कोकणातील प्रत्येक दिवस, प्रत्येक ऋतु, प्रत्येक सण भरभरून देणारा आहे, त्यातली कला आणि management अप्रतिम रित्या , कंटाळवाणे होऊ न देता या चैनल द्वारे सादर करत आहात तुम्ही. नांदा सौख्य भरे🌹 चैत्र महिन्या तील receipe स्वागताहर्त.
पूजा मॅडम , तुम्ही तीन प्रकारचे श्रीखंड बनवलेत,बाऊल मधला श्रीखंड बघून वाटतय, नक्कीच त्याची चव एकदम भारीच असणार ह्यात जराही शंका नाही , आणि हो तुमचा, मोगली ,आणि राजा दोन्ही खूपच गोड आहेत हं सारखे तुमच्या अवती भोवतीच असतात मलाते बघून खूप बर वाटत , त्यांना तुम्ही किती प्रेमानं वागवता खरच तुम्ही great आहात गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम from ( सुषमा परब कांबळी )
Thanks , khoop chaan , avadla , tumcha ghar, wadi, dagada cha mixer grinder aani raw acting . Chav tar ek no ( na taste karta taste kelya sarkha vatato), ahmala avdel bhet dhayla
Happy gudi padava 🎉🎉Pooja and shirish Khup khup khup khupch mast aajchi sweet dish shrikhand farch chan ani kelichya panat jewanch sukh waa .. thank you for sharing keep smiling all the best 😊
सुन्दर,सगळे कोकण दर्शन बघून मन आधी तृप्त झाले.मग पूजा स्वयंपाक करताना बघून,तिची तन्मयता बघून,जीव ओतून काम करणे बघून मन तृप्त झाले.त्या धावपळीमुळे ती इतकी सुंदर दिसत होती,अस्सल भारतीय गृहिणी.विनोबा म्हणत जेव्हा स्त्री स्वयंपाक यज्ञ ह्या श्रद्धा ने करेन तेथे सुखच सुख नांदेल,त्याची आठवण झाली.ही भारतीयांची सांस्कृतिक संपन्नता.हाच साचा ठेवा.उगीच t v vale चा artificial touch नको.अभिनंदन
I really liked your home, very clean n all things kept well. Your way of cooking, what amazing may be the taste of all the food cooked in earthern pots. No millavat good for health n your hubby doing all shopping of groceries. Keep it up Pooja. All sucess in your foodies. God bless you, dear Pooja.
अच्छा हेच ते तु पुजा बोलली होतीस की एका वस्तु पासून चार पदार्थ बनवनार दुधा पासून तू चार प्रकारचे श्रीखंड बनवलेस खुपच सुंदर. तुंम्हा उभयतांस चैत्रशुद्ध १ मराठी नविन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 पाडावा गोड झाला 😋 😊😘
Everytime I watch your episodes and get emotional as we used to visit my dad's village in every year to meet my aji ajoba❤️ now they both are resting in peace 🥺 But through your videos i could rejuvenate and recollect all my beautiful memories Thank you you both are amazing 😍
अतिशय सुंदर व्हिडिओस. 👍 आणि सर्वं पदार्थ... अगदी सोपे वाटावेत असे बनवता. आणि स्क्रिप्ट, फोटोग्राफी, अँगल्स, व्हिएवस, प्रेसेंटेशन अतिशय प्रोफेशनल जागतिक दर्जाचे वाटतंय. नॅशनल जिओग्राफी सारखं चित्रीकरण. सगळंच अस्सल मराठमोळं, पण तरीही मॉडर्न वाटणाऱ्या वस्तू, पदार्थ आणि सर्वच. झाडं, प्राणी, इतर निसर्ग दाखवण्याच्या वेळा आणि तऱ्हा अगदीच परफेक्ट. तेलात पडलेलं आकाशाचं आणि झाडांचं प्रतिबिंब आणि त्यात अलगद सोडलेली पुरी, कुरडया फुलासारख्या फुलून येताना.
अरे किती सुंदर चार चार प्रकार श्रीखंडाचे अप्रतिम अप्रतिम एकापेक्षा एक सरस ❤❤🇮🇳❤❤ कोकण लयभारी 👌🙏🙏 संस्कृती भारताची आणि त्यातही ती कोकणातील म्हणजे लयचभारी 🎉🎉🎉🎉
सुंदर 👌👌पूजा तुम्ही आर्किटेक्ट आहात तरीच घर ,भांडी सर्व कलात्मक आहे. बघायला एकदम सुंदर दिसते.माझा मुलगा ही आर्किटेक्ट आहे आता तो मास्टर करायला गेला आहे.तुम्ही सुंदर रांगोळी काढता तशीच तो ही सुंदर रांगोळी काढतो .आज तुमचा हा व्हिडीओ बघताना मला त्याची खूप आठवण आली. तुम्हां दोघांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.तुमचे Red soil story जगभरात पोहचले पाहिजे.तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश येणार .त्यासाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा,🙏❤️
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या, तुम्हां दोघांना आणि तुमच्या कुटुंबाला, तुमची पूजा केली ती बघून खूप आनंद झाला, shrikhand पुरी, व्हा, व्हा....,, हे नवीन वर्ष असच तुमचं आनंदाने भरभरून राहू दे, हीच प्रार्थना 🙏 तुमची जोडी तर खरंच shrikhand पुरी सारखी, खूप गोड 👌
पूजा आणि शिरीष तुम्हाला खूप खूप आशीर्वाद तुमचे सर्व video अप्रतिम असतात सृष्टी सौंदर्य फारच सुंदर रेसिपी पण मस्त असतात मला खूप आवडतात मुख्य म्हणजे तू साडीत असतेस छान वाटत. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा God bless you Sairam.
Beautiful sister 😊 the food is great the house is awesome the cooperation between two of you is superb...you are the best grahini....I feel very happy to see yours video....the village is so beautiful........😊🙏🙏🙏
खाण्याची गरज नाही, बघूनच मन आणि पोट दोन्ही भरलं..👍👍
गुढपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हां दोघांना हे नवीन वर्ष आपणांस भरभरराठीचे आणि निरामय आयुष्याचे जाओ🎉
खूप छान वाटतात तुमचे vloge, recipes तर अप्रतिमच असतात. तुम्ही खरच गावाकडची लाईफ नंदनवन म्हणून जगता य. प्रत्येकाला हवीशी वाटणारी लाईफ आहे तुमची.😊
कोकणातील प्रत्येक दिवस, प्रत्येक ऋतु, प्रत्येक सण भरभरून देणारा आहे, त्यातली कला आणि management अप्रतिम रित्या , कंटाळवाणे होऊ न देता या चैनल द्वारे सादर करत आहात तुम्ही. नांदा सौख्य भरे🌹
चैत्र महिन्या तील receipe स्वागताहर्त.
धन्यवाद🙏🙂
लय भारी श्रीखंड-पुरी तुम्हालाव तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Wow Superb मस्त 👌👌 कीती सहज दाखवलेलं श्रीखंडाचे चारही प्रकार.मी नक्की करून बघणार.
All four flavors are looking tempting but Aamrakhand is more tempting. Nice video. Gudi Padvyachya hardik shubhechchha.
खुपच सुंदर. अन्नपूर्णा आहेस पुजा. किती छान प्रकार दाखवलेस, पानही किती सुरेख सजवून वाढलेस. डोळ्याबरोबर मनही तृप्त झाले.गुढीपाडव्याच्या तुम्हाला दोघांनाही खुप खुप शुभेच्छा. ❤❤❤
धन्यवाद🙂🙏🌴
पूजा मॅडम , तुम्ही तीन प्रकारचे श्रीखंड बनवलेत,बाऊल मधला श्रीखंड बघून वाटतय,
नक्कीच त्याची चव एकदम भारीच असणार ह्यात जराही शंका नाही , आणि हो तुमचा,
मोगली ,आणि राजा दोन्ही खूपच गोड आहेत हं
सारखे तुमच्या अवती भोवतीच असतात मलाते
बघून खूप बर वाटत , त्यांना तुम्ही किती प्रेमानं
वागवता खरच तुम्ही great आहात
गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम
from ( सुषमा परब कांबळी )
धन्यवाद🌴🙂🙏
Shreekhand to hi ghari kelela,aani tyache char prakar.,VA! Khup chan vatle.tuzya hatat khup koushlya aahe. Gudhi pan chan ubharli. Rangoli sunder kadhtes,kotuk karave titke kamich, viedo mast..
खुपच सुंदर ताई , दादा. आम्हाला घरी बसुन कोकणातील निसर्ग पहायला मिळतो, तुमचे कीचन खुप सुंदर आहे 🙏🙏
घरी बनवलेल्या श्रीखंडाची चवच न्यारी.... मस्त मस्त तोंडाला पाणी सुटले... गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. येणारे हिंदु नववर्ष तुमच्या चँनेल खूप भरभराटीचे जावो.
Thank you for serving four flavours of Shrikhand, amazing preparation, presentation of your dishes in your traditional way.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी आपले सर्व मराठी सण उत्सव अगदी आनंदात साजरे करता तूम्ही खूप छान पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा ❤️
खूप सुंदर गुढी पूजा आणि श्रीखंड तर अप्रतिम.
Khoop chan shrikhand chi recipe dakhavali ekdum easy thanks God bless both of you happy gudi padwa in advance
Happy Gudi padwa to both of you
I love to see yours videos
Today's. Shreekhand recipe is very delicious
Thanks of you to showing Village Nature
Same to you🙂🙏
प्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुडीपुज्या खूप छान श्रीखंड खूप छान 👍👌🙏😋
Thanks , khoop chaan , avadla , tumcha ghar, wadi, dagada cha mixer grinder aani raw acting . Chav tar ek no ( na taste karta taste kelya sarkha vatato), ahmala avdel bhet dhayla
Thank You 🙂
Super thanks sathi dhanyvad 🙂🙏
गुढीपाडवा celebration khup Chan 👌🎉 .
आमच्याकडे गुढीला पाच ठिकाणी कडूनिंब बांधतात .🤗🚩
Just like your dumpling--Ganesh--your yoghurt dishes are in four flavours, colourful. 🍧🍧🇨🇦🇨🇦
Happy gudi padava 🎉🎉Pooja and shirish Khup khup khup khupch mast aajchi sweet dish shrikhand farch chan ani kelichya panat jewanch sukh waa .. thank you for sharing keep smiling all the best 😊
Happy gudi padwa.navin varshachya shubecha. Ya varshi tumhi ajun pragati kara. ,🤗😘
Apratim ❤ gudi padwyachya hardik shubhechha
खूपच सुंदर... अप्रतिम...... तुम्हा दोघांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
सुन्दर,सगळे कोकण दर्शन बघून मन आधी तृप्त झाले.मग पूजा स्वयंपाक करताना बघून,तिची तन्मयता बघून,जीव ओतून काम करणे बघून मन तृप्त झाले.त्या धावपळीमुळे ती इतकी सुंदर दिसत होती,अस्सल भारतीय गृहिणी.विनोबा म्हणत जेव्हा स्त्री स्वयंपाक यज्ञ ह्या श्रद्धा ने करेन तेथे सुखच सुख नांदेल,त्याची आठवण झाली.ही भारतीयांची सांस्कृतिक संपन्नता.हाच साचा ठेवा.उगीच t v vale चा artificial touch नको.अभिनंदन
धन्यवाद🌴🙂🙏
Iam uttra Karnataka but I love your vegetarian recipes
Millions of thanks for all your recipes.
किती सुंदर जीवन आहे तुमचं... खुप छान...
चक्काचे श्रीखंड अप्रतिम लागते सुंदर विडिओ
Bhari Recipe Blog
Guddi padwa Shubhecha
😋😋😋😋😋
Khup chan puja shrikhand chi recipe 1dum mast very nice 😊
Khup mast aahet shrihand che Prakar.....
खूप छान बनवले श्रीखंड मस्तच धन्यवाद ताई
red soil stories conect to heart .shrikhand 1 no
अप्रतिम निसर्ग अप्रतिम रेसिपी आजचा व्हिडिओ छान होता
Wow yammy khup sundar.yedam zakas,
I really liked your home, very clean n all things kept well. Your way of cooking, what amazing may be the taste of all the food cooked in earthern pots. No millavat good for health n your hubby doing all shopping of groceries. Keep it up Pooja. All sucess in your foodies. God bless you, dear Pooja.
Thank you 🙂🙏🌴
अच्छा हेच ते तु पुजा बोलली होतीस की एका वस्तु पासून चार पदार्थ बनवनार दुधा पासून तू चार प्रकारचे श्रीखंड बनवलेस खुपच सुंदर. तुंम्हा उभयतांस चैत्रशुद्ध १ मराठी नविन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 पाडावा गोड झाला 😋 😊😘
तुम्हाला सुद्धा शुभेच्छा🙏🙂
प्रत्येक सण खूप चांगल्या रीतीने दाखविता. आपली महाराष्ट्राची संस्कृती किती प्रगल्भ आहे
धन्यवाद🌴🙂🙏
श्रीखंड मस्तच झाला.. केळीच्या पानावर वाढलेला जेवण सुंदर दिसा होता..बघीत रवण्यासारख्या... कोंबड्यांचा background music छान..तुमका दोघांका गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
धन्यवाद🌴🙂🙏
फारच सुंदर,किती सहज करता सारं, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मस्त व्हिडिओ ... तुमचो कासवा च्या आकाराची खिसनी कमाल असा ... एकदम unique 😀 कोकणी बोलण्याचा छोटा प्रयत्न... खूप प्रेम दादा वहिनी💚🌿💫
Hoy ti amchi paramparik kisani asa, 🙏🙂
Khupach testy aahe receipe...Happy gudi padwa❤
🎉❤🎉Simply divine. Loved the way you prepared and presented. Absolutely mouth watering…. Happy Gudi padwa to you all.
Thank you so much 🙂
खूपच छान पूजा चार प्रकारचे श्रीखंड बनवून दाखविले 👌👍🙏❤❤
I love to watch ur video, ur kitchen set is just awesome & I love ur way of presenting the video
Thank you so much 😊
कोकण निसर्गाचा सुंदर आविष्कार.....हिरवा शालु पांघरूण सजवलेली अवनी,उंच उंच डोंगर, पर्वतरांगा, हिमालयाची उतुंगता,नंदादिपाची सोज्वळता,सागराची विस्तिर्णता,गुलाबाची प्रसन्नता, रानभाज्या, रानमेवा, आंबे काजु फणस करवंदे जांभूळ बोरे नारळी पोफळीच्या बागा,जाई जुई मोगरा गुलाब शेवंती झेंडू रातराणीचा दरवळणारा सुगंध सण उत्सव व्रतवैकल्ये उपवास तापास रूढी परंपरा संस्कृती चालीरीती यात्रा,शेती, बागायती गुरे वासरे,.... पक्षांच्या मंजुळ स्वरात उगवणारी पहाट,दुधदुभती जनावरे,घरात असणारे पाळीव प्राणी, स्वच्छ,सूंदर मनमोहक वातावरण,किती किती छान आपल कोकण.....माझं कोंकण सुंदर कोकण मी कोकणी......
❤️🙂🙏
खुप खुप छान. धन्यवाद तुम्हा दोघांना.
Khup chan vatat ❤ tumche video pahun.. gavachya ghar, swaypakatala sadhepana, pooja tumcha tithala vavar sarv pahun khup bhari vatat ❤
अर्रे व्वा छान, पाडवा परिपूर्ण झाला श्रीखंड रेसिपी मुळे.
Mast shrikhand gudi padvyacha kpup subhechya👌👌
Tumhala Gudhipadvyacha shubhechha.mastch zala ahe vedeo.
Very nice recipe. Loved it. Ani eka peksha char char flavours. Agdi mastach.
धन्यवाद🌴🙂🙏
Everytime I watch your episodes and get emotional as we used to visit my dad's village in every year to meet my aji ajoba❤️ now they both are resting in peace 🥺
But through your videos i could rejuvenate and recollect all my beautiful memories
Thank you you both are amazing 😍
❤️❤️❤️🙏🙏
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण व्हिडिओ मस्तच अप्रतिम सादरीकरण keep doing
अतिशय सुंदर व्हिडिओस. 👍
आणि सर्वं पदार्थ... अगदी सोपे वाटावेत असे बनवता.
आणि स्क्रिप्ट, फोटोग्राफी, अँगल्स, व्हिएवस, प्रेसेंटेशन अतिशय प्रोफेशनल जागतिक दर्जाचे वाटतंय.
नॅशनल जिओग्राफी सारखं चित्रीकरण.
सगळंच अस्सल मराठमोळं, पण तरीही मॉडर्न वाटणाऱ्या वस्तू, पदार्थ आणि सर्वच.
झाडं, प्राणी, इतर निसर्ग दाखवण्याच्या वेळा आणि तऱ्हा अगदीच परफेक्ट.
तेलात पडलेलं आकाशाचं आणि झाडांचं प्रतिबिंब आणि त्यात अलगद सोडलेली पुरी, कुरडया फुलासारख्या फुलून येताना.
धन्यवाद🌴🙂🙏
अरे किती सुंदर चार चार प्रकार श्रीखंडाचे अप्रतिम अप्रतिम एकापेक्षा एक सरस ❤❤🇮🇳❤❤ कोकण लयभारी 👌🙏🙏 संस्कृती भारताची आणि त्यातही ती कोकणातील म्हणजे लयचभारी 🎉🎉🎉🎉
सुंदर 👌👌पूजा तुम्ही आर्किटेक्ट आहात तरीच घर ,भांडी सर्व कलात्मक आहे. बघायला एकदम सुंदर दिसते.माझा मुलगा ही आर्किटेक्ट आहे आता तो मास्टर करायला गेला आहे.तुम्ही सुंदर रांगोळी काढता तशीच तो ही सुंदर रांगोळी काढतो .आज तुमचा हा व्हिडीओ बघताना मला त्याची खूप आठवण आली.
तुम्हां दोघांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.तुमचे Red soil story जगभरात पोहचले पाहिजे.तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश येणार .त्यासाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा,🙏❤️
धन्यवाद🌴🙂🙏
So beautiful in simplicity....man trupta zaale. Amazing way to share authentic recepies with humanity touch.
Thanks a lot
खऱ्या जीवनाचा आनंद घेताय असेच सुंदर जीवन जगा
Kiti Sundar, karch as vatat amhi yeun rahu tumchya barobar, manala shant betate
Lavakch ... Tumche million subscribers hotilll... Jay Maharashtra Jay hind 👍👍❤️❤️🥰🥰
धन्यवाद🙏🙂
श्रीखंडाचे चारही प्रकार आवडले पूजा, गुलाबाचा प्रकार वेगळा आणि अफलातून वाटला आणि उभारलेली गुढी आणि तू दोघी छान दिसताय.😊👌🏻👍🏻👍🏻
धन्यवाद🙂🙏🌴
Amazing mouth watering shrikhand recipes 😋 😍 ❤❤❤❤looks yummy 😋
खुप छान रेशीपी दाखवली श्रीखंड बनवायची नक्की करून बघेन. तुमच घर आणि फ्यॉमेली बघायला खूप आवडेल
धन्यवाद🌴🙂🙏
Mujhe bahut pasand aya apka sadgi jivan our apka banaya khana
I LOVE TO SEE THEM TOGETHER🙏🥰🥰🙏 🌟AMAZING RECIPES 🌟 LOOKS SOO DELICIOUS , BEAUTIFUL COUPLE LIVING IN PARADISE🙏💛💛🙏
J😊a QQ 1wa1
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या, तुम्हां दोघांना आणि तुमच्या कुटुंबाला, तुमची पूजा केली ती बघून खूप आनंद झाला, shrikhand पुरी, व्हा, व्हा....,, हे नवीन वर्ष असच तुमचं आनंदाने भरभरून राहू दे, हीच प्रार्थना 🙏
तुमची जोडी तर खरंच shrikhand पुरी सारखी, खूप गोड 👌
धन्यवाद🙂🙏
खूप छान cinematography आहे तुमची आणि special राजा ला बघण्यासाठी येतो खूप भारी आहे राजा ♥️
One day this channel lead over other marathi RUclips channel . Pro level video shoot kelaY.
Mastch,khup chaan ahe tumche Ghar aani gaav sudha
Mala vatlch hot gudhipadva special asel kahitari khup chan shrikhand banvle ani te pan 4 type che mastch 😘❤️
Happy gudibaduvaa
वा वाहिनी खूपच छान हो 👌👌👌👌😊😋😋
Khup chhan recipe aani vidio ❤,
Gudipadvyachya hardik subhechha
तुम्हाला सुद्धा🙂🙏
Wow so nice shrikhand.. feel like eating 😋
Thank you
didi aap to shree khand banane me mastar ho very niceeeee
Wonderful and excellent garnishing...very very tempting
Thanks a lot
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना
खुप छान रेसिपी
Khup ch chan sunder apratim
It's very soothing to watch ❤
पूजा आणि शिरीष तुम्हाला खूप खूप आशीर्वाद तुमचे सर्व video अप्रतिम असतात सृष्टी सौंदर्य फारच सुंदर रेसिपी पण मस्त असतात मला खूप आवडतात मुख्य म्हणजे तू साडीत असतेस छान वाटत. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा God bless you Sairam.
धन्यवाद🙂🙏🌴
Khupach bhari Tai yammi 😘
श्रीखंड छानच👌👌❤️
अती सुंदर, अप्रतिम, सुरेख👌👌👌👌👌
गुढीपाडव्याच्या तुम्हा दोघानांहि शुभेच्छा.
Nature is charming. Start Homestay.
Tai Khup Mast Video Aahe . 👍👌Very Amazing & Delicious Recipe 👍👍
गुढपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला . किती सुंदर presentation असत , आजच श्रीखंड तर लय भारी ❤❤
Beautiful sister 😊 the food is great the house is awesome the cooperation between two of you is superb...you are the best grahini....I feel very happy to see yours video....the village is so beautiful........😊🙏🙏🙏
Thank you so much 😊
Very delicious shrikhand
Everything is jst WOW ❤ I am addicted to your vlogs.....
Very very nice 👌👌👌 Su.......nder vidio 😊shrikhand 🤤🤤🤤😀👌👌
Wow happy gudhipadava
श्रीखंड पुरी छान...चारही प्रकारचे श्रीखंड भारी
Thank you 🙂
सगळ्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा, मस्त श्रीखंडाचा बेत!
Shrikhand recipe lajawaab 😊 Gudi padva chya khup subhecha tai Dada 💐 in advance mast video
सर्व इपिसोड लाजवाब, good job 👏 👍