दादा काळजी घ्या निसर्गाचा ह्रास होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करता चांगले आहे पण तुम्ही एकटे पडाल शेवटी तुम्हाला कुणाचा support मिळणार नाही सर्व गद्धार आहेत पैसे मिळाले की कारवाई होत नाही उगाच आपण का वाईट व्हायचे...ह्याचा त्रास आपल्या कुटुंबाला खूप होतो..
दोघेही खंडणी खोर आहेत... अख्या तालुक्या ला माहिती आहे... शरद कोळी कडे fortuner गाडी आहे आणि टेले मॅडम कडे नवीन कोरी Inova creast आहे.... असलं कोणतं बिसनेस आहे काय कि देव जाणो... दोघांचं 😂😄
कोणत्याही पक्षाचे सरकार असूद्या माणसे तिच आहेत पक्ष बदलणारी, सत्तेत असलेल्यांना मदत करणारी, भेसळ, कुदर्जाची कामे, बिल्डर लाॅबी, कारखानदार, हप्ते,वशिलेबाजी,राजकारण्यांचे हस्तक इ. तीच- तीच लोकं असतात.
वाळू तस्करी वाले इतके माजलेले इतके त्याचा विचार करता कामा नये सरकार लक्ष देतील का शरद शरद कोळी चा अभिनंदन करायला पाहिजे उलट वाळू उपसा ही थांबलीच पाहिजे थांबली पाहिजे शरद कोळी ला पोलीस संरक्षण दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे
जय हो शरदराव कोळी आई भवानी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.सोबत बाळासाहेब ठाकरे यांचा आर्शिवाद आहे.आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ही 5 वर्षा पूर्वीची गोष्ट आहे., आज बघा शरद कोळी कोण आहे अन् काय चीझ आहे..2022
शरद दादा बाळासाहेबांचा आशीर्वाद तुमच्या भक्कम पाठीशी आहे
अतिशय समर्पक , अभ्यासपूर्ण आणि प्रथमच निष्पक्ष असं विवेचन वाटलं.अशीच अपेक्षा आहे आपणाकडुन .
एकदम बरोबर परफेक्ट कार्यक्रम केला शरद कोळी भावाने गद्दाराचे धाबे दणाणून सोडले आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩⛳🔥
जय आदिवासी कोळी किंग मोखाडा
शरद भाऊ हमी तुमच्या सोबत आहे
@@धर्मरक्षा_कावडयात्रा_जळगाव0071 q
@@धर्मरक्षा_कावडयात्रा_जळगाव0071घरी बसून सर्वच ही भाषा बोलतात.कि आम्ही तुमच्या पाठीशी आहे.
Real fighter
उद्धव साहेब चे कट्टर समर्थक शिवसैनिक शरद दादा कोळी 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
ताई तुम्ही पण खूप निष्ठावंत आहात ताई तुम्हाला जय महाराष्ट्र
गर्व आहे आम्हाला शरदराव तुमचा आणि तसे ही शरद नावाची मनसे खरंच चांगले असतात🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉
बघुया आता एबिटी कायकरते
Only Sharad dada koli
मदत कुणाकडे मागणार जनता योग्य मजत करील
खरे आहे धाडस ताई
नमस्कार. ताई तुम्ही खर्या जिजाऊ ची लेक शोभता. एवढी संपत्ती ला लाथमारून निसर्गाचा र्हास वाचवण्यासाठी आपण जो गद्दारांना धोबीपछाड केले. धन्यवाद
दादा काळजी घ्या निसर्गाचा ह्रास होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करता चांगले आहे पण तुम्ही एकटे पडाल शेवटी तुम्हाला कुणाचा support मिळणार नाही सर्व गद्धार आहेत पैसे मिळाले की कारवाई होत नाही उगाच आपण का वाईट व्हायचे...ह्याचा त्रास आपल्या कुटुंबाला खूप होतो..
Only शरद दादा कोळी 👑👑👑🔥🔥
दोघेही खंडणी खोर आहेत...
अख्या तालुक्या ला माहिती आहे...
शरद कोळी कडे fortuner गाडी आहे
आणि टेले मॅडम कडे नवीन कोरी Inova creast आहे....
असलं कोणतं बिसनेस आहे काय कि देव जाणो... दोघांचं 😂😄
शरद कोळी साहेब आमचे भाऊ
नेते आहेत
त्यांचा केसाला धक्का जरी लागला तर आदिवासी कोळी समाज तांडव मातवेल
koli is king
जय महाराष्ट्र शरद दादा
King of koli
दादा गाफिल राहू नका सर्व शिवसेना तुमच्या पाठीशी आहे 🙏🏻🙏🏻🚩🚩
good work sharad koli
जेय शिव सेना जेय महारास्ट्र साहेब
जय महाराष्ट्र साहेब
Salute
Administration should take strict action.
अरे जे 50,लाखची बॅग व दहा एकर जमीन ची कागदपत्रे घेऊन आले आहेत त्याची नावे पोलिसास द्या. म्हणजे चौकशी होण्यासाठी मार्ग मोकळा होईल...😮
पिशवी साठी काय पण...
प्रशिदधी कशी मिळवायची याच, ऊत्तम, ऊदारण
एकदम बरोबर वास्तव मांडले आहे.
Real hero
ः़झ
वः😢😢.
Nice work of police
Sharad koli sir You are GREAT LEADER
Real Hero ❤️❤️❤️❤️❤️
KOLI King jai aadivashi jai walmiki
आरे बाबा असल्या हिरो ना जाती यते गुंडाळू नकोस जरा शहाणा हो
@@rajendrasarnaik9956 poop lpllp a pppp a put poop l ok p pop up pop pplploll
@@rajendrasarnaik9956 pool p
शरद कोळी हीरो आहे
Jay ho koli dhadas
Real hero sharad koli
Good Line Sir
शरद भाऊ आपणास ऊदंड आयुष्य लाभो.नपुंसक सरकारचा धिक्कार असो.
शरद सर 1नंबर 👍👍👍👍
वाळू माफियांकडून पैसे घेऊनच हा अंगावर ईतका सोना घालू़न फिरतोय , आता याच पैश्याच्या जोरावर राजकारणात गेला !
Kohlhi sir you are great we are proud of you
कोणत्याही पक्षाचे सरकार असूद्या माणसे तिच आहेत पक्ष बदलणारी, सत्तेत असलेल्यांना मदत करणारी, भेसळ, कुदर्जाची कामे, बिल्डर लाॅबी, कारखानदार, हप्ते,वशिलेबाजी,राजकारण्यांचे हस्तक इ. तीच- तीच लोकं असतात.
हेच मोठा रेती माफीया आहे रे
Omkar Girhe tu pan reti mafiya aahe
@@anilgite8035 LPLLLLllllllllllll
👌👌
Thanks
एबीपी न्यूज नेटवर्क वाल्यांना लाज वाटली पाहिजे किरीट सोमय्या आल्यावर काय संगीत लावलय 😢😢😢😢😢😢😢
Only आमचा राजू दादा
मिनाक्षी ताई अभिमान आहे आम्हाला तुमचा
समृद्धिवर वारंवार अपघात होताहेत हे विचारात घेऊन रोड वर ती स्पीड लिमिट द्यावं तर अपघात कमी होतील
पोलिस काय झोपले काय थंडीत सोलापूरचे,
पोलिस जरा काम करा नुस्त पावत्या फाडू नका
याची सरकार ने चौकशी करून कारवाई करावी आणि शरद दादा याना सरशण द्या
Koli king sharad dada
koli king
Sharad koli saheb is our brave shiv sainik l.
कोळी च मफीया आहे
शरद दादा जपून रहा 😇🙌🙏
ताई जय महाराष्ट्र तुम्हाला
Nice work
शरद दादा 💪💪💪💪🚩🚩🚩🚩
Best
ओन्ली सरद दादा कोळी ❤️❤️🚩🚩
शरद भाऊ फक्त आवाज द्या कोळी समाज पेटून ऊठेल
फुल्ल ड्रामा कशाला कोण अशी सुपारी देईल
वाळू माफियांच्या नावानं स्वतची पब्लिसिटी आहे
सर्वसाधारण वेडा लहान माणूस आहे
🙏🙏🙏
Bakwaas news....
Koli is also one cheater
Person 😮😮
👍👍👍👍👍
या दादाच्या जिवाला धोका आहे तरपोलिस द्या आणि मविआ ने साथ द्या ...मदत करा ...तेथें राजकारण करू नका ...
शरद कोळी आमच्या जिव का प्राण जय धाडस
Policani aropivar karva keli pahije.
नंबर द्या दांदा चा
Sarad King of aadivashi
पोलीसांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे.नाहि तर हे सरकार प्रामाणीक माणसांनचे प्राण घेईल.
Koli best
वाळू तस्करी वाले इतके माजलेले इतके त्याचा विचार करता कामा नये सरकार लक्ष देतील का शरद शरद कोळी चा अभिनंदन करायला पाहिजे उलट वाळू उपसा ही थांबलीच पाहिजे थांबली पाहिजे शरद कोळी ला पोलीस संरक्षण दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे
फक्त तलाठी सर्कल हेच माफीयला मदत करतात
जय जिजाऊ ताई मी मराठा परतूर उन
हे दोघेही लोकाना फसवतात
आला शेमण्या... त्यांचा बचाव करायला 😂
शरद जी! थोडी कळ काढा.आमदारकीचे तिकीट नक्की.
शरद कोळी वाळू माफिया udhav साहेबांची धड धड ती तोफ
सरळ सरळ पोलीस संरक्षण पाहिजे असं म्हणायचं पाहिजे होतं कारण मागून कोणीतरी शिकविते त्या महिलेला
शरद दादा कोळी साहेब नमस्कार
आधी जातीनिहाय जनगणना करा जिसकी जीसकी संख्या भारि ऊसकी ऊतनिहि भागिदारी
GAYATRI COLONY, NIDEBAN ROAD NEAR SAIDHAM SOCIETY UDGIR. VERY NICE PLACE IN UDGIR
koli saheb सैलूट
Butyful news channel
काय हो ..६वर्षापूर्वीची हि बातमी आत्ता दाखवण्याचे कारण काय ?
ही कोळी नावाची निग्रोची अवलाद जास्त दिवस जगत नाय
बरे झाले, तूम्ही आमिषाला भुलले नाही
Let Truth Prevail 🙄😩📢
ज्ञानेश्वर आधी का विठ्ठल आधी मग विठ्ठलाचा उल्लेख ज्ञानेश्वरीत का नाही
शरद कोळी तुझ्यावरती हला बरोबर आहे केलाच पाहिजे
भारतात अजून काय होणार? जो लढतो त्याला गप्प करायचं हेच धंदे सुरू आहेत.
फक्त आणि फक्त शरद दादा कोळी
Hero👌👌👌👌👌👌👌
शरद दादा ताई ही किती महान माउली आहे,द़ोगानापन सलाम,चोर झाले ,पन शआशकपन देवानं जलमाला घातलेय,
घोटाळा केला असेल तर शिक्षा झालीच हवी मग ते कोणीही असो...
मी काही विद्वान नाही की मोठा अभेसाक मला सगा ज्ञानेश्वर आधी
पहिले सरकार होतं तो वाळू खीर भेटत होती आता त्या सरकारमध्ये गोरगरिबाला वाळू भेटत नाही भाग पैशांना भेटते
मग पत्रकार मित्रा तु सरकारच्या बाजूने सुपारी घेतली आहेस का?
शांतता कोणी बिघडवली आहे तिथली आणि तू हाच सल्ला सरकारला का देत नाही.
कोळी साहेब हे सगळे एकाच माळेचे मनी आहेत. त्यामुळे मदत मागताना विचार करून कोणाकडे जायचं हे बघा
0 no no
Aata te Shivsenet aahet baga try karun kay hotay te
धाडस
Ananda Padavale me
Ananda Padavale
Good tai 🚩🚩🚩🚩🚩👍💐💐💐💐