Ausa Vidhansabha : देवेंद्र फडणवीस यांचे अभिमन्यू चक्रव्युहात अडकणार; असं का बोललं जात आहे? LetsUpp

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • Ausa Vidhansabha : देवेंद्र फडणवीस यांचे अभिमन्यू चक्रव्युहात अडकणार; असं का बोललं जात आहे?
    -
    देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी पीए म्हणून काम पाहणाऱ्या अभिमन्यू पवार हे मागील पाच वर्षांपासून औसा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. यंदाची निवडणूक लढवण्यास ते सज्ज आहेत मात्र अमित देशमुख यांनी औसा मतदार संघ काँग्रेसकडे खेचण्यासाठी स्वतः या मतदारसंघात लक्ष घातलं आहे. त्यामुळे फडणवीस यांचे अभिमन्यू हे चक्रव्युहात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय होऊ शकत यंदाच्या औसा विधानसभा निवडणुकीत आणि काय आहे येथील राजकीय परिस्थिती? याचाचं लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड जरूर आढावा...
    -
    #ausavidhansabha #AmitDeshmukh #abhimanyupawar #basavraopatil #ausanews #vidhansabha2024 #vidhansabha #SharadPawar #VidhanSabhaElection #IndapurVidhansabha #MahaVikasAghadi #mahayuti #NCP #BJP4IND #UBT #Shivsena #ShivsenaUBT #Congress #maharashtrapolitics #PoliticalNews #politics #groundzero #औसा_विधानसभा #ग्राउंडझिरो #LetsUppNews #LetsUppMarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 31