हे ६ नेते Latur चे पुढचे आमदार असतील | Maharashtra Assembly Election News 2024 | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • हे ६ नेते Latur चे पुढचे आमदार असतील | Maharashtra Assembly Election News 2024 | Vishaych Bhari
    लातूर हा २०१४ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. विलासराव देशमुख या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसच वर्चस्व होतं. २०१४ साली मात्र विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर आणि नरेंद्र मोदींच्या उदयानंतर काँग्रेसची देशभरातील लाट ओसरली. काँग्रेसला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात ४४ तर २०१९ ला केवळ ५२ जागांवर समाधान मानावं लागलं. लातूरमध्येही मागील १० वर्षं भाजपने वर्चस्व गाजवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वीय सहायक असलेल्या अभिमन्यू पवार यांनाही औसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आणलं. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारत देशभरात जवळपास शंभर जागा जिंकल्या. महाराष्ट्रातही लढवलेल्या १७ जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने स्वतःवर चढलेली मरगळ झटकून दिली. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला, बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्याला धरूनच बहुतांश लोकांनी काँग्रेसला मतदान केलं असं विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील निकालावरून तरी स्पष्टपणे दिसून आलं. लातूरमध्ये विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा पराभव करत डॉ शिवाजी काळगे हे विजयी झाले. या निमित्तानेच देशमुख कुटुंबाची जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड पुन्हा दिसून आली. याच पकडीचा फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता असून इथल्या ६ जागांवर नेमकी कशी परिस्थिती राहील याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडीओत घेऊयात.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #latur
    #latursoyabanbazarbhav
    #laturnews
    #laturvidhansabhaelection
    #laturloksabha2024
    #laturpoliticalnews
    #maharashtranews
    #maharashtraassembly
    #maharashtranewsliveupdates
    #latestnews
    #latestmarathinews
    #sharadpawar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #uddhavthackeray
    #ajitpawar
    #marathinews

Комментарии • 36

  • @samk455
    @samk455 3 месяца назад +13

    Latur city Amit Deshmukh
    Latur gramin Dhiraj Deshmukh

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 2 месяца назад

      मग अमीत देशमुख धिरज देशमुख आमदार होणार असेल तर निवडणुक खर्च कशाला करायचा निवडणुक आयोगाने डायरेक्ट certificate देउन टाकावे 😂😂😂😂😂😂😂

    • @samk455
      @samk455 2 месяца назад

      @@rahulkendre7752
      ते तुम्हाला निवडणूक झाल्यास समजेल 😂..
      जरा थांब फक्त एकदा निवडणूक लागू द्या

  • @Govind-tn5wj
    @Govind-tn5wj Месяц назад +2

    Bhalerao saheb🎉🎉

  • @amolmadde1400
    @amolmadde1400 Месяц назад +7

    माहाविकास आघाडी 5 आमदार

  • @rajpalgore5265
    @rajpalgore5265 Месяц назад +1

    Ausa Dnkarrao mane

  • @manegv84000
    @manegv84000 Месяц назад +3

    निलंगा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अजित तुकाराम माने यांना उमेदवारी देण्यात यावी ही नंम्र विनंती सचिव जी व्ही माने जिल्हा सचिव मराठवाडा शिक्षक संघ लातूर

  • @access00
    @access00 2 месяца назад +4

    Sudhakar bhalerao next mla udgir 👍

  • @suhassuryawanshi2275
    @suhassuryawanshi2275 11 дней назад

    Amit bhaiya only for Latur best

  • @ferozshaikh5248
    @ferozshaikh5248 29 дней назад

    आम आदमी पार्टीचे अश्विन नलबले

  • @ChandaKajam
    @ChandaKajam 19 дней назад

    Sanjay bansode nahin hona Vijay

  • @bhagyashrimudbe965
    @bhagyashrimudbe965 23 дня назад

    उदगीर चे आमदार ओन्ली बनसोडे साहेब

  • @akshaytighade3700
    @akshaytighade3700 12 дней назад

    लातूर ग्रामीण संतोष भाऊ नागरगोजे

  • @amolnavatake4371
    @amolnavatake4371 Месяц назад

    Nilanga Abhay Dada

  • @ChandaKajam
    @ChandaKajam 19 дней назад

    Bhalerao next MLA

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 Месяц назад

    आत्ता कस मनोज दादा म्हणतील तस ओन्ली वन मनोज दादा 🎉🎉🎉

  • @OmkarGaikwad-u2j
    @OmkarGaikwad-u2j 2 месяца назад +1

    Uttamrao wagh apaksh ahamadpur chakur

  • @dinkarsuryawanshi2047
    @dinkarsuryawanshi2047 Месяц назад

    भाजपचा सूफडा साफ होणार है नक्की

  • @imranSheikh-u4h
    @imranSheikh-u4h 2 месяца назад +1

    Only Amit.dihraj

  • @HarshPatil-r2m
    @HarshPatil-r2m Месяц назад +1

    Ausa Vidhansabha 2024 Amdar Only shrishail Dada utge fix

  • @mahadevwalande1433
    @mahadevwalande1433 3 месяца назад +8

    Sudhakar भालेराव next mla

  • @Shri__37
    @Shri__37 2 месяца назад +5

    उदगीर मधून संजयभाऊ बनसोडे पुन्हा एकदा प्रचंड मताने विजयी होतील...✌🏻🔥💯

  • @surendradhumal2191
    @surendradhumal2191 Месяц назад

    निलंगा विधानसभेच ठरलय या वेळेस आशोकराव पाटील निलंगेकरच हेच आमदार आसतील

  • @Shri__37
    @Shri__37 2 месяца назад +4

    उदगीर मधून फक्त संजयभाऊ बनसोडे...✌🏻🔥💯

  • @ShivrajDeshmukh-h8e
    @ShivrajDeshmukh-h8e 3 месяца назад

    निवडणूक काही करू नको हे सगतील तेच result lok sabha madhe बगितल तुमचं आकलन हेच होतील खासदार त्यातील किती खर किती खोटं मागील व्हिडियो जाऊन बगा 😂

  • @KakaBhalekar
    @KakaBhalekar 3 месяца назад +3

    Deshmukh nahi fakt maratha arkshan Jo deil toch maharastra cha cm❤

  • @laxmikantkulkarni9003
    @laxmikantkulkarni9003 Месяц назад +1

    लातुर मतदार संघात बदल होणे आवश्यक आहे कारण नवीन चाहऱ्याला संधी मिळणे आवश्यक आहे.

  • @harshwagh9184
    @harshwagh9184 3 месяца назад

    We got sneha before assembly elections xD

  • @prathmeshshinde6917
    @prathmeshshinde6917 3 месяца назад

    Prathmesh shinde patil next mla of latur🎉

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 2 месяца назад

    Latur city - Archanatai patil chakurkar
    Latur gramin - Ramesh karad