Deglur ते Bhokar, विधानसभेला नांदेडमध्ये, Ashok Chavan निर्णायक ठरतील? | Nanded Vidhansabha
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2024
- #ashokchavan #pratappatilchikhlikar #vasantraochavan #hellomaharashtra
नांदेड म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अशोक चव्हाण यांचं नाव… कॉंग्रेसमधील हे सर्वात मोठं प्रस्थ भाजपात गेल्याने जिल्ह्यात काँग्रेसचा बुरुज ढासळणार, असा सगळ्यांचाच समज झाला होता.. पण लोकसभेचा निकाल लागला आणि अशोक चव्हाण भाजपात जाऊनही खासदारकीला जिल्ह्यातील भाजपचा बुरुज ढासळला.. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून चव्हाणांनी आपल्या पक्षाची पुरी यंत्रणा पाठिशी लावूनही चिखलीकरांचा पराभव झाला… आणि कॉंग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी आश्चर्यकारकरित्या लोकसभा जिंकली..अशोक चव्हाण हा आपला म्होरक्याच भाजपात गेल्याने मरगळ आलेल्या पक्षाला लोकसभेतील विजयानं नव्यानं बळ मिळालंय.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कसं चित्र असेल? नांदेड जिल्ह्यात सध्याचं वारं पाहता नेमके कोणते ९ चेहरे आमदारकी खेचून आणतील? विधानसभेला जिल्ह्यात कॉंग्रेस की भाजप भाव खाऊन जाणार? त्याचाच घेतलेला हा इनडेप्थ आढावा..
When you say Nanded, the name of Ashok Chavan comes to mind. Many believed the Congress's stronghold would crumble as this significant leader joined the BJP. Despite Chavan's extensive support for his party, the Chikhlikars faced defeat since Narendra Modi's rise. Surprisingly, Vasantrao Chavan of Congress won the Lok Sabha. Given the current political climate in Nanded, nine key candidates are likely to influence the MLA elections. Will Congress or BJP dominate in the assembly district? This comprehensive review aims to explore the potential outcomes and key players..
Keywords :
maharashtra vidhansabha
nanded loksabha
nanded vidhansabha
ashok chavan news
pratap patil chikalikar
vasantrao chavan
वारं आमदारकीचं
nanded dakshin
nandes uttar
loha kandhar
mukheed
deglur
naigaon
bhokar
hatgaon
kinvat
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#ashokchavan #nandednews #shrijayachavan #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #bjpmaharashtra #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #nanded #nandedlivetoday #nandedloksabha #amitachavhan #madhavraopatil #prmanohardhonde #balajikalyankar #rajashripatil #वारंआमदारकीचं
लोहा कंधार मधुन प्रा. मनोहर धोंडे सर हेच लोकप्रिय आमदार म्हणून विधान सभेत जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे.💯💯💥🔥
जय शिवा 🚩🚩
सेवा जनशक्ती पार्टी!!! 💥💥
लोहा कंधार घराणेशाही संपवण्यासाठी बहुजन नेते प्रा.मनोहर धोंडे सर हेच लोहा कंधार चे फिक्स आमदार होतील # 2024 💥🔥
बाळासाहेब ठाकरे यांचे कटृर शिव सेनीक व लोहा-कंधारचे कार्यशील, बुलंद तोफ प्रा.मनोहर धोंडे सर 👑 हेच भावी आमदार आसतील . घराने शाही आणि पैसच्य जोरावर नाही तर केलेली कार्य व आसनारा जन संपर्क मुळे धोंडे सर ही निवडनुकी मध्य मोठ्य मतानी विजय होतील . 🔥🔥
लोहा कंधारला आता एका सुशिक्षीतीत,विकास मुद्द्यावर बोलणाऱ्या आणि चालणाऱ्या नेत्याची गरज आहे आणि ही गरज फक्त प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या रुपानेच पूर्ण होऊ शकते म्हणुन अब की बार फक्तं प्रा.मनोहर धोंडे सरच आमदार 🚩🦁❤️🔥💪
Nice joke by vani😂😂
Joke nahi be tuzya sarkhya jokar la kyy samjnr kon chngla ahe te
तालुक्यात जाऊन फक्त बघा खुप हीनवल जाती वरुन पन आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलो हिच तर चुक सुधारण्याची@@AjayPatil-gf7jz
Joke ahe ki khara bghu time aalya vr
@@AjayPatil-gf7jz
मा श्री प्रा मनोहरजी धोंडे साहेब विजय होनार
लोहा -कंधार मतदार संघासाठी योग्य उमेदवार मनोहर धोंडे सर
Only Manohar dhonde sir
Only for, Pro. MANOHAR DHONDE sir👍👍🚩🚩🚩🙏🙏 🤣
लोहा कंधार फक्त अन फक्त मनोहर धोंडे सर..✌✌❤❤
फक्त प्रा. मनोहर धोंडे सर
धोंडे सर
नांदेड जिल्ह्यातील सगळ्या जागा महाविकास आघाडी जिंकतील
मनोहर धोंडे सर हेच योग्य उमेदवार आहेत
लोहा कंधार मनोहर धोंडे सर फिक्स आमदार ✌️
Prof Manohar Dhonde Sir Loha Kandhar ✌️
Loha kandhar Fakt धोंडे Sir
Loha Kandhar Manohar Dhonde sir
जय शिवा
धोंड सर.
उद्धव ठाकरे साहेब किंग होणार❤
लोहा कंधार Manohar Dhonde sir 🚩
कंधार लोहा फक्त प्रा.मनोहर धोंडे सर
Kandhar loha Manohar dhonde sir only
नांदेड उत्तरचे भावी आमदार विठ्ठल पाटील डक
Syed Moin MiM aamdar 100%🎉
मनोज जरागे पाटील यांनी जे आमदार दिला ते येथील बाकी सर्व पडणार
नायगाव मतदार संघात यावेळी फक्त आणि फक्त शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर हेच विजयी होतील
हदगाव मतदार संघात बाबूराव कदम साहेब ✌️
😂😂🍌
मुखेड विधानसभा भावी आमदार... मा.श्री. बालाजी नामदेवराव पाटील खतगावकर साहेब
Bhokar madhe papu patil kondekar amdar honar
हदगाव विधानसभा मतदारसंघ बाबुराव कदम कोहळीकर साहेब आमदार होणार 🚩🚩
नांदेड ऊत्तर काॅग्रेंसचे चे भावी आमदार राजेश भाऊराव पावडे हेच नीवडुन येनार
कंधार मध्ये कोणीही आमदार होऊदे पण भाजप नको
यावेळी शिवाभाऊ नरगंलेच येणार लोहा कंधार मधुन गेल्यावेळी दोन नंबरला होते,
हंबर्डे यांनी विधानपरिषदेत महायुतीला मत दिले ते अजीबात येणार नाहीत.
लोहा 🎉 येणारे आमदार एकनाथ दादा पवार🎉
भावी आमदार भुजंग आप्पा आगलावे 💐💐
Naigaon Vidhansabha " Ravindra patil chavan "⛳
❤❤❤❤ काँग्रेस ❤❤❤❤
नांदेड दक्षिण - मोहन आण्णा ✋
भोकर विधानसभा निवडणुकीत श्री तिरुपती पाटील कोंढेकर विजयी होणार ❤❤🎉🎉
अरे नांदेड मधे 9 विधान सभा मधे 1 तरी मुस्लीम उमेदवार दया का उग तेंचा वापर करुन घेऊ नका
हदगाव विधानसभेचे भावी आमदार सुभाष वानखेडे हेच होतील 🚩🚩
Hadgaon madhi baburao kohlikar ahet n sagali mahiti kadhun video banvaucha kalal।
Only manoj jarange patil ❤
साबणे आता आमदार कधीच होणार नाहीत
😮😮
प्रदीप नाईक येईल kinwat मधे
शिवाभाऊ नरगले vba
माझ्या देगलूर मधून कृतीशील अपक्ष आमदार निवडून यावा... जो शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, रस्ते या विषयाचा जाणकार असावा...
Jitesh kaam karto ki nahi?
Kahich kamacha nahi@@innocentkaminey5193
रवींद्र दादा चव्हाण नायगाव
Nanded North Aimim Feroz Lala sahab
दक्षिण नांदेड मोहन आण्णा
Nanded dakshin aamdar Farooq Ahmed only
नांदेड दक्षिण मोहन आण्णा हंबर्डे
Mukhed madhala tula kahi mahiti nahi dr tushar bhau rathod hech amdar houn hatric honar
Ka dusr kon nahi ka kite divas ghrane shihi
नांदेड दक्षिण मधे फक्त संजय घोगरे पाटील...❤❤
Jarange patil yanche umedwar nivdun yetil 9paiki 9 ,june prasthapit umedwar nivdun yenar prof Manohar Dhonde sir nivdun yetil pan jarange patil support pahije
Dance of democracy
M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad
Dhonde Sir Manage Hotil Loksabhela zale tsecg Vidhansabhelahi
Abee tumchya sarkhya mulech tr aapla samaj maghe ahe j manus ratrich divas karun samaja sathi kam kart ahe tyachya badal aasach kahi pn bolun tyala pudhe jau dyach nahi aani aapan pn kahi karyach nahi. Sudra ree aata tari kiti samajache hal karnr ahe aajun . aapl manus kon ahe tyala olkha aani tyala support kara aani Dhonde sir badal boltana thod sambhalun bola chngla bolta yet nahi tr kharab pn bolu naka
@@om_Shanti12 तुमच्या नेत्यांनी नांदेड लोकसभेला कोणाला पाठिंबा दिला होता माहिती घ्या लिंगायत उमेदवाराविरोधात प्रचार केला तुमच्या नेत्याने तेंव्हा तु झोपी गेला होता का??
तो लिंगायताचा उमेदवार नव्हता त्याचं काम काय लिंगायतांसाठी ?
@@shankarappanalbaleberalika810 तुला काय माहिती रे काम तू शेवटी चमच्या आहेस तुझ्या नेत्याचा. महात्मा बसवण्णा यांचा पुतळा नांदेड मधे व्हावा यासाठी पोलिसांच्या काट्या कोणी खाल्ल्या होत्या बघ जरा. एका पुटल्यासाठी 9 पेक्षा केसेस कोणावर दाखल झाल्या बघ जरा अभ्यास कर. लिंगायत समाजासाठी 50 पेक्षा अधिक केसेस कोणावर आहेत बघ जरा कर अभ्यास.
@@shankarappanalbaleberalika810 लिंगायत समाजाला जेंव्हा तुझा सुपारी बहाद्दर नेता शिव्या घालत होता तेंव्हा कुठे लपून बसला होता तू.
ruclips.net/video/HZTmaHM2kRo/видео.htmlsi=GQl3yVpD4B0tfnut
नांदेड उत्तर दत्ता पाटील कोकाटे ठाकरे गट भावी आमदार
चालू द्या तुमचच . पत्नी .मुलगा. मुलगी .जावई . बाप . आज्जा 😂
Congress party jindabad jindabad jindabad
91 mukhed Only TGR
Nanded uttar madhe
संगिता विठ्ठल पाटील डक
भोकर मध्ये श्रीजया ताई चव्हाण आमदार होणार
जुना प्रतिनिधी कोणी येणार नाही याची दखल घ्यावी
लोहा कंधार विधान सभेतून एकनाथ दादा च निवडून येणार
दक्षिण नांदेड मतदार संघामध्ये हंबर्डे जिंकणार
Only Tushar Rathod
माहिती परिपूर्ण नाही ....!आजुन आभ्यास हवा ...!!
प्रसार माध्यमांनी केवळ मागची नावे पाहून प्रतिक्रिया देण्यापेक्षा सध्याची परिस्थिती काय आहे हे पाहून व्यक्त व्हावं..कारण मूखेड विधानसभेत 2024 मध्ये अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व,शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी,विद्यार्थी या सर्वांच्या प्रश्नांची जान असणारे,नांदेड लोकसभेत सिंहाचा वाटा उचलणारे डॉ.यशपाल भिंगे साहेब हे आमदार असतील.
#Hello_Maharashtra
@Hello Maharashtra
Mla Tushar Rathod
Vba
Pradip naik saheb yenar kinwat mdye
India alance jindabad jindabad jindabad jindabad jindabad
पजां सर्व सीटा निवडुन येणार
किनवट विधानसभा वंचित बहुजन आघाडी जिंकणार
पुर्ण देशात एक न्ंबर भस्टाचारी ता.मुखेड च होय
Nanded Dakshin Mohan Anna Congress
Nahi
काँग्रेस ओन्ली
मुखेड च्या जनतेनी आता ठरवलं यंदा गवगड्यातील, वाडी तांड्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी डॉ.यशपाल भिंगे साहेबांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला आहे.
मते देणार नाही भिंगेला आम्ही भरपूर मते दिले लोकसभेला पण ते वंचितला गद्दार झाले म्हणून मते नाहीत.
मराठवाड्यात यंदा 46 पैकी 35 मराठा आमदार विजयी होणार
पप्पू कोंढेकर फिक्स आमदार भोकर मतदारसंघ
भोकर मध्ये फक्त साहेब..
नांदेड उत्तर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर साहेब फिक्स आमदार आहेत
Right ❤🇮🇳🙏🏽
सामान्य जनतेची गोरगरिबांचे प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी एक सुशिक्षित व विचारवंत बहुजन नेते डॉ. यशपालजी भिंगे साहेब मुखेड
हदगाव हिमायत नगर विधानसभा मतदार संघात शिवसेना चे बाबु राव क़दम पाटील कोहलीकर साहेब च आमदार होणार आहेत पत्रकार साहेब दोन एकोणीस ला अपक्ष असून दोन नबर वर राहिले दोन चोविस ला हिंगोली लोकसभा मतदार संघात महायुति चे उमेदवार होते पण तयाचा पराभव झाला पण हदगाव हिमायत नगर मतदार सघात बाबु राव क़दम पाटील कोहलीकर याना तेरेहतर हजार मतदान झाले आहे विजय उमेदवार ला फक्त सोलासे मत ची लिड आहे दोन चोविस ला फिक्स आमदार बाबुराव क़दम पाटील कोहलीकर साहेब च तुम्हीं पत्रकार लोक ग्राउंड झिरो ची माहिती जरा घेत राहा जनतेत जावून कोण आमदार होणार आहे
भाऊ जरा हादगाव हिमायतनगर मतदार संघाचा जरा आभ्यासकरा बाबुराव कदम कोहळीकर निवडुन ऐतील
मुखेड यशपाल भिंगे♥️♥️♥️
Nko re tyana
वंचित
Bhokar seat padnar nakki
भोकर पप्पू पाटील कोंडेकर
Mahavikas aaghadi sampurn jaga jinktil
Bhokar la Mahavir Jain only
Mukhed madhe fir bhadvya kalel rathod sahebanche kaam
Fkt jarange Patil ❤
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनाथ दादा पवार भावी आमदार असतील
😂😂
नांदेड दक्षिण चे भावी आमदार हेमंत पाटील
Visra
उत्तर नांदेड मतदार संघ वंचित जिंकणार
अशोक चव्हाण यांचे वारे काय असते ते विधानसभेला पहा ..
внσкαя ¢нαναи
MLA BALAJI KALYANKAR