मुक्ता ताई खरंच मस्त इतक्या वेळी कोकणात गेलो पण ह्या सारखे नजारे बघायला नही मिळत फक्त तुझ्या एपिसोड मधून हे अनुभवायला मिळत तुझ्या गोड आवाजात 👍👌 खरंच खूप छान
देवी जी,हे सर्व सुनियोजित व्हिडिओ, सतत पाहावे वाटतात. सुंदर चित्रिकरण,अभ्यास पूर्ण माहिती. सांगण्याची कला म्हणजे अप्रतिम मेजवानीच असते. एखाद्या निष्णात निर्माते दिग्दर्शका सारखे, जसे की बॉलिवूड मधील यश चोपडा यांच्या सारखे व्हिडिओ वाटतात आणि मनाला भाववतात. त्यात कोकण सौंदर्य. ❤. त्यामुळे यश चोपडांच्या सिलसिला चित्रपटा सारखे वारंवार आपले व्हिडिओ पहावेसे वाटतात.
मुक्ता मी रोज सकाळी उठल्यावर आवर्जून तुझा एक तरी ( संपुर्ण ) विडीओ आवडीने पाहत असते मन अतिशय प्रसन्न होतं , तुझा विडीओ पाहून सकाळ-च नाही तर माझा संपुर्ण दिवस शांत सुरळीत आणि मस्त जातो ❤!
मुक्ता म्हणजे निसर्गाची खास करून कोकणची जवळून ओळख करून देणारी ... तिच्यासोबत आम्ही पण तिच्या सोबत फिरत आहोत असा अनुभव येतो ...आणि तिने प्रत्येक गोष्टीचे केलेले वर्णन त्या स्थळाला नवीन चमक देते ...thank you so much मुक्ता...
Hii video khup mast hota. Maz gav pn vengurla ahe. Tumche video khup chan astat. Tyamadhe tumhi jya thikani bhet deta to purn area tumhi khup changlya prakare video madhe cover karta. Ani bhannat goshti jya amhala pn mahit nasat ithe rahun tya tumchya mule amhala mahit hotat. Vengurla madhe khup ahe phirnya sarkh . Punha nakki bhet thya vengurlyala. Best of luck. 😊😊
मुक्ता मस्तच समुद्राकाठी मुक्कामाचा आनंदच वेगळा आम्हीही वेंगुर्ल्याच मार्केट आवर्जून फिरतो फुले आपल्या कोल्हापूर वरूनच जातात खाऊची पाने मस्तपैकी मांडतात जी आमच्या सांगली वरून जातात चौकोनी पाव आणि काळ्या वाटाण्याचे सांबर छान लागते त्या केरसुणीला मुडगा म्हणतात टाइड पूलचा अनुभव भन्नाट धन्यवाद असेच चालू राहू दे
arre waah hamre pehchaan k sajjan the unka surname "𝙒𝙀𝙉𝙂𝙐𝙍𝙇𝙀'𝙆𝘼𝙍" unke khandaan ka udgam village dekh.... jivan dhany ho gawaa.. thanks sister 🎤🙋🏻♀️ grateful to you -a north Indian maratha
मुक्ते खूप छान व्हिडिओ बनवला आहेस. रोहितची फोटोग्राफी अप्रतिम 🎉 तु जेव्हा कड्यावर चढलीस आणि सागराचा दरारा पाहिलास त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात किल्ले का व कशासाठी आणि कसे बांधले असतील याचा अंदाज बांधता आला. तुझ्या प्रतिभेला सलाम 🎉
खूपच सुंदर माहिती आणि ज्या पद्धतीने जमिनीवर बसून पारंपरिक रित्या जेवण केलं आपली संस्कृती जपून अप्रतिमच आणि आपल्या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या गोष्टी तुझ्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटतात म्हणून नियमित पणे बघते
वेंगुर्ला लहानपणी पाहिला होता... नंतर तुझ्याच पूर्वीच्या वेंगुर्ला व्हिडिओ मुळे दुसऱ्यांदा पाहिला... आणि आता लवकरच तुझ्यामुळे तिसरी विजिट पक्की... ❤ फार सुंदर लोकेशन दाखवलीस... सीगल शॉट आणि सकाळी 7:30 चा समुद्राचा ड्रोन शॉट अफलातून आहे. Lots of love. ❤
Tuze pratyek travel vlog kamal astat ag tumchya doghanchi chi prachand mehnat aahe tuzi alankarik marathi ani rohit che chitrikarn tufaan.. asech sundar video ghevun yet raha tuzya sobt jnu mi pratyek trip anubhaw ghet ahe as watat khupch chan god bless both of you❤
Hi mukta tai, tuze vedio's khup sunder ani kamal astat, tu sangitlelya kahi places la mi 1da tari nkki bhet deil. 😊Tuze nature vedio's pahile ki mi nehmi imotional hote😊 Nisargache he views baghun khup chhan vatte, Thanks Dear.
व्वा दीदी आज व्हिडिओ पाहताना खूप भारी feeling येत होत तो सुमद्रकिनारी घातलेली रात्र तर खूप वेगळा अनुभव देऊन गेली असेल Thank you thank you so much असला भन्नाट व्हिडिओ शेअर केल्या बद्दल
Madam kokan swarg ahe sundar ani ya sundar vatavarnat tumhi khup sundar dista khup sundar bolta ani personality khup best ahe tumchi madam i ❤ you please reply me
खूप छान वेंगुर्ला सफर घडवली पण एक रिक्वेस्ट की ज्या गोष्टी मुंबईत सहजपणे मिळत नाहीत ,जश्या गावठी मिरच्या ,खारवलेले आवळे,बिंब अश्या वस्तू जर कोणाला हव्या असतील तर तर दुकानदार पाठवू शकत असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नं दिलात तर दोघांनाही बरं राहील
Ekda market mdhe aapan ghuslo tar kay gheu kay nko ase hote mag ti mi aso ki mukta aso kharedi ani kharedi mast ani To Athang samudrkinara mhanje Apratim thank you mukta for this wonderful moments❤you❤❤❤❤👍
मुक्ता ताई, मी तळेगाव दाभाडे, पुणे ते कोस्टल कोकण म्हणजेच रत्नागिरी ते वेंगुर्ला ते रेडी गणपती असं बाईक राईड करणार आहे तर तुझ्याकडून काही टिप्स मिळेल का... ? TIA 🙏🏻
Hi Mukta, maza May madhe lagna honaar aahe aani June madhe aamhala kokanaat honeymoon la jaayche aahe. Tu kaahi plans kivha guide, suggestion deu shaktes ka?
मुक्ता ताई खरंच मस्त इतक्या वेळी कोकणात गेलो पण ह्या सारखे नजारे बघायला नही मिळत फक्त तुझ्या एपिसोड मधून हे अनुभवायला मिळत तुझ्या गोड आवाजात 👍👌 खरंच खूप छान
धन्यवाद 😊🙏🏻
एकदा विदर्भाची वारी करा मुक्तता ताई ताडोबा गजानन महाराज मंदिर अशे बरेच ठिकाण आहेत
खूप छान मुक्ता किती नशबवान आहे ताई तुम्ही तिथे जाऊन प्रत्येक गोष्ट अनुभव घेता येतो आम्हाला जाता येत नाही पण तुजामुळे खूप छान वाटत
वेंगुर्ला माझं गाव ♥️ भटकंती 👌 अजून बरंच काही पाहण्या फिरण्यासारखं आहे वेंगुर्ल्यात.. 👍
वेंगुर्ल्याच्या हा दुसरा व्हिडीओ आहे. 😃 पण हे खरं आहे की, बघू तितकं कमी आहे.. दरवेळी वेगळं काहीतरी सापडतं
आणि मुक्ताचा आवाज पण खूप छान आहे त्यामुळे व्हीडीयो शेवटपर्यंत पाहिला जातो ऐकला जातो.
देवी जी,हे सर्व सुनियोजित व्हिडिओ, सतत पाहावे वाटतात. सुंदर चित्रिकरण,अभ्यास पूर्ण माहिती. सांगण्याची कला म्हणजे अप्रतिम मेजवानीच असते. एखाद्या निष्णात निर्माते दिग्दर्शका सारखे, जसे की बॉलिवूड मधील यश चोपडा यांच्या सारखे व्हिडिओ वाटतात आणि मनाला भाववतात. त्यात कोकण सौंदर्य. ❤. त्यामुळे यश चोपडांच्या सिलसिला चित्रपटा सारखे वारंवार आपले व्हिडिओ पहावेसे वाटतात.
धन्यवाद सर 😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
कोकण म्हणजे स्वर्ग,, अप्रतिम सौंदर्य
हो
माझं होम टाऊन आहे...
आणि मुक्ता तुझी प्रवास वर्णन शैली म्हणजे पण एक meditation च आहे...
Really owsome..🎉 ❤
Thank you so much 😊
मुक्ता आमच्या दहीवड महाड रायगड जिल्ह्यात काळ नदीच्या काठावर वसलेले आहे मस्त टेल करु शकतो मस्त आहे आमचे गाव welcome
khup sundar ,shabdanchi nivad ,sangnyachi kala apratim...ekhadi sundar yamak asleli kavita aiklyasarkha watla
Thank you Mukta❤..फार छान प्रकारे तू कोकणातलं सौंदर्य अन् संस्कृती एक्सप्लोर आणि प्रमोट करतेस👌👍
धन्यवाद 😊🙏🏻
अप्रतिम विडिओ. खुप माहितीपूर्ण व सुंदर सादरीकरण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद 😊🙏🏻
मुक्ता
मी रोज सकाळी उठल्यावर आवर्जून तुझा एक तरी ( संपुर्ण ) विडीओ आवडीने पाहत असते मन अतिशय प्रसन्न होतं ,
तुझा विडीओ पाहून सकाळ-च नाही तर माझा संपुर्ण दिवस शांत सुरळीत आणि मस्त जातो ❤!
खूप आनंद झाला कमेंट वाचून 💚💚 धन्यवाद.. मनापासून धन्यवाद.. तुम्हा सर्वांच्याच कमेंट वाचल्या की अजून चांगलं काम करायला प्रोत्साहन मिळतं. 🙏🏻🙏🏻
Tai . Tu jagtes na tech khar aayushy ...... You are inspiration me ❤️
मुक्ता म्हणजे निसर्गाची खास करून कोकणची जवळून ओळख करून देणारी ... तिच्यासोबत आम्ही पण तिच्या सोबत फिरत आहोत असा अनुभव येतो ...आणि तिने प्रत्येक गोष्टीचे केलेले वर्णन त्या स्थळाला नवीन चमक देते ...thank you so much मुक्ता...
धन्यवाद 😊🙏🏻
Hii video khup mast hota. Maz gav pn vengurla ahe. Tumche video khup chan astat. Tyamadhe tumhi jya thikani bhet deta to purn area tumhi khup changlya prakare video madhe cover karta. Ani bhannat goshti jya amhala pn mahit nasat ithe rahun tya tumchya mule amhala mahit hotat. Vengurla madhe khup ahe phirnya sarkh . Punha nakki bhet thya vengurlyala. Best of luck. 😊😊
मुक्ता मस्तच समुद्राकाठी मुक्कामाचा आनंदच वेगळा आम्हीही वेंगुर्ल्याच मार्केट आवर्जून फिरतो फुले आपल्या कोल्हापूर वरूनच जातात खाऊची पाने मस्तपैकी मांडतात जी आमच्या सांगली वरून जातात चौकोनी पाव आणि काळ्या वाटाण्याचे सांबर छान लागते त्या केरसुणीला मुडगा म्हणतात टाइड पूलचा अनुभव भन्नाट धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻
सुरेख अशी माहिती मिळाली विडिओ बघुन मन आनंदी आनंद झाल.छान
धन्यवाद
arre waah hamre pehchaan k sajjan the unka surname "𝙒𝙀𝙉𝙂𝙐𝙍𝙇𝙀'𝙆𝘼𝙍" unke khandaan ka udgam village dekh.... jivan dhany ho gawaa..
thanks sister 🎤🙋🏻♀️ grateful to you
-a north Indian maratha
Khup sundar apratim ani mahitipurna video 💯🔥❤😍 Purnapane kokanatil sanskrutich darshan ghadavla 💯👌👌🙌🙌 Dhanyavad 🙏🙏
Khupch Chan Mukta
Tujhyasobat amhihi mast firnyachi maja gheto
Mast thand vatal,
Thank you
Khup chhan Mukta, sunder darshan ghadavales
अतिशय सुंदर दर्शन घडवले वेंगुर्ले च मार्केट मधील कोकणी मेवा तर अप्रतिमच बीच टेंट समुद्राची गाज 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊
Vengurle market chi mahiti khup chaan dili tumhi 👍🏻👍🏻👍🏻
मुक्ते खूप छान व्हिडिओ बनवला आहेस.
रोहितची फोटोग्राफी अप्रतिम 🎉
तु जेव्हा कड्यावर चढलीस आणि सागराचा दरारा पाहिलास त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात किल्ले का व कशासाठी आणि कसे बांधले असतील याचा अंदाज बांधता आला.
तुझ्या प्रतिभेला सलाम 🎉
धन्यवाद 😊🙏🏻
सुंदरच...
1 वेगळीच संध्याकाळ व रात्र वाटली वेंगुर्ल्यची..
आजरा येथून आता मी ही नक्कीच जाईन मुक्ता 👍👌
नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव मला सांगा. 🤗
Kubh saras Mukta.....all team members pani banus meditation kala.....Mazza ali 🙏
खूपच सुंदर माहिती आणि ज्या पद्धतीने जमिनीवर बसून पारंपरिक रित्या जेवण केलं आपली संस्कृती जपून अप्रतिमच आणि आपल्या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या गोष्टी तुझ्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटतात म्हणून नियमित पणे बघते
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान व्हिडिओ झाला.
टोटल
कॉस्ट ची माहिती हवी होती.
थँक्यू इन ऍडव्हान्स
Wah mast vlog. Sundar kokan. Tya market chya zara javalpaas Ravalnath mandir ahe te nahi baghital kay to maza maherch kuldev. Chan mandir ahe.
मला पण तुमच्या सोबत भटकती करायला आवडेल त्या साठी कय करावे लागेल
वेंगुर्ला लहानपणी पाहिला होता... नंतर तुझ्याच पूर्वीच्या वेंगुर्ला व्हिडिओ मुळे दुसऱ्यांदा पाहिला... आणि आता लवकरच तुझ्यामुळे तिसरी विजिट पक्की... ❤
फार सुंदर लोकेशन दाखवलीस... सीगल शॉट आणि सकाळी 7:30 चा समुद्राचा ड्रोन शॉट अफलातून आहे. Lots of love. ❤
सुंदर प्रतिक्रिया
📱✍️👌🙏
आम्ही दाखविलेली मंदिरे पण तुम्हाला आवडतील.
अवश्य पहा ही विनंती आहे
🙏🌹🙏
Amazing drone shots and lovely tide pool....thanks for exploring.....!!
खुप छान मुक्ता वीडियो बगुन मन खुप आनंदी झाल ❤❤❤
Thank you 😊
अप्रतिम व्हिडिओ...
होमस्टे वाल्या काकू एकदम निरागस... टिपिकल कोकणी माणूस...
कृपया त्यांचा पत्ता/ नंबर शेअर करा.
Khup chan mahiti dili ahes....bhasha, vani, shabda sangraha, ucchar, atishay chan va shuddha...tyabbal tuzhe kautuk
Tula anek shubheccha 🎉
Thank you 😊
आजचा vlog अप्रतिम खुपच सुंदर ❤, असा sunset मी कधी अनुभवला नाही पण तुझ्या vlog मधून तो अनुभवला तु प्रत्यक्षात पाहिला असेल तुला किती छान वाटल असेल❤🥰👌🙏
धन्यवाद 😊😊🙏🏻
Tuze pratyek travel vlog kamal astat ag tumchya doghanchi chi prachand mehnat aahe tuzi alankarik marathi ani rohit che chitrikarn tufaan.. asech sundar video ghevun yet raha tuzya sobt jnu mi pratyek trip anubhaw ghet ahe as watat khupch chan god bless both of you❤
Thank you so much ❤️❤️🌿🌿
Mochemad beach la ja ekda
Khup sunder ahe
खूप छान शूटिंग आणि संवाद
Mukta tuzi bhatkanti khupch chan. Samudra jawalcha pond khup chan.
Thank you 😊
Mukta tumchi pravas varnan chi shaili mina prabhu sarkhi aahe tichi pustake tumhi jarur wachawit
Back ground music🎶 khup chan aahe🙏 muktaa very very much
Hi mukta tai, tuze vedio's khup sunder ani kamal astat, tu sangitlelya kahi places la mi 1da tari nkki bhet deil. 😊Tuze nature vedio's pahile ki mi nehmi imotional hote😊 Nisargache he views baghun khup chhan vatte, Thanks Dear.
Thank you 😊😊
खूप छान माहिती मिळाली... तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.... मी वाट बघत असते. घरी बसून फिरण्याचा आनंद घेता येतो
धन्यवाद 😊🙏🏻
Kiti khrch zala ya sgaly trip la
Thank you Mukta for this video this is my gaon special I liked the market God bless you for ur hard work 🙏🙏❤❤❤
Wow apratim video 🎉🎉
Very beautifully presented video & scenic location .Thrilling experiance makes one long to see all these places & Vengurla market
Thank you 😊
Khupach Sundar trails 😊 man trupta zale.. thank you for sharing such beautiful video
Thank you 😊
व्वा दीदी आज व्हिडिओ पाहताना खूप भारी feeling येत होत
तो सुमद्रकिनारी घातलेली रात्र तर खूप वेगळा अनुभव देऊन गेली असेल
Thank you thank you so much
असला भन्नाट व्हिडिओ शेअर केल्या बद्दल
Thank you 😊
I don't know whether it is reality or acting skill
but ur simplicity is lit. It gives the essence of originality
सही मस्त मुक्ता❤️❤️❤️ 1 नंबर... यवो कोंकण आपलेच 👌👌🙏🙏
Very nice and amazing places you let us experience virtually. Thanks for the same. Waiting for more.
Thank you 😊
Khup Sundar video
Bharich aahe
जाहिरात चांगलीच झाली आहे 🤝
Uttam video 👌👌👌
Beautiful chakuli.
खूपच सुंदर अनुभव dilat
Madam kokan swarg ahe sundar ani ya sundar vatavarnat tumhi khup sundar dista khup sundar bolta ani personality khup best ahe tumchi madam i ❤ you please reply me
Aatach just Blog baghitla kal kamat busy asla mule time nahi bhetla Very nice blog
Thank you 😊
खूप छान explore केलं आहे वेंगुर्ला 👌👌👌
धन्यवाद
just an observation madam , you love water, sea beaches and swimming. All the best and thanks for your travel stories.
हो. म्हणून मी स्वतःला नाव ठेवलंय. पाण्यात रमणारी मुलगी. 😄😄
अप्रतिम छायाचित्रण 👍👍
Excellent,U r really lucky.🎉🎉🎉
खूप छान मुक्ता❤ as always कोकण पाहून मस्त वाटल....
छान ❤
धन्यवाद 😊🙏🏻
You give a different perspective everytime to explore konkan...making notes from your videos.
Thank you 😊😊
Sunder Market Veivedh Bhji
Apratim Samudra Mastttttt
Swimming
Bhariiii Pangat J 1 na chi
खुप, खुप आवडलेला... आनखी एक सुंदर video......😊
धन्यवाद सर 😊🙏🏻
🌊🕊So so nice💕🕊
खूप छान वेंगुर्ला सफर घडवली
पण
एक रिक्वेस्ट की ज्या गोष्टी मुंबईत सहजपणे मिळत नाहीत ,जश्या गावठी मिरच्या ,खारवलेले आवळे,बिंब अश्या वस्तू जर कोणाला हव्या असतील तर
तर दुकानदार पाठवू शकत असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नं दिलात तर
दोघांनाही बरं राहील
तुमच्या मुळे काहीतरी नवीन पाहायला मिळते खूपच आवडला व्हिडिओ 🎉❤
धन्यवाद 😊🙏🏻
मुक्ता रोहित thanks, आमचं vengurla ❤
❤️❤️🌿🌿
Visit Khavane beach
You will love it
Next time!
ताई प्रत्येक ठिकाणचे location टाकत जा
Mukta khupach chan mala आवडेल tuzyasobat bhatakanti karayla😊
😃
Tumcha Prateek video kadhi start hoto ani kadhi sampato kalatch nhi mhnje itka haraun jato mast ❤❤
Thank you 😊
Khup chaan ahe video. Tu kuthlya mahinyaat geli hotis. April madhe jana thik rahil ka.
हो
Very uniqe location...!!
Excellent Exploration...!!!
Tempting to visit... 👍👍👍
Thank you 😊
Pl give kokan travel club vengurla
मुक्ता मी नमिता काकू खूप सुंदर व्हिडिओ वेगळा काहीतरी बघितलं...समुद्र किनारा वरती राहणं...आणि समुद्रा कडचा trail भनाट होता.. ताईड पूल वगैर ..
धन्यवाद नमिता काकू 😊😊😊🙏🏻🙏🏻
Wahhh..khupach bhari...mast spot dakhavates
Thank you 😊
Such a beautiful experience! Thank you both and the entire team ❤
Thank you 😊😊
Hi which homestay u stay at? Cannu gv detial
Thanks for visiting nd exploring my home town.Ek Vengurlekar...
My pleasure 😊
Could you name this beach?
Is this sagareshwar?
खूपच सुंदर
धन्यवाद
समुद्र किनाऱ्या वरची रात्र आणि पोहण्याची मनसोक्त मजा ❤
😃😃❤️❤️
gaavachi aatvan detatt tumche videos.... mi pan kokantlach aahe... bara vatta nehmi gaav kokan darshan hote.
😊😊
खुप छान व्हिडीओ झाला. मार्केट खुप भारी आहे. ईकडे आल्यावर नक्कीच भेट देईन.
धन्यवाद. जरूर भेट द्या
Tide pool kuthe ahae vengurlyat
Awesome experience as always
Ekda market mdhe aapan ghuslo tar kay gheu kay nko ase hote mag ti mi aso ki mukta aso kharedi ani kharedi mast ani To Athang samudrkinara mhanje Apratim thank you mukta for this wonderful moments❤you❤❤❤❤👍
वेंगुर्ला मार्केट 💚💚💚
@@MuktaNarvekar yes 👍❤Gm
Excellent
मुक्ता ताई, मी तळेगाव दाभाडे, पुणे ते कोस्टल कोकण म्हणजेच रत्नागिरी ते वेंगुर्ला ते रेडी गणपती असं बाईक राईड करणार आहे तर तुझ्याकडून काही टिप्स मिळेल का... ? TIA 🙏🏻
Hi Mukta, maza May madhe lagna honaar aahe aani June madhe aamhala kokanaat honeymoon la jaayche aahe. Tu kaahi plans kivha guide, suggestion deu shaktes ka?
WA khupach sundar 👌👌
धन्यवाद
Mukta Tai Anand Khu Sundar She
Dhanyvad
Ekdam mast video jevan pan mast
Thank you
Khupch mast video zala aahe😊
Thank you 😊
Ventura is my native place,I was born there.but not been there for a long time.i was very excited to watch this.
Glad you enjoyed it!
11:35 that kaka passing by from right side...may I come in 😁