महाराष्ट्राची बातमी Live: अजितदादा भाजपला हवेत, मग कार्यकर्त्यांना का नकोत?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 июн 2024
  • महाराष्ट्राची बातमी Live: अजितदादा भाजपला हवेत, मग कार्यकर्त्यांना का नकोत?
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 102

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 2 дня назад +19

    बेशर्म बिजेपी मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हि महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनता यांची आपेक्षा आहे

  • @tushar369
    @tushar369 2 дня назад +16

    शिंदेंना भाजपचे मते पडले. शिंदेंची स्वतः ची अशी व्होट बँक कुठे आहे 😂😂

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te День назад

      Shinde ne eka seat sathi 80/90 koti kharch kelet shivay sarkari karmchari aahet support la

  • @shrirangnale5877
    @shrirangnale5877 2 дня назад +30

    भा.ज.प.पक्ष विश्वास घातकी आहे हे लवकरच अजित पवार याला लवकरच कळेल

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 2 дня назад +3

      का अजितदादा पाळण्यातल बाळ आहे का ?

  • @manjaramsondge3961
    @manjaramsondge3961 2 дня назад +19

    आशिष धाराशिव चा उमेदवार चुकला नव्हता,तर अजित पवार ला उमेदवारच भेटत नव्हते. हे लक्षात घेऊन यावर चर्चा करा. वास्तव काय आहे ते लोकांना सांगा.

    • @deva_2827
      @deva_2827 2 дня назад

      उमेदवारच नव्हता तर जागा तर कश्याला घ्यायची ..? 😅😅😅

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 День назад

      @@deva_2827जागा देणाऱ्याला कळत न्हवत का?
      😂

  • @tivlya-bavlya922
    @tivlya-bavlya922 2 дня назад +34

    अजितदादांना महायुतीत घेण्याचा निर्णय ज्या भाजप नेत्यांनी घेतला त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 День назад +1

      मोदी आणि शहा सुद्धा आहेत त्या निर्णयामध्ये
      😬

  • @rajarammore4339
    @rajarammore4339 2 дня назад +13

    आशिष सर तुम्ही सगळं करा फक्त भाजप ची टीमकी वाजू नका

  • @sanjayparab9077
    @sanjayparab9077 2 дня назад +15

    ‍ शिंदे ने पैसाचा वाटप केले वायकर कसे जिंकला लोकांना माहिती आहे तिजोरी लूटली त्यावर आशिष जाधव बोला

    • @tivlya-bavlya922
      @tivlya-bavlya922 2 дня назад

      @@sanjayparab9077 - केवळ वायकर नव्हे तर ठाणे आणि कल्याणमध्येही हेच घडले आहे

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 дня назад +30

    कोणतेही टुकार कार्यकर्ते आज अजितदादा वर निशाना झाडत आहे कुठे राहिले ते अजित दादांचा रुबाब आणि ती भाषा. भाजपामध्ये भाजपमध्ये व दिल्लीमध्ये लाचार झाले

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 2 дня назад +14

    भाजपा विधानसभा निवडणुकीत सत्तेतून बाहेर ठेवावा लागेल

  • @pratiknagre7
    @pratiknagre7 2 дня назад +9

    इतके दिवस कुठं गायब होता

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 2 дня назад +5

    आशिष सर, निपक्ष बोला. भाजप ची टिमकी नको.

  • @ravindrapawar3561
    @ravindrapawar3561 2 дня назад +5

    आशिष सर उद्धव बाळासाहेब ठाकरे च मुख्यमंत्री होणार परत

  • @tanaji6100
    @tanaji6100 2 дня назад +3

    स्तेपणी च काम संपले असावे म्हणून जागा वाटपात अडचण होऊ नये म्हणून सारा अट्टाहास चालू असावा...
    नांदेड मध्ये कोणी नाराज नाही... नगर मध्ये कोणी नाराज नाही... ठाणे मधे कोणी नाराज नाही...

  • @narendraladkat6391
    @narendraladkat6391 2 дня назад +7

    अरे भावड्यांनो, उद्या जर सुप्रीम कोर्टाने शिंदे सेनेच्या विरुद्ध निकाल दिला तर काय करायचे.
    यामुळेच अजित पवारांना सोबत घेतले असावे. समजून घ्या राजाहो.

    • @shridhardeshpande1790
      @shridhardeshpande1790 2 дня назад

      mag lagech NCP cha pan toch lagel an result....actually november paryant case pudhe pudhe janar ani nov-dec made CJI retire honar aahet mag punha case pending

    • @tivlya-bavlya922
      @tivlya-bavlya922 День назад

      @@narendraladkat6391 - योग्य तर्क.....👍

  • @omkararote2526
    @omkararote2526 День назад +1

    तुम्ही एक शो करा १वर्षात दादा कुठय आणि साहेब कुठय

  • @popatdamame7378
    @popatdamame7378 2 дня назад +2

    कोणताही व्यवसाय मग औद्योगिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्रात असो माफ करा हा ही उद्योगच आहे व्यावसायिक आहे पार्टनरशिप मध्ये कधी चालत नाही हा निसर्गाचा नियम आहे आणि तो तुम्हा सर्वांना लागू आहे हे असंच होत राहणार कोणताही पक्ष स्वबळावर एकटाच असेल तरच देश चालेल अन्यथा देशाच्या लोकसंख्येला लोकांना तो एकत्र आलेले सर्व पक्ष न्याय देऊ शकत नाहीत

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 2 дня назад +10

    आता अजितदादां , बिनशरट ठाकरे आणि आठवले यांनी तिघात एक नवीन पक्ष काढावा

    • @bapusahebchindhe9022
      @bapusahebchindhe9022 2 дня назад +1

      बहुजन वंचित आघाडी ला पण बरोबर घ्या म्हणावं

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 дня назад +8

    या सगळ्यांचा बोलविता धनी कोण आहे,हे लोकांच्या लक्षात आले असेल, सरळसरळ बाहेर जा आसे सांगता येत नाही,
    नंतर सांगता येते कार्यकर्त्यांचा रोष आहे, संताप आहे, नाईलाजाने मला वरुन आलेले आदेश पाळावे लागतात,
    तुम्ही आम्हाला पाहिजे आहात ,पण माझा नाईलाज आहे.
    याला म्हणतात बामणी कावा.

    • @user-rc2sb7jd3m
      @user-rc2sb7jd3m 2 дня назад +1

      आरे, जातीयवादी कमेंट टाकून काय मिळते तुला? बामणी कावा काय, आणजी पंत काय?
      जो खेळ ब्राह्मणेतर ब्राह्मणांबरोबर खेळात होते, तोच आता मराठेत्तर मराठ्यांबरोबर खेळताहेत..
      जागे व्हा... आणि आरक्षणाशिवाय स्वतःचा विकास साधण्याच्या संधी शोधा... जर तुम्ही पुढे गेला असाल तर इतरांना जाऊ द्या...

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 2 дня назад

    योग्य विश्लेषण

  • @mahadevkanse751
    @mahadevkanse751 2 дня назад +2

    हे तर होणारच होते

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts День назад +1

    फडनविस साहेब तुम्हाला दिल्ली सांगेल ते ऐकावे लागते . शेतकरी सरकार बदलणार रेवडी देवून किती दिवस राज्य करणार .कांदा महागला स्वस्तात व्यापारयांनी शेतकऱ्याकडून खरेदी केला शेतकऱ्याचा कांदा सपला . आता व्यापारी प्रचंड नफा कमवणार . शहरीलोकांना सुद्धा लक्षात आलय . जमाना बदलाय .

  • @rajupawar8631
    @rajupawar8631 2 дня назад +1

    अजित दादांचं म्हणजे धोबी का.......ना घर का ना घाट का....

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 2 дня назад

    दगा फटका करणाऱ्याची महाराष्ट्र वाताहत करणार.

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 2 дня назад +8

    गडप झाले होते आज साक्षात दर्शन झाले कृपया भाजपची टिमकी वाजवून नका 😮😮😮😮😮😮😮😅

  • @PEOPLESTIMES-hk5ye
    @PEOPLESTIMES-hk5ye 2 дня назад +1

    Very good

  • @tradewithpp83
    @tradewithpp83 2 дня назад

    आशिष जी नमस्कार , ह्या च मुळे केला होता का हट्टास अजित पवार ने ....😊😊😊😊

  • @rahularote1485
    @rahularote1485 2 дня назад +1

    आशीष ला गद्दारी जास्त च आवडलेली दिसते

  • @BHARATPATIL-rc5ly
    @BHARATPATIL-rc5ly 20 часов назад

    अजित दादांनी आपला राष्ट्रवादी पक्ष भाजप मध्ये विलीन करावा.

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 2 дня назад

    अजितदादा गटाने स्वतंत्र लढायला हवे 😢

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 2 дня назад

    its case to case basis ... very constituency wise thingsare different

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 2 дня назад +1

    आमदार निधी वाटप. हा निधी अजित दादाचा खाजगी आहे का? वारंवार तें दमदाटी करतात.

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 2 дня назад +1

    BJP Ajit Pawar la use & throw karanar

  • @user-tk4uv1lj8q
    @user-tk4uv1lj8q 2 дня назад

    महाराष्ट्रातील लाखो लोक
    व हजारो कार्यकर्ते
    अजित दादांना महायुती घेतल्यामुळे
    नाराज झाले आहेत त्यामुळे फडणवीसांना भाजपमधून बाहेर केलं पाहिजे

  • @yadavboergoatfarms5255
    @yadavboergoatfarms5255 2 дня назад +2

    दादा नकोच महायुतित

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 День назад

      गुजरात धार्जिणी महायुती बरोबर दादा गेले म्हणून फटका बसला

  • @drjaygunjkar
    @drjaygunjkar 19 часов назад

    If ajitdada wins 25 to 30 seats in vidhan sabha, the mva will give him offer to become cm and he will switch sides.

  • @DaneshavrLad
    @DaneshavrLad 2 дня назад +1

    ❤😂🎉

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 День назад

    शिंदेंना मिळालेली हिंदू मते बीजेपी ची असणार जाधव साहेब .ती शिंदे सेनेची नसणार. त्यामुळे शिंदे सेनेची स्वतःची मते कीती होतो anylise करा

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v День назад

    जाधव साहेब शिंदे ज्या निवडुन आले ते भाजपा मोदी मुळेच आले शिंदे ने ऊमेदवारी नावडुन नाही

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 2 дня назад

    Vasant More Reel Star aahe😂

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 День назад

    आधीच माहीत होत तरी दादांना बरोबर घेतल.. भाजपचा एकच उद्देश्य होता थोरले पवार साहेब, बारामती,आणि पवार घराण याना उध्वस्त करणं .आता दादांची उपयुक्तता संपली. पद्धतशीर पणाने त्यांना घालवले जाईल.. हालचाली सुरु झाल्यात

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 2 дня назад

    70 हजार कोटी मधील काही रक्कम bjp ला दिले आहेत

  • @ravilingayat6627
    @ravilingayat6627 День назад

    नो कमेंट

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 2 дня назад +1

    अजित पवाराला पचताप होत असेल जेल मध्ये गेलो असतो तर बरे झाले असते पण येवढी बे इज्जती झाली नसती दादा चा पादा झाला

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 2 дня назад

    चोधरी साहेब आता परेंत चूप का होते

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 2 дня назад

    Suresh dhas pan tech bolale te pan aaj vidhan parishad term sampalayvar

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 2 дня назад

    Vidhan sabha we will see lot of APAKSHA .. triangular and quadranglar fights...some.palces even 5 to 6 candidates we will see...lot of cross voting betwen MVA and Mahayuti will happen...Only difference is Experi3nce of Sharad pawar and certain senior Congresd leaders and the core 85 to 100 traditional seats of NCP -SP and CONGRESs will see MVA through... UBT was over confident and seems to be going same way may pay a pricee. ..

  • @RockStarNot
    @RockStarNot 2 дня назад

    Ajit dada na ghena yogya ahe Karan prasthapit rajkaran bjp la nhi chalat

  • @taracadvmurali7848
    @taracadvmurali7848 2 дня назад

    Bapu muslim winer akabar modi modi bjp NDA davar fadnce 🍉🍉🍉🍉🍉 tabuces kad zanar 🌞🌞🌞🌞🌞 it is anyone game 🎮🎮🎮🎮

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 2 дня назад +3

    ऊ बा टा सेना जिंदाबाद

  • @VaibhavPatil-rf7qk
    @VaibhavPatil-rf7qk 2 дня назад

    😅

  • @SubhashSwami-pq2xc
    @SubhashSwami-pq2xc 15 часов назад

    Gaddarana dhada milnaravh

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 День назад

    Ajit pawar yancha popat zhala

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 2 дня назад

    BJP ne kahijari kele tari Maharashtra maf karnar nahi

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 2 дня назад

    Loss Ajit Pawar NCP cha zala
    .Bjp cha nahi zala.
    asa pan bjp.che avagdah 3 seats and 1 strong seat ( Raigadh Tatkare )hechdile....where wastheloss..only they gained1seta of raigarh.mm andsharafpawar waslocked foralong inbaramati.morelse bjpnda inmaharashtra wouldhave beenat just 10seats..38tomva

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 2 дня назад

    जरांगे मुळे शिल्लक सेनेचे नऊ आले नाही तर तीन वर All आउट झाले असते...😂😂😂

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 дня назад +5

    हे सगळे अनाजीपंतानी केलं

    • @user-rc2sb7jd3m
      @user-rc2sb7jd3m 2 дня назад

      आरे, जातीयवादी कमेंट टाकून काय मिळते तुला? बामणी कावा काय, आणजी पंत काय?
      जो खेळ ब्राह्मणेतर ब्राह्मणांबरोबर खेळात होते, तोच आता मराठेत्तर मराठ्यांबरोबर खेळताहेत..
      जागे व्हा... आणि आरक्षणाशिवाय स्वतःचा विकास साधण्याच्या संधी शोधा... जर तुम्ही पुढे गेला असाल तर इतरांना जाऊ द्या...

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 2 дня назад +2

    गीते चार वेळेस निवडूण आला तर उद्धव मुळे आता आपटला तर दोष उद्धव ला द्यायच नाही... आशिष किती चाटूगिरी करतोय शिल्लक सेनेची...😂

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 2 дня назад +1

    शिल्लक सेना आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण, पालघर, कोकणातून तडीपार झाली आहे...😂😂😂

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 2 дня назад

      Dam Dhara Deshmukh Ati Utavle naka Hou .Adarniy Balasaheb yanchi hi SS ahe ni Tyancha Chhava ti sambhalt ahe ni tyache naav ahe Uddhav Thakre.
      Loksabhela Hatatli Satta ani Saam , Daam, Dand, Bhed he Vaparle gele tari Mindhe peksha jaast MP Nivdun Anle Tyanni. Aata Ghoda Maidan Jawal Ahe baghu ya kay hote te? 🤔

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дня назад +1

      @@arvindkotwal3022 जरांग्या मुळे शिल्लक सेनेचे नऊ आले नाही तर तीन वर All आउट झाले असते..!😂