25 कीलो गव्हाची पांढरी शुभ्र कुरडई..😍आम्ही सर्वांनी मिळून केली कुरडई..😊

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 385

  • @deeparangole435
    @deeparangole435 5 месяцев назад +33

    नेहमी हसत आणि नंदांचे आणि सासू सासऱ्यांची काळजी घेणाऱ्या अर्चनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गोड blessed u archana

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 2 месяца назад +1

    अर्चना ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...कुरडया खूप छान झाल्या..आमची आजी कुरडया करायची .. गहू पाट्यावर वाटून चिक काढायची ..आणि आमच्या घरात पण गोड चिक सर्वांना आवडतो ...मी खास खाण्यासाठी दर वर्षी 2 kg चा चीक बनवते ...आता तर बाहेर विकत मिळतो चीक ...खूप छान व्हिडिओ ..तुम्ही तिघी बहिणींना सलाम आहे ..सगळी भावंडं एकमेकांना धरून आहेत ..छान एकमेकांना मदत करतात ...किती छान वाटते व्हिडिओ बघून आनंद मिळतो...

  • @manishab8407
    @manishab8407 5 месяцев назад +26

    अर्चना ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @ashadate2472
    @ashadate2472 5 месяцев назад +6

    वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्या अर्चना तुला उदंड आयुष्य लाभो हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @aparnatakale3651
    @aparnatakale3651 5 месяцев назад +4

    तुम्ही सगळे खुप कष्टाळू आहात अर्चना तास वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा❤

  • @ashaborude6226
    @ashaborude6226 5 месяцев назад +10

    खूप छान कुरडया छान झाल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्चनाला🎉

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 5 месяцев назад +1

    खरोखर पारंपारिक पद्धतीत करूड्या केल्या आहत आणि वाळवण्यास पण प्लास्टिक चा वापर केलेना नाही . मस्तच.
    आणि अर्चनाला वाढदिवसानिमित्त खुप खुप सुभेच्छा .

  • @chandrabhankadam5111
    @chandrabhankadam5111 5 месяцев назад +12

    हॅपी बर्थडे सुवर्णाताई🎉🎉 कुरडया मला पण पाहिजे भाव कसा आहे ते सांगा

  • @ranjanamapari6177
    @ranjanamapari6177 5 месяцев назад +1

    खुपच छान कुर्डया आहे तुम्ही सगळ्या बहिणी खूप हुशार आहे अर्चनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sunildolas1178
    @sunildolas1178 5 месяцев назад +3

    कुरडया छान झाल्या अर्चनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @anjalikusale3014
    @anjalikusale3014 5 месяцев назад +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्चना कुरडई खूप छान झाल्या ताई

  • @lalita8891
    @lalita8891 5 месяцев назад +2

    तुमची बहिण किती मेहनती आणि कष्टाळू आहे किती सुंदर कुरड्या केल्या किती मेहनत लागते करताना हसमुख अर्चनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा, हनुमान बाबा बेल्स यू खूपच छान व्हिडिओ होता पाहून मन प्रसन्न झाल

  • @vidyakulkarni8576
    @vidyakulkarni8576 5 месяцев назад +5

    कुरडया छान आहे भाव काय एका किलोत किती येतात ते सांगा

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 5 месяцев назад +6

    हॅपी बर्थडे अर्चना अशीच आनंदात रहा ❤💐🎂

  • @Sasar_Majhe_Vlogs
    @Sasar_Majhe_Vlogs 5 месяцев назад +2

    अर्चना ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच हसत राहा खेळत नंदाची काळजी घेत राहा आमच्या सागर दादाला काळजी घेत जा❤🎉

  • @vishalbiradar7868
    @vishalbiradar7868 5 месяцев назад

    अर्चना ताईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात ताई तुमची फॅमिली खूप स्वीट आहे त्यात अर्चनाताई आणि पूजा तर खूपच छान अर्चना ताई चा स्वभाव आणि तुमच्या पूजाचा स्वभाव सेम टू सेम मी हैदराबादहुन बोलते ताई पुष्पा ... श्री स्वामी समर्थ ताई 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @vaijayantinimbalker3128
    @vaijayantinimbalker3128 5 месяцев назад +2

    Very nice Suvarna as I told your work is very neat once u people fix the rate of Khurda I pls tell on u tube will buy

  • @kalpanagotphode7845
    @kalpanagotphode7845 5 месяцев назад +1

    कूरडया एकदम छान झाल्या, छान होता आजचा वीडीओज, Wish you Many Many Happy Returns Of The Day Archana 🎂🎂💐💐

  • @umapagdhune2384
    @umapagdhune2384 5 месяцев назад

    🎉🎉❤❤ अर्चलाला खूपखूप आर्शि . आणि शुभेच्छा वाढदिवसाच्या👌👍💖

  • @AshaPatil-ki1je
    @AshaPatil-ki1je 5 месяцев назад

    Tumcya resipi khupc Chan astat

  • @pallavichaudhari7171
    @pallavichaudhari7171 5 месяцев назад +4

    Happy birthday aarchna ❤ khup chhan video tai❤❤

  • @archanaphapale5195
    @archanaphapale5195 5 месяцев назад +1

    अर्चनाला वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @mandakinivikhe3926
    @mandakinivikhe3926 5 месяцев назад

    अर्चनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤🎉 आणि कुरडया एकच नंबर झाल्या तुमच्या सर्वांच्या मेहनतीला खूप खूप शुभेच्छा😊

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 5 месяцев назад

    लोखंडी सोऱ्या काय भारी हये अगदी मस्त एक च नंबर आणि तुम्ही इतके लोक मिळून करताय ते पण खूप मस्त कष्ट आहेत पण

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 месяцев назад

    जय श्रीराम, सुवर्णा तुमच्या भावजयीला अर्चनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,अंशु शीव गोड बोलतात!!आज माझ्या नातवाचा क्रिदयचा पण वाढदिवस आहे!तुम्ही बहिणी मिळुनछानच कुरडया बनवल्यात!मलाही कुरडई लाल तिखटचामसाला आॅर्डर करायचाय!

  • @vaishaligole6220
    @vaishaligole6220 5 месяцев назад

    खुप छान कुरडई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्चना, Nice family,दादा वहिनी ची जोडी एकच नंबर

  • @user-nb4tj8su1b
    @user-nb4tj8su1b 5 месяцев назад

    हाय सुवर्णा ताई साडी छान आहे आज तुमची कुरडया छान झाल्या पांढरे शुभ्र व एकदम मस्त तुम्ही सर्व बहिणी खूप कष्टाळू आहात अर्चनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @neetapawar6528
    @neetapawar6528 5 месяцев назад +1

    Archana Happy Birthday tumhala 🎉 🥳🎂🎁 tai kurdai ekch number 😊🤤😋

    • @neetapawar6528
      @neetapawar6528 5 месяцев назад +1

      Mala pan pahije sunder kurdai

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 5 месяцев назад +1

    Happy Birthday 🎂 Archana 🎁🥳 कुरडया chan zalya पांढऱ्या शुभ्र ❤❤😊

  • @rupatupe894
    @rupatupe894 5 месяцев назад

    खूप छान सुंदर दिसत आहे कुरडई....😊 Happy Birthday Archana 🎉🎉🎉🎉

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 5 месяцев назад

    अर्चनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त विडिओ

  • @vaishalisankhe604
    @vaishalisankhe604 5 месяцев назад

    ताई तुम्ही कुरडया विकत देता का देत असाल तर आम्हाला किंमत व कुठे मिळतील का कुरीयरनी मिळतील नाव पत्ता सांगा

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 5 месяцев назад +1

    अर्चना ताई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @ShobhaJawarkar-pm2ny
    @ShobhaJawarkar-pm2ny 5 месяцев назад

    सुर्वणा ताई तुमच्या वहिनी ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कुरडया पण खुप खुप छान सुंदर 👌🏻👌🏻👌🏻दिसत आहेत

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 5 месяцев назад

    खुपच सुंदर कुरवडी केली ताई 👌👌भारी 👌👌अर्चना ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 5 месяцев назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अर्चनाला

  • @JagrutiKhairnar-zu6pv
    @JagrutiKhairnar-zu6pv 5 месяцев назад

    Tai aamhi chik dudh aani sakhar takun khato khup Chan lagto khup Chan pandhrya shubra kurdai zali aahe aamchya ladkya archana taina happy birthday 🎂 🥳 🎉 🎈 🎁 🎊. Khup Chan vlog 👌👌👌😋😋

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 5 месяцев назад

    अर्चना तुला खुप खुप शुभेच्छा कुरडया खुप छान केल्या ❤❤

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 5 месяцев назад

    Happy birthday dear Archana ❤😊. कुरडया खूप छान फार पांढीशुभ्र अशी आहे मस्त 😊. ..

  • @purvagawade346
    @purvagawade346 5 месяцев назад

    Happy birthday, Archana, kayam ashich raha, kayam hasatmukh, God bless you, video khup Chan 😊😊🎉🎉

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 5 месяцев назад

    सुर्वना, अर्चना ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @charushilakhairnar2747
    @charushilakhairnar2747 5 месяцев назад +1

    Happy Birthday Dear Aarchana Tai❤😊

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 5 месяцев назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अर्चना, 💐💐🎂🎂 ताई कुरडया छान

  • @ushasworld6m
    @ushasworld6m 5 месяцев назад

    Happy birthday Archana....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    कुरडई खुप खुप छान मस्तच
    👌👌👌👌👌👌👌👌
    ताई व्हिडिओ खुप खुप छान मस्तच
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pranjalitikote6959
    @pranjalitikote6959 5 месяцев назад

    पाणी किती घ्यायचे ,चिक किती घ्यायचा हे नाही सांगितले ताई

  • @Lettherebedelta
    @Lettherebedelta 5 месяцев назад

    Chaan zaaya kurdya tumhi tighi bahini saarkya distat gharchech family aahet mathatila❤❤❤

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 5 месяцев назад

    Mastch zala kurdae price saga lovkar..happy bday Archana 🎂🎉😊

  • @shitalshinde5342
    @shitalshinde5342 5 месяцев назад

    अर्चना ताई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤

  • @user-jr4ny9zx5m
    @user-jr4ny9zx5m 5 месяцев назад

    अर्चना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ताई कुरडई खूप छान

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 5 месяцев назад

    amruta khup cute diste😊

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 5 месяцев назад

    mavshi khup bhari zalya kurdaya pandhrya shubhr ..maze pn pappa MSEB mdhech ahe ..amhala pn khup cheek avdto😋😋..Happy birthday mami🍰🎂

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 5 месяцев назад

    Archana cha sarva nanadbai chan ahet.melun mesalun rahtt 🤗

  • @Virajshinde842
    @Virajshinde842 5 месяцев назад

    Kuhpch Chan birthday nice sagar Dada nice archana nice family sarv bhanichya business la khup subhechha. Rahul Dada la pagar dya khup efforts aahet tyache tumche mr, on mehnti aahe aani tumhi pn

  • @hemakotian7334
    @hemakotian7334 5 месяцев назад

    Happy Birthday to Archana.... wishing her happiness and blessings always.❤❤

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 5 месяцев назад

    सुवर्णा मला पण चीक आणि नागलीची किशी खूप आवडते 😊❤मला पाठव.

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 5 месяцев назад

    Happy birthday अर्चना कुरडया येक नंबर video bharich

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f 5 месяцев назад

    वाढदिवस च्या खुप शुभेच्छा अचनाताई कोरडया छान झाले त ❤❤😊🎉🎉

  • @sureshnikalje8382
    @sureshnikalje8382 5 месяцев назад

    Me vidya nikalje. Haapy birthday to aarachna. God bless you.

  • @sonalivishalvishe5045
    @sonalivishalvishe5045 5 месяцев назад

    अर्चना ताई ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @shardakushare1693
    @shardakushare1693 5 месяцев назад

    Happy Birthday Arachna🎉❤ अरे आम्हाला पणपाठवा चीक खायला.

  • @user-tz8gt7yg7f
    @user-tz8gt7yg7f 5 месяцев назад

    कुरडया खुप छान तुम्हीं र्सव बहिनी खुप कष्टाळू आहे ताई

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 5 месяцев назад

    अर्चनाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 5 месяцев назад

    Kurdai khup chaan....Happy Birthday Archana Tai🎉

  • @sau548
    @sau548 5 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्चना ❤🎉

  • @supriyapatil7050
    @supriyapatil7050 5 месяцев назад

    Kupch chan kurdai banvali.archana tai na vaddivashcha subecha🎉

  • @reshma4679
    @reshma4679 5 месяцев назад

    Khupch chan kuradai👌👌👌👌 tai malahi kuradai ghyaychi aahe

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 5 месяцев назад

    अचॅना तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 5 месяцев назад +3

    अनेक शुभाशीर्वाद

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 5 месяцев назад

    हाय सुवर्णा खूप मस्त झालेत कुरूडी आर्चनाला वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा❤❤🎉🎉

  • @sanketibhosle1046
    @sanketibhosle1046 5 месяцев назад

    Kurdaya khup chan zalyat.Happy birthday Archna🍰🍰

  • @vijaydeore650
    @vijaydeore650 5 месяцев назад +1

    वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्चना

  • @manojpatil9032
    @manojpatil9032 5 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्चना...💐💐

  • @Shailnikam18june
    @Shailnikam18june 5 месяцев назад

    ताई .. एकदा सर्व सामानाची किंमत सांगा विडिओ मधे... लाल तिखट, काळा मसाला , कुरडई, पापड इ. म्हणजे एका वेळेस ऑर्डर देता येते.. 🎉 व सर्वांना किंमतही कळेल...

  • @sangeetachaudhari9823
    @sangeetachaudhari9823 5 месяцев назад

    Kurdai cha bhav sanga?

  • @thesouthindianmumbaiker5966
    @thesouthindianmumbaiker5966 5 месяцев назад +1

    Happy Birthday God bless you Archana ❤️❤️❤️❤️❤️

    • @vanitagade3383
      @vanitagade3383 5 месяцев назад

      काय किलो आहे कुरडय

  • @indushegokar8182
    @indushegokar8182 5 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्चना🎉🎉

  • @user-pu9jo6jh1m
    @user-pu9jo6jh1m 5 месяцев назад

    अर्चना मामींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,

    • @user-pu9jo6jh1m
      @user-pu9jo6jh1m 5 месяцев назад

      🎉🎉 कुरडई खूप छान आहे

  • @harshalawanjari8037
    @harshalawanjari8037 5 месяцев назад

    Happy Birthday Archana. Tai kurdai 1No zalya

  • @priyapatil9572
    @priyapatil9572 5 месяцев назад

    अर्चना ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kamleshgahlot5809
    @kamleshgahlot5809 5 месяцев назад

    Happy Birthday अर्चना आनंदी राहा ❤❤❤🎉🎉🎂🎂🎉🎉🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐

  • @vandanaamate998
    @vandanaamate998 5 месяцев назад

    वा mast
    Happy Birthday अर्चना

  • @user-up2or7xy5h
    @user-up2or7xy5h 5 месяцев назад

    वाढदिवस ाच्या. शुभेच्छा अर्चना

  • @sunitagangakhedkar7255
    @sunitagangakhedkar7255 5 месяцев назад

    कुरड इ खूपच छान झाली आहे ..... आम्हाला पुण्यात मिळेल का

  • @Mr_Ritesh.07
    @Mr_Ritesh.07 5 месяцев назад

    अर्चना वहिनी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉🍫

  • @nehadurselwar1820
    @nehadurselwar1820 5 месяцев назад

    Happy birthday archana tai💐🎂stey happy and healthy

  • @manukarkaradkar4794
    @manukarkaradkar4794 5 месяцев назад

    वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा अर्चना

  • @shobhanamulane6110
    @shobhanamulane6110 5 месяцев назад

    Happy Birthday archana ani kurdaya khupch chan pandhrya shubhra mast👍

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el 5 месяцев назад

    Happy birthday archana mami 🎂🎂🎊💐 very nice view 😊

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 5 месяцев назад

    आमच्या वहिनीला वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छां ❤

  • @sushmaswami3826
    @sushmaswami3826 5 месяцев назад

    ताईला वाढदिवसाच्या मंगलमय शूभेच्छा

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01 5 месяцев назад

    Happy birthday dear Archana gbu stay blessed live longer 💐🎂💐🎁

  • @sangitawalunjkar99
    @sangitawalunjkar99 5 месяцев назад

    Kirdai kashi aahe masala kasa kilo aahe

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 5 месяцев назад

    Kurdya khup chan zalya Happy birthday archana

  • @artishevde6612
    @artishevde6612 5 месяцев назад

    अर्चना ला वाढ़दिवसाच्या शुभेच्छा

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 5 месяцев назад

    Happy birthday dear Archana God bless you with happiness 👍👍💐💐🎂🎂🎂🎉🎉🎉

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 5 месяцев назад

    Khup mehenatiche kam aahe suvarna khup khup kautuk hts of

  • @shuklatarameshram5733
    @shuklatarameshram5733 5 месяцев назад

    Khup chhan jhala. Happy birthday Archana. 🎂 🎉🎉

  • @sangitasahane2189
    @sangitasahane2189 5 месяцев назад

    Happy birthday Aarchana 🎉🎉Ashich nehmi aanadi raha god bless you

  • @gulabpawar4147
    @gulabpawar4147 5 месяцев назад

    अर्चना वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎂🍦🍫

  • @sujatamakre5632
    @sujatamakre5632 5 месяцев назад

    Happy birthday, Archana Vahini❤👌👌👍👍🎊🎂🎉🎂🌹😘👍👌