Beed Lok Sabha : जरांगे, पवारांची ताकदही फेल, बाप्पाचा आता सहानुभूतीसाठी खटाटोप; मनसैनिकाचा पलटवार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 май 2024
  • #LoksabhaElection2024 #BeedLoksabha #BajrangSonawane
    महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांना मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होऊ देऊ नका यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं.
    मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी बजरंग सोनवणे यांनी लिहिलेल्या पत्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
    मनोज जरांगे फॅक्टर बीड जिल्ह्यात चालत नाही आणि आपला पराभव अटळ आहे हे बजरंग सोनवणे यांना लक्षात आल्यानं ते बोगस मतदानाचा आरोप करत असल्याचं धस म्हणाले.
    बजरंग सोनवणे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका सुमंत धस यांनी केलीये.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 1,2 тыс.

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 Месяц назад +232

    मि इतर जाती तील आहे मला बप्पा ला मतदान करायचेच होतें परंतु तूम्ही किती हाय म्हणाले म्हणून आमच्या घरातील 11मतदान आम्ही ताईला मारल

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce Месяц назад +45

      भावा मी पन तसच केलो, ह्यो जरांग्या बाकीचे जातीचे लोकांनली फालतू समजतय,
      ह्याने फक्त पंकजाला नि जानकरला विरोध केला,
      तिकड दानवेला भुमरे ला काही बोलला नाही,
      फक्त इतर जातीचे लोकांना टार्गेट करतोय कडूच

    • @Atttk
      @Atttk Месяц назад +24

      ताई साहेब वीजयी होनार आहेत

    • @vitthal1871
      @vitthal1871 Месяц назад +10

      ​@@SP-ek6ce असे कधीही बोले नाही त पाटील हा तुम्हाला स्वतः अगवर वाढून घ्यायचे असेल त्याला कुणी काही करू शकत नाही , पाटील धनगर, मुस्लिम, याच्या मागणीला ही पाठींबा दिला आहे

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q Месяц назад

      @@vitthal1871 शेट्ट, गावठी मिथुन एक नंबर जातीवादी आहे आला सांगायला 😑😑

    • @samadhanbhosale1053
      @samadhanbhosale1053 Месяц назад

      काही फरक पडत नाही तुझ्या मतान

  • @namdevch8803
    @namdevch8803 Месяц назад +322

    अहो साहेब आम्ही मुंबईवरून 500 मतदान गेवराई तालुक्यातील राहणारे स्वतःच्या खर्चाने आलेलो आहोत मतदानासाठी फक्त आमच्या ताई साहेबांसाठी पंकजाताई मुंडे साठी फक्त मतदान

    • @satishkadam.96k53
      @satishkadam.96k53 Месяц назад +31

      काय ष्ठ उपटतो का मुंबई ला तुझ्या ताई काही केलं नाही बीडात 😂😂

    • @bsmedia3528
      @bsmedia3528 Месяц назад

      ​@@satishkadam.96k53madarchodo amcha munde saheb ney jey Kaley ahe Tey base amhala

    • @Power_of_ECOM
      @Power_of_ECOM Месяц назад

      बीडात आहे घे कोयता आणि तोड ऊस...ऊसतोड्या.... ​🤣🤣🤣🤣 ​@@satishkadam.96k53

    • @ganeshtandale2337
      @ganeshtandale2337 Месяц назад

      ​@@satishkadam.96k53मग तुझ्या बहिणी ला सांग धंदा करायला 🤣

    • @rada1565
      @rada1565 Месяц назад +25

      ​@@satishkadam.96k53कही नही kel tri tumchya Vani jativad nahi kela kadhi

  • @nitinkendre6529
    @nitinkendre6529 Месяц назад +62

    ४ जुन नंतर गावठी मिथुन ची कशी पिपाणी वाजती ते बघा रे जाती वादी हो😂😂
    फक्त आता मुंडे सरकार ❤❤

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 Месяц назад

      बीड मध्ये धर्मांध जातीयवादी पडणार

    • @Yourfather781
      @Yourfather781 Месяц назад +1

      3 June 2014 la vigra divas साजरा करू Delhi la jaun

    • @superenterprise1926
      @superenterprise1926 Месяц назад

      पिपाणी फक्त चिक्की ताई उर्फ गावठी बकुळाचे वाजणार आहे तुला पण माहित आहे

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 Месяц назад +45

    मी स्वतः काँग्रेसचा बीड जिल्ह्यातील मोठा पुढारी आहे पण जरगेच्या अशा वागण्यामुळे मला सुद्धा कमळाला मतदान करावं लागलं

    • @kuntamadan6169
      @kuntamadan6169 Месяц назад +1

      मोठे नेते😂😂😂😂

    • @ashoknare1600
      @ashoknare1600 Месяц назад

      @@kuntamadan6169 आपलं काही काम असेल तर सांगा शेवटी आम्ही काँग्रेस चे पुढारी जनतेची सेवा करण्यात आनंद मानतो

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Месяц назад +73

    ह्या एका वाघाने खरे बोलण्याची हिम्मत दाखवली नाहीतर सगळे नेते JARANGE ल घाबरतात..

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Месяц назад

      वाघ आहे की कुत्र कळेल...😂😂

    • @patiloma4018
      @patiloma4018 Месяц назад

      😂😂😂 गप केळ्या

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Месяц назад +211

    हा जरागे जातीयवादी विकृती कायम बीड जिल्ह्यात पडून होता .
    खरंच OBC समाजाला मानलं पाहिजे यांनी खुप शांतता राखली त्या काळात

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Месяц назад +13

      वंजार्यांनी.बिडमध्ये.बिहार.आणला.

    • @Nilmahajan
      @Nilmahajan Месяц назад

      Obc fukatqche reservation khatat tyach kaay 😂😂😂

    • @vinodkakde6371
      @vinodkakde6371 Месяц назад

      मराठा मराठ्यांच्या गावात नाहीतर तुझ्या घरात येऊन बसलं का रे

    • @vinodkakde6371
      @vinodkakde6371 Месяц назад

      अरे आमच्या समाजावर तुम्ही काय टिप्पणी करता अरे तुमचा ओबीसी शेंडगे तर म्हणत होता यांना कापून टाकू यांचा उमेदवारी येऊ नाही देऊ भाडखाउ भाषण भारी बंद कर

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Месяц назад

      तुम्ही दोन तीन जाती म्हणजे ओबीसी का

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 Месяц назад +159

    मनोज जरांगेनी महाराष्ट्रात व विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये जातीयवादी राजकारण करून स्व ःताचा राजकीय फायदा घेण्याचे काम सुरू आहे.

    • @sachintekale9008
      @sachintekale9008 Месяц назад

      अरे भावड्या जातीवाद गोपीनाथ मुंडे यांनी स्वतः चालू केला एका समाजाचे विशिष्ट मेळावे घेऊन जातीवादाला सुरुवात त्यांनी केली एवढे पण अक्कल नाही का तुला

    • @sachintekale9008
      @sachintekale9008 Месяц назад +10

      आणि तुमच्या ताई यांनीच या निवडणुकीत स्वतः जातिवाद आणला

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un Месяц назад

      मनोज जारगे जातीवादी आहे ओबीसी एकता जिंदाबाद

    • @vitthal1871
      @vitthal1871 Месяц назад

      हे चुकीचे आहे पाटलांनी कोणत्याच जातीला विरोध केलेला नाही. ज्यांनी आरक्षणला विरोध केला त्यांना तर विरोध होणारच

    • @dnyanobasuryavanshi5645
      @dnyanobasuryavanshi5645 Месяц назад +4

      जरांगे पाटलांची मागणी सरकार ला होती उगीचं कोणीतरी जातीचा रंग दे ने मागणी सरकार ला आहे एखाद्या जतीला नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे अगोदर

  • @amolrd7202
    @amolrd7202 Месяц назад +68

    😮😮😮मला मोदीच्या विरोधात मतदान करायचे होते,मोदींन सर्व शेतकरी ची वाट लावली पण या जरांगेच्या जाती वादामुळे फुलाला मतदान केलं😮😮व ते सर्व घरच्यांना सांगितलं मतदान करायला😮😮

  • @user-nz9su1qx7n
    @user-nz9su1qx7n Месяц назад +88

    खरं बोलणारे वाघ बीड जिल्ह्यात आहेत.

  • @bbn3671
    @bbn3671 Месяц назад +14

    राज साहेबांचा कार्यकर्ते म्हणून खरच शोभतात धस साहेब.

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale5823 Месяц назад +115

    सर्वात जास्त वंजारी समाज मतदानाला आला होता

    • @गावकडच
      @गावकडच Месяц назад +1

      Set

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ Месяц назад

      Mag he jatiwad nhi ka?? 😂😂😂

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce Месяц назад

      @@art_and_culture_ तुम्ही इतर जातीचे लोकांना, किती आहेत तुम्ही म्हणून पाडायचे धमक्या देवू लागले, म्हणून लोक एकजूट होवून आले.
      जरांग्या आरक्षणाची लढाई लढतोय, का भाडखाऊ जाती जातीत लढाया लावतोय???
      बजरंग्या नि ताईची निवडनणूक होती, जरांगे कशाला शेण खात बीडात हिंडत होता???

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj Месяц назад +2

      Sagle US Tod kamgar gavi ale ka ase mi nahi maharashtra mhantoy beed jhilyala

    • @sanjayshivraana1996
      @sanjayshivraana1996 Месяц назад +1

      तुम्ही आहेत तरी कितीक 😂 its not serious Only jock my brother vanjara

  • @suryakantsanap1675
    @suryakantsanap1675 Месяц назад +52

    बरोबर आहे मी मुंबई वरून आलो आहे ट्रक ड्रायव्हर आहे स्वतःच्या खर्चाने मतदान करण्यासाठी बीड ला आलो आहे ✌️✌️✌️✌️

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 Месяц назад

      Tu kuth driver ahes mumbaila sang bar...

  • @sureshfunde7002
    @sureshfunde7002 Месяц назад +78

    मी ताई ला मतदान करण्यासाठी जबलपुर वरून आलो होतो . only taisaheb

  • @ranigite8583
    @ranigite8583 Месяц назад +103

    ताई साठी मुंबई वरून तीनशे मतदान आले वडगाव ढोक ता गेवराई जि बीड

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj Месяц назад

      Tevdhach garib obc la madat kar meng sarkar kadhe bhik msgaychi garaj nahi lsgbsr

    • @sanjayshivraana1996
      @sanjayshivraana1996 Месяц назад

      तुम्ही आहेत तरी कितीक फक्त 300 😂 its not serious Only jock

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil Месяц назад

      कमीतकमी 50-60 पिढ्या निवडून द्या ताईंच्या अजुन बीडचा कमीकमी दुबई सारखा विकास होऊन द्या महणाव कारण पहिल्या खासदारांनी निधितील 1 रुपया ही खर्चला नाही आताही तेच करा महनाव

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 Месяц назад

      जय भगवान

    • @dailycricketnews0899
      @dailycricketnews0899 Месяц назад

      Gp tu​@@sanjayshivraana1996

  • @maheshmunde4817
    @maheshmunde4817 Месяц назад +76

    आता एका माणसाचा आम्हाला खुप अभिमान होता. जो गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा देत होता. पण जेव्हा त्यांनी तुतारी चा प्रचार केला तेव्हा आमच्या मनातून तो माणूस उतरून गेला.

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Месяц назад +1

      मुंडे 15 वर्ष खासदार होता शेट्ट उपटयच विकास केला का कुत्रा

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 Месяц назад

      अरे जरांगे हा चोर माणूस आहे याने प्रणिती शिंदे च्या प्रचाराचे 20 लाख रुपये घेतले मराठा समाजाच्या जीवावर एक नंबर भाडखाउ आहे हा जरांगे टोळी जातिवादी टोळी 😂😂😂

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Месяц назад +23

    ताईसाहेब हे सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारया लोकप्रिय लोकनेतया आहेत आणि ताईसाहेब शंभर टक्के खासदार होणार आहेत

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Месяц назад +87

    नक्कीच❤....पंकजा मुंडे निवडून येतील 🎉

  • @SangitaKekan-jk6cx
    @SangitaKekan-jk6cx Месяц назад +19

    आम्हीं पुणे वरून आलो ताई

  • @manishkhade4085
    @manishkhade4085 Месяц назад +55

    अश्या तरुण व योग्य लोकांची राजकारणात गरज आहे

  • @ramdasgite4629
    @ramdasgite4629 Месяц назад +4

    साहेब आपण खूप छान प्रकारे विश्लेषण केले धन्यवाद

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 Месяц назад +5

    आपण खरं व बरोबर बोलत आहात धस साहेब आपल्या सारखी खरी माणसं खूप कमी आहेत 🙏🙏

  • @user-pb6sx8gz5t
    @user-pb6sx8gz5t Месяц назад +39

    100% खर आहे साहेब तुमचं

  • @bhagwankangane1455
    @bhagwankangane1455 Месяц назад +28

    धस यांचे ऐकून घेत आहेत कोटीने लोक असे स्पष्ट मत मांडणार असाल तर पंकजाताई मुंडे १००१टकके निवडूण येणार आहेत

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Месяц назад +7

    जरागे नी ओबीसींच्या नेत्यांना पांडा सांगत होता तरी तेनी पक्ष काढावा सर्व ओबीसींच्या नेत्यांना पांडावा

  • @bharatgiri4772
    @bharatgiri4772 Месяц назад +57

    निर्भीड व्यक्तिमत्त्व धस

  • @user-fb2xr2zn8q
    @user-fb2xr2zn8q Месяц назад +164

    बबडी , सोप्पा नाही. मी छत्रपती संभाजी नगर वर मोटारसायकल वरून आम्ही झक मारत मौजे आमचे गाव शेपवाडी येऊन मतदान केल. २३० येणं आणि जाणं पण कसं ठोकून हाण ल 😂😂 आता येणार तर आपली बहीण च 🎉🎉🎉

    • @jalindargite521
      @jalindargite521 Месяц назад +16

      धन्यवाद मतदार राजा

    • @pro.maheshswami2564
      @pro.maheshswami2564 Месяц назад +3

      Kya baat hai💐

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Месяц назад +2

      शीट.गेली.चार.थारखेला.बघत.बस

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q Месяц назад +4

      @@balasahebbidwe3079 🤣🤣🤣🤣 बर रे म्हणून तुमचा उमेदवार रोज बोंब मारत बसत आहे सकाळ दुपार संध्याकाळ 🤣🤣🤣🤣

    • @arunkute5460
      @arunkute5460 Месяц назад +2

      शेट घ्या मुतारी

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Месяц назад +100

    आम्ही ताईला मतदान देण्यासाठी दिल्ली वरून आलोत

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Месяц назад +10

      हो केळ मिळाले आसेल कि

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 Месяц назад +2

      😂

    • @youtuberomi467
      @youtuberomi467 Месяц назад +3

      500-500

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 Месяц назад

      तुला पप् ई भेटली का हे बोलून

    • @dipakkhedkar5534
      @dipakkhedkar5534 Месяц назад

      बाप्पा नी केलं दिलं का​@@r.s.r.6601

  • @LLS12
    @LLS12 Месяц назад +27

    खूपच उत्तम प्रतिक्रिया दिलेल्या आहेत साहेब तुम्ही एकदम सुटसुटीत 🙏🙏🙏

  • @hanumantjadhwar3860
    @hanumantjadhwar3860 Месяц назад +3

    आशा कार्यकर्ता पदावर हसायला पाहिजे एकदम मस्त ट्रीटमेंट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद यालाच म्हणायचं कार्यकर्ता

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale5823 Месяц назад +133

    वंजारी समाजाचा 95 टक्के मतदान झाले आहे

    • @vinodkakde6371
      @vinodkakde6371 Месяц назад

      मराठ्यांचे 99 टक्के मतदान झाले

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Месяц назад +12

      आरे मराठयानी पण ९८ टक्के मतदान केले तुमचा उरावर

    • @nitinkendre6529
      @nitinkendre6529 Месяц назад

      @@user-uj2pj9vd3h ४ जुन ला दरवाज्याची कडी लाऊन नका बसू म्हणजे झालं

    • @santoshmundhe6747
      @santoshmundhe6747 Месяц назад

      ​@@user-uj2pj9vd3hरडू नका ना मग 🤣

    • @Pyretic-xq9do
      @Pyretic-xq9do Месяц назад

      @@user-uj2pj9vd3h झटया कुत्र पण नव्हत आल तुमच मरहाट्याच 😂 उगाच नाहिते नको बोलू छक्क्या

  • @dhananjaynagre4708
    @dhananjaynagre4708 Месяц назад +34

    अतिशय योग्य विचार मांडला ❤

  • @maheshmunde4817
    @maheshmunde4817 Месяц назад +35

    आता बहुरांग्य रडतोय पराभव दिसतोय म्हणुन.

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 Месяц назад +9

    सत्य वस्तुस्थित वस्तुस्थिती मांडली

  • @kokanesagar5493
    @kokanesagar5493 Месяц назад +160

    आधी ग्रामपंचायत ला निवडुन ये लागला राजकारण सांगांयला शाना फस

    • @pramodmunde3257
      @pramodmunde3257 Месяц назад +9

      बज्या पण ग्राम पंचायतला झाटभार गावातून 200 न पडलाय .🗿🤣🤣

    • @prakashkedar1830
      @prakashkedar1830 Месяц назад

      त्यांना नको सांगू चोपड्या तोंडाच्या तुझ्या बजरंग बप्पा ल सांग मुलीला अगोदर ग्रामपंचायत la निवडून आन म्हणावं मग खासदारकी लढव

    • @Atttk
      @Atttk Месяц назад

      😂😂😂

  • @sitaramgite676
    @sitaramgite676 Месяц назад +7

    👌👌👌 खूप समजूतदार विचार आहे

  • @pandurang2554
    @pandurang2554 Месяц назад +7

    एकदम बरोबर भावा

  • @Marathi_mrudung
    @Marathi_mrudung Месяц назад +139

    धस साहेब वा खरंच खूप निर्भिडपणे खर बोलतं तुम्ही तुमची ह्या जिल्ह्याला खूप आवश्यकता आहे लवकरच भावी आमदार

    • @Savita-mq8kb
      @Savita-mq8kb Месяц назад

      खासदार करा शांताबाई च गुणगान गातोय नालायक कुठले 😅😅😅

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 Месяц назад +6

      लगेच भावी आमदार😂

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Месяц назад

      अरे केळ्या धस तूझा नेता ऊठ दूपारी अन् घे सूपारी तूझी ग्रामपंचायत लढवण्याची कूवत नाही आणी तू लोकसभेच गणीत सांगतोय परळी मधे कीती बोगस मतदान झालं आहे त्याचे पूरावे आहेत केळ्या

    • @Royal_maratha1
      @Royal_maratha1 Месяц назад +2

      डिपोजिट जप्त वाले जशी mns ची परंपरा😅

  • @hanumantjadhwar3860
    @hanumantjadhwar3860 Месяц назад +3

    आशा कार्यकर्ता खरं बोलणारा रोखठोक बोलणारा पाहिजे बीड जिल्ह्यात तवा बाकीची शांत बसतील

  • @bhushanchaudhari8473
    @bhushanchaudhari8473 Месяц назад +8

    Bhau एकदम बरोबर बोलले तुम्ही....

  • @sureshsheshraodoifode9740
    @sureshsheshraodoifode9740 Месяц назад +13

    बोगस मतदान झाले नाही ,सर्व ओबीसी समाज जेथे असेल तेथून मतदान करण्यासाठी आला आहे.कोणी पुणे ,मुंबई तर कोणी दिल्ली हुन मतदानासाठी आले आहेत .त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आहे.

  • @ishwarkhandagle5070
    @ishwarkhandagle5070 Месяц назад +60

    धस साहेब एकदम निर्भीड पने बोललात त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @kamalshahapuri7826
    @kamalshahapuri7826 Месяц назад +4

    अर दादा ‌लातुर वरुण तिघे मतं करण्यासाठी परळीला गेले बुथ वरती मतदानासाठी गेले तर त्यांचे मतदान कुणीतरी दुसर्यांने अगोदरच केलें हे बोगस नाही तर काय आहे

  • @MaheshUgale-sy1nh
    @MaheshUgale-sy1nh Месяц назад +4

    मनोज जरागे म्हण जे हेबिन बुडाच बिस्किट

  • @Dream1UPSC_
    @Dream1UPSC_ Месяц назад +176

    पंकजा ताई मुंडे फिक्स खासदार ❤✌️

    • @Royal_maratha1
      @Royal_maratha1 Месяц назад

      गावठी मिथुन ने जातीवाद पेरला फायदा ताई ला झाला😅 बारामती चा झाकण झुल्या पळाला आता😅..

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 Месяц назад +146

    मी आणि माझ्या सारख्या किमान २५ हजार मतदारांनी मुंबई वरून येऊन ताई ला मतदान केलं आहे .... बजरंग बाप्पा तुम्ही जो रिझल्ट येईल तो मान्य करा !

    • @Savita-mq8kb
      @Savita-mq8kb Месяц назад

      25 हजार होते कुणाची उपटत होतात तू 1वंजारी आहे आला आशिल बाकी आम्ही नाही गेलो बीड येथे मतदान साठी OBC आहोत काय दिवा लावला ते बाई नी

    • @Savita-mq8kb
      @Savita-mq8kb Месяц назад

      ऊसतोड मजुरांच्या नावांनी ओळखली जाते बीड 1रोजगार MIDC नाही बीड ल ना बाकी काम आन सांगतोय आम्हीही 25हजार आलतोय मतदान साठी नालायक आहेत ते 25हजार

    • @teacher6074
      @teacher6074 Месяц назад +2

      Congratulations brother

    • @surykantchole4166
      @surykantchole4166 Месяц назад +2

      धन्यवाद

    • @Savita-mq8kb
      @Savita-mq8kb Месяц назад +20

      ती बाई पडणार आहे 25हजार आली काय 50हजार आली काय पराभव झाला लहान मुलांची चिक्की ची हाय लागणार

  • @satishchaure3755
    @satishchaure3755 Месяц назад +107

    पुणेहून ७० मतदान आम्ही आणलं ताई साहेबांसाठी

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Месяц назад

      तुला केळ दिले का मग

    • @Savita-mq8kb
      @Savita-mq8kb Месяц назад +7

      हो ग्रेनेश book मध्ये नोदः आहे 😂😂😂😂😂😂 रोजगार नाही एमआयडीसी नाही विकास नाही आणि तिला मतदान केले 70पुणे to Beed खुप आग खाज सुटते वाटत 😅😅😅😅

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 Месяц назад

      Kya time ala tujyavaar desi chalu kelis😂😂😂😂

    • @purenagari1040
      @purenagari1040 Месяц назад

      Tula aahe ka khaj​@@Savita-mq8kb

    • @purenagari1040
      @purenagari1040 Месяц назад

      Chan

  • @pbmate1315
    @pbmate1315 Месяц назад +195

    10 लोक मागे नसलेला जिल्हा अदयक्ष,

    • @balirambahir2111
      @balirambahir2111 Месяц назад +1

      😂😂

    • @World_Need_Right
      @World_Need_Right Месяц назад +49

      तरीपण गढवांची झुंड मागे असलेल्या जरांगे पेक्षा सत्य बोलतोय

    • @satishkadam.96k53
      @satishkadam.96k53 Месяц назад

      माझ्या बुल्यावर बस तु​@@World_Need_Right

    • @meghrajkedar6042
      @meghrajkedar6042 Месяц назад

      गप गप

    • @karanpatilvlogs9527
      @karanpatilvlogs9527 Месяц назад +4

      Manase Ghe 200 rs

  • @umeshdongare7248
    @umeshdongare7248 Месяц назад +31

    याला सांगा त्या परळीत जाऊन बघायचे ना खरे वास्तव काय आहे ते अगोदर सरपंच होऊन दाखव.

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Месяц назад +4

      जराग्याला सांगा ग्रामपंचायत सदस्य होउन दाखव सागर कारखान्या वर मोगली तूतारी संभाळ

    • @गावकडच
      @गावकडच Месяц назад

      ​@@anishamundhe4988chikki parli padali na

    • @umeshdongare7248
      @umeshdongare7248 Месяц назад

      @@anishamundhe4988 चल लाव चॅलेंज मी त्यांना पंचायत समिती सदस्य करून दाखवतो

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 Месяц назад +2

    मी खूप न्यूज बघितल्या महाराष्ट्र टाइम्स , नेहमी वन साईट न्यूज वाटतात नेमकं या बातम्या कोण देते😅😅😅😅

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 Месяц назад +1

    खूप छान विश्लेषण केले धस साहेब.आपले विचार खूप सुंदर आहेत.मतदार स्वताच्या खर्चाने आले होते.मतदान जास्त झाले म्हणजे बोगस झाले असे म्हणता येत नाही.मतदान जातीवर गेले होते.

  • @chandumule5088
    @chandumule5088 Месяц назад +24

    अरे कोणाचीही बाईट घेत जाऊ नका यांना कोणीही ओळखत नाही

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Месяц назад

      हे मशाल चे बाप आहे

    • @SitaramSonavane-rb9ru
      @SitaramSonavane-rb9ru Месяц назад

      भुरटे चाईनल बोगसगिरी कार्यकर्ते अगदी खर बोललात तुम्ही भैय्या

    • @notrealag
      @notrealag Месяц назад

      Tu kon puchya.. PM Modi chya sabhet stage var hote.. Tu kuth landya cha chokat basla ashil matasathi..😂

    • @rameshsakhare5659
      @rameshsakhare5659 Месяц назад

      😂

  • @KeshavDange-fz8ty
    @KeshavDange-fz8ty Месяц назад +40

    हा कोणत्या पक्षाचा बहादुर आहे

    • @maheshjadhav1637
      @maheshjadhav1637 Месяц назад +6

      ह्याला कोण valakkhat नाही बीड मद्ये
      मनसे 😂😂😂 सुपारी किंग

    • @गावकडच
      @गावकडच Месяц назад +2

      Gya 20o bola manse

  • @angadgarje7161
    @angadgarje7161 Месяц назад +3

    लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे तो कोणता पदावर आहे याला जास्त महत्त्व नाही तो काय बोलतो याला महत्त्व आहे जिथे मराठा समाज 90% वर आहे तिथे ओपन शपथ घेतली ते दिसलं नाही का तुम्हाला

  • @ganeshgavade7484
    @ganeshgavade7484 Месяц назад +46

    खूप छान माहिती ,अशी तरुण लोक राजकरणात पुढं यायला पाहिजे, सगळ्याची काळजी घेणारी भाषा,ताईच येणार

  • @narayan143
    @narayan143 Месяц назад +29

    सुपारी घे दुपारी बोल पक्ष्याचे जिल्हा अध्यक्ष 😅 धस नाव प्रमाणे समजला ढासलास

    • @akshaychaudhar6926
      @akshaychaudhar6926 Месяц назад

      Dada comment karna sopa ahe , swata kutha bolun dakhav

  • @nitinpatilmhaske3433
    @nitinpatilmhaske3433 Месяц назад +2

    सुपारी घेऊन पक्ष चालवणारा नेताचा कार्यकर्ता😂😂😂

  • @solankesampatrao6263
    @solankesampatrao6263 Месяц назад +1

    आरे धस बाबु तुम्हाला या निमित मिडीयावर यायच आहे आपण एवढे मोठे नाहीत जरा खर बोला ❤

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 Месяц назад +32

    सोलापूर जिल्ह्यातून कोकण भागातून ताई साठी लोकानी स्वतः येऊन मुंबई वरुण येऊन मतदान केले त्याला बोगस बोलू शकत नाही स्थलांतरित लोक इतर जिल्ह्यात मतदान आले नाहीत बीडमध्ये स्वतः येऊन मतदान केले

  • @surajingle9549
    @surajingle9549 Месяц назад +21

    तु यवडा शाहाना वाठतोस बाबा

  • @ramdaskedar7149
    @ramdaskedar7149 Месяц назад +25

    ताई 100% येणारच यात काहीच वाद नाही.

  • @rajeevkedar4961
    @rajeevkedar4961 Месяц назад +69

    माजलगाव प्रकाश दादा सौळके निवडून येणार

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Месяц назад

      मराठा मत देणार नाही गद्दार मराठा ना

    • @jalindargite521
      @jalindargite521 Месяц назад

      दादांना बहुमताने निवडून आनार

    • @गावकडच
      @गावकडच Месяц назад +4

      Maratha samaj atta nivdun denar nahi tyala

    • @shivramsurawase6571
      @shivramsurawase6571 Месяц назад +2

      ​@Bjs29काही दिवसांनी तुच मतदान करशील दादांना sreenshot काढून ठेव

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 Месяц назад +80

    वंजारी हटाव मोहीम होती पण जनता खुप हुशार आहे मुंढे शिवाय पर्याय नाही हे बीड जिल्हा विकास हे मुंढे सहेबांमुळेच नाव गाजत आहे

    • @user-xe2lh6ne1p
      @user-xe2lh6ne1p Месяц назад +4

      खा चिक्की 😅

    • @viralworldNew9527
      @viralworldNew9527 Месяц назад +2

      आम्हला तर काम करायला बाहेर गावी जावे लागत आहे आणि काय विकास केला मुंढे नी

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Месяц назад +2

      विकास.तर.फारच.झालेला.दिसत.आहे.सर्व.उसतोडणारेच.हाच.विकास.तरी.मुंडेच.पाहीजे.का.तर.फक्त.जातीवाद.सुधरा.जरा

    • @sachintekale9008
      @sachintekale9008 Месяц назад +2

      अरे वा मुंडे साहेबांमुळे बीड जिल्ह्याला छोटा बिहार म्हणलं जातं इतका विकास तर कोणीच करू शकत नव्हता धन्य ते तुमचे साहेब ज्यांच्यामुळे बीड जिल्ह्याला ऊस तोडणाऱ्या चा जिल्हा म्हणून ओळख मिळाली

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Месяц назад +4

    अभिनंदन भाऊ

  • @ganeshbhosle3608
    @ganeshbhosle3608 Месяц назад +1

    हे जनतेला पण माहित आहे बीड परळी या सर्व बीड जिल्ह्यामध्ये मुंडे परिवाराकडून किती दादागिरी झाली व सर्व ठिकाणी बोगस मतदान करण्यात आले तरीसुद्धा एवढे असून मुंडे बहीण-भाऊ हरणार आहे😂

  • @santusanap5135
    @santusanap5135 Месяц назад

    वा,खूप छान ,सत्य आणि निर्भीड पणे आपले मत मांडले,
    उत्तम वक्ता व बोलण्याची खुमासदार लकब भावी मोठा राजकारणी होण्यास निश्चित उपयोगी पडेल,,,

  • @rajendarkolekar6793
    @rajendarkolekar6793 Месяц назад +3

    अगदी बरोबर आहे

  • @ashrubachate1382
    @ashrubachate1382 Месяц назад +19

    Right सर

  • @Indian....00000
    @Indian....00000 Месяц назад +1

    घेतली यांनी परत ठासून परत नाद नको💪.

  • @ajaynagargoje245
    @ajaynagargoje245 Месяц назад +1

    Saheb agdi satya bolalat.. aple abhar

  • @ganeshavhad4573
    @ganeshavhad4573 Месяц назад +52

    पंकजा ताई मुंडे

  • @eknathghule5484
    @eknathghule5484 Месяц назад +7

    योग्य विचार मांडले जिल्हाधिकारी होण्यासाठी काय करावे लागते हे समजत का यांना

  • @dilipkhade6621
    @dilipkhade6621 Месяц назад

    पुढील सात पिढ्या राजकारणात उभा राहणार नाहीत असे पाडा. आम्ही विसरणार नाहीं.

  • @santoshmundhe3661
    @santoshmundhe3661 Месяц назад +1

    आम्ही अकोल्याहून आलो मुंडे साहेबांच्या लेकीला मतदान करायला.

  • @trds9
    @trds9 Месяц назад +13

    हा घे २०० पी रातभर टोळीचा जिल्हाध्यक्ष

  • @rajughule6436
    @rajughule6436 Месяц назад +3

    बरोबर साहेब खर बोलताय तुम्ही

  • @vikramdongare5668
    @vikramdongare5668 Месяц назад +4

    उठ दुपारी घे सुपारी नेत्याचा अनुयायी 😂😂😂

  • @nisargdattmaharaj6125
    @nisargdattmaharaj6125 Месяц назад +2

    बाप्पा च येणार काही करा

  • @chandrakantaute2739
    @chandrakantaute2739 Месяц назад +1

    आज पर्यंत मराठा समाज मतदान करायला येत नव्हता पण यावेळी जवळपास 90%मराठा मतदान करायला आला हे लक्षात घ्या नाही तर तुमचा भ्रम निराश होईल.

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 Месяц назад +55

    खूप छान धस साहेब 🙏

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 Месяц назад +104

    छान विश्लेषण सुमंत धस साहेब.
    ताई साहेब फिक्स खासदार ✌️

  • @sominathwaman5968
    @sominathwaman5968 Месяц назад +1

    ऊठ😂दुपारी घे सुपारी😅😅😅

  • @user-hp5go1xf9s
    @user-hp5go1xf9s Месяц назад

    वस्तुस्थिती मांडणारा हा व्हिडिओ आहे धन्यवाद.

  • @GovindMunde-ko9pr
    @GovindMunde-ko9pr Месяц назад +42

    पंकजाताई मुंडे फिक्स खासदार

  • @Pamuaghao51.
    @Pamuaghao51. Месяц назад +2

    बरोबर आहे साहेब

  • @vishnusanap9901
    @vishnusanap9901 Месяц назад +3

    मी मराठा आहेत पन जरागेनि जातीवाद केला म्हणून मी ताईला मतदान केलं ठासुन करुन घेतल❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ फक्त कमळच फुलणार

  • @sunilkedar7610
    @sunilkedar7610 Месяц назад +1

    शेवटी हा राजसाहेबांचा मनसैनिक
    आहे अगदी योग्य बोललात

  • @manikandhale8277
    @manikandhale8277 Месяц назад +5

    स्व लोकनेते गोपीनाथराव मुंढे साहेब व त्यांच्या संपूर्ण कुटूंबात सर्व सद्स्य खुप मोठ्या मनाची आहे तेथे कोणीही खालच्या पातळीवर टिका केली तरी ते आपला भाऊ , बहिण ,आई वडिल समजुन माफ करतील आणि जरांगेने कितीही पंकजाताई ला विरोध केला तरी ताई साहेब १००%खासदार होनार हि खात्री आहेच आम्हांला

  • @surajingle9549
    @surajingle9549 Месяц назад +69

    आर वंजाराचा गावात मराठा ऊमेदाराला झीरो मततान होतोय

    • @vinodkakde6371
      @vinodkakde6371 Месяц назад

      तुझ्या गावात सारेच का वंजारी आहे का रे मराठीच्या गावातील एका पोंगा भेटेल का मग

    • @dipakdhakane2236
      @dipakdhakane2236 Месяц назад +2

      कसे होईल मराठा समजला लोकशाही आहे आम्ही कोणाला पण मतदान करू

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Месяц назад +4

      अरे वंजारी समाजाने पण केले मतदान बजरंग बप्पाला

    • @Appagaik
      @Appagaik Месяц назад +3

      आर मराठा गावात ताईला 0 मतदान झालय

    • @Samgameing1
      @Samgameing1 Месяц назад

      Kam changle ahe maratha samjane vicharachi patli vadhvavi vikas ha mundhe gharanech karu shaktat

  • @user-akashkokate07
    @user-akashkokate07 Месяц назад

    बोगस मतदान करून आल्यावर त्याला कसला विजय म्हणायचं साहेब l😊

  • @keshavgaikwad1468
    @keshavgaikwad1468 Месяц назад +21

    हा फेमस होण्यासाठी पाटलावर बोलतो पण अशा लोकांना मी कवडीची सुद्धा किंमत देत नाही.

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 Месяц назад +3

      Amhi kimat deto karan ha khare bolala bahadur ahe ha

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 Месяц назад

      सुपारीबाझ पक्षाचा सुपारीबाझ नेता 😂

    • @janhavi1488
      @janhavi1488 Месяц назад

      100% true🎉🎉🎉 only Taisaheeb 🎉🎉

    • @AndhaleUtreshwar
      @AndhaleUtreshwar Месяц назад

      पाटील आता तुतारी योद्धा आहे त्याची किंमत राहणार नाही बीड ची निवडणूक जरांघे ची किंमत कमी करणार

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Месяц назад +25

    मनोज जरांगे इफेक्ट यांचा मतदानादिवशी समजेल

    • @World_Need_Right
      @World_Need_Right Месяц назад

      😂😂😂

    • @Pyretic-xq9do
      @Pyretic-xq9do Месяц назад

      😂😂😂😂 तुझ्या मनाच खच्चीकरण होणार आहे विशल्या ४ तारखेला येडझाव्या

    • @RahulAvhad-un6nf
      @RahulAvhad-un6nf Месяц назад +2

      मन्या मेला

    • @vishalpatil6644
      @vishalpatil6644 Месяц назад

      @@RahulAvhad-un6nf तु मेला नाहीसना

    • @user-gy6ib3et4l
      @user-gy6ib3et4l Месяц назад

      ​@@RahulAvhad-un6nf❤ ड्या च्या बाला नीट बोल...

  • @narendragite3411
    @narendragite3411 Месяц назад +2

    अगदी बरोबर आहे ❤

  • @harikhedkar649
    @harikhedkar649 Месяц назад +1

    अगदी 100% बरोबर बोलले साहेब

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs Месяц назад +103

    बजरंग बप्पा 100%निवडून येणार

  • @ashokshejal5982
    @ashokshejal5982 Месяц назад +11

    बीड जिल्ह्याच्या खासदार पंकजाताई

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 Месяц назад

    मनोज जरांगेचा पक्ष कोणता आहे ते सांग बाबा एकदा.

  • @djkiranmk
    @djkiranmk Месяц назад +1

    4 तारीख फक्त गुलाल आणि गुलालाच....
    फिक्स आणि फिक्स ताईसाहेब सरकार

  • @vitthal_palve
    @vitthal_palve Месяц назад +21

    खुप छान असी खर बोलणारी माणसं पुढ यायला पाहिजेत म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही,🙏🙏🙏

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 Месяц назад +6

    भाऊ बरोबर आहे निश्चित विजय पंकजाताई शंभर टक्के निवडून येणार आहे कारण लोकांना अपेक्षित हुशार व्यक्तिमत्व असणारे आदरणीय पंकजाताई

  • @rohanjadhavar
    @rohanjadhavar Месяц назад +2

    ❤❤