ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏🙏🌹🌹 यु ट्यूब वर मकरंद बुवांच्या प्रत्येक कथा ऐकण्याचा प्रयत्न करते एकदा तरी प्रत्यक्षात ऐकायला मिळावे अशी स्वामीं चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🌹
श्री मकरंदबुवा आज मला श्री मद्भागवत अकरावा स्कंध चांगला समजला. कथेमध्ये इतका विस्ताराने सांगितला जात नाही खूप खूप धन्यवाद. 🙏🙏 श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹
आपले किर्तन, प्रवचन खुपच प्रेरणादायी, प्रबोधनात्मक असते. यु ट्युब वर श्रवण केले. दोन वर्षांपूर्वी राममंदिर, बाभई, बोरीवलीत प्रत्यक्ष श्रवणाचा लाभ मिळाला
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
खुप छान कथा ऐकत राहावे वाटते.२४ गुरुंबद्धल खुप सविस्तर कळले. आदरणिय मकरंद बुवा धन्यवाद आणि आपणास कोटी कोटी प्रणाम. आपणाकडून असेच खुप ऐकायला मिळो. आयोजकांचे आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय
श्रीराम जयराम जयजय राम
जय जय रघुवीर समर्थ
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏🙏🌹🌹
यु ट्यूब वर मकरंद बुवांच्या प्रत्येक कथा ऐकण्याचा प्रयत्न करते एकदा तरी प्रत्यक्षात ऐकायला मिळावे अशी स्वामीं चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🌹
🙏💐🙏
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
Jay sadguru
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏
🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌹🌹जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद 🙏🙏
जय सदगुरू
❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
हरी ओम नमो भगवते वासुदेवाय
अनेक वार वंदन अतिसुंदर निरुपण विनंती आरतीतला गेडवा उलगडावा व मीठ काळी तुळस पान लिंबूची सालवपाणीउकळून वाफ घेऊनपहा जयजय राम
./' ,% ल
ऐकताना खूप आनंद होतो.
ॐनमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏
Namaskar buwa. Sundar zale pravachan🙏🌹🙏
श्री मकरंदबुवा आज मला श्री मद्भागवत अकरावा स्कंध चांगला समजला. कथेमध्ये इतका विस्ताराने सांगितला जात नाही खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹
आपली भारतीय संस्कृती जपण्याची तळमळ, त्या दिशेने प्रत्यक्ष पाऊले आपण उचलीत आहात. आपली की्र्तने नेहमीच श्रवणीय, प्रेरणादायी असतात. जय श्रीराम 🙏
मकरंद बुवांची किर्तने, प्रवचने श्रवणीय,बोधदेणारी असतात.मनः पूर्वक अभिनंदन, नमस्कार.
Jay shri RAM 💐💐🙏🙏🙏👌👌
Namaskar 🙏
आपले किर्तन, प्रवचन खुपच प्रेरणादायी, प्रबोधनात्मक असते. यु ट्युब वर श्रवण केले. दोन वर्षांपूर्वी राममंदिर, बाभई, बोरीवलीत प्रत्यक्ष श्रवणाचा लाभ मिळाला
💐👏👏👏💐
नमस्कार
Jai Sriram🙏🙏🙏
बुवा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏 संस्कृती जपण्यासाठी आपली असलेली तळमळ नक्कीच फलदायी होईल ....मनःपूर्वक शुभेच्छा
जय श्रीराम 🙏🙏
कृपया श्री प्रमोद जोशी यांचे निरूपण अपलोड करू शकता येईल का
Khoopch Chan Nirupan zale. Sarvanni Te ekun thychya prachar karun itranna pun Jarur Jarur forward karavet he Shri Maharajche charani Pratharna. Jai Shriram
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
जय सदगुरू
🕉️नमो भगवते वासुदेवाय नमः
🙏🙏🙏
नमस्कार
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏