गावाकडच्या बायका लय डेंजर | इंदोरीकर महाराज नवीन कॉमेडी कीर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
    निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
    यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
    आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
    महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
    जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या गुरु माउली या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    ©Gurumauli 2021 (Copyright)
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..

Комментарии • 333

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Год назад +21

    ईंदुरुकरांचं असणं हे महाराष्ट्राला एक महान वरदान आहे..असले समाजसुधारक पुन्हा होणे नाही... अप्रतिम आणि धारदार भाषा आहे ....
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @ashokmore1090
    @ashokmore1090 2 года назад +31

    समाज सुधारक झाला नाही होणार नाही त्याचा मला खूप आनंद आहे मार्गाने शेतकऱ्यावर जास्त प्रवचन करून शेतकऱ्यांना याबाबत एक प्रकारची मदत आहे अशोक मोरे उत्तर महाराष्ट्र दोंडाईचा

  • @balasahebgiri3173
    @balasahebgiri3173 Год назад +5

    समाज प्रबोधन काळाची गरज आहे

  • @arunkhopkar4482
    @arunkhopkar4482 Год назад +7

    यांच्या किर्तनामुळे मि कीर्तन पहायला लागलो ❤

  • @valmiksonar5263
    @valmiksonar5263 2 года назад +45

    महाराज तुमचे ऐकुन जर का समाज वागायला लागला तर मला विश्वास आहे कि माझे छत्रपती राजे जन्माला आलेतच समजा
    जय भवानी जय शिवराय

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 года назад +15

    जय हरी माउली🔱 सुंदर प्रबोधन

  • @dr.bhartimadhwai9097
    @dr.bhartimadhwai9097 2 года назад +18

    अतिशय मार्मिक आणि वस्तुस्थितीवर बोललात आपण .
    हे विषय खूप गंभीर आहे पण आपण ज्या पद्धतीने अगदी सहज सोप्या रीथीने सांगितलं .
    खूप छान

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 2 года назад +9

    इंदूरकर महाराज खरोखरच ज्ञानाचे सागर आहे 👍👍

  • @vsnv1
    @vsnv1 Год назад +15

    Correct way of hammering knowledge and info in the minds of younger generation

  • @balasahebpathare2612
    @balasahebpathare2612 2 года назад +34

    आम्ही फक्त.. इंदोरीकर भक्त... इंदोरीकर महाराज म्हणजे खूप ज्ञानाने भरलेला सागर

  • @iamvarkari2302
    @iamvarkari2302 2 года назад +15

    #gurumauli
    तुमच्या चैनल मुळे आम्हाला किर्तन ऐकता येतात अशीच सेवा तुमच्याकडून घडो
    राम कृष्ण हरी

  • @manishagavali185
    @manishagavali185 2 года назад +56

    महाराज लय हासलो राव पोट दुखायला लागलंय पण मार्मिक आहे ज्वलंत विचार आहेत थोडं जरी अनुकरण लोकांनी केलं तर पावलो

  • @smokesgaming5551
    @smokesgaming5551 9 месяцев назад

    खूपच छान माहिती आहे असे सर्ववागले तर नक्कीच समाज सुधारेल

  • @shivajidalvi3767
    @shivajidalvi3767 2 года назад +5

    रामकृष्णहरि माऊली कार्यक्रम नबंर वन...समाजप्रबोधन किर्तनकार...काळाची गरजच

  • @MadaKhode
    @MadaKhode 2 года назад +13

    Khup changal

  • @ShilpaDharurkar
    @ShilpaDharurkar 2 месяца назад +1

    Mharaj ek dam barobar.

  • @jayagadge1079
    @jayagadge1079 2 года назад +1

    Khupch. Changli. Mahiti. Sangtat. Maharaj

  • @rutiknarawade4647
    @rutiknarawade4647 23 дня назад

    Maharaj ya jagat fqt tumhi khare bolnare Maharaj aahat.. 🙏❤️👌

  • @bhausahevbachhav5309
    @bhausahevbachhav5309 2 года назад +13

    आदरणीय सर ओरीजनल समाज प्रबोधन

  • @subhashlande8681
    @subhashlande8681 Год назад +32

    महाराज तुमचे विचार खूप रोख ठोक आहेत पण लोकांनी आचरणात आणले पाहिजे असा समाजसेवक पुन्हा होने नाही

  • @pralhadgubnar9379
    @pralhadgubnar9379 Месяц назад +1

    Maharajala sagla mahit ahe Rao 😂😂😂😂

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 2 года назад +15

    महाराज तुम्ही खरं बोलता म्हणून लोकांना राग येतो.पण हे शंभर टक्के खरं आहेच.

    • @kavitadasgude8365
      @kavitadasgude8365 2 года назад

      Ffrrdfdddफ्फ्फ्फ्र्द्र्र्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्4द्द्फ्द्द्4द्द्द्ddrddr34frrrrr र्र्र्द्द्द्

    • @Only_nivrutti_maharaj_creation
      @Only_nivrutti_maharaj_creation 2 года назад

      माझा कीर्तनाचा चॅनेल सबस्क्राईब करून एका गरीब मुलाला मदत करा 🙏
      ruclips.net/channel/UCNLv7p6F4LNfX34G6H8fQaQ

    • @pujagaikwad5517
      @pujagaikwad5517 2 года назад +1

      @@kavitadasgude8365 1aaaaaa

  • @balusaste4312
    @balusaste4312 2 года назад +2

    धन्यवाद इदोरीकर महाराज
    आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन आजच्या काळात योग्यच आहे,
    जेष्ठ नागरिक वारकरी,,,,,

  • @mahendranagarale8319
    @mahendranagarale8319 Год назад +7

    जय राम कृष्ण हरि 🙏

  • @mumtajshikalgar
    @mumtajshikalgar Год назад

    Tumche bolane kharch sagle barobar aahe...tumhi aamchya sataryat ya ekda ...kaka nkki. tumhi khup comedy aahe

  • @KailasGophane-t9s
    @KailasGophane-t9s 6 дней назад

    देवाचे नामस्मरण म्हणजे कीर्तन

  • @sharadmote8760
    @sharadmote8760 Год назад +3

    💯 Right very nice 👌

  • @Hema-patil
    @Hema-patil Год назад

    इंदुलकर महाराज खरं आहे

  • @dipakrathod133
    @dipakrathod133 2 года назад +4

    अगदी बरोबर आहे महाराज🙏👏👏👏👏👏

    • @chandrasenjadhavrao7124
      @chandrasenjadhavrao7124 2 года назад

      ओं ल राज्य या रस्त्यावर तु रे तु रे तु रे रे रे रे रे रे रे घेऊन हे ंंऔंऔंंंऔौ

  • @namdevsable6881
    @namdevsable6881 2 года назад +18

    निवृत्ती महाराज यांना कोटी कोटी प्रनाम.

  • @pushpapatil711
    @pushpapatil711 Год назад

    महाराज तुम्ही खूपच रोख ठोक बोलतात पण लोक आचरणात आणत नाही 🙏🌹

  • @mayaMahajan-wb7uy
    @mayaMahajan-wb7uy 5 месяцев назад

    सूदंर.प्रबोधन.महाराज.

  • @bandugavhane5124
    @bandugavhane5124 2 года назад +9

    माणसातला देव माणूस

  • @nasirpathandrpathan6649
    @nasirpathandrpathan6649 2 года назад +3

    Dr pathan kasmir very nice mahraj

  • @tejasmkale999.
    @tejasmkale999. 2 года назад +8

    तरुण पिढीसाठी नेत्रुत्व करणारा असा देव माणूस पाहिजे

    • @DIYQUEEN869
      @DIYQUEEN869 2 года назад

      ओझ ़़़नंऔऔओओझोओ़झैऐओधौऐ़धवधनोओंओओ

  • @manojpatiltitaviparola7533
    @manojpatiltitaviparola7533 2 года назад +7

    Ramakrishna Hari mauli 🙏🙏🌹🚩

  • @ujwalapawar6136
    @ujwalapawar6136 Год назад +2

    खुप छान 🙏🙏

  • @BhartiRaut-o2t
    @BhartiRaut-o2t Год назад

    Tumche kirtan ak number

  • @nurchabhosale9162
    @nurchabhosale9162 Год назад

    Khar ye ekdam

  • @narsingparmeshwar749
    @narsingparmeshwar749 Год назад +2

    Mast 1no.

  • @mayaMahajan-wb7uy
    @mayaMahajan-wb7uy 5 месяцев назад

    अगदी.बरोबर.महाराज.

  • @hemachavan6819
    @hemachavan6819 3 месяца назад

    tumchekirtan far changle ani kare aste mala far awadte

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 2 года назад +1

    जय हारी विठ्ठल माऊली

  • @chhayazaskar7567
    @chhayazaskar7567 Год назад +2

    Kharch Maharaj tumhi great ahat je chalu ahe tech sagta

  • @amardeepm6919
    @amardeepm6919 2 года назад +2

    महाराज हे कीर्तन खूप सुंदर🙏

  • @sadananddinde8376
    @sadananddinde8376 2 года назад +4

    No. 1

  • @prakashyadav8832
    @prakashyadav8832 2 года назад +5

    बरोबर आहे महाराज

  • @kalpanalokhande9351
    @kalpanalokhande9351 2 года назад +5

    अगदी बरोबर 🙏🙏खूप छान सांगितले महाराज

  • @dipakshelke9122
    @dipakshelke9122 Год назад +2

    Jay Hari Maharaj

  • @pramodpatilagriteck6286
    @pramodpatilagriteck6286 2 года назад +31

    Baba aaj ची परिस्थिती रिअल सांगत आहे

    • @Only_nivrutti_maharaj_creation
      @Only_nivrutti_maharaj_creation 2 года назад

      माझा कीर्तनाचा चॅनेल सबस्क्राईब करून एक शिक्षिका म्हणून मदत करा 🙏
      ruclips.net/channel/UCNLv7p6F4LNfX34G6H8fQaQ

    • @vijaykhandare7495
      @vijaykhandare7495 2 года назад +5

      Ok

    • @shashikalamusale8370
      @shashikalamusale8370 2 года назад +7

      @@vijaykhandare7495 JORKORETTTF jorkoretttf

    • @chandshaikh5765
      @chandshaikh5765 Год назад +1

      ​@@vijaykhandare7495 😊😊😊

  • @sachingonare601
    @sachingonare601 2 года назад +7

    nice comedy

  • @sandhyabhorde2709
    @sandhyabhorde2709 2 года назад +5

    Very nice,khary aey

  • @rangnathgayke3240
    @rangnathgayke3240 Год назад

    खरंय महाराज आपण असोच शिकलो

  • @RdxDevilFF
    @RdxDevilFF 2 года назад +3

    खूप छान 👌 आजचं वास्तव

  • @deepalichougule1829
    @deepalichougule1829 2 года назад +12

    Agdi barober ahe, mule bighadayla Aai, bapacha laad, jababdar ahe 👍👌

  • @chandrakanttambe8261
    @chandrakanttambe8261 2 года назад +2

    महाराज खरोखरच वास्तव समाजाबद्दल बोलतात.

  • @shriramrathod3380
    @shriramrathod3380 2 года назад +10

    ज्या च्या कडे डिग्री आहे त्यानि प्रेम करायचा ? ज्या च्या कडे डिग्री नाही त्यानि करायचं ?

  • @ranibhalerao4744
    @ranibhalerao4744 2 года назад +4

    Ekdam barobr

  • @Hema-patil
    @Hema-patil Год назад

    ये भावा

  • @dattatryjadhav5160
    @dattatryjadhav5160 2 года назад +5

    खरंच आहे हे 🤣🤣🤣

  • @balikajadhav7624
    @balikajadhav7624 2 года назад +109

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ......💐💐👌🙏🙏🙏🙏

  • @bhupendrapawar969
    @bhupendrapawar969 2 года назад +2

    गवांड्याच्या हाता खालचा प्रेम करू शकत नाही का किव्वा प्रेमिकेला जीव लाऊन सांभाळू शकत नाही का? किव्वा त्याला उच्च शिक्षित मुलीवर प्रेम होऊ शकत नाही का? व उच्च शिक्षित मुलगी गवंडी काम करणाऱ्या मुलासोबत प्रेम करू शकत नाही का? महाराज प्रेम हे निसर्गातून निर्माण होणारी नैसर्गिक भावना असुन प्रेम कुणाशी करावं अस ठरवल जात नाही ,, चुकीचे असेल तर क्षमा करावी

  • @mangeshdixit6353
    @mangeshdixit6353 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwaringole1053
    @dnyaneshwaringole1053 2 года назад +2

    Ekadm barobar ahe sir very nice

  • @sujitkamble3626
    @sujitkamble3626 Год назад +1

    Jay shree Krishna , Jay shree Krishna,

  • @mahadeolad2402
    @mahadeolad2402 2 года назад +3

    मोकार हसवलं😂😂

  • @surekhamunde4906
    @surekhamunde4906 2 года назад +3

    We're good sir

  • @gangadharkapre9790
    @gangadharkapre9790 Год назад +1

    Lay bhari maharaj

  • @Hema-patil
    @Hema-patil Год назад

    आय लव यू महाराज

  • @durvamohite570
    @durvamohite570 2 года назад +2

    Sir. good

  • @sharavansagar8712
    @sharavansagar8712 Год назад +1

    Very nice

  • @sangitarathod8284
    @sangitarathod8284 2 года назад +4

    Koti koti pranam nice 👌🙏🙏

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 года назад +9

    संतांचे विचार बाजूला समाजाचे व्यंग काढून विनोद निर्मिती हे लक्षात येते, ढोंगीपणाचा कळस आहे खरे जगतगुरु संत तुकाराम यांचे विचार अंधश्रद्धेवर प्रहार जीवन समृद्ध करणारे विचार याचा अभाव ,,वारकरी सांप्रदाय विचाराची चळवळ जोमाने पुढे आपण घेऊन जाणे गरजेचे होते,पण आज कुठलीही कीर्तनकार फक्त भक्ती मार्ग सामाजिक व्यंगत्व जरूर दाखवा पण खरे विचार समाजापुढे मांडा बाजारू कीर्तनकारांचा वीट आलाय, मोठी खंत वाटते, ,,,,तुकोबां आमच्या जीवाचे जीवन, त्यांच्या विचारांचा करा जागर, आकारातून विचार भक्तीतून शक्ती निर्माण झाली पाहिजे, तरी असो आपले धन्यवाद,,,

    • @dhananjayghodke1106
      @dhananjayghodke1106 2 года назад

      Paachkal maharaj. Full faltu 🙏

    • @poojamore627
      @poojamore627 2 года назад +2

      आजचा तरुण समाज हा याच भाषेत समजतो
      त्यांना कीर्तनातून जनजागृती समाजप्रबोधन करता येते हे काय कमी आहे का
      वर्तमान काळ हा मांडू शकणारे एकच एक
      महाराज
      🙏🙏

  • @suryakantkhandebharad8525
    @suryakantkhandebharad8525 Год назад +3

    Super 💗

  • @ashapawar3619
    @ashapawar3619 2 года назад +17

    This rules should be applicable for both boys and girls not only girls

  • @adv.shankars.adawale6384
    @adv.shankars.adawale6384 Год назад

    Right maharaj

  • @chitulpawar1962
    @chitulpawar1962 Год назад +1

    Dil♥️ Diya he Veet🧱 bhi denge🤣🤣🤣🤣🤣

  • @sanketshendkar6700
    @sanketshendkar6700 2 года назад +4

    आम्ही फक्त indorikar भक्त

  • @shireeshingle5460
    @shireeshingle5460 2 года назад +6

    Super And fantastic Sir

  • @manojjoshi4324
    @manojjoshi4324 Год назад

    खरे बोलतात म्हणून काहींना झोंबत...पण आवश्यक आहे.

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Год назад +1

    👌👌👌👌👌👍🏻

  • @radhakisanavdhut8869
    @radhakisanavdhut8869 Год назад +1

    Agdi ghar aahe tumche

  • @bhikajipethe9157
    @bhikajipethe9157 2 года назад

    Maharaj tumhla khup anubhai ahe

  • @bhagwanbhore1537
    @bhagwanbhore1537 2 года назад +5

    Jay Hari ,saty he kalachi gharj he.

  • @sunainaupadhye4185
    @sunainaupadhye4185 Год назад +1

    Tumche vichyr khup chagle aahet

  • @sonnetukaram9041
    @sonnetukaram9041 2 года назад +61

    Very good and thoughtful comedy kirtan ,. Benifit to early genration

  • @gopalkale1591
    @gopalkale1591 2 года назад +3

    Khar te kharch asate pn Anek mulinna rag yeto Maharaj pn tumch kirtan yutoob chya madhyamatun sampurn maharashtrat aamhi pahat asato ❤️❤️❤️

  • @Hema-patil
    @Hema-patil Год назад

    माझ्या मनातल

  • @pawanyahaalar5239
    @pawanyahaalar5239 2 года назад +2

    wa kya baat hai

  • @anilpawar4640
    @anilpawar4640 Год назад

    Maharaj.kanda.v.sarkar.vishei.bola

  • @dhananjaydeshpande9829
    @dhananjaydeshpande9829 2 года назад +6

    महाराज विनोद करीत नाहीत समाजाचं विदारक स्वरूप दाखवतात

  • @sunilzad1000
    @sunilzad1000 2 года назад +40

    Outstanding observations and undisputed presentation.Hats off to Maharaj.

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 2 года назад +5

    Shetkri raja

  • @dr.ganeshhase1216
    @dr.ganeshhase1216 2 года назад +3

    Nice baba

  • @deubasakhale3403
    @deubasakhale3403 Год назад

    👍न 👍न 👍न 👍न 👍श

  • @divyavaidy3679
    @divyavaidy3679 2 года назад +4

    Nise

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 2 года назад +2

    🙏🙏kavitabawane👌👌

  • @hellohello17-n4p
    @hellohello17-n4p 2 года назад +21

    Mulgi mulapeksha jast shikleli asel tar Kay problem aahe MAHARAJ .
    Gender equality cha jamana aahe, vichar sudhara tar samaj sudharau shakta.
    Mulinchya Mobile preksha mulana shikva he sagle,
    Kontyahi aai bapala vichara, nakkich boltil mulgi jast samjutdaar aste,Tila Maya aste.
    Mulinchya virodhaat bolat naka jau Maharaj.

  • @krishnatkarale7643
    @krishnatkarale7643 2 года назад +5

    Soham

  • @shireeshingle5460
    @shireeshingle5460 2 года назад +3

    Thank you Sir