जनतेनेच केले चंगू-मंगूंच्या मूळव्याधीचे ऑपरेशन | Dinesh Kanji | Nirbhay Bano | Mahayuti Sarkar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 212

  • @shrikantdeodikar4373
    @shrikantdeodikar4373 4 дня назад +68

    दिनेश सर, प्रभाकरजी,सुशीलजी, भाऊ, अनयजी आणि आबा माळकर या सर्वांचे अभिनंदन आणि आभार. आपण आपली बाजू नेटाने लावून धरल्याने हिंदू खडबडून जागा झाला 🚩

  • @sujatamahamuni4010
    @sujatamahamuni4010 4 дня назад +74

    मूळव्याध अगदी बरोब्बर उपमा

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 4 дня назад +23

    चंगू मंगू काळु बाळू यांचा रोज सकाळी खेळ चालू संपूर्ण महाराष्ट्राचे आता पाच वर्ष मनोरंजन करणार आहे

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 4 дня назад +34

    हा विजय. समस्त हिंदूचा आहे ❤❤❤.

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 4 дня назад +40

    काय सॉलीड शीर्षक दिलय...या वीडियोला ....लय भारी...👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🤣🤣🤣
    Changu - mangu...👏👏👏👏👌🏻👌🏻👌🏻🤣🤣🤣🤣

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 4 дня назад +40

    आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.
    सर्वांच्या मेहनतीचं हे फळ आहे.

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 3 дня назад +8

    सर आपण सर्वांनी निवडणूक काळात जी काही महा युतीच्या बाजुने जनजागृती केली आहे त्याला तोड नव्हती,आपणा सर्वांना धन्यवाद आणि अभिनंदन करतो.

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 4 дня назад +66

    पराभव फार आधीच झाला होता. त्यानां आज कळाले.

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 4 дня назад +61

    या पेपरवाल्यांना जाहीरात देवू नये. आता यूट्यूब मुळे त्याची गरजच नाही.

  • @ashokshivalkar2370
    @ashokshivalkar2370 3 дня назад +5

    खूप छान विश्लेषण केले.खरच उध्दवचा सुपडा साफ झाला.हा आनंद अवर्णनीय आहे.

  • @veenajambhekar6948
    @veenajambhekar6948 3 дня назад +4

    अतिशय परखड आणि सटीक विसलेशन..

  • @sudarshanbhat7291
    @sudarshanbhat7291 3 дня назад +5

    Just brilliant dissection as ever!

  • @sharmilabhalekar3901
    @sharmilabhalekar3901 3 дня назад +6

    दिनेश सर तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मराठी मतदाराला हिंदू मतदाराला जाग केल्याबद्दल आणि भाऊ तोरसेकर यांना माझे शतशः प्रणाम

  • @vilaskulkarni6036
    @vilaskulkarni6036 4 дня назад +21

    दिनेशजी
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
    आपण प्रत्येक वेळी परिस्थितीचे परखडपणे विश्लेषण करून मतदारांपर्यंत सत्य कथन केले
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 3 дня назад +1

    Great 👌

  • @fnvshorts
    @fnvshorts 4 дня назад +16

    एक हैं तो सेफ हैं ❤🚩🚩

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 4 дня назад +6

    चांगलाच जमालगोटा दिला आहे, उठता येत नाही आणि बसताही येत नाही!😮धन्यवाद

  • @subodhpathak5916
    @subodhpathak5916 3 дня назад +5

    क्या बात हैं दिनेशजी,
    खूप छान विडिओ.
    मी नेहमीप्रमाणे viral करतोय.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 4 дня назад +15

    आपण या विरोधकांना चांगलंच धूतलय
    मजा आली.

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 4 дня назад +17

    अब हम सब हिंदू मिलकर हिंदू विरोधी को पीटणा सुरु करेगे हिंदू धर्म सवोर्त्तम है सनातन हिंदू धर्म

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 4 дня назад +17

    खरा पराभव मराठी मीडियाचा झाला.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 4 дня назад +2

      खरं आहे.अगदी महत्त्वाचा मुद्दा!

  • @Essar-p1j
    @Essar-p1j 4 дня назад +14

    आपली आशयघन विषयमांडणी नेहमीच अप्रतिम असते!

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 4 дня назад +7

    शिर्षक समर्पक दिनेश जी तुम्ही सर्वानी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏🙏

  • @Essar-p1j
    @Essar-p1j 4 дня назад +14

    लय भारी विश्लेषण!! बर्नॉलच्या फॅक्टरीची उपमा एकदम लाजबाब!

  • @sheetaldeshpande7382
    @sheetaldeshpande7382 4 дня назад +3

    खूप छान विश्लेषण !

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 4 дня назад +9

    दिनेश भाऊ भाऊ तोरसेकराना सलाम त्यांनी केलेले भाकित तंतोतंत खरे ठरले.अफाट ज्ञान आणि अभ्यास यावर भाऊंना नमस्कार करावा.निपक्ष विश्लेषण करून भाऊंनी आश्वत केले.श्रीकांतभाऊ कुलकर्णी काकांचे आभार आणि अभिनंदन 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @digambarmudegaonkar2680
    @digambarmudegaonkar2680 4 дня назад +4

    आपल्या जनजागृतीच्या कामामुळे हे यश आले आहे, हे निश्चित.❤❤❤

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 4 дня назад +48

    मुळासकट उपटून काढल आता बर्नाल लावत बसा

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 4 дня назад +15

    हींदू एक हो हिंदू एकतेचा विजय असो सगळ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो खूप छान वाटत एकत्रित राहण्याच

  • @jignupak
    @jignupak 4 дня назад +16

    It is pleasant to see you doing more videos.
    Keep doing it 🎉

  • @prakashchile7289
    @prakashchile7289 4 дня назад +5

    आपली तळमळ आणि प्रयास पाहून खूप अभिनंदन आबा साहेब❤❤❤

  • @BabanSonere
    @BabanSonere 4 дня назад +15

    जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 4 дня назад +9

    उपमा बरोबर आहे🙏🙏

  • @digambarmudegaonkar2680
    @digambarmudegaonkar2680 4 дня назад +4

    आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
    व आपले अभिनंदन 🎉🎉🎉

  • @dontmind2478
    @dontmind2478 4 дня назад +22

    मूळव्याध झालेले पेपर लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स

  • @gurulovalekar9101
    @gurulovalekar9101 4 дня назад +13

    नमस्कार दिनेश सर!!

  • @aparnanadig8446
    @aparnanadig8446 4 дня назад +1

    Big thanks to Bhau torsekar, Anay Jogalekar, Sushil ji, Prabhakar ji and Marathi manus and Dinesh sir🎉💐💐u all took so much efforts to unite Sanatani. First time Hindu voted for sanatan over caste.. this is ur victory 💐💐🙏keep it up

  • @sunilauti3515
    @sunilauti3515 4 дня назад +3

    मुळव्याध मुळासकट उपटून टाकले आहे आता उद्भवणार नाही जय महाराष्ट्र

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 4 дня назад +1

    👍🏿🌹👍🏿🌹👍🏿🇮🇳🇮🇳🇮🇳आपले विश्लेषण 10000000000000% भावले.
    आपल्या सारखे देशप्रेमी U ट्यूबर मूळे 70 % अस्सल माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद 🦾🌸🌺🪷🦾🌸🌺🪷

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 4 дня назад +26

    बरनोल ने काम होणार नाही कारण ते ही कंपनी गुजरातला पळविली असेही म्हणाय ला कमी करणार नाही

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 дня назад +1

      अगदी खरं आहे.. हिंदू मराठी जनता विसरले नाही उद्धवसह गद्दारांना बरोबर शिक्षा केली

  • @pramodpawle9968
    @pramodpawle9968 4 дня назад +5

    जबरदस्त विश्लेषण

  • @bhushanmayekar9156
    @bhushanmayekar9156 4 дня назад +5

    खूपच सुंदर 👌👌

  • @Kkthekool
    @Kkthekool 4 дня назад +3

    Abhinandan. Aaplya sarvana khup khup abhinandan

  • @devyanipathare7850
    @devyanipathare7850 4 дня назад +1

    On the SPOT Kanji saheb...

  • @geetgeeta
    @geetgeeta 4 дня назад +6

    Good Analysis

  • @adityan1213
    @adityan1213 4 дня назад +3

    Correct 💯%

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 4 дня назад +5

    Mahayuti sarkar JINDABAD ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 4 дня назад +7

    महाराष्ट्राची किंमत दीड हजार असू दे,पण ह्यांची दीड दमडीची ही नाही,,,

  • @latamehta9241
    @latamehta9241 4 дня назад +3

    Heartiest congratulations. Apan ji sakaratmakata lokanchya manat nirman keli tychi hi sweet phale aahet. Ap nas khup dhanyawad.

  • @arunmane6513
    @arunmane6513 4 дня назад +4

    24/7 तास काम करणारे कार्यकर्ता मुख्यमंत्री परत सेवेत यावेत जगाच्या इतिहासात असा पहिला मुख्यमंत्री जो जनतेच्या दारी दिसला. 🙏🙏

  • @subhashchandraflute
    @subhashchandraflute 4 дня назад +6

    mast 100% sahamat

  • @chandrakantchaudhari9708
    @chandrakantchaudhari9708 4 дня назад +68

    देवाने देवाच्या बापाला जागा दाखवली.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 дня назад +4

      बटोगे तो कटोगे.. एक रहोगे तो सेफ रहोगे.. या शब्दाचा अर्थ खूप घन आहे त्याचा चांगला प्रचार केला.. हिंदुत्ववादी संघटनांनी भाजपाने हे अर्धवट संकल्प सोडायला नाही पाहिजे तो जना मनामध्ये बसला पाहिजे

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 4 дня назад +2

      रायगड अपवित्र केला त्याची शिक्षा मिळाली मटण खाऊन देवाला हात जोडले

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 4 дня назад +1

      Vaangi vikayala pathavale

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 4 дня назад +2

    On of the बेस्ट विडिओ

  • @purutoke
    @purutoke 2 дня назад

    अगदी अचूक वर्णन!!

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 3 дня назад

    वास्तविक विश्लेषण.

  • @sunilnanda2922
    @sunilnanda2922 4 дня назад +1

    Perfectly Said & Analysed 🎉🎉🎉🎉

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 4 дня назад +3

    चंगु मंगु चिडीचूप झाले 👌

  • @purushottamkulkarni1215
    @purushottamkulkarni1215 4 дня назад +6

    अगदी बरोबर बोललात आहे

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 дня назад +3

    ऑफरेशन नाहीं हो
    फक्तं फाडून ठेवले आहे
    आता त्यांना त्रास होणारं नाहीं 😂😂😂😂

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 4 дня назад +5

    दिनेश सर खरचं बरं का मूळव्याध आता मनोज चे उपोषणाला सुरुवात कधी

  • @MM-lb4wm
    @MM-lb4wm 4 дня назад +4

    महाराष्ट्रा जनता 🙏🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️✌️

  • @shrikantpawar4790
    @shrikantpawar4790 4 дня назад +2

    फडणवीस महाराष्ट्रात.Mukhmantri व्हावे.🎉

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 4 дня назад +4

    अभिनंदन 🙏🏻

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 3 дня назад

    शीर्षक लय भारी दिल्. तुम्ही सर

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 4 дня назад +1

    हिंदुत्व रक्षणाच्या लढाईत आता ह्या नव्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत!
    जय श्रीराम!

  • @praveennikam4977
    @praveennikam4977 4 дня назад +5

    Jai shree Ram

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 4 дня назад +11

    मराठी मिडीयाचा दणदणीत पराभय

  • @santoshkamat867
    @santoshkamat867 4 дня назад +2

    Good Analysis!!

  • @maheshphatak1641
    @maheshphatak1641 4 дня назад +16

    धन्यवाद दिनेश कानजी सर 🙏🙏🙏

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 3 дня назад

    जबरदस्त

  • @ShrikantKulkarni-h7k
    @ShrikantKulkarni-h7k 4 дня назад +33

    आता शिवसेना च म्हणायचे. शिंदे शिवसेना नाही

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 4 дня назад

    "शिर्षक"..... अत्युत्तम
    खूप खूप आवडल.

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 4 дня назад +1

    चांगलाच खरमरीत विडिओ.

  • @udaysingpatankar5742
    @udaysingpatankar5742 День назад

    भारी विश्लेषक

  • @Prakashkadam196
    @Prakashkadam196 4 дня назад +3

    Maharashtracha jantene LOKSABHECHYA NIVADNUKICHEamruth manthan karun Yogya janteche khare jansevak nivdun dilele aahet ha satyacha ,kamkarnaryancha, uncurupted netyancha ,vikasache dheya aslelya shri devendraji,shri shindeji,shri pawar ya team la nivdun dilele aahe ,❤❤️👌👍🙏JAYMAHARASHTRA,

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 4 дня назад +33

    मविआ ने सरोदे, चौधरी, मानव, वागळे वगैरे लोकांचा सल्ला घेतला नाही, मदत घेतली नाही याचा फटका बसला. जरंगे पाटील आता पुन्हा चवताळून सक्रिय होतील. पण त्यांचे आधारवड कात्रज घाटात फसले.

    • @akashK1601
      @akashK1601 4 дня назад +5

      जरांगे आज संपला. काळजी नसावी.

    • @wisecritic7197
      @wisecritic7197 4 дня назад

      काहीही !

    • @dagadu3069
      @dagadu3069 4 дня назад

      सल्ला घेतला नाही हेच बरं झाल. घेतला असता तर डांगीवर आणखी जोराची लाथ बसली असती.

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 4 дня назад

      Jarange tond kala karun palun Gela ata kadhi baher yenar nahi

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 4 дня назад

      ठिक आहे तुम्ही आनंदाने . वडापाव खा

  • @vinodtrivedi6437
    @vinodtrivedi6437 4 дня назад

    Sir Nice True Information 👍

  • @Formo127
    @Formo127 3 дня назад

    Well done..

  • @fnvshorts
    @fnvshorts 4 дня назад +2

    महायुती ❤🚩

  • @Shrihal
    @Shrihal 4 дня назад

    खूप छान.

  • @vijaymulgund5664
    @vijaymulgund5664 4 дня назад

    सुदर वस्त्रहरण

  • @dhananjayayachit
    @dhananjayayachit 4 дня назад

    ❤ जय श्रीराम 👍🙏🙏🙏

  • @satishnanal1381
    @satishnanal1381 4 дня назад +3

    Burnol ची फॅक्टरी 👌👌😄😄

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 4 дня назад +2

    Hindu rasta 🚩🚩🚩❤️

  • @anjalikulkarni7267
    @anjalikulkarni7267 4 дня назад +3

    चंगु मंगु आणि मुळव्याध 😅😅😅😅

  • @gajendrapawar5179
    @gajendrapawar5179 4 дня назад

    छान

  • @brs5767
    @brs5767 4 дня назад +2

    छान...!
    जास्तीत जास्त शेअर केला.

  • @vijaymulgund5664
    @vijaymulgund5664 4 дня назад

    मस्तमांडणि

  • @narendrabagale5570
    @narendrabagale5570 4 дня назад +2

    ज्या हिंदू पत्रकार आणि महा प्रपंच चॅनल सर्वांचे अभिनंदन, जय श्रीराम वंदेमातरम,

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 4 дня назад

    Jai Shri Ram 🙏

  • @jaybharatindiawale6091
    @jaybharatindiawale6091 4 дня назад +2

    शिंदे, फडणवीस, पवार : आपल्या आजच्या विजयाचा जल्लोष म्हणून आज आपण मशाल पेटवून तुतारी वाजवू😂😂

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 4 дня назад

    Heartiest congratulations janta🎉🎉🎉

  • @devidasborkar7402
    @devidasborkar7402 4 дня назад +2

    I don’t understand politics that well, but, feel extremely sorry for Sharad,he chose this kind of exit.😢. Hope, he understands someday, the Almighty is the supreme. But, I know, he won’t. That’s called a “ Niyati”. The time is clearly showing his debacle. But, don’t think, he will ever understand 😂. May the God Bless Sharad. But, I doubt it.

  • @kishorwaze5303
    @kishorwaze5303 2 дня назад

    व्वा! योग्य चपराक!

  • @vivekvatve
    @vivekvatve 4 дня назад

    🙏🙏

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 4 дня назад +1

    DINESHJI AAJ SAMPURNA BHADAS KADHLIT. WELL DONE.
    CHANGU MANGU LA HA VIDEO PRESENT KARA.

  • @CHANGANSAHIL
    @CHANGANSAHIL 4 дня назад +5

    दिनेश जी , एक विनंती आहे की, श्याम दानव नावाचा बारामतीचा इमानी गुलाम बागेश्वरबाबांना आव्हान देतो आहे आणि आताच्या अनेक भाषणांमध्ये bjp विरुद्ध खोटे narrative पसरवण्याचे काम करतो आहे. त्याचा सर्व राष्ट्रप्रेमी youtuber नी योग्य तो समाचार घ्यावा. आणि हा दानव कोण आहे, बागेश्वर बाबांकडे प्रमाण मागणारा?

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 4 дня назад +2

      त्याचा ही भगेंदर बरोबर काढला जाईल।

  • @narendrajoshi1689
    @narendrajoshi1689 2 дня назад

    ❤❤

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 4 дня назад +3

    आता तरी चाय बिस्कीट पत्रकारांना शर
    म वाटेलका?

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 4 дня назад

    वाह दिनेशजी. वाह.
    तथाकथित लिब्रांडू लोकांचे वस्त्रहरण केले तुम्ही.