Ram Krishna Hari Govinda | SwarSanjeevani | Swami Swaroopananda
HTML-код
- Опубликовано: 9 авг 2020
- शमिका भिडे हिच्या स्वरांत
‘स्वर- संजीवनी’ या तिच्या अभंगमालेतील हे दुसरे पुष्प -
राम कृष्ण हरि गोविंद
पावस, रत्नागिरी येथिल श्री. स्वामी स्वरूपानंद हे लाखो भक्तांचे अध्यात्मिक दैवत. ‘ सोहम् ‘ साधनेचा पुरस्कार करून
लोकोद्धार करणाय्रा स्वामी स्वरूपानंदांनी उपदेशात्मक लिहिलेले अभंग ‘ संजीवनी गाथा ‘ या ग्रंथात प्रसिद्ध केले आहेत. हे केवळ अभंग नसून प्रत्येकासाठी मार्गदर्शक अशी जीवन मूल्ये आहेत.
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हा संजीवनी गाथेतील अभंग समर्पित .. 🙏🏻🌸
रचना - प. पू. स्वामी स्वरूपानंद
गायिका - शमिका भिडे
संगीत - केदार दिवेकर
संगीत संयोजन- गौरव कोरगांवकर
वादक -
तालवाद्य - केदार मोरे , पद्माकर गुजर
व्हायोलीन - श्रुती भावे
ध्वनिमुद्रक - अभिषेक काटे ( ॲाडीओ टाॅकीज, पुणे)
ध्वनिमिश्रण - गौरव कोरगांवकर, अभिषेक काटे.
मास्टरींग - धनंजय साठे ( टी. एस् . एम् . स्टुडीओ, पुणे)
संकलन - मयुरेश बवरे
©ShamikaBhide Видеоклипы
शमिका ,खूप गोड अभंग गायन 🙏
🙏🙏🙏
।। ॐ राम कृष्ण हरी।। 🙏💐
ताई आपल्यावर श्री गुरु चा आशिर्वाद आहे,फ़ार सुंदर आवाज
Apratim Gayan😊
अंभग फार सुंदर गायला आवाज गोड अंभगाला साजेसा आहे संगीत पण फार छान दिले असेच आपण श्री.स्वामी स्वरूपानंदानचे अंभग गात रहावे व आम्ही तल्लीन होऊन रहावे ही श्री. जवळ प्रार्थना !
ऊत्कृष्ट
।। ॐ॥ स्वामींच्या अभंगाला स्वरसाज सुंदर सजवला.ऐकताना तन्मय होते मन! स्वामी अभंग ऐकायला मिळावेत.
खूप छान.अभंग ऐकून खूप छान वाटलं.तुमच्याकडून असेच चांगले अभंग गायले जावे ,ह्या करिता खूप खूप शुभेच्छा.
अभंगाच्या,भावभक्ति रंगात तद्रुप झालो .🙏
कान गुंगले सुरांनी /स्वर बसती ध्यानी/वंदितो तुज मी बाळे / सुर हा सुगंध स्वर हा आनंद//
तुमचा आवाज खुप सुरेल गोड आहे. क्रुपया संतांचे अभंग वेगवेगळे गा. सर्वाना आवडतील.
jai jai ram krushana hari govind khup chan swamiche aajun aabhang aahe tya paiki sakha maza narayan kari chinta nivaran ani bhim sen joshi yani gayilele tumchya aavajat avdtil
माऊली माझी
दंडवत प्रणाम 🎉🎉
शमिका तु स्वामी स्वरूपानंद पावस यांची गायलेली सर्व गाणी आम्हाला आवडली. खूप सुंदर.
🙏🌹🍒👌👍
सुंदर प्रस्तुति आवाज मधुर
Khup masstt
खूप छान धन्यवाद
God aawaj apratim❤
अभंग खुप छान आवाज खुप छान
Kiti sunder mhatle aahe
Sundar ❤
🌹Jai Jai Ram Krishna Hari 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
" ॐ राम कृष्ण हरि " 🙏
शमिका, वाह छानच गायलंस. रचना पण छान आहे.
राम कृष्ण हरि गोविंद🎉🎉
Khup chan
खूप छान , लयबद्ध आणि स्वरबध्द रचना.
अभंग ऐकताना अंतर्मुख व्हायला होतं , कृपया स्वामी स्वरूपानंदांचे आत्मस्वरूपाबद्दलचे अजून अभंग ऐकायला आवडतील
रचना अप्रतिम,सुंदर चाल,गोड आवाज🙏राम कृष्ण हरी🙏❤️
खूपच गोड आवाज
खूप छान शमिका.
Very nice ❤ God bless you
फरछान
सुंदर गायन , संगीत
शुभेच्छा
राम कृष्ण हरी
ताई खूप मस्त......आवडल..👏👏🙏🙏👌👌
खूपच सुंदर , लहानपणी हीने लिट्ल चैम्प्स मध्ये घातलेलं आठवतंय
सारेगमप'चं लिटिलच्याम किती दिवस पाहिले खूप खूप छान
हे च, गात, रहा, छान आहे👉
Jay. Swamiswarupanand🙏 pranam to all members
अगदी वेगळी चाल लावली आहे. सादरीकरण उत्कृष्ट.
Khup sunder..god awaj
खुपचं छान गीत गायले आहे.
ताई स्वर.उत्तम आहेत.तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.🌹श्री सद्गुरू नाथ महाराज की जय 🌹
Atisundar and sumadhur
Khup sundar Shamika
🎼जय जय राम कृष्ण हरी🎼
अतिशय सुंदर श्रवणीय स्वर संगीत.!
आवाज खूप खूप गोड आहे. गाण ऐकतांना भान हरवून जाते.भूपाळी दोघांनाही खूप आवडते.
🙏🏻
अप्रतिम सुंदर गायन 👌💐
अप्रतिम सुंदर
खूप छान
फारच छान!
Wah Khhoop Sunder
Hi Shamika I am Prajkta Huddedar from Bangalore....I am writing Abhang...i like your song... thanks
खूप छान
apratim! asech sadgurunbaddal anek bhajan mhanat rahave hi vinanti.
अप्रतिम.👍 खुप भावभक्तीने गायलेले गीत.
Super song 👌👌👌👌
Ek ddam sundar awaz and chaal, Excellent, super
अफलातून! अप्रतिम
🙏💐 khup chan.....aawaj
Waah tai...apratim♥️♥️
फारच छान. समचरण सुंदर कासेयाला पितांबर हा अभंग ऐकवा
Aap ke voice bohat pyari h.... Durga chelisa.👌.. Osm voice main daily morning m sunti hu... Nd very good felling
Thank you so much 🙏🏻
Beautiful Bhajan and wonderful singing 🙏
खूप भक्तीभावाने तुम्ही गायलेलं आहे• खूप सुंदर आवाजात गायलं आहे,🙏
खूप गोड आवाज आहे, ऐकतच राहावे
Blessing 😊🌹
You can listen my Abhang...
Anandachya rangi rangala sakha pandurang...if you like please let me know
Thank you all! Keep blessing 🙏🏻
Awesome presentation
Super
Hindi song.. record kara madam!!! From.Ratnagiri fans
सतगुरू भाव तुमच्या मनात खूप ओतप्रोत भरलेला आहे म्हणून च तुमच्या मुखातून दिव्य वाणी तून अभंग ऐकताना आम्हाला खूप आनंद मिळतो
You can listen it on my RUclips Channel. There are plenty of Hindi covers & one original as well 🙂
🙏🙏🙏