Manoj Jarange Patil Live : विरोधक आडवे पडले, मनोज जरांगे काय बोलणार ? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 39

  • @Tradewithomkarbanknifty
    @Tradewithomkarbanknifty 3 дня назад +10

    जरांगे साहेब तुमचे मनापासून आभार 😂 तुमचा मुळे सकल ओबीसी समाज एकजूट झाला आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली 😂😂😂😂
    ❤ओबीसी एक जुटीचा विजय झाला ❤

    • @anandgosavi5266
      @anandgosavi5266 3 дня назад

      ओबीसी आणि मराठा वाद हा लावलेला होता ग्राउंड लेवलला सगळे हिंदुच आणि हा विजय हिंदूंचा आहे

  • @v4uxyz
    @v4uxyz 3 дня назад +4

    जतीच राजकारण चालू नाही दिलं तुमचं😂😂 हिंदू एकत्र आहेत..

  • @prasadbawaskar9607
    @prasadbawaskar9607 3 дня назад

    Correct karyakram zala.. deva bhau..

  • @53krushnakirtane72
    @53krushnakirtane72 3 дня назад +2

    पंकजाताई जिथे जिथे गेली तिथले सगळेच आले बरका ✌️✌️

  • @anandgosavi5266
    @anandgosavi5266 3 дня назад +1

    मीडियाने आता यांच्याकडे लक्ष देणे बंद करावे, त्यांना निवांत करू द्यावे

  • @Dainik.rashifal_
    @Dainik.rashifal_ 3 дня назад +2

    तीनच mike फक्त....😂

  • @vilasdesai9475
    @vilasdesai9475 3 дня назад +3

    आता आपले दुकान बंद करा, लोक शहाणे झालेत

  • @seekertruth7324
    @seekertruth7324 3 дня назад +8

    मी कट्टर मराठा आहे परंतु मी आधी मी स्वाभिमानी हिंदू आहे माझे मत फक्त महायुतीलाच...!
    आपला मराठा समाज एकत्र झाला. परंतु निर्णय क्षमता खूप कमजोर आहे. आपल्या समाजामध्ये अनेक दिग्गज बुद्धिवंत जाणती मराठा मंडळी आहे. त्यांची एक समिती करून तिथून निर्णय होणे आवश्यक होते.
    व्यक्तीची भक्ती ,व्यक्ती पूजा झाल्यामुळे दिशाहीनता अस्थिरता आणि हुकूमशाही आलेली आहे.
    आम्ही मराठे हिंदू नाही तर कट्टर हिंदू आहोत. संपूर्ण देशाला या मराठा समाजाचा, मावळ्यांचा अभिमान आहे. धर्माची ध्वजा खरंतर या मराठ्यांनीच आपल्या सशक्त खांद्यावर वाहिली आहे. वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय शिव, दत्त संप्रदाय असो, या सर्व संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून मराठा भाविकांचे खूप मोठे योगदान आहे. मराठ्यांचा सर्व इतर बहुजन समाजाला खूप मोठा आधार आहे.
    अत्यंत लढवय्या, शूर, भावनिक, कनवाळू आणि उदार असलेला समाज एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे शोभून दिसतो.
    परंतु काही अधर्मी देशद्रोही मंडळी या समाजाच्या भावनिक तेचा गैरफायदा घेऊन त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून आपल्या समाजातील जाणत्या मंडळींना पुढे येणे खूप महत्त्वाचे आहे.
    जय जिजाऊ जय शिवराय...!

    • @Jay-b6t5s
      @Jay-b6t5s 3 дня назад

      Yeolyat cha result baghun kalal amhala tumhi konala mat dile ahe ..tari pan obc pudhe tumch kahi chalu shakat nahi

    • @seekertruth7324
      @seekertruth7324 3 дня назад +1

      @Jay-b6t5s
      नाही मित्रा मी हिंदुत्ववादी आहे... माझी खालची कॉमेंट वाच.

    • @seekertruth7324
      @seekertruth7324 3 дня назад

      काहींना नुसतीच निधर्मी साहेबाची आणि त्या मुल्ला नोमानेची ऊर्जा दिसते... याला एक मौलाना लाख मौलाना बनवायचे आहे काय...!
      माझ्या प्रिय मराठ्यांनो आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती चे मावळे आहोत. अशा अधर्मी, भ्रष्टाचारी, धर्म द्वेष्ट्या लोकांच्या हाती आपण समाजाचे नेतृत्व देतो आहोत काय...?

    • @Shri-Kiranj
      @Shri-Kiranj 3 дня назад

      ह्याला स्वाभिमानी नाही bjp Rss ब्रिजभुशन रामरहीम रेवन्ना के हिंदू बोलते

    • @seekertruth7324
      @seekertruth7324 3 дня назад

      काहींना नुसतीच निधर्मी साहेबाची आणि त्या मुल्ला नोमानेची ऊर्जा दिसते... याला एक मौलाना लाख मौलाना बनवायचे आहे काय...!
      माझ्या प्रिय मराठ्यांनो आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती चे मावळे आहोत. अशा अधर्मी, भ्रष्टाचारी, धर्म द्वेष्ट्या लोकांच्या हाती आपण समाजाचे नेतृत्व देतो आहोत काय...?

  • @amolgund4280
    @amolgund4280 3 дня назад

    बोलन्याचि टेक्निकल एक नंबर पाटिल

  • @saihightechagro5025
    @saihightechagro5025 3 дня назад

    आता कोणाचं येणार नाही
    हा शेवटच व्हिडिओ

  • @ashokokshrinath5108
    @ashokokshrinath5108 3 дня назад

    तुतारी सेना 5 वर्ष निवांत बसून आराम करा , पाडा पाडी जास्त दिवस चालत नाही ही जनंता आहे इथ राजाचा बाजा जनता च वाजवते

  • @BabasahebDongre-c2d
    @BabasahebDongre-c2d 3 дня назад +2

    भारत माता की जय.
    पहीला आपला देश मग हिंदूत्व नंतर जात. मराठा धनगर माळी तेली तांबोळी कुंभार बंजारा वंजारी ब्राह्मण
    कोळी लोहार सुतार न्हावी परिट बौद्ध मातंग मुस्लिम
    अनेक जाती धर्माचे अठरापगड. समाज बांधवांना
    प्रथम आपला देश महत्वाचा आहे. आपल्या देशामधील संस्कृतीचा अपन सर्वाना जपण ही जबाबदारी आहे.

  • @sunilbodke413
    @sunilbodke413 3 дня назад

    Only me only me only me

  • @GangadharMehtre-k7u
    @GangadharMehtre-k7u 3 дня назад

    तुझी मागणी रास्त पण तु वाहात गेला आणि तुझा पोशिंदाच फेल झालं

  • @9675A
    @9675A 3 дня назад

    Yala mahntat makdachya hati kolit 😂😂

  • @XYXZ123
    @XYXZ123 3 дня назад

    ijjat geli bejatti zali, bhavishyachi soy karun geli, bhatakti atma jindabad😂

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 3 дня назад

    तु तर BJP चे पाडणार होता ना!!!!😂

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 3 дня назад

    सुपदासाफ करणार होता तू BJP

  • @Jayhari-pq7cj
    @Jayhari-pq7cj 3 дня назад

    शांत झोप बाबा आत

  • @ShreeramBadhe
    @ShreeramBadhe 3 дня назад

    Ata tumchakad 5 warsh aahe wuposhan kara chapti king

  • @aspiranttoofficer9847
    @aspiranttoofficer9847 2 дня назад

    Maratha maratha bolu nako.. tu tuz bagh

  • @mahadevmaharnor5654
    @mahadevmaharnor5654 3 дня назад

    😅😅😅

  • @Jay-b6t5s
    @Jay-b6t5s 3 дня назад +2

    Jarange chi fatali re 😂😂

  • @Jay-b6t5s
    @Jay-b6t5s 3 дня назад +1

    22:50 minut madhe nusati bakwas keli baki kahi nahi...ani marathyano tumhala sangto 5 varsh ha manus tumhala arakshan deu shakat nahi ...tumhi yachya nadi lagu naka

  • @ManasBelsare-r2s
    @ManasBelsare-r2s 3 дня назад

    😂😂😂😂 First trade person