Goshti Ganyanchya | उषा मंगेशकर | धनश्री देशपांडे | HD | Part 01 | गोष्टी गाण्यांच्या | Ep 33

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • सहभाग - उषा मंगेशकर / धनश्री देशपांडे - Usha Mangeshkar & Dhanshree Deshpande
    संकल्पना - संदीप सूद
    निर्माता - दिग्दर्शक - निरंजन पाठक
    सूत्रसंचालन - उत्तरा मोने
    निर्मिती सहाय्य - अमित आगरकर / श्रृती पावसकर
    संकलन - कुलदीप रावत
    Goshti Ganyanchya - 13 June 2024
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Goshti Ganyanchya '_' गोष्टी गाण्यांच्या '
    Artist : उषा मंगेशकर / धनश्री देशपांडे
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 9

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 3 месяца назад +13

    सुमन कल्याणपूर यांची मुलाखत घ्यावी ही विनंती

    • @prasadsawant5284
      @prasadsawant5284 3 месяца назад +2

      खरं आहे.पण माझ्या अनुभवा नुसार त्या मंगला खाडिलकर याना सोडून कुणालाही मुलाखत देत नाहीत, शिवाय त्यांचं वयही जास्त आहे आता त्यामुळे शक्य होईल असं नाही वाटतं.

  • @rekhakulkarni8251
    @rekhakulkarni8251 3 месяца назад

    खुप छान मुलाखत

  • @mayureshgodbole487
    @mayureshgodbole487 3 месяца назад +1

    एक हौस पुरवा महाराज या गाण्यामध्ये chorus फार सुंदर आहे. धनश्रीताईंनी छान गायलं पण chorus ची मजा औरच आहे !!!

  • @prashantthakur2763
    @prashantthakur2763 3 месяца назад +4

    सह्याद्री वाहिनीच्या you tube चॅनल चे admin कोण आहे. एकच भाग पुन्हा पुन्हा अपलोड करण्याचं प्रयोजन काय? ह्याउलट गायिका अनुराधा पौडवाल सहभागी झालेला भाग एकदाही अपलोड केलेला नाही . कृपया हा भाग लवकरात लवकर अपलोड करावा.

    • @prasadsawant5284
      @prasadsawant5284 3 месяца назад +1

      हो मलाही पाहायचा आहे तो भाग. अनुराधा पौडवाल यांचा.

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 3 месяца назад +2

    उषाताई शी संवाद फार आवडला .❤❤

  • @nilajoshi3336
    @nilajoshi3336 3 месяца назад

    उषाताईंनी धनश्रीच्या गाण्याला दाद द्यायला हवी होती. नवीन कलाकारांना त्यामुळे प्रोत्साहन मिळते.