Aawadiche Khane Rajkiya Tanebane Anil Parab : उत्तर मुंबईची जागा ठाकरे गट लढवण्याच्या तयारीत...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #AawadicheKhanerajkiyatanebane #AnilParab
    Aawadiche Khane Rajkiya Tanebane:उत्तर मुंबईची जागा ठाकरे गट लढवण्याच्या तयारीतAnil Parab म्हणाले...
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co....

Комментарии • 94

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 4 месяца назад +58

    ABP माझा या चॅनलचे आभार कारण तुम्ही आता खरी पत्रकारिता करायला सुरुवात केली आहे. नाहीतर तुम्हाला आम्ही बिजेपी माझा हे समजत होतो.

  • @sunilk_
    @sunilk_ 4 месяца назад +24

    Great Adv. Anil Parab Sir 🎉🎉

  • @sunilk_
    @sunilk_ 4 месяца назад +18

    Great , Advocate Anil Parab Sir 🎉🎉

  • @sunildeogharkar5774
    @sunildeogharkar5774 4 месяца назад +18

    Anil
    Parab
    Saheb
    Chaan
    Mulakhat
    Dili
    Aage
    Badho
    Hum
    Tumhare
    Saath
    Hai
    Wonderful
    Excellent
    Well done
    Bravo

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 4 месяца назад +15

    नं १ रिप्लाय 😍😍⛳️⛳️❤️

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 4 месяца назад +47

    परब साहेब फायर ब्रँड 🔥🔥🔥🔥🔥🙏🏻

  • @shrikantdeonikar5094
    @shrikantdeonikar5094 4 месяца назад +13

    खरं आहे साहेब Only one परब साहेब

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 4 месяца назад +30

    मुलाखत घेणारा वारंवार ठाकरे गट म्हणतोय पण अनिल परब यांनी मुलाखतकाराला ठाकरे गट म्हणू नकोस तर शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) असा सन्मानाने उल्लेख कर असं ठणकावून सांगायला हवं होतं..

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 4 месяца назад

      ठाकरे गट ही शिवी आहे का😂😂😂

    • @dineshshetty9215
      @dineshshetty9215 4 месяца назад

      @@user-nb2lc4jq4fवंदनीय हिन्दूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळे ठाकरे हे आडनाव जागतिक पातळीवरील ब्रॅन्ड आहे..

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 4 месяца назад +12

    हुकूमशाही विरुद्ध लढणारे फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचं 👍🚩नी त्यांना अशा निष्ठावान नेते नी लढवंय्या शिवसैनिक नी सर्व रणरागिणी यांची साथ लाभलीय 🚩जय महाराष्ट्र जय कोकण 🚩

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z 4 месяца назад +18

    उद्धव ठाकरे शिवसेना ( मशाल )
    शरद पवार राष्ट्रवादी (तुतारी )
    कांग्रेस पक्ष (हाथ )

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 4 месяца назад

      हे तिन्ही पक्ष रिकाम्या हाताने परतणार आहेत😂😂😂

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 4 месяца назад +6

    अनिल परब साहेब जय महाराष्ट्र

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 месяца назад +12

    कांग्रेसचे घोषणापत्र हे सर्वांना सोबत घेऊन अर्थव्यवस्था मजबूत करणारे आहे.

  • @maheshkarale2731
    @maheshkarale2731 4 месяца назад +6

    मानलं परब साहेब 🚩🚩

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 4 месяца назад +4

    प्रश्न उत्तर दोघामध्ये अचूक विश्लेषण करून जन जागृती केली आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 месяца назад +6

    देशात INDIA गठबंधनचे सरकार येणार आहे.

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 4 месяца назад +4

    Only anil परब साहेब ♥️👑💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshpatil9004
    @ganeshpatil9004 4 месяца назад +3

    1 no

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 4 месяца назад +1

    जय महाराष्ट्र परब साहेब

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 4 месяца назад +4

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @subhashrandive6538
    @subhashrandive6538 4 месяца назад +2

    परब साहेब सोमय्या ला नुसता माकड नाही तर नागडा माकड केले आहे 😂😂😂😂

  • @yogeshchaudhari5201
    @yogeshchaudhari5201 4 месяца назад +2

    Superb🎉

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 4 месяца назад +2

    परब साहेब हे एकदम बरोबर बोले....जर 13 खासदार मोदी च्या चेहरा वर निवडून आले.....म आता पण येतील ना बघुया....13 सीट द्या त्यांना उमेदवार कोणी असो मोदी मुळे जिंकतो ना

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 месяца назад +2

    मोदी-शाह यांना पर्याय फक्त आणि फक्त INDIA गठबंधनच आहे.

  • @devidasmane3070
    @devidasmane3070 4 месяца назад

    जय महाराष्ट्र

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 месяца назад +6

    जनता महागाई आणि बेरोजगारी विरोधात मतदान केंद्रासमोर लाईनमध्ये उभे राहून मतदान करणार आहे.

  • @jayashreelakshminarayan5782
    @jayashreelakshminarayan5782 4 месяца назад +1

    Ek adam barober bolat ahet Anil paran saheb , we r with u n udhave saheb only n only

  • @kuna8101
    @kuna8101 4 месяца назад

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 4 месяца назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत, अनिल परब ज्येष्ठ नेते ♥️👑💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️👑💪🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 4 месяца назад

    अत्यंत असंबद्ध प्रश्न विचारले जात आहेत.

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 4 месяца назад +1

    वंचित आघाडी ने इंडिया आघाडीत सामील करून घ्या..

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 4 месяца назад +1

    जिंकणार पण

  • @jayendrachaugule8546
    @jayendrachaugule8546 4 месяца назад

    कशीही, कित्तीही संकटे येऊ देत........
    न डगमगता, न शरण जाता
    कट्टर 🚩' शिवसैनिक '🚩 ज्या प्रकारे लढतो,
    ते परब साहेबांनी त्यांच्या कृतीतून वेळोवेळी महाराष्ट्राच्या जनतेला सतत दाखवून दिलेले आहे.
    👌👍🙏👍🙏👍🙏👍🙏👍🙏👍🙏

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 4 месяца назад

    अनिल परब साहेब बरोबर बोलत आहे
    Bjp ने पार वाट लावली जनतेची

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 4 месяца назад

    आशिष शेलार यांनी उद्धवजीना समजण्यात चूक केली.पण खापर मात्र उद्धवजींवर फोडत आहेत.

  • @ShalmiliAngne
    @ShalmiliAngne 4 месяца назад

    Parab तुम्ही 2014 Che बरोबर बोललात, त्या वेळी शरद पवार साहेबानी बाहेरून सपोर्ट देतो असे सांगितले होते
    तो पण विचार करा

  • @ketkimungekar5154
    @ketkimungekar5154 4 месяца назад

    Anil Saheb ❤️💪 Udhhav Saheb ❤️💪

  • @govindnaligave8948
    @govindnaligave8948 4 месяца назад

    जायच नाही प,,प्ररसाहेब भा जे पा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 месяца назад +1

    शिवसेनेत उभी फूट पडली आहे.

  • @babajichinkate8961
    @babajichinkate8961 4 месяца назад

    परब साहेब ठाकरेंचा बांद्रे तला वाघ आहे

  • @user-vs2sl2wr5p
    @user-vs2sl2wr5p 4 месяца назад

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • @pramodpendurkar4442
    @pramodpendurkar4442 4 месяца назад

    जय महाराष्ट्र परब साहेब 🚩🚩🚩

  • @saurabhmungikar4927
    @saurabhmungikar4927 4 месяца назад

    Negative Report....
    Ek no reply ❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 месяца назад +1

    देशाच्या कानाकोपऱ्यात ड्रग्स पोहोचले आहे.

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 4 месяца назад

    हा ढाण्या वाघ आहे 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 4 месяца назад +1

    परब साहेब झिंदाबाद मशाल जय महाराष्ट्र

  • @BalasahebShitkal-bu1mj
    @BalasahebShitkal-bu1mj 4 месяца назад

    शिंदे गट अजित दादा गट दोघांचे एकपण
    निवडून येणार नाहीत
    0 किंमत

  • @rahulmadhavi4713
    @rahulmadhavi4713 4 месяца назад

    Parab Saheb Abhyasu vekti mhatva aahe. Puna hone nahi.

  • @mumbaiflatdeals
    @mumbaiflatdeals 4 месяца назад

    एक नंबर साहेब

  • @sushantjadhav4733
    @sushantjadhav4733 4 месяца назад +2

    ABP maza chatu

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 4 месяца назад +2

    शेलार आमदार झाला तरी खुब समजा

  • @Ginies120
    @Ginies120 4 месяца назад

    अर्जुन खोतकर च काय झाले आहे

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 4 месяца назад

    जय शिवसेना👌👌👌👌👌👌👌

  • @user-nb2lc4jq4f
    @user-nb2lc4jq4f 4 месяца назад

    या ऊबाठा पक्षाच्या उपऱ्यांना म्हणा की त्याच्या बदल्यात सांगलीची जागा कांग्रेसला द्या.😂😂😂

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 4 месяца назад +1

    मुंबई च्या 6 ही जागा शिव सेनेला द्या मग मजा येणार विरोधी पक्षाची जय महाराष्ट्र उध्दव साहेब झिंदाबाद

  • @randhirkute822
    @randhirkute822 4 месяца назад

    Shivsena kde hawa uttar mumbai❤ Vijay aplach💯💥

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 4 месяца назад

    जय महाराष्ट्र परब साहेब शिवसेनेचा बुलंद आवाज 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 4 месяца назад +1

    ♥️🔥🚩

  • @shashishedge5521
    @shashishedge5521 4 месяца назад +1

    हा अतिशय शहाणा आहे ही व्यतीत पञकार कोणाची तर बाजू घेवून बोलतोय

  • @sunilkasar5063
    @sunilkasar5063 4 месяца назад +1

    हे मीडिया आहे का बीजेपीची मीडिया आहे

  • @user-mu7jb1ho9b
    @user-mu7jb1ho9b 4 месяца назад +1

    Uddhaar thakaray yanche 17 MP yenar

  • @rahulmadhavi4713
    @rahulmadhavi4713 4 месяца назад

    Mumbai cha kattar shivsainik aahet.. Aashish shelar sir yana aata pariyant maidanat chit pata karat aale aahet.

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 4 месяца назад

    शिंदे चे दिवस कमी आहेत तो भाजप च संपवेल

  • @adgaming6182
    @adgaming6182 4 месяца назад

    हा पत्रकार भाजपचा वाटोय

  • @tejeszinje8781
    @tejeszinje8781 4 месяца назад

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 4 месяца назад

    अब की बार bjp तडीपार

  • @aravbitake3162
    @aravbitake3162 4 месяца назад

    पण आता तुम्ही हिंदू राहिलेले नाहीत?

  • @santoshdalvi1470
    @santoshdalvi1470 4 месяца назад

    Ary hela pahile khaude .....Ary smorcha manus boltoy Ani ha gachltoy

  • @sagarsawant6101
    @sagarsawant6101 4 месяца назад

    Ha taklya ajun kiti khanar nich mele

  • @atulsuryawanshi8529
    @atulsuryawanshi8529 4 месяца назад

    Tumch kay aahech kay sanglit, nako tith tidha nirman aadkati takaychi

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 4 месяца назад +1

    हे काय नवीन फॅड आणलय,,,, खाता खाता इंटरव्हिव करायचा,,,,

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 4 месяца назад +2

    हा पत्रकार BJP चे प्रकरण उघड होत आसले तर प्रश्न अर्धवट ठेवतोय हा तर पक्का BJP वाला पत्रकार दिसतोय

  • @maheshghadi5503
    @maheshghadi5503 4 месяца назад

    Bjp 400 par

  • @1417786786
    @1417786786 4 месяца назад

    BJP Mazha😂

  • @anirudhapatil5334
    @anirudhapatil5334 4 месяца назад

    अरे ह्या शिवसेनेला तर दुसऱ्याच्या ताटातलं पण पाहिजे आहे. काँग्रेस च्या ताटातील 3 सीट पाळावल्या आणि 1 सीट havi कशाला

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 4 месяца назад

      शिवसेनेने त्यांच्या सीट दिले ते दिसला नाही का तुम्हाला

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 4 месяца назад

      Aamravati la bandkhori zali aahe shivsenemadhye. Kolhapur seat shahu maharajani swataha congress nivadli. Rahili ramtek 1 seat devun 3 seat ghetalya sangli dakshin madhya mumbai uttar paschim mumbai

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 4 месяца назад

      जास्त उमेदवार निवडून देणार तीच खरी शिवसेना💯

  • @marutibangare4088
    @marutibangare4088 4 месяца назад

    परब साहेब एबीपी माझा हा विकलेला च्यनल आहे