धन्यवाद भाऊसाहेब. एकच फवारणी घ्यावी की त्या पेक्षा जास्त आणि केव्हा याची प्रमाणासह माहिती तसेच दारू कोणती कारखान्यात तयार झालेली की हात भटीची याचीही माहिती देणे हि विनंती.ऊगाच घोळ व नुकसान नको.आपण सविस्तर माहिती द्याल अशी अपेक्षा .
साहेब, सगळ बरोबर आहे पण Complex fertilizers मुळे मातीतील Microbial Activities Distrub होतात आणि या complex fertilizers ला कृषीविद्यपीठ पण सांगते की सुट्टी खत वापरा.... सुट्टी खतांशिवय पर्याय नाही...
@@vasantraomulik2000 अहो सर Chemical खते धोकादायक आहेत, त्यातल्या त्यात सुट्टी खत वापरा. उदाहरणात Urea, SSP, Potash यासारखी... आणि जीवाणूंचा वापर करा मी पण करतोय, माझ उत्पादन 80+ टन प्रति एकर nighty ते पण कमी खर्चात...
अय मित्रा लय भारी मित्रा माझ्या मित्राने माझ्या मित्राना खूप छान माहिती दिली मित्रांनो धन्यवाद
खुप तळमळीने सांगत होते दादा
धन्यवाद तुम्हाला
खुप कळकळीची माहीती दीली ,त्याबद्दल तुमचे खुप आभार 🎉🎉🎉🎉
सुंदर माहीती❤❤❤❤
मित्रांनो मित्रांनो प्रत्येक वाक्यात आहे छान speech केलं
H&hh pg
hi
एक एक्रासाठी किती पंप लागतील
ठीक आहे ओके एक नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
1 नंबर आहे सर
छान
Veri good Dada gulache Pani jamtey ka te ek sanga vidio khup chhan
मित्रानो फक्त एकदाच म्हणाला तर आनंद होईल.
मित्र बोर झालाय मित्रा नो
Ekdam barobar......😀 Mitranno
किती वेळा मित्रानो मित्रानो
@@govindmali67833:24
😂😂
छान माहिती दिली धन्यवाद
मोसंबी साठी खत व फवारणी सागां भाऊ .. स्वत . व चांगली . . धन्यावाद👍👍👍
Cell number
Cell numbr
🙏
😘😘😘
मित्रा खुप छान माहिती
सांगितली🌱🌱
खूप.छान.माहिती.दिली.
भाऊ उसाच पिकं हे पुढारी पोसण्यासरख आहे. प्रचंड मेहनत करून सुद्धा पदरी काही पडत नाहीं. तेव्हा आधुनिक शेती कडे वळणे हीच काळाची गरज आहे.
ruclips.net/video/MwdDPi664Ms/видео.html
तुमची आधुनिक शेती शेतकऱ्यांना भिकारी बनविल साहेब.
होय भाऊ खर आहे .....12 महिने संभाळून तुटून जाताना , राखण करताना , खत , bhanglan खुप त्रास होतोय शेतकऱ्यांना.
कोणत्या पिकात पदरी पडले तुमच्या ते सांगा
छान माहिती दिली
Best👍👍👍💯 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
आपण माहिती दिल्या प्रमाणे फवारणी केली परंतु ऊसाची पाने पिवळी पडली आहेत
दारू जास्त झाली favarni madhe
लागण 8 महिन्याची आहे पाण्यातून सोडले तर चालेल का ? आणि २०० लिटर ला दारूची आणि १९ १९ ची मात्र किती आसावी 🙏
मित्रा चांगली माहिती दिली धन्यवाद
बरोबर मित्रांनो
Good information dada
Best🙏🙏🙏🙏👌
धन्यवाद भाऊसाहेब. एकच फवारणी घ्यावी की त्या पेक्षा जास्त आणि केव्हा याची प्रमाणासह माहिती तसेच दारू कोणती कारखान्यात तयार झालेली की हात भटीची याचीही माहिती देणे हि विनंती.ऊगाच घोळ व नुकसान नको.आपण सविस्तर माहिती द्याल अशी अपेक्षा .
आम्हाला उसासाठी माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
खोडव्याचे फुटवे वाढण्यासाठी सांगा
सुपर फॉस्फेट ४ बॅग प्रति एकर युरिया 2
ऊस तोडणी नंतर बगला लगेच मारणे
मिरची साठी वापरले तर जमेल का नक्की सांगा सर
खूप छान
Very Good sir
1 number result ala deshi daru 1919 ga vthi gomutra
तुम्ही अनुभव घेतला का
साहेब, सगळ बरोबर आहे पण Complex fertilizers मुळे मातीतील Microbial Activities Distrub होतात आणि या complex fertilizers ला कृषीविद्यपीठ पण सांगते की सुट्टी खत वापरा....
सुट्टी खतांशिवय पर्याय नाही...
मित्रांनो किती वेळा
@@vasantraomulik2000 अहो सर Chemical खते धोकादायक आहेत, त्यातल्या त्यात सुट्टी खत वापरा. उदाहरणात Urea, SSP, Potash यासारखी...
आणि जीवाणूंचा वापर करा मी पण करतोय, माझ उत्पादन 80+ टन प्रति एकर nighty ते पण कमी खर्चात...
Mirchi la haa 19:19:19 , daru spray kelat tar chalela kai
सर वांगी साठी चालन का देशी दारू आणि अजुन काय घेण्याचं सांगा
महिन्यातून किती वेळा फवारणी करायची ऊस पिकाला गोमूत्र देशी दारू 18 19 19 ची
Sir 200 liter panya Madhe kit Daru aani gomutra kiti takave
900ml daru 200ltr पाण्यात
सर एक नंबर माहिती सागितली
छान #creativegopi
चिकूचफळमोठहोणयासाठीऔषधसांगा
हा.आणुभवी.शेतकरी.आहे.राव.खरच
लवकर सांगा
कामाची माहिती कमी.प्रत्यक शब्दा.नंतर. मित्रानो.
सगळेच मित्र आहेत.एकदाच मित्र महणा.
Khodava ऊस 4 महिन्यांचा आहे त्यासाठी किती मात्रा वापरायला पाहिजे
सर तुम्ही माहिती छान देता मित्रा मित्रा बंद करा थोडा माहिती पेक्षा जास्त मित्राचे शब्द येतात
सोयाबीनवर देशी दारू मारायलादेशी चालती का
Very good
Very good
मक्क या पिकासाठी चलेलका
Dada tumche gav konte te sanga mhanje tumchya shetala bhet deta yeyil.
दुसर्या कोणत्या पिकाला चालते हेऔषध
Zhendu phulala spre ghetala trr chalto ka
मित्रांनो, मित्रांनो, मित्रांन्नो ............😀
👍👍👍👍👍
Nic
देशी दारू पिऊन फवारणी केली तर पिकाची वाढ होईल का ????
Ek number.😃
😂
😂😂
265 chi lagavad kaliy aaha pan Futav khup Kami aaha kay karav
God sir Nitin
ऊस.भरणी.करी.परीयेंत.किती.फवारण्या
.घ्यायच्या.तुमचा.नंबर.द्या.भाऊ
मित्रांनो यांना नाईटी पेली वाटतंय वुरलेली.फवारेय्त टाकली.मितरानो😅😅😅😅
1 balarla kiti geych
Ok super
265 ची तीरी राखली आहे फुटवा कमी झाला आहे फुटवा वाढवण्यासाठी काय उपाय करावा
12:61:0
टॅगो दारु चालते का
Sir 2 Acer la 1919kiti vaparave
12.61.. chalel ka
अकराव्या महिन्यातील दादा 1919 गोमतर देशी फवारणी हे
सरतुमचानंबरदया
त्यात गुळ मिक्स केला तर चालेल का?
पेरू पिकाला (लागवडीसाठी) ही फवारणी केली तर चालेल का??
Chakram mitrano
भारी
उसा मधे हराली वर, मिट, nirma, यूरिया फवार नी, केली तर चालेल का
व मोबाइल नं देने please
New 8005 usachi laganila chalal ka?
Hye kandyalla vaparta yeeil ka
Malkane kiti ghaychi 😄😜😋
Full
हाळद पिकावर बनतेका
Drip ne sodl tr chalel ka
चालेल
पाचव्या-साहव्यातला ऊस म्हणजे काय?
पाचवा महिना...सहावा महिना
आडसाली मे,जुन मधे लावलेला ऊस
मकेला चालेला रिप्लाय फास्ट
दोन महिने झाले आहेत ऊस तोडणी करून त्याला चालेल का ही फवारणी निडवा धरलेला आहे
सहाव्यातली लागण म्हणजे काय
जून
507 वेळा मित्रांनो 😂😂 भरोसा नसेल तर मोजून बघा 😂😂
Chhan
6m0nth upsala kiti 191919 takave
चांगली टैक्ट आहे. दारू शेतीत! यावर दारूडे ठोके खाजवणारच.
कांद्याला 19 19 देशी गोतर एकत्रीत चालते काय
फवारणी करण्या आधी उसाला पाणी पाजावे लागते काय
12.61 सागरीका आणि न्यानो युरीया वापर केला तर
Kon kontyea pika sathi vapru shakto Ani
Kiti divsani vapar karava
Sir apla number send kara
गाव कोणत आहे काका तुमच
Santra daaru.tango chalel kaa
200.लिटर.पाण्याचा.मिकसर.सागा
Futvyasathi 19:19 chalnar nahi
स्पिच थोडं मोजकं पन मुद्देसुर शब्दात सांगायचे आसते. सर थोडा आभ्यास करुन नविन माहिती दिली पाहिजे हे खुप जुनं स्पिच आहे. बाकी छान माहिती दिली.
Thod kamit kami bolun sanga techte barbar bolu naye
28 आॅक्टोबर ला लागण केली आहे
3 महिने झाले आहे माहिती दया
तुमच्या ऊसाच ओवरज किती निघते ऐकरी
70
माझा ऊस ५/६ कांडी आहे जानेवारी ची लागन आहे 😭 कमी फूटवा आहे ५०गूंठे आहे 🙏
Rop lagan keli hoti ka
1261 ची आळवणी सोडा
हाराळीच. व रवाळ आऔषध सांगा
सर माझा ऊस 5 काडयावर आहे तर फवारले तर चालेलका
हो
तिस, गुंटे किती 19 वापरावे दारू किती वापरावी हे सांगा सर लवकर
तुमचा ऊस तर सगळा पातळ दिसतो
Sir Mazya Isala Pandare kid ,(KHATAMADHI PANDARE KID) Lagali Ahe Upay Sanga
100%vadh honar kay