खरच आपल आईच आहे सर्वस्व आईची लगबग असते तिच्यामुळे मुलांचे आयुष्य सुखमय आनंदी रहाते आईने किती बॅगा भरून दिल्या मुलाला कुठेही काहीही कमी पडू नये म्हणून धावपळ करते खरच आईविना हे जग भिकारी आई हे दैवत आहे छान तयारी केली नातवाची चाक काढली व जेवण सुध्दा करून दिले व एवढ्या रात्री ती बाई गाडीपर्यंत सोडायला सुध्दा आली किती हे प्रेम आहे हे आईचे खुप छान वाटला विडिओ त्या आईला माझा नमस्कार
दादा तुमचा चेहरा आज नाराज होता शेवटी गावाबद्दलचे पे्म हे आयुष्याचाच एक भाग आहे तसेच आईलाही सोडून येणे हे इतके सोपे नाही तिची माया इतकी आहे की एवढ्या वस्तू दिल्या तरी तिचे मन भरले नाही अजून काही तरी द्यावेच असे वाटते म्हणून तर तिची जागा आयुष्य भर कुणीच घेवू शकत नाही असे एकटीला सोडून येताना मन भरून येते आई तुमची खूप खूप आठवण येईल 🙏🙏🙏
Khup masta ahe tumchi family. Ani tumche videos ek no satish dada. Panvel che asude kiva gava kadche amhala tumche saglech videos baghayla khup avadtat. Dev karo tumchi khup progress hovu de. Nakkich honar karan tumchi mehnat pratyek video madhye diste. Saglyanna khup prem khaas karun pranju didi ani khalashi mama la.
खूप छान व्हिडिओ.चला मुंबईला, परत महिन्या दीड महिन्याने.गावी कापणीला यायचे आहेच.मुंबईहून येताना गावी आईला काय नेऊ किती नेऊ तुमची दोघांची लगबग .आणि गावी तुम्हाला काय काय द्यायची.आईची लगबग.खरचं जेवढा आईचा जीव तुमच्यावर तेव्हढाच तुमचा आईवर.असेच कायम प्रेमाने रहा.छान वाटत.चला आले घरी पनवेलला.बाय वर्षा, पडणू प्रांजल ♥️♥️♥️तू काही दाखव . छानच असतात.तुझे व्हिडिओ .टेन्शन घेऊ नको मला खूप आवडतात. 👍👍
शेवटी आईची माया वेगळीच असते मूल कितीही मोठे झाले तरी ती वेड्या सारखी प्रेम करते त्याच्या साठी काय करूआणिकाय नको असे होते म्हणून च तीला आईम्हणतात
खरच आपल आईच आहे सर्वस्व आईची लगबग असते तिच्यामुळे मुलांचे आयुष्य सुखमय आनंदी रहाते आईने किती बॅगा भरून दिल्या मुलाला कुठेही काहीही कमी पडू नये म्हणून धावपळ करते खरच आईविना हे जग भिकारी आई हे दैवत आहे छान तयारी केली नातवाची चाक काढली व जेवण सुध्दा करून दिले व एवढ्या रात्री ती बाई गाडीपर्यंत सोडायला सुध्दा आली किती हे प्रेम आहे हे आईचे खुप छान वाटला विडिओ त्या आईला माझा नमस्कार
❤️❤️
केळी भोपळे पडवळ सगळे दिसते इथे बाजारात पण घरच्या नैसर्गिक भाजीची मजाच वेगळी. श्रीमंत आहात तुम्ही.👍👍👍
Gavachya bhajya ❤️
गावाकडच वातावरण छान आहे आई च मन मोठ असते आईला मुलं जाताना काय देऊ नी काय नी खूप छान गावते गाव च असते
खूप छान वाटला हा ब्लॉग दादा आईंची ती मायेची धावपळ, जय शिवराय
शेवटी आई चि माया वेगळीच असते
आई ही आईच असते तिची सर कोणालाच नसते, तिला काय करू आणि काय नको असे गावाला आई असते तिला होते, खूपच छान नजर काढली आईने नातवाची
Gavcha Video Khup chan aahe Gavala Jatana Ani Yetana As Vatteki Aamhi Sudha Tumcha Sobat Journey Karto Ase Vatte👌👌👍
सुंदर विडीओ 👌👌👌👌
दादा खरंच आईची तुम्ही निघणार म्हणून किती धावपळ सुरू होती काय काय देऊ असे तिला झाले होते गावचे वातावरण खूपच छान आठवण तर येणारच गावचे सगळे विडिओ भारी 👍👍
Hoy ❤️❤️
Sundar vdo 👌🙂🙌🚩
Tumchi aai mala khup awadate. Shree Swami Samarth 🙏
छान व्हिडिओ असतात तुमचे सर, आयीची माया वेगळीच असते
Chaan video
व्हिडीवो आवडला खुप वाईट वाटले गावाचे व्हिडीवो आता बघायला नाही मीळणार आता
खूप छान व्हिडीओ 👌👌
Pranju kup hushar aahe haa 👍
Khup chhan video 👌👍❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup Chhan Bhava 💐💐🇮🇳
Khup chan vidio aahet !
छान व्हीडीओ 👌
Khopach chan ahe tumche gav ani tumhchi family tumche barech video baghitle khup chan
Welcome गावची भेट आणि भाकरी चटणी मस्त
Gavamdhel video khuap mast ashatat😇😇👌👌
Nice video satish dada
miss you आंबिवली.अस वाटत आम्हीच गावावरून आलो. खूप छान video👌👌👌
हा ताई अगदी बरोबर बोलात🙏 🌴🌴
Mast👌🏻
Khup chan hote tumche video Bappa chi tyari pasun te visarjan sarv khai ekdam apratim zale.🙂🙂👍
Vlog 👍मस्त
Jeevanat aaiche mahatva far mothe aahe,aaichi maya vegali asate tu farach bhagyawan ashes tuzya aaila pahun mazya aaichi aathavan aali
छान आहे व्हिडिओ
Khub chann satish sir
व्हीडिओ 👍👍
गावाकडच वातावरण छान आहे. गाव ते गाव च असते. गावच वातावरण मिस करु. गाव ते मुंबई चा प्रवास खुप छान.
Hoy 😊
Very. Nice.
Khup mast, emotional moment to leave village , emotions see on ur face, back to Mumbai....
Msttch
आई किती धावपळ करतात आईची माया वेगळीच असते. 🙏🏻🙏🏻
खूप खूप छान विडिओ आवडला
अतिशय उत्तम असा विडिओ खुप छान असा गाव ते मुंबई चा प्रवास खुप खुप छान विडिओ .
nice video.
Gavakadche video ch mast astat
आजचा व्हिडिओ बघून मुंबई ला आल्यासारखे वाटले छान च व्लाॅग
Khup chan episode dada 👌👌👌
Aaichi maya
Khup chan video. ..roj tumche video chi vat bght aste. ..pradnu acting niragas pana aani tumchi family khup chan. ...Happy family
खुप छान भाऊ शब्द नाही सुचत डोळे भरून आले विडियो बघुन खुप पुढे जाणार तुम्ही
Welcome back to Mumbai.
अप्रतिम हिङवी बनवले दादा
खुप छान व्हिडिओ 👍👌👍
Dada, Tumche gao khup chan aahe me sarva vedio pahile mastach.
Khup chan video...👌👌
खूप छान परतीचा प्रवास आम्ही पण तुमच्या बरोबर गावावरून पणवेलमधये आलो असे वाटते गावचे वहीडीओ मीस करू
आई ची सगळ्यांची खुप काळजी घेते 👍 तुमचा प्रवास खुप छान झाला आहे 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
खुप छान दादा तुमचे गाव आहे मला आमच्या गावाची आठवण झाली असेच छान विडिओ बनवत राहा
छान विडिओ मित्रा
Must gav ahe tumcha
दादा तुमचा चेहरा आज नाराज होता शेवटी गावाबद्दलचे पे्म हे आयुष्याचाच एक भाग आहे तसेच आईलाही सोडून येणे हे इतके सोपे नाही तिची माया इतकी आहे की एवढ्या वस्तू दिल्या तरी तिचे मन भरले नाही अजून काही तरी द्यावेच असे वाटते म्हणून तर तिची जागा आयुष्य भर कुणीच घेवू शकत नाही असे एकटीला सोडून येताना मन भरून येते आई तुमची खूप खूप आठवण येईल 🙏🙏🙏
एक नबर वीडियो 👌👌👌👍👍
खुप छान व्हिडीओ
Khup chan
अप्रतिम विडिओ 👌
खुप छान video
Welcome mumbai
गणपती बाप्पा मोरया सूखरूप पनवेलच्या घरी आलात आता गावचे विडिओ कधी बघायला मिळणार
सतीश तुझा ब्लॉक सर्वच फार छान असतात आमी तुझा रोजचा एक ब्लॉक पाहत असतो फारच छान खुप अशी गावची मजा येते
खुप मस्त वाटल गावातले व्हिडिओ पहायला असं वाटतं गावातच आम्ही आहोत
Superb dada ❣️❣️❣️❣️
Mastach vdo
नेहमी तू गावावरून निघतोस तेव्हा आम्हाला आमचे जूने दिवस आठवतात ती चटणी ती भाकरी आईचे प्रेम.. आम्हीपण भाऊक झालो 🙏🙏🙏🙏
❤️🙏😊
खुप छान प्रावास 👌👌👍👍
Very Nice 👌👌😃😃
khup chan video ahe dada....... gawavrun yetana man bhauk zal..... aai la aamhi pn miss kru...
Khup masta ahe tumchi family. Ani tumche videos ek no satish dada. Panvel che asude kiva gava kadche amhala tumche saglech videos baghayla khup avadtat. Dev karo tumchi khup progress hovu de. Nakkich honar karan tumchi mehnat pratyek video madhye diste. Saglyanna khup prem khaas karun pranju didi ani khalashi mama la.
Thank you
Waiting for today video
Hoy gheun yeu
खूप छान वाटते तुझा व्हिडिओ बघताना अस की मी माझ्या बहिणीच्या गावी साताऱ्याला गेलेली आहे मला तुझ्या पनवेलच्या व्हिडिओ गावचा व्हिडिओ 👍
Pratyek Bhartiyachya gharrat......Maharajanchi ek aathavan aslich pahije !! 🕉🙏
Very nice 👌👌👍👍
👍👍
I get sad of your mom and mahu miss both love you all ❤️❤️
Mast ❤️👍
मस्त भावा
Osm
🌹🌹🌹👌👌👌👌🌹🌹🌹👌👌 very nice bhau
Khup chhan ahe video... Aai chi maya shabdat sangta yet nahi
Welcome to Panvel bro
खूप छान व्हिडिओ.चला मुंबईला, परत महिन्या दीड महिन्याने.गावी कापणीला यायचे आहेच.मुंबईहून येताना गावी आईला काय नेऊ किती नेऊ तुमची दोघांची लगबग .आणि गावी तुम्हाला काय काय द्यायची.आईची लगबग.खरचं जेवढा आईचा जीव तुमच्यावर तेव्हढाच तुमचा आईवर.असेच कायम प्रेमाने रहा.छान वाटत.चला आले घरी पनवेलला.बाय वर्षा, पडणू प्रांजल ♥️♥️♥️तू काही दाखव . छानच असतात.तुझे व्हिडिओ .टेन्शन घेऊ नको मला खूप आवडतात. 👍👍
जय शिवराय जय सद्गुरू
Khup Chan dada 👌
Khup mst dada ❣️👍🏻
Koti koti pranam .my mother god bless my mam
Khup mast vlog banvta
जय जय रघुवीर समर्थ
Nice 👍🏻
Jai jai रघुवीर समर्थ🙏 Mast video
दादा मनापासून आभार व धन्यवाद तुम्ही आमच्या कमेंट्स वाचून रिप्लाय देता 🙏🙏🙏☺
❤️😊🙏
Ha video bgun emotional zhalo .. great video
Varsha ताई नी pranju नी padnu khup chan ,,😍😍😍
खुपच छान होत गावच सर्व वातावरण आई ची धावपळ, आईची देवाणघेवाणीची घाई. किती छान वाटत. नशीबवान आहे.
Aaj mala swatachi laaj watali..... tumhi Swamin cha ani Maharajan cha photo Daiva sthani thev la aahat je mee khoop vela pasun manaat astana suddha thev la nahi. Mee hey lagech karen ani tumhala hya prerne saathi khoop khoop aabhaar. 🙏 Ek goshta.... kadachit aaplya vaastu shastraat mhatle aahe kee Manushya ganache photo kiwaan pratima Deva barobar thevat nahit.... pujat nahit. Hya baddal tumhi hee mahiti ghya ani tumchya madhyama dwaare amhaala kalva kee Gaavi asa ka kartat. Swamin na ani Maharajanna ..... Koti Koti Namann, 🕉🙏🌹🌹🌹🌹🌹🌹