सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🙂 बासुंदी आणि साखरेच्या गाठीची recipe तुम्हाला पाडव्या दिवशी करता यावी म्हणून episode लवकर टाकत आहोत. कसा वाटला नक्की कळवा.❤😊 आपल्या friends आणि family सोबत शेअर करा. 🙂🙏🏻
वा मस्तच. पुजा मागे तू चार प्रकारची श्रीखंड केली होतीस ,अप्रतिम झाली होती.त्याप्रमाणे आजची बासुंदीची रेसिपी अगदी एक नंबर झाली आहे.खरी सुगरण आहेस.तुम्हां दोघांना आणि तुमच्या कुटूंबाला गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छां राजा आणि मोगलीला पण खुप खुप प्रेम. ❤❤❤❤
तुम्ही उभयता आणि कुटुंबियांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नूतन वर्ष तुम्हाला आनंदाचे आणि समृद्धीचे जावो.तुमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे त्याकरिता शुभेच्छा.
Khup sunder, ek number . Tu art director ahes mhanun recipe sajavtes hi titkich sunder ani tuzhya sasubai ( aai) pan khup chaan sugran ahes. Tu khup bhaghyavan ahes ki Tula evdhi sunder sasu milali ahe ani mala tuzha adaratithya khup avadla, kiti premane kartes saglyancha. Ashich hasat Raha, Tula ani tuzhya parivarala gudhi padwyachya khup goad shubhecha❤
खूप छान मस्त तोंडाला पाणी सुटलं बासुंदी पाहून.तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..तुम्ही एवढे छान basundiche विविध प्रकार dhakvlyabadla तुमचे आभार.राजा माझा आणि मोगली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Happy Gudi Padwa for red soil family. May God shower's all his blessing to you and your family. With good health wealth peace and happiness and prosperity. All the very very best for your pregnancy. 👍🙏🙏🙏🙏🙏
चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा" Beautiful ❤❤❤Pooja. Just like you. Innovative touch in basundi, thanks to you. God bless ❤❤❤.
पूजाताई तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा आजचा व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटलं. खरंतर मला गोड फारसं आवडत नाही तरीसुद्धा व्हिडिओ बघून बासुंदी खावीशी वाटली. तुम्हाला व शिरीष भाऊजी यांना येणाऱ्या छोट्या पहुण्यासाठी अभिनंदन. काळजी घ्या.
सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🙂
बासुंदी आणि साखरेच्या गाठीची recipe तुम्हाला पाडव्या दिवशी करता यावी म्हणून episode लवकर टाकत आहोत.
कसा वाटला नक्की कळवा.❤😊
आपल्या friends आणि family सोबत शेअर करा. 🙂🙏🏻
हे बाकी लयं बरं केलसा बगा.....😀
Budhi padvyachya shubhechha puja tula ani a navryala basundi catch chan hoti all the best
Thanks tya sati priy dada Vahini gudi padwayacha khuppppp subhechha in advance ...❤😍😍😍😍🤗🤗🤗💋💋💋💋
Khupch chhan🤗 Puja vahini khup god distey v basundi pn khup yummy vatatey🤤❤
खुप छान 👌👌👌
Khupach chan 🙏🙏🙏🙏😇😇😇😇😇
Evn when you are pregnant you are doing so much hard work n showing us such great videos pooja.... Hats of to you great work and God bless❤
She is being active which is necessary and very good for her.
Thank you 🙂
@@BhairaviIyerJat I knw evn i am a mother
साखरेची माळ बनविण्याची पद्धत खूप आवडली.आपल्या सर्व कुटुंबीयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ❤
मोगलीच्या डोळ्यातील भाव खूप सुंदर आहेत
छोट्याशा निरागस बाळासारखे
गुढि पाडव्याच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा🎉🎉 प्रसन्न सकाळ चे वातावरण गुढीची पुजा, आणि तु पण खुप प्रसन्न वाटतेस, अशीच आनंदि.रहा🥳🥳, बासुदी पण खुप छान.😋
Khup mast keli basundi aani gatthi suddha well done
वा मस्तच. पुजा मागे तू चार प्रकारची श्रीखंड केली होतीस ,अप्रतिम झाली होती.त्याप्रमाणे आजची बासुंदीची रेसिपी अगदी एक नंबर झाली आहे.खरी सुगरण आहेस.तुम्हां दोघांना आणि तुमच्या कुटूंबाला गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छां राजा आणि मोगलीला पण खुप खुप प्रेम. ❤❤❤❤
धन्यवाद 🙂
खूपच छान, अप्रतिम, तुम्हा दोघांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना रेसिपी तर तुझ्या अप्रतिमच असतात
Pooja got the pregnancy glow...love those dessert ideas. Wow.
Thank you 🙂
गुडी पाडव्याच्या अनेक शुभेच्छा , सुंदर सजावट , भाऊ किती छान तुम्ही , तुमची गुडी आणि जोडी . Love 💕
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे कुटुंब असेच basundi सारखे गोड रहावे. हीच प्रार्थना 🎉🎉🎉🎉
तुमच्या दोघांना आणि तुमच्या होणारा बाळांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤
Thank you 🙂
साखरेची गाठी खूप भारी केलस. बासुंदी मस्त.❤❤
बासुंदीची चारही प्रकार खूप छान
ताई बासुंदी खूप छान झाले आहे आणि तुम्ही चे परिवार गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉😅😅❤❤
पुजा आणि संपूर्ण परिवाराला पाडव्याच्य्या आणि नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
रेसिपी पण खुपच आवडली.धन्यवाद
सुंदर 👌👌गुढीपाडवा नवीन वर्षाच्या हार्दिक अभिनंदन 💐💐👍
पूजा खूप छान तुझे विविध प्रकारचे पदार्थ मला आवडतात मी बनविते देखील. तुमची जौडी पण छान आहे.
भाषा पण गोड.
❤मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🙏
Sweet Basundi recipe is very nice
Gudi padvycha. Hardek sudycha. Tumchy saglacha recipe mast astat.
पूजा आणि शिरीष तुम्हाला गुढीाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. अशीच तुमची भरभराट होवो.
साखरेच्या गाठी मस्त केल्या. बासुंदी चे चारही बासुंदी प्रकार मस्त
तुम्ही उभयता आणि कुटुंबियांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नूतन वर्ष तुम्हाला आनंदाचे आणि समृद्धीचे जावो.तुमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे त्याकरिता शुभेच्छा.
Last year you have showed us 4 types of shrikhand on Gudhi Padwa. I remember. Your vedios are splendid
Thank you 🙂
शिरीष आणि पूजा तुमच्या सर्व परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि
खूप छान ....मी तुमचे Episode एकदमच पाठौपाठ पाहते आहे...मला red soil stories बद्दल हल्लीच समजलं...मला पूजाचा kitchen मधला वावर खूप आवडतो..आणि receipes बद्दल काय बोलू..speechless..
Congratulations for your good news all the best and happy Gudi padwa ❤
Loved the साखरेची माळ !
दोघेही खूप मेहनत घेताय, दोघांनाही खूप खूप आशीर्वाद
Happy gudhi padwa to you and your family basundi recipe was awesome 👌
Thank you so much 🙂
बासुंदी रेसिपी खुप छान😋 व्हीडीओ खुप छान होता😊❤
गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐 बासुंदी खूप yummmyyy 😋 झाली आहे.तुम्ही दोघे उभयता खूप सुंदर दिसत आहेत.😍
खूप sunder बत्तसे, 🎉
Khup sunder, ek number . Tu art director ahes mhanun recipe sajavtes hi titkich sunder ani tuzhya sasubai ( aai) pan khup chaan sugran ahes. Tu khup bhaghyavan ahes ki Tula evdhi sunder sasu milali ahe ani mala tuzha adaratithya khup avadla, kiti premane kartes saglyancha. Ashich hasat Raha, Tula ani tuzhya parivarala gudhi padwyachya khup goad shubhecha❤
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी आणि येणाऱ्या पाहुण्याला सुद्धा 🍰🍰🍰🍰💕💕💕💕😁
बासुंदी खुप सुंदर दिसतं होती. गुढपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा
बासुंदीचे प्रकार छान वाटले.तुम्हाला दोघांना गुढीपाडव्याच्या, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Yummy basundi vlog mast zala 🎉🎉 Happy gudipadava 🎉
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी 💐💐💐💐💐💐💐
येणाऱ्या गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना🎉🎊🎊🎊🎊🎊खूप सुंदर बासुंदी झाली😋😋❤️❤️लय भारी👍👍
धन्यवाद 🙂
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्हाला सुध्दा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, पुढचा वर्षी तिघांनी गुढी उभारा.😊 🎉
Happy gudhi padwa to both of you,
Very very nice basundi recipe so sweet.❤❤❤❤❤.
Nice idea...I will prepare them for gudi padwa ❤
Tumhi doghe Ani tumche pet evdhe mst happy rahta Ani bajula evdha mst nisarg .mla te pahun khup chan vatt tumha sglyana happy pahun🙂👍Ani dada tumhi taila help kru lagta,smjun gheta he mla khup chan vatt
Mast pooja tai chhan aahe recipe take care of your self.
गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्याना खुप खुप शुभेच्छा
रामफळाची बासुंदी मस्त😋😋
गुढी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्या बासुंदी खुप मस्त
खूप छान मस्त तोंडाला पाणी सुटलं बासुंदी पाहून.तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..तुम्ही एवढे छान basundiche विविध प्रकार dhakvlyabadla तुमचे आभार.राजा माझा आणि मोगली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Basundi Awesome aamchya bagetli Ram fal baghun khup bhari vatla olakhlat na
छान, 👌सुंदर व्हिडीओ, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
बासुंदी अप्रतिम 👌😋
Happy gudi padava tumchya sarv familyla.basundi recipe khuf chan aahe
Happy Gudhi Padwa to you and your family Basundi recipe khupch yummy yummy 👍👍👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
Beautiful celebration. Thank you for keeping our wonderful traditions alive 🧡
Our pleasure!
Nice recipe... happy gudipadava you and your family....god bless you
Happy Gudipadva . Basundi Ek Number.❤❤❤
गुढीपाव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐
Happy Gudhi Padwa Puja 🙏🎉.Thanks for nice Basundi 👍❤️🙏🤤🤤🤤
Khupch chaan gudhipadwa wishesh... recipe. dada&tai ani balalasudhha & aajilahi.. gudhipadvyachta hardhik shubhechha.
Thank you 🙂
वा गुढी पाडवाचाया हार्दिक शुभेच्छा
Happy Gudi Padwa for red soil family. May God shower's all his blessing to you and your family. With good health wealth peace and happiness and prosperity. All the very very best for your pregnancy. 👍🙏🙏🙏🙏🙏
पूजा शिरीष गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा तुमचं वर्ष सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो च्या मनातली पूर्ण होवो❤
धन्यवाद 🙂🙏🏻
गुडी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या बाळाला ❤
Puja 4 types basundi khup chan dakhvlis tu.
चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नाची नवी लाट
नवा आरंभ नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"
Beautiful ❤❤❤Pooja. Just like you. Innovative touch in basundi, thanks to you. God bless ❤❤❤.
खूप छान बासुंदी चे 4 प्रकार..आता ही छान चवदार रेसिपी करता येईल.. तुम्हाला पण गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा 😊🎉🎉
सुगरण पुजा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत किती छान साखरगाठी आणि बासुंदी केलीस
धन्यवाद 🙂
Basundiche Prakar Apratim Gudhipadawyachya subhecchya
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
खूप छान दादा आणि वहिनी ❤
Wish you happy Gudhi padwa and to all your family
गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पूजा आणि शिरीष.
Nice Celebration 👌👌
Mast basundi recipe
Happy Gudi padwa both of you Pooja
Nice video of festival celebrating I liked the sugar garlin with different colors❤❤❤❤❤
Nice recipe.....😋Gudhi padvyachya hardik shubheksha ❤ ...... happy gudhi padwa
गुढीपाडव्याच्या अनेक शुभेच्छा💐
Pooja vayani great in cooking it look yummy
Akdam sundar
रामफळ ची बासुंदी प्रथमच पहिली .या आधी सीताफळ ची पहिली होती .सोप्पी पद्धत आहे thank you
पूजाताई तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा आजचा व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटलं. खरंतर मला गोड फारसं आवडत नाही तरीसुद्धा व्हिडिओ बघून बासुंदी खावीशी वाटली. तुम्हाला व शिरीष भाऊजी यांना येणाऱ्या छोट्या पहुण्यासाठी अभिनंदन. काळजी घ्या.
धन्यवाद 🙂
Sunder recipes. Ram phal ghalun badunfi pahilyandach baghitle.
Khop sundar vlog. गुडी पाडव्याच्या hardik subhechha तुम्हाला 🙏
मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा 🎉🎉
बासुंदी ऐक नंबर शब्द नाही खुप सुंदर
gudi padvyachya khup khup subhecya dada vahini aajcha video khupch mast vatla baghun
खूप छान
दोनही पदार्थ खुप छान
Mastch receipe basundichi 👌😋
गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ❤❤❤❤
Happy Gudi Padwa. All the Good Wishes.
दा आणि दि तुम्हां दोघांना नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दी तु खुप सुंदर दिसतेस . नवीन पदार्थ 1नं 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️👍
Nice gudhi & Puja,🙏
Basundi 😋 👍
पूजा, शिरीष भाऊ शुभ गुढीपाडवा , नीटनेटकेपणा, वेगळेपणा , रंगसंगती, कोकणातली संस्कृती सगळं तुमच्या प्रत्येक video त असतं, 🙌🙌
Thank you 🙂
तुम्हांला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Sagle khupch chan puja awesome 😊
Khupch chan banwali basundi Tai .maji khup favorite aahe😋