अरे बाबा नारायण गिरी महाराज यांचे क्रुपाने माझे आईवडील,भाऊ,मुलगा सुन व पुतणे सगळे आंनदीत आहे मला आजही रिटायरमेंट घेतली सर्व मुलीसह पुतण्या नात नातू भेटायला येतात हे फक्त नारायण गिरी महाराज व सर्व किर्तन कार महाराज यांचे आशीर्वाद
एकदम बरोबर... माझ्या नणंदेला पण माझ्या सासूने घरी आणून बसवली तिच्या घरचं सगळ काही एकदम व्यवस्थित होत तरी... आणि मग दोघी मिळून आम्हा दोघा नवरा बायको च्या मधे मधे करायचे.. मग शेवटी आम्ही दोघं वेगळे निघालो.. आणि तिला बोलले की ज्या दिवशी तू तूझ्या सासूला सांभाळायला जाशील त्यादिवशी च मी पण माझ्या सासूला सांभाळायला येईल तो पर्यंत रहा दोघीच
अतिशय सुंदर कीर्तन महाराज. विनोदी शैलीत कीर्तन आणि जरी शब्द वरूनवरून कठोर वाटत असले तरी कीर्तनातून संदेश मात्र सर्वसामान्याच्या हिताचा आहे. आपल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐🚩 #मराठी_कीर्तन_2020 एकदा नक्की पहा 🙏
अतिशय सुंदर कीर्तन हसून हसून पोट दुःखवल महाराज. कीर्तन अगदी विनोदी शैलत आणि जरी शब्द वरवरून कठोर वाटत असेल तरी कीर्तनातून संदेश मात्र सर्वसामान्याच्या हिताचा आहे. अभिनंदन 💐💐🚩🚩🙏🙏 #मराठी_कीर्तन_2020 एकदा नक्की पहा 🙏🙏
इंदुरीकर महाराज खरोखर चॅलेंज नाही 40 वर्ष अगोदर 2024 मध्ये काय होणार आहे ते यांनी सांगितलेलं आता नाही सुधारले तरी चालेल कमीत कमी इंदुरीकर मेल्यानंतर तरी सुधरा
मी माझ्या आयुष्यात दोन प्रकारच्या आया बघितल्या... एक जिने जन्म दिला आणि सोडून दिलं आणि दुसरी जिने सांभाळ केला... एकीला गरज नव्हती तरी वाढवलं पोटात आणि दुसरीला गरज होती म्हणून वाढवलं... पण तरी सुद्धा मी महाराजांबरोबर सहमत आहे... एका काळा नंतर पालकांनी मुलांच्या आयुष्यात डोकावण बंद करावं... मी सुद्धा माझ्या पालकांना सांगितलंय... मी आणि बायको.. बघून घेऊ... आमच्या चुकीची शिक्षा त्यांना कशाला... हो पण सुखाच्या वेळेस आम्ही पालकांना नक्कीच बोलवू...पण शेवटी कम नशीबी... बायकोच मिळत नाही... इतक्या अपेक्षा स्वतः देव सुद्धा पूर्ण करू शकत नाही... जी बाई एक बायको होऊ शकत नाही ती चांगली आई कशी होणार? जसं माझ्या आईने सोडून दिलं जन्माला घातल्या घातल्या तसंच होऊ नये म्हणजे मिळवलं
माझ्या पण मुलाचे सासू, सासरे आमच्या घरी आले आणि गोड गोड बोलून घेऊन गेले, आणि म्हणाले की पाच साहा दिवसा नंतर मी घेऊन येतो. आणि आता म्हणते कि सासूच्या हाता खाली आम्ही मुलीला पाठवत नाही. मुलगा वेगळा राहत असेल तर पाठवतो मुलगा वेगळा राह्याला तयार नाही. काय करावे
अगदी १००/- बरोबर महाराज
😅😅😅😅नेहमी अनाथ मुली बोरोबर लग्न केले पाहिजे 👌
एकदम खरं आहे.. संसाराच वाटोळं केलं..
Bhava anubhav ahe ka?
ते आपल्या हातात असतं,दोष मुलीच्या आईला पण देता येत नाही.
@@Sandeepshinde-sm1tr bayko tichya aaich iknari asel tr .. Aapan kay karu shakto
बरोबर खूपच सुंदर आहे 12:02
नेहमी अनाथ मुलींशी लग्न केले पाहिजे 😂😂
100 brobr aahe ulat
Hasnyasarkha nahi yat
100 %
मग सगळ्या पोरींच्या आया मारून टाकल्या पाहिजेत 😂😂😂😂
बरोबर आहे महाराज आयांच्या हध्यस्तीमुळे मुलींच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे
100 💯 बरोबर आहे
😀😂😅🤩💯💯 आहे अगदी बरोबर आहे 😂👌👌👌 महाराज
35yyyyy3
लय भारी सासु बाई ची लय घेतली राव
खरचं माहाराज खर बोलतात
अरे बाबा नारायण गिरी महाराज यांचे क्रुपाने माझे आईवडील,भाऊ,मुलगा सुन व पुतणे सगळे आंनदीत आहे मला आजही रिटायरमेंट घेतली सर्व मुलीसह पुतण्या नात नातू भेटायला येतात हे फक्त नारायण गिरी महाराज व सर्व किर्तन कार महाराज यांचे आशीर्वाद
👌👌👌Explaining Reality👌👌👌
एकदम बरोबर... माझ्या नणंदेला पण माझ्या सासूने घरी आणून बसवली तिच्या घरचं सगळ काही एकदम व्यवस्थित होत तरी... आणि मग दोघी मिळून आम्हा दोघा नवरा बायको च्या मधे मधे करायचे.. मग शेवटी आम्ही दोघं वेगळे निघालो.. आणि तिला बोलले की ज्या दिवशी तू तूझ्या सासूला सांभाळायला जाशील त्यादिवशी च मी पण माझ्या सासूला सांभाळायला येईल तो पर्यंत रहा दोघीच
योग्यच...
Br kel
👍
NAVAL. ❤❤❤❤
@@pradipkamble2325 😊😊😊😊 see
एकदम बरोबर महाराज ❤
महाराज एव्हढ्या 2 दिवसात पोरीच्या ऑईच अनुभव आला
👍
100% एकदम बरोबर महाराज मी मानतो
अतिशय सुंदर कीर्तन महाराज. विनोदी शैलीत कीर्तन आणि जरी शब्द वरूनवरून कठोर वाटत असले तरी कीर्तनातून संदेश मात्र सर्वसामान्याच्या हिताचा आहे. आपल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐🚩 #मराठी_कीर्तन_2020 एकदा नक्की पहा 🙏
जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तो पर्यंत गाथा मानव जातीला तारणार मार्गदर्शक रहाणार 🙏
माझ्या सासूने पण माझ्या संसारात विष कालवलं
काय भावा कायदे बायांचे बाजूने त्यामुळे लय अवघड आहे
महाराज बरोबर आहे
१००%खर
ज्या घरात शानी असती तिची पोरगी नांदू शकत नाही
अगदी बरोबर बोलत आहेत महाराज 👍
महिला मध्ये 75, टक्के खोडी असतात, मुलीला नवऱ्याला कसा त्रास द्यायचा त्याच्या, आईच शिकवतात महाराज,
बरो्बर आहे
💯 खरं आहे
बरोबर माऊली
महाराज अगदी बरोबर आहे
माझ्या वर पण हीच वेळ आहे आली सासू आणि बायको ला गेली घेऊन माहेरी
Same bhau
Same bhau
Sasu mokkar dok ghalti
@@manojkale1688 BB
😂
आमची सासू अशीच आहे राव
😂😂😂😂😂😂😂😂😂 and Jackie gun
खरच महाराज अगदी सत्य बोलले,
बरोबर होय महाराज 50% मुलिच्या संसाराच वाटोळ तिच्या आईने व आज्जीने केल
Ani vadilch fakt changla kartat mulinchya ayushaycha
@@shiteshpawar1530 a\
को आहे एवढं बरोबर बोलतो अरे पण तू मावश्या सोडून दिले 50 टक्के बोलाची वारता 99 टक्के झाले
बायकोला तिची जागा दे .दोघांच्या आया तोंड खुपसणार नाही.
आमची इन एकदा घरी आली न लेकीला माजवून गेलीच.खरे म्हणतात महाराज
बरोबर बोललात महाराज👌 वास्तविक सत्य आहे...
अतिशय सुंदर कीर्तन हसून हसून पोट दुःखवल महाराज. कीर्तन अगदी विनोदी शैलत आणि जरी शब्द वरवरून कठोर वाटत असेल तरी कीर्तनातून संदेश मात्र सर्वसामान्याच्या हिताचा आहे. अभिनंदन 💐💐🚩🚩🙏🙏 #मराठी_कीर्तन_2020 एकदा नक्की पहा 🙏🙏
🙏 प्रतेक माणसांनी विचार करने योग्य शब्दरचना 🙏
त्या लोकांचा वाईट माणसात जन्म झाला आहे ते वाईट च अर्थ काढणार
He खरच आहे mulichya snsarat chomdepna krtat
मस्त 100% खरं आहे महाराज तीच परिस्थिती आहे
आई.मनते.माझे..मुलीला.नैवकरदाला.देयाच.नैकरदार.निगतो.लफडे.बाद.दारुडे.पण.शेतकरी.नको.आई.जबाबदार
मुलगी शिकली तरक्की झाली 😂 काय सचिया
101% correct
एकदम बरोबर आहे महाराज 😂😂
१००% सत्य
सत्य बोलतात महाराज आणि सत्य कटू असत
ईदुरीकर महाराज 🙏💎
Sasune.maz.ghar.matit.ghatla
माझी सासू एकदाच आली पण तीन महिना घरात भांडण लावून गेली
Barobar ahe... Jast shiklelya pori baher rahun sanskar baherch ghete... Dusryach navre ashe Ani tashe... Thobadat dyavi vatte.. ashya nalayak porina. Ani pathrakhan karnarya ayana
Bhau majhi sasu khup bekar ahe tila porgi javal pahije
इंदुरीकर महाराज खरोखर चॅलेंज नाही 40 वर्ष अगोदर 2024 मध्ये काय होणार आहे ते यांनी सांगितलेलं आता नाही सुधारले तरी चालेल कमीत कमी इंदुरीकर मेल्यानंतर तरी सुधरा
बरोबर आहे 👍🏻
नं. एक संवाद महाराज हल्ली सगळीकडे असेच घडत आहे .
करिसी विनोदी फेकाफेक ,पोट धरुनी हसती लोक , तुझा झाला विदूषक , लौकिक विनोदसम्राट .
आगदी बरोबर महाराज
Agdi.brobr.bolta.maharaj.tumc.kitn.kup.avdte mala.,,🙏🙏
अगदी बरोबर आहे 🙏🙏👏👏
माझ्या घरात तर रोज भांडण आहे 😅
आई महत्वाची आहे
वर्षाने नाही महेनात shardha याणार
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😄👌👍
Ek dam barobar ahe maharaj
🙏🙏🙏🙏🙏अगदी बरोबर महाराज!
Tumachya bayko aani aai ni pn asach kel asel m
एकच नंबर बरोबर
महाराज उ are Right
100% Maharaj khara ahe
मुलाची आई पण 100 टक्के जबाबदार असते घर बरबाद करायला
मुलांची आई जबाबदार असेल,तर लग्न का करून देते, आत्मपरीक्षण केलं पाहिजे
महाराजतकितनचागले अगदीबरोबर
ज्यॅवेळी सयराट होईल तेव्हा कळेल
महाराज
Neet lihayla shika agodar 😋😋😋
काय ही भाषा त्यापेक्षा गप्प बस की
Agadi barobar Maharaj majhya ghari pan asach
50% नाही 100% म्हणा. त्यांच्या आया जबाबदार आहेत
खरंच बरोबर आहे
🙏🙏👌👌👌
🚩खरंच सुंदर कीर्तन आहे महाराज 🚩🙏🙏
Aai vishay asa boltana.... Tumchya sarkhe Maharaj asa boltat...... Vishesh aahe..... Aai...... Nishabd........ Tumchya aai ne asa kela asel mhanun tumhi asa boltay kadachit....... Tumch prarabd
Agdi brobar
मी माझ्या आयुष्यात दोन प्रकारच्या आया बघितल्या... एक जिने जन्म दिला आणि सोडून दिलं आणि दुसरी जिने सांभाळ केला... एकीला गरज नव्हती तरी वाढवलं पोटात आणि दुसरीला गरज होती म्हणून वाढवलं... पण तरी सुद्धा मी महाराजांबरोबर सहमत आहे... एका काळा नंतर पालकांनी मुलांच्या आयुष्यात डोकावण बंद करावं... मी सुद्धा माझ्या पालकांना सांगितलंय... मी आणि बायको.. बघून घेऊ... आमच्या चुकीची शिक्षा त्यांना कशाला... हो पण सुखाच्या वेळेस आम्ही पालकांना नक्कीच बोलवू...पण शेवटी कम नशीबी... बायकोच मिळत नाही... इतक्या अपेक्षा स्वतः देव सुद्धा पूर्ण करू शकत नाही... जी बाई एक बायको होऊ शकत नाही ती चांगली आई कशी होणार? जसं माझ्या आईने सोडून दिलं जन्माला घातल्या घातल्या तसंच होऊ नये म्हणजे मिळवलं
👌🏼👌🏼👌🏼👍😊
🌺🌹🙏बरोबर आहे महाराज 🙏🌹🌺
Khar aahe
Bifutifull kirtan maharaj
Saglyach aai sarkhya nastat maharaj
खरं आहे महाराज तुमचं ....
Exactly, even Supreme court has observed that girl's family is mainly responsible for divorces.
Kharach ahe maharaj
Kay mulache aaibap mulala nhi shikvat kay sasri fakt mulgi aste tichi aai nhi aani mulasobat tyachi aai aste nehmi shikvayla jyanche nvre fakt aai aani bahinivar prem kartat tya mulinchi sasri kay avastha asel tyacha vichar kara kontihi mulhi houn ticha sansar nhi modat
👌👌👌
Kharch aahe maharaj
maharaj न 👏👏👏🙏🙏420
Super my favourite maharaj
pune chi sunbai😀😀😀😀
Maharaj aap ekdam right.
So sweet
Ekdum barobar aahe saheb sambhar takke
Ek dam kadak
Yekdam Correct
माझ्या पण मुलाचे सासू, सासरे आमच्या घरी आले आणि गोड गोड बोलून घेऊन गेले, आणि म्हणाले की पाच साहा दिवसा नंतर मी घेऊन येतो. आणि आता म्हणते कि सासूच्या हाता खाली आम्ही मुलीला पाठवत नाही. मुलगा वेगळा राहत असेल तर पाठवतो मुलगा वेगळा राह्याला तयार नाही. काय करावे
सोडून दे आई वडील महत्वाचे आहेत, बायका घोड्यावर च्या गोमाशा आहे त
100% khar ahe
💯👌
😮😮
येड पैसा साठी काय पण बोलत
वाटूळ होणार म्हणजे होणार
सगळ्या आई वाईट नसतात काही आई गोष्टी निभावून न्यायला पण शिकवतात
सत्य परसतीती आहे इंदोरीकर महाराज😂😂🎉🎉🎉🎉
Barobar ahe
🔥🔥🔥
Nice👍👍👍👍
Kdkkkkkkk maharaj
अतिशय सुंदर 👍👍
Sarvach aai asa shikvat nahi
Yes
ते सुद्धा 50% म्हणतात
Ho g....tai i like your comments☺☺😍😍☺☺
But 90 person
@@akashpatil6689 aai ne shikvnyadhi muline aai vadilan pramane sasu sasre ch respect kela pahije... Lifetime sasu sasre Tila pn mulipramane vagvtil