आले/अद्रक पिकावरील अळी नियंत्रण आणि करपा नियंत्रण !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 62

  • @पंढरीनाथकाळेपाटील

    छान माहिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असल्या बद्दल तूमचे धन्यवाद

  • @VishnuIngale-k4u
    @VishnuIngale-k4u 3 месяца назад +1

    Nice infarmetion sir

  • @praladubale581
    @praladubale581 3 месяца назад +1

    छान सर

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 3 месяца назад +1

    उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @ganeshkhillare1835
    @ganeshkhillare1835 3 месяца назад +1

    खुप महत्त्वपूर्ण माहिती

  • @dadaraokhandagale9149
    @dadaraokhandagale9149 3 месяца назад +1

    सुंदर माहिती देत आहात

  • @ajayghogare2869
    @ajayghogare2869 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली तुमच्या ग्रुप मुळे खूप शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळते धन्यवाद

  • @idriskhan2976
    @idriskhan2976 3 месяца назад

    Sir, gromore by hand ghyawayache asel tar kothe betel.

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 3 месяца назад

    मी नवीन लागवड केली 13जून ला परंत जरमीनेशन 60 टके झाले आजून कोंब निघत आहे काही फरक पडेल का ऊपाय सांगा

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  3 месяца назад +1

      मातीची भर जास्त लागली असेल त्यामुळे होत आहे तसे

  • @sharadsuryawanshi2245
    @sharadsuryawanshi2245 3 месяца назад

    लवकर येणारा करपा आहे काय फवारणी करावी
    आणि तुमच्याकडील औषधे विटा येथे कुठे मिळतील

  • @prashantsankpal8818
    @prashantsankpal8818 3 месяца назад +1

    सर छान माहिती सर आळवणी कोणते औषधे घ्यावत.ते सागा.

  • @santoshkatkar1556
    @santoshkatkar1556 2 месяца назад

    कोकोली काय किलो आहे

  • @SANTOSH99107
    @SANTOSH99107 3 месяца назад +1

    सर खूप सुंदर माहिती दिली. 🌹🙏

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  3 месяца назад

      धन्यवाद 🌱

    • @nitinsahane2219
      @nitinsahane2219 3 месяца назад

      खूप छान माहिती दिली

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 3 месяца назад

    भाऊ पोलिस चे प्रमाण एकरी drip sathi कीती असावे हुमनी अलीसाठी

  • @tusharlembhe9748
    @tusharlembhe9748 3 месяца назад +2

    Ginger special kit and cygem micro nutrient detail mahiti deu shkaal ka

  • @subhashharde7492
    @subhashharde7492 3 месяца назад +1

    सर आमचा एक महीन्याचा प्लाट आहे काय टाकावे

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  3 месяца назад

      8::21:21+24+24+00+बायोझाईम 25 kg

  • @rahulraut6311
    @rahulraut6311 3 месяца назад

    Adarak laun 1mahina zala tari pahije tashi ugvan zali nahi fast ugvani sathi kay sodave

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  3 месяца назад +1

      बायोझाईम ड्रीप किंवा रेडिफर्म

  • @samadhanfarkade6579
    @samadhanfarkade6579 3 месяца назад

    Coragen chalel ka

  • @PavanM-w3e
    @PavanM-w3e 3 месяца назад

    6:13

  • @a.r.t.farming
    @a.r.t.farming 3 месяца назад +1

    सर आमचा आर्धा एकर अद्रकचा खोडवा आहे आमच्या इकडे जागेवरील खरेदी करणारे व्यापारी नसल्यामुळे आम्हाला लातूर मार्केट जवळ आहे त्या ठिकाणी आम्हाला शेतातून माल काढून मार्केटमध्ये घेऊन जावा लागतो आणि सध्या मार्केटमध्ये चागल्या मालाला 7000-8500 हजार भाव चालू आहे तरी आपल्या अंदाजानुसार पुढे 1-2 महिन्यात भाव वाढतील का.

  • @rahulshinde3955
    @rahulshinde3955 3 месяца назад +1

    अद्रक लावून एक महिना झाला आता भर लावायचा वेळेस खतामध्ये polysulphate icl टाकले तर चालेल का

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  3 месяца назад

      चालेले पण कोमावर पडू देऊ नका 🌱

  • @sharadfulsundar121
    @sharadfulsundar121 3 месяца назад

    दोन महिन्याचा प्लॉट आहे काय फवारणी घेतली पाहिजे

  • @vishaldakle9978
    @vishaldakle9978 3 месяца назад

    Cocoly kiti दिवसांनी द्याचा लागवडी नंतर

  • @Nagargoje-wk5sp
    @Nagargoje-wk5sp 3 месяца назад

    जुलै नतरकायभाव रातील

  • @akashbhople6098
    @akashbhople6098 3 месяца назад

    अन्न किट टायको सोडो मेटारायझम सोबत चालेल का

  • @bhagwatmurmepatil5036
    @bhagwatmurmepatil5036 3 месяца назад

    जुलै अखेर खोडवा भाव काय राहू शकतो

  • @atulbargal6911
    @atulbargal6911 3 месяца назад +2

    सुरुवातीच्या वेळास उदाई व हूनी जास्त प्रादुर्भाव असल्यास काय करावे

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  3 месяца назад

      Pct-410 किंवा मार्शल किंवा डेंटा सू

    • @atulbargal6911
      @atulbargal6911 3 месяца назад

      @@DBFarmerfriend प्रमाण किती

    • @sureshwagh7122
      @sureshwagh7122 3 месяца назад

      ​@@DBFarmerfrienddrip ne

    • @sharadfulsundar121
      @sharadfulsundar121 3 месяца назад

      दोन महिन्याचा प्लॉट आहे शंभर टक्के उगवण झालेली आहे, कुठला स्प्रे घेतला पाहिजे

  • @laxmanpatil6629
    @laxmanpatil6629 3 месяца назад +1

    Growmore kit

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 3 месяца назад

    किंमत काय आहे

  • @ajayghogare2869
    @ajayghogare2869 3 месяца назад

    Gromor kit pahije

  • @husenpathan5959
    @husenpathan5959 3 месяца назад +1

    आजचे बाजार भाव काय आहे??

  • @gopalsingal3081
    @gopalsingal3081 3 месяца назад

    Gromor kit

  • @SaiGilbile
    @SaiGilbile 3 месяца назад +4

    गोमोर किट किंमत काय आहे

  • @shubhamgorade962
    @shubhamgorade962 3 месяца назад +1

    तुम्हचा नंबर पाटव भाऊ

  • @MaheshKardile-fh4ov
    @MaheshKardile-fh4ov 3 месяца назад +2

    पुढील वर्षी मार्केट राहतील का एक अंदाज?

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  3 месяца назад +1

      आणखी नाही अंदाज सांगू शकत आणखी दोन महिन्याने सांगू अंदाज

  • @VishnuIngale-k4u
    @VishnuIngale-k4u 3 месяца назад

    7:29