।अवघा रंग एक झाला। शरयू दाते भैरवी Awagharangekjhala।Bhairavi। गीतगंधार २०२२।
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #Sharayudate #awagharangek #bhairavi
।अवघा रंग एक झाला। शरयू दाते भैरवी Awagharangekjhala।Bhairavi। गीतगंधार २०२२। #bhajan #sharayudate
Singer Kishori Amonkar
Singer Kishori Amonkar
Music Raag Bhairavi
Song Writer Sant Soyarabai
vagha Rang Ek Jhala lyrics in Marathi
अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग
मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया
नाही भेदाचें तें काम ।
पळोनि गेले क्रोध काम
देही असोनि विदेही ।
सदा समाधिस्त पाही
पाहते पाहणें गेले दूरी ।
ह्मणे चोखियाची महारी
Avagha Rang Ek Jhala lyrics in English
Avagha rang ek jhala
rangi rangala shreerang
mi tu pan gele vaya
pahata pandharichya raya
nahi bhedache te kam
paloni gele krodh kamdehi asoni videhi
sada samadhist pahi
pahate pahane gele doori
mhane chokhiyache mahari
चोख्याची महारी !
( संत सोयराबाई )एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते. त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे.वारीत पंढरीच्या वाटेनं लाखो पावलं पांडुरंगाच्या भेटीला जातात. पंढरी जवळ येतेय तसतसा पावलांचा वेग वाढतो. टाळ मृदुंगाच्या नादामधून विठूभेटीची आस पाझरते. अभंगांचे सूर टिपेला पोहचलेले असतात. जातीपंथाचे, गरीब श्रीमंतीचे भेद गळून जातात आणि एकत्वाचं दर्शन घडवत ही पावलं निष्ठेनं चालत राहतात. गेली सात-आठशे वर्ष याच वाटेवरून ही पावलं जाताहेत. तेराव्या शतकात सतरा वर्षांच्या कोवळ्या पोरानं संस्कृत आणि ब्राह्माण्याच्या लोखंडी पडद्याआडचं ज्ञान भावार्थ दीपिकेमधून सामान्यजनांच्या भाषेत रसाळपणे मांडलं आणि तो या समतेच्या क्रांतीचा ‘माऊली’ ठरला.
समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक या झेंड्याखाली गोळा झाले. ही समतेची गुढी पेलताना त्यांनी छळ सोसला, अवहेलना झेलली पण खांद्यावरची पताका खाली पडू दिली नाही. यांत नामदेव शिम्पी होता, येसोबा खेचर होता, गोरा कुंभार होता, नरहरी सोनार होता, कुणबी तुकोबा होता, सेना न्हावी होता, सावता माळी होता, दासी जनी होती, गणिका कान्होपात्रा होती…पण या सगळ्या मांदियाळीत वेगळं होतं ते चोखामेळा आणि त्याचं कुटुंब !तेराव्या शतकात मंगळवेढ्याच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला. जातिव्यवस्थेला चूड लावणारा हा पहिला संत. सोयराबाई त्याची बायको. निर्मळा त्याची बहीण.
विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या
आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा गीतगंधार २०२२
दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद येथे संपन्न झाला /
गायक : अनिरुद्ध जोशी Aniruddha Joshi / aniruddhajoshiofficial
गायिका : शरयू दाते Sharayu Date / sharayudateofficial
निवेदक : पार्थ बावस्कर (प्रसिद्ध व्याख्याते) Parth Bawaskar / parth.bawaskar
मुख्य प्रायोजक : शांती केटरर्स अँड इव्हेंट / shanticaterersandevents
सह प्रायोजक : गजानन एन्टरप्राइजेस ( जोशी लोणचे ) , डबल बजरंग तूर डाळ.
ढोलकी : गणेश चव्हाण
ऑक्टोपॅड : राहुल जोशी
की बोर्ड : मिलिंद डोलारे, अमर वानखेडे,
गिटार : अजय तायडे
ध्वनियंत्रणा : अविनाश ठिगळे
२०१८ साली संस्थेतर्फे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ह्यांच्या स्वरात " मर्मबंधातली ठेव " कार्यक्रम सादर करण्यात आला होता त्यातील काही निवडक गाण्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे :
• इंद्रायणि काठी | मर्मब...
• |मुग्धा वैशंपायन |शुक्...
• |पद्मनाभा नारायणा |मुग...
• बोलावा विठ्ठल पहावा वि...
• | काटा रुते कुणाला | म...
• | बगळ्यांची माळ फुले अ...
• कानडा राजा पंढरीचा मर्...
• Mugdha Vaishampayan Pr...
• मुग्धा वैशंपायन |हे सु...
अप्रतिम ताना ताना वगैरे एकदम अतिसुंदर होते एकदम छान गाणे
Apratim....Beautiful....Sunder....
अप्रतिम गोड आवाज 👌 👍 👍 👍 😊
अप्रतिम आवाज ।
वाह खूप सुंदर आवाज आणि तालबद्ध गायन ,शुभेच्छा
छान आवाज
गाण ऐकून एकदम छान वाटल🙏🙏
सुंदर सुंदर असा अभंग आहे आणि चाल पण फार सुंदर आहे आणि गायन पण फार सुंदर आहे भैरवी पण एकदम छान आहे
गान कोकीळा शरयू ❤ अप्रतिम गायन ❤ धन्यवाद 🚩 जय जय स्वामी समर्थ 🚩
NIRMAL ANTARICHE ANMOL SWAR 🙏💐
नाद ब्रम्हाय नमः
भगवंताची देनआहे तुझा आवाज
अप्रतिम...स्वर्गीय
खुप खुप छान 🎉🎉🎉
मस्तच
वाह अतिसुंदर आणि सुरेल
Atishay sundar abhang gaila
खूप छान वाटत
सुरेख,सुंदर आणि गोड आवाज.
अप्रतीम
सुंदर आवाज राम कृष्ण हरी
Farch Madhur Awaj Avga Rang Zala Bhiravi Kishori Yachi Farach Aprteem Sadar Kelee Abhindan .
खूप मोठी हो शरयु ताई 👍🙏🙏🙏
अप्रतिम खूपच छान
स्वर्गीय सुखाचा आनंदाची अनुभूती येते शरयू खूप छान गायली
Natyageet chhan Gayle sharayu
खूप सुंदर, अप्रतिम
गोड आवाज.अप्रतिम
अतिशय सुंदर गीत गायलं मनाला भिडणारे आहे
अप्रतिम आवाज !! शरयू, लिटिल स्टार तूच होतीस आणि आहे. परमेश्वर कृपेने तुझ्या गोड गळ्यातून उच्चोत्तम गाणी श्रवणीय होवोत. अनेक शुभेच्छा
वा शरयू अप्रतिम
🙏💐SWAR BHARATI
खूपच गोड आवाज. प्रत्यक्षात परमेश्वर आहे सोबत.
अप्रतिम आवाज .खूपच छान.
Pahilya swaratch mukhatun waa sundar yeta....khup sundar...
खूपच सुंदर गोड आवाज आहे
Aaj tari sharuyu ekch number
बढीया🙏🎧 श्रवणीय 👌👌👌👌👌🙏🙏🛕🛕🚩🚩🔱🔱🔱🙏🙏
रामकृष्ण हारी
Wa Wa Khup Chan रामकृष्ण हरी 🙏🙏🙏धन्य धन्य
Man trupt zale tuzya gaynane aktach rahave ase watate apritam godava ahe tuzya avajat tai
खुपछानगाईलेसताई
खुप छान आवाज आहे.
शरयू ताई फारच गोड आवाजात गाईले सुंदर
खुप छान वाटलं,,,,,संत सोयराबाई ची रचना ऐकूण
खुप सुंदर
केवळ अप्रतिम गायन. पांडुरंगा ची विनवणी ऐकुन डोळ्यात पाणी आले. धन्य ते तुकोबां व ती विनवणी
ही रचना संत चोखोबा-पत्नी सोयराबाईंची आहे.
Verygood
अप्रतीम आवाज, सुंदर गायन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....
सुंदर भैरविचा कार्यक्रम झाला
उत्तम आवाज आणि उत्तम गाणं.
शरयू फारच गोड गातेस। सहज गातेस। छोटीशी पाहिले तुला। तयारी सुरेख आहे तुझी। उच्चार अगदी स्पष्ट।
Supar से उपर 👌👌👌👌
आज खरंच किशोरी ताईंची आठवण आली
वा खुप छान गायण
खूपच सुंदर, अप्रतिम शरयु,
खूप सुंदर आवाज शरयू 👌👌👌👌👍👍
फारच अप्रतिम गायलय
Sharyu bhahana tuza aavajat swarghatalia abhang wani aahe
शरयू बाळा, फारच छान तन्मयतेने आणि भावपूर्ण होऊन गातेस. मी प्रथम जेव्हा ऐकले तेव्हा अक्षरशः तन्मयतेने हरवून गेलो. तंद्री लागली मनाची.
अजूनही तो आलाप मनामध्ये गुंजन करत असतो.
खरेच अप्रतिम . तुझ्या भविष्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा आणि आशीर्वाद.
Khraokhar sant chokha melala. Ubha rahila sharyu
Khup Chan very nice
वा शरयू...छान .अजून थोडंसं खोल उतर..
अप्रतिम . ........
Very very nise
खूब सुंदर गाते शरयु❤
अप्रतिम सेम किशोरी आमोणकर
Very nice and beautiful your song
मस्त खूपच छान क्या बात है सुंदर
शब्द च नाही ❤🙏🙏डोळ्यापुढे पांडुरंग साक्षात उभा राहतो
एवढ्या लहान वयात काय आवाज आहे ! वा ss
खुप छान भैरवी गायली ताई धन्यवाद
नवा खुप तयारी ने गायले आहे खुपच छान👏✊👍
तुझ्या आवाजात सोयरा माऊलीच दिसते
मनाचा ठाव घेणारी गायकी, अतिशय सुंदर आवाज.
खूप सूंदरआवाज आहे ताई
Super
Apratim 😊
अप्रतीम!
अप्रतिम आवाज खूप गोड हार्दिक अभिनंदन
Very nice song
खुपच सुंदर 👌👌👌👌
Very nice didi
खुपचं छान Gbu बाळा
Good song
शरयू खूपच छान गायले गीत .मला खूप आवडलं धन्यवाद
खूप सुंदर गायन मन तृप्त झाल
सुंदर आवाज
साक्षात गान सरस्वती अवतरल्या आहेत
केशव गोखले सर म्हणाले ते अगदी बरोबर. डोळ्यातून अश्रू त्वरित वाहू लागतात. हा अभंग ऐकताना मला माझे हयात नसलेले माझ्यावर आणि आमच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारे माझे वडील श्री. गणेश जाधव गुरुजी हे माझ्या समोर येऊन बसल्याचा मला हुबेहूब भास होतो. ते मला काही तरी सांगत असून एक प्रकारे माझी काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत असा भास होऊन अशा क्षणी डोळ्यातून भळाभळा अश्रू वाहू लागतात. मात्र मला यातून माझ्या वडिलांचे दर्शन घडते त्यामध्येच मला आत्मिक समाधान मिळते आहे.
Standard Awaz.
संत सोयरबाई चरणी शत शत नमन
समाज व्यवस्थेत अशा किती तरी सोयरा दाबल्या गेल्या याच दुःख पण
vvery good
Very nice swar god bless you
खूप सुंदर शरयू 🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर, मधूर आवाज !अतिशय तल्लीन होऊन गात आहे.मन प्रसन्न झाले.गायन कधी बंदच होऊ नये,असे वाटते.बेटा ,तुला अनंत आशीर्वाद.
🙏राम कृष्ण हरी🙏
खरच खूप छान ताई
निःशब्द ❤❤❤
खूपच गोड आवाज आहे ताई 👌💐
Excellent voice 👌👌👌
खूप सुंदर अभिनंदन
अप्रतिम पेशकश वाह वाह 🙏🙏🚩🚩🚩🌅🌅🛕🛕🛕🔱🕉🔯✡️