Beed : परळी विधानसभा निवडणूक धनंजय मुंडेंना जड जाणार? नवीन उमेदवाराच्या एन्ट्रीने टेंशन वाढलं
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #VidhansabhaElection #beed #RatnakarGutte #DhananjayMunde #maharashtrapolitics #timesnowmarathi
Beed : परळी विधानसभा निवडणूक धनंजय मुंडेंना जड जाणार? नवीन उमेदवाराच्या एन्ट्रीने टेंशन वाढलं
Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Times Now Marathi LIVE TV :www.timesnowma...
Website : marathi.timesn...
Social Media Links :
- Facebook- / timesnownewsmarathi
- RUclips - / @timesnowmarathi
-RUclips Shorts : / @timesnowmarathi
- Twitter - / timesnowmarathi
- Instagram - timesnow_marathi
#TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews
परळी विधानसभा निवडणुकीत शरद पवारसाहेबांचा दगड ऊभा राहिला तरी त्यांना निवडून देनारा परळी मतदार संघातील मतदार राज्या स्वाभिमानी आहे
धनंजय मुंडे पडणार एवढं नक्की बबन गिते 💯%
मराठा + दलित + मुस्लिम वोटिंग पूर्ण पणे धन्या मुंडे चा पराडी मध्ये गेम करणार ⛳⛳⛳
तुम्ही तिकडे थांबा आम्ही गंगाखेड मध्ये गुट्टे साहेब पाडले म्हणून समजा 😅
@@keshavkendre1267 गुट्टे पाडा नाहीतर अजून कोणी धन्या पाडणार
अब की बार धनु भाऊ😢 बसवा त्याला सुद्धा घरी😢😢😢😢
धनंजय मुंडे 100%@पडणार आता
मतदान आहे का
स्वतः परळीत मतदारसंघात
लोकसभेला कन्हेरवाडी मधे किती मतदान दिलं बजरंग बप्पा ला??
बजरंग बप्पा चा पेंडोल सुद्धा लावू दिला नाही तुमच्या गावात मग लोकांनी तुम्हाला मत का द्यावं???
इतर मत फक्त बबन भाऊ गित्ते यांनाच पडणार....१००%
लोकसभा निवडणुकीत भाऊ भाजप सोबात होते
परळीत फक्त बबन गीते
हे कोण नवीन आता
एक जण फरार झाला आहे तू कशाला आता मधी येतो
राजाभाऊ फड नावंच पहिल्यांदा ऐकायलो बबन भाऊ गित्ते फिक्स आमदार 😂😂😂
परळी विधानसभेचा धनगर जागा झालेला आहे ओ बी सी फक्त वंजारी नाही वंजारी काही जिल्हा मध्य आहे धनगर हा पुर्न देशात आहे
सासराही पडेल अन जावई पण पडेल.
पायगुण जवळ आले ना आता
Only DM Boss and PM Boss 💪
नवीन जोक चांगला आहे😅😅 ट्रेंड चालू आहे😅
b j p हटाव राज्य बचाव
अभिनंदन भाऊ🙏🏻🙏🏻
परळी मदन सघ चे उमेदवार जाले बदल धने वाद
जिल्हा परिषद सर्कल कोद्री मध्ये पैसे चा पाऊस पाडून निवडूण येता आलं नाही निघाले विधान सभा लढायला
DM boss❤
धनंजय मुंडे पल्लव समजायचं तो पडणारच आहे
Only dm❤
पडणार😂😂
मुंडे विरोधात जो कोणी उमेदवार असेल त्याला मराठा समाजाचा जाहिर पाठिंबा ❤❤
जड जाणार नाही बेकार जड जाणार
Only DM
निवडून आला समजा 🌹🌹
या.वेळेस.बिड.जिल्हा.सर्वच.आमदार.मराठेच.होणार.
काय दिवा लावनार 😂😂
188 आमदार तुमचे मराठा समाजाचे असून रस्त्यावर फिरायलेत तुम्ही 😂😂😂
आमचे काय मतदान नाही ये का😂😂
baban gitte only
ज्याची ओकत त्यान याव चौकात
D m Boss p m Boss
जातिवाद पक्षाचे आहेद धनजो मुंडे साहेब यांना पाडा हि विनती व
जड नाही पडणार एक मराठा लाख मराठा
गुट्टे साहेब तुझ्यामुळे पडतील
भावी आमदार करुणा धनंजय मुंडे
Ha manus nahi chalnar
तुमच निवडुन येन पण सपण च राहणार आहे
स्वप्न असा उच्चार करा
पैसा असला म्हणजे काही पण नाही बर.....
पराभव होणार होणार लावा जोर OBC..
ओबीसी आहे rajebhau फड
परळी फक्त धनूभाउची, दुसरा इथे उभा रहायचं डोक्यात आणायचं सु्ध्दा नाय
बीड पण असच बोलत होतात गांडीवर लाथ मारून हाकलून दिलं बीड karani... आता परळीत पण तेच हिनात
@@Shivraj12325लांड्याच्या जीवावर
गप रे काहीही बोलायचं.😂😂😂
धनंजय मुंडे लोकप्रिय आमदार👑
Rajebhau फिक्स आमदार
सरद पवार साहेब जिदाबाद
Zatu tula nit bolta yet nahi chalala amdar hoyla fhtkya
Only DM in parali
हे सगळी डी एम नी मैनेज केलेले माणसं आहेत जरांगे नी सखोल माहिती घेऊन उमेदवारास पाठिंबा द्यावा
जड नाही धन्या पडला.
किती जनांचे शाप आहे.
बायको.मुढे साहेब.पकजा ताई.धस.सोनवणे.पवार साहेब.गिते. जरागे अखील मराठा.अशाचे शाप पाडणारच तयाला
Jargyala ubha kar😂
लोकसभा निवडणुकीत बूथ कोणासाठी हायजॅक केले होते.
पडणार
या वेळेस धनजय मुंढे साहेबांना बिन विरोध निवडून द्या
Aamdar😮😮😮😂😂😂😂
पवार साहेब हक्काचा आणि विश्वासू माणूस परळीतून द्या,
उपरा उमेदवार देवुन चुक नको कारण हे शेवटी मॅनेज होणारे असु शकतात,
निष्ठावंत बघा, भुरटा नको
Dhananjay Munde ha asa apatnar ahe ki punha ubhach rahu shaknar nahi.
😃
बर....
DM Boss Beed of king ❤
Dhanyala pada.
Jargyala ubha kar😂
आगे बढो हम आपके साथ है
Saheb tumhi gangakhed madhe kodri sarkal madhe h harle hote te hi apaksh umedwar sanap yanchyakadun ani parali vidhansabha 😂
फक्त राजेभाऊ ✌️✌️
Dat se akroddd nhi toot raha aur 😂😂😂
Gutte ratnakar yanche JAVAI ahet,NIVDUN yeu shaktat jar RATNAKAR gutte ni sayh dili tar
पराभव होवू शकतो
साहेब तुम्हीं 100%निवडुन येणार ❤
तुम्ही 100%निवडून येणार
विधानसभा निवडणुकीत बूथ कोणासाठी हायजॅक केले होते
करुणा मुंडे यांना मत देऊ 👌💪💪
वारे वारा जीजस फड
🎉🎉🎉🎉
70000 मतांनी येणार DM
फक्त फड साहेब
बीडची जनता आपल्यासोबत राहिल
शेवटी ओबीसी च निवडून येणार😊😊❤
Tere bas ki bat nahi.saheb sat bsa.onli DM
खोट बोलणा रां ला
कोण मत देणार
Obc sample aata .
Dm virodahat kuni pan ubha kara dm Boss naam kafi hai 😊
धन्या पाडा फक्त
Jargyala ubh kar😂
मन्या उभा राहिला तरी पण श्यक्य नाही
Only DM Boss 💪
Only DM boss ❤❤
Kon baban gitte ubha takun baghok tula kas padtil tu baghach
आदी अभ्यास कर बोलायचं शिक नीट
कशाला उभा राहता आपल्या माणसाला कशाला विरोध करतात धनु भाऊ मुंडे साहेबांचा वारसा चालवतात
डिपॉझिट वाचणार नाही
Boss dm
साहेब च येणार 💪💪💪💪💪💪💪
Tumhi naka ucha rahu naka nahi ter gutte shab padly samja
फक्त मुंडे पॅटर्न.....
फड.... तमाशाचा फड,नको
हा काय तमाशाचा फड आहे का. वेळेला बरोबर होईल सर्व.
Gpp yz.. Tula dm baddl information ahe..
अभिनंदन फड साहेब
पराभवासाठी.....🎉🎉
काही टेन्शन नाही
कन्नड मधून जर तुम्ही उमेदवार उभे उभा परळीची काय काय कंडीशन होईल याचा विचार करावा परळीकर यांनी आणि परळी
Kon aahe tu aata Navin padnartu 75 H lid aahe tith
D.m साहेबाना आता बिनविरोध दया
Only vanjari alapshijet
धनू आता आमदार होणार नाही 😂😂😂