Gopinath Munde यांचा घरगडी इतका मालामाल | खरा आकडा पाहून तुमचेही डोळे भिंगतील । Walmik Karad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 29

  • @Mulapravara
    @Mulapravara 6 дней назад +36

    घर गडी इतका मोठा आहे तर घर
    मालक किती मोठा असले...

  • @jayeshpatil8122
    @jayeshpatil8122 5 дней назад +25

    घरगडी साठी vacancy काढा ,,,,combine परीक्षा ,पोलीस भरती देऊन भविष्य दिसत नहीं आता..😂

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 5 дней назад +17

    अहो आपला देश पुढचे 500 वर्षे सुधारणार नाही करण्या देशात आर्थिक गुन्ह्याला शिक्षाच नाही काही दिवसांनी सगळं शांत

  • @vikramgaikwad4694
    @vikramgaikwad4694 6 дней назад +13

    वसुलीवाला नेहमी खुश असतो, तो पोलीस स्टेशन चा पीआय पर्सनल असो किंवा शासकीय अधिकारी असतात विविध विभागातले त्यांना वसुलीसाठी एक विश्वासाचं माणूस लागतो तोच हा पैसा व्याजाने फिरवतो किंवा अनेक काळे धंदे चालू करतो.

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 5 дней назад +11

    एवढा मोठा माल जमवला पण वीज बील भरण्याची दानत नव्हती एक कोटी भरले असते तर?

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 6 часов назад

    अहो ह्याच्या घरगड्याकडे एवढं तर......
    बारामतीच्या घरगड्याकडे किती😢

  • @pandharinathkale3953
    @pandharinathkale3953 4 дня назад +4

    धनंजय मुंढे यांनी आपले पालकमंत्री पद वाल्मिक कराडला भाडयाने किंवा विकत दिले होते मुंढे हे नामधारी पालकमंत्री होते

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 6 дней назад +9

    मुंडे कृपा

  • @PramodMogalpatil
    @PramodMogalpatil 6 дней назад +9

    Anna pattern itka motha tr aaka pattern kasa asel

  • @VinodD-t5s
    @VinodD-t5s 5 дней назад +1

    डोक्यावर हात असेल तर सर्व आपलेच

  • @ajitkale5803
    @ajitkale5803 3 дня назад

    Why was justice loya case & electoral bond issue not discussed so seriously by media, politicians, social workers???¿¿¿

  • @nagnathubale847
    @nagnathubale847 5 дней назад

    खूप भयानक वास्तव आहे

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 3 дня назад

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कारनामे.

  • @rahulingale5548
    @rahulingale5548 2 дня назад

    Ola vaate sarv Amador khasdar yanche ghargadi asech asnar😮

  • @DT-lu9si
    @DT-lu9si 5 дней назад

    Ghargadiche pn karyakrte astil as watal navht

  • @msmsr6343
    @msmsr6343 4 дня назад

    करोडो एकर जमिनी बोलतात तुम्ही पत्रकार साहेब काही पण बोलता का राव 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @surajrex5181
    @surajrex5181 5 дней назад +3

    Maharastra need yogi adityanath

  • @Dnya-b84
    @Dnya-b84 3 дня назад +1

    Ha paisa Danya kadun Rajkiy party la jato mindhe Aahet te Fadnvis la Dile Aastil kahi karan kahi karawahi yet nahi

  • @pravinjagtap50
    @pravinjagtap50 5 дней назад +2

    Shett upate Dhanya n walya 😂