टोमॅटो दर पडले? 🤦 आता पुढे काय करायचं? / पर्यायी व्यवस्था पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 55

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 2 месяца назад +4

    अतिशय सुंदर विषय सर्व शेतकऱ्यांनी कंपनीची औषधे आणि खते घेणे बंद केले पाहजे आणि सर्व शेतकऱ्यांची एकी पाहजे मग सरकार आणि कंपन्यांना पण कळेल त्यांची लायकी .

  • @Todkarhavamanandaj
    @Todkarhavamanandaj 2 месяца назад +1

    Great working 🎉❤..
    खरंच खूप छान मार्गदर्शन

  • @bhagwanshinde120
    @bhagwanshinde120 2 месяца назад +1

    सर आता तंत्रज्ञान खुप विकसित होत आहे असे एखादे ॲप विकसीत झाले पाहिजे की भारतात कोणत्या महिन्यात किती टोमेटोची गरज आहे तेवढीच लागवड कळा पाहीजे

  • @AjayThombare-mh5zd
    @AjayThombare-mh5zd 2 месяца назад

    Sir tomato kontya mahinyat lagwad karu . 300,400 Rate bhetla tari chalel

  • @sandeeppadul535
    @sandeeppadul535 2 месяца назад

    टमाटे सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात लागवड केली तर चालेल का

  • @MN-cs4jz
    @MN-cs4jz 2 месяца назад

    Dada plz zhendu baddal andaj sanga kivva video banva ganpati dasra diwali la ky rate rahatil zhendula.

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 2 месяца назад +2

    जर आताच रेट कमी झाले तर पुढे काय कारणं लागणी पाऊस झाला नंतर जास्त आहे जवळ जवळ आजुन ७०%चालु होणार आहे,

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад +2

      आता उत्तर भारतात पाऊस चालू होतो. त्यामुळे नंतर टोमॅटो खप वाढतो. पण रेट राहणार नाही हे नक्की

  • @dattatraynawadkar7961
    @dattatraynawadkar7961 2 месяца назад

    सर तुमी टोमॅटोचा अंदाज एकदम बरोबर दिला होता

  • @vikassatre9853
    @vikassatre9853 2 месяца назад +1

    Sir September madhe bhetel ka 15-20 cha rate 🙏

  • @Fouji_108
    @Fouji_108 2 месяца назад

    टम्याटो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावला तर चालेल का

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 2 месяца назад +4

    बरोबर अंदाज dhila hota मी पाहिला होता तो व्हिडिओ

  • @AjayThombare-mh5zd
    @AjayThombare-mh5zd 2 месяца назад

    Hi sir .. tomato lagwad 1 September la keli tar chalel ka

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад +1

      @@AjayThombare-mh5zd rate कमी राहील
      करायला हरकत नाही पण भावात खूप variation राहील

    • @AjayThombare-mh5zd
      @AjayThombare-mh5zd 2 месяца назад

      @@GreengoldAgri ok sir .. kadhi lagwad Karu mhanje .20,25 rs rate bhetel

  • @navnathgadekar4974
    @navnathgadekar4974 2 месяца назад +2

    आता कशाची लागवड फायद्याची राहील गुरु 🙏

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад +6

      @@navnathgadekar4974 जसा अंदाज येईल तसा व्हिडिओ येईल. सध्या तरी थोड कन्फ्युज मार्केट आहे. शिकार भिकार परिस्थिती आहे

  • @santoshshingne8558
    @santoshshingne8558 2 месяца назад +1

    टोमॅटो लागवड करावी का

  • @grapesearthpadevillage2345
    @grapesearthpadevillage2345 2 месяца назад

    Maza mate August madhe tamatar rate changle rahil nantar thode kami hotil aas vatta ahe

  • @sagarshelke9809
    @sagarshelke9809 2 месяца назад

    250.300. हे बाजारभाव पंधरा अगस्ट नंतर राहतील का

  • @omkarkale4275
    @omkarkale4275 2 месяца назад +1

    फ्लॉवर/kobi आत्ता लावली तर पुढे बाजार काय राहतील

  • @vitthaldaundkar4622
    @vitthaldaundkar4622 2 месяца назад +1

    बॅक्टेरियल करपा फळांना आल्यामुळे फळांना काळे चट्टे येऊ लागले आहेत. कोणती फवारणी घ्यावी.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      Hydrogen peroxide
      त्यानंतर psudomonas

  • @Omkarmandalkar
    @Omkarmandalkar 2 месяца назад +1

    सर आपल्याकडे ट्रायको सोडो म्हणूनच बेसिस कोणत्या कंपनीचे आहे आणि त्यांची किंमत काय आहे मला त्याचा वापर कांदा लागवडीसाठी करायचा आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад +2

      माझ्याकडे स्वस्त आणि जास्त count असलेला आहे
      Prerna chemicals cha
      २५० ग्रॅम - ५५० ल बसतात. ११०० रुपये जोडी जाते. १ एकर साठी
      Count - 5 billion

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 2 месяца назад +5

    नारायणगाव मार्केट 300रुपये कॅरेट आज

    • @Bestindianfarmer
      @Bestindianfarmer 2 месяца назад

      Mi लागण १२ jully LA केली आहे काय होईल

  • @mangeshgaykwadmangeshgaykw2740
    @mangeshgaykwadmangeshgaykw2740 2 месяца назад

    भाऊ मी पहेली फवानी रासायनिक केली3 4 दिवस झाले आहे तर आता टाक अंडे फवारणी करू शकतो का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад +1

      @@mangeshgaykwadmangeshgaykw2740 हो

  • @Abcdefghijklmnasxssd
    @Abcdefghijklmnasxssd 2 месяца назад

    जास्त रेट नको 300. ते400 पर्यंत असले तरी चालेल...

  • @babasahebgambhire9592
    @babasahebgambhire9592 2 месяца назад

    नारायण गाव 450मार्केट

  • @Ghorpade383
    @Ghorpade383 2 месяца назад +1

    आमच्याकडे 800 रुपये आहे आजचे भाव

    • @SunilMhaske-kr1ku
      @SunilMhaske-kr1ku 2 месяца назад

      कुठे

    • @shlokved8364
      @shlokved8364 2 месяца назад

      आमच्याकडे 300-400 रुपये कॅरेट आहे.

  • @SatishSupekar-n9n
    @SatishSupekar-n9n 2 месяца назад

    कांद्याचे भाव कधी वाढेल

  • @rameshavhad4233
    @rameshavhad4233 2 месяца назад

    15 ऑगस्ट नंतर चालु होणाऱ्या प्लॉट ला 10/15रू मार्केट राहील का?

    • @sanketjagtap8934
      @sanketjagtap8934 2 месяца назад

      Rahil bhau ajun Delhi chi vypari ale nhit te alyavr 400-500 rs stable rahil rate Ani dusya state madhle tomato sampat alet

  • @MaheshKardile-fh4ov
    @MaheshKardile-fh4ov 2 месяца назад

    मिरची लागवड करावी का अता भाव राहतील का पूढे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад +1

      कमीत कमी २५ राहतील. किमान ३ महिने भाव थोडा कमी राहील

  • @BhajanandHaushette
    @BhajanandHaushette 2 месяца назад

    कोथिंबीर ला भाव राहील का ..आता पेरल्यावर

  • @ganeshgore5894
    @ganeshgore5894 2 месяца назад

    Bahu sheti khup kathin zali ahe.

  • @sameerbhagwat873
    @sameerbhagwat873 2 месяца назад

    15-20 rate sufficient aahe

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@sameerbhagwat873 खूप आहे.

  • @sanjaymali7719
    @sanjaymali7719 2 месяца назад

    सर नमस्कार तुमचा मोबाईल नंबर सर पाहिजे

  • @kailasbagal4753
    @kailasbagal4753 2 месяца назад

    झेंडूबद्दल माहिती द्यावी

  • @atulwaje5173
    @atulwaje5173 2 месяца назад

    100 रुपये राहील का कॅरेट

    • @atulwaje5173
      @atulwaje5173 2 месяца назад

      5000 कॅरेट जाईल माझे

  • @raghuchavan5202
    @raghuchavan5202 2 месяца назад

    Kharab tomato company ghate ani 😢😢😢

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      पूर्ण खराब नाही घेत, पण 10% खराब होतातच... Reality ahe

  • @दिपककदम-ज4ण
    @दिपककदम-ज4ण 2 месяца назад +1

    आता लागन केली तर चालेल का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      200-300कॅरेट रेट परवडत असेल तर करा.

  • @dipakdivekar8956
    @dipakdivekar8956 2 месяца назад

    मी टोमॅटो 20रू चे अपेक्षेने लावतो

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад +1

      तुम्ही सगळ्यात यशस्वी व्हाल. अपेक्षा ही खूप मोठी कीड आहे.

  • @kishorgandhale1424
    @kishorgandhale1424 2 месяца назад

    १५दिवसाची लागण आहे पानावर काळे ठिपके आलेत