OBC Reservation स्टॅण्डमुळं Bhujbal राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आलेत पण Bhujbal यांना नेमकं काय हवय ?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #BolBhidu #OBCReservation #ChhaganBhujbal #Maharashtrapolitics
भुजबळांना नेमकं काय हवं ?. त्यांना OBC विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटवायचा?, त्यांना OBC समाजाचं आरक्षण वाचायचं?, कि त्यांना मुख्यमंत्री व्हायचय?. भुजबळांना नेमकं काय हवंय? हा प्रश्न गेल्या महिन्याभरापासून विचारला जातोय. बोलभिडू मार्फत भुजबळांची मुलाखत घेण्यात आली, तेव्हा देखील हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, या प्रश्नाचं उत्तर देताना भुजबळांनी मला OBC समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण करायचं आहे, अस पठडीतलं उत्तर दिलं. पण हे उत्तर पटणारं नाही. कारण भुजबळांचा इतिहास, भुजबळांच्या महत्वकांक्षा खूप मोठ्या आहेत. पॉलिटिकली करेक्ट राहणं आणि अखेरपर्यन्त रिलेव्हन्ट राहण्यात भुजबळांचा हात कोणी धरू शकत नाही.
भुजबळ संपल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या, पण जेव्हा जेव्हा या चर्चा झाल्या तेव्हा भुजबळांना धक्कातंत्र वापरूनच राजकारणाच्या केंद्रबिंदूवर येण्याची कामगिरी केली. सध्याच्या भुजबळांच्या स्टॅण्डमुळं भुजबळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आलेत.. हे नक्की, पण महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भुजबळांना नेमकं काय हवय? आजच्या या व्हिडीओतून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
महाराष्ट्रात ओबीसी ची ताकद .. सखल ओबीसी योद्धा .. भुजबळ साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏
एवढं मात्र नक्की बहुजन समाजाचा आवाज आहे ...भुजबळ साहेब
आदरणीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना 100% यश मिळत असल्याने ते ते पुढे जाणार आहेत पुढे जाणार आहेत🌹🌹🌹👍🌹🌹🌹🌹🌹🌹🇨🇮
Armstrong leader Obc only Bhujbhal Saheb ❤🎉😂 👍👌💯💪💪
भुजबळ जर ओबीसी नसते तर ते मुख्यमंत्री झाले असते
त्याची लायकी शिपायाची पण नाही.त्याला त्याच्या लायकीचा जास्त मिळाले आहे.
मग भ्रष्टाचार पण केला नसता?🤓
@@SRGS2434का मराठा नेते भ्रष्टाचार करत नाहीत?
@@SRGS2434का मराठा नेते भ्रष्टाचार करत नाहीत?
ओबीसी चे बुलंद आवाज भुजबळ साहेब भुजबळ साहेब 👍👍👍👍👍
👊👊
@@user-lk4jg6nm1lजय ओबीसी
OBC ki mali....ruclips.net/video/_3v8Tn2k0l8/видео.htmlsi=5n7S-NTin91kepCW
चोट्टा भुजबळ
सत्य आहे..... ओबीसी समाज भुजबळ साहेब म्हणाले तिथेच मतदान करणार..... कोणाला निवडणुकीत विजय की पराजय भुजबळ साहेब ठरवणार.....
जय ओबीसी जय भुजबळ साहेब.
प्रस्थापितांना देऊ उत्तर, कारण ओबीसी शंभरात सत्तर..
भुजबळ साहेब आगे बढो. सारा बहुजन ओबीसी समाज आपके साथ है..💪🇮🇳🚩
जय संविधान जय ओबीसी
Only भुजबळ
सत्य परेशान होता है पराजीत नही
ओबीसी साठी स्वतंत्र पक्ष पाहिजे
कुठल्याही समाजाला लढणारा नेता आवडतो भुजबळ साहेब लढत आहेत म्हणून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भावी मुख्यमंत्री पदासाठी लढणारा नेताच हवा आहे
बेसन सम्राट 😂
बहुजन समाजाचा आवाज भुजबळ साहेब ❤
फक्त भुजबळ साहेब....❤❤
भुजबळजी जिंदाबाद...
भावी मुख्यमंत्रीच आमचे दैवत
🍌🍌🍌 झाले भुजबळ नि स्वतंत्र पक्ष स्थापन करून आपली ताकद दाखवावी
मग लायकी कळेल
छगन भुजबांनी येवल्याचा विकास केला❤❤
विकास आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते ना छगन भुजबळ ❤
भुजबळ मुळे अनेक नेते सध्या कोमात गेले आहेत 🤣
To swata komat gela hoto jail mdhe astana😂
@@omkar...1585pn atta kon gely komat😂😂
@@bhu-i4g chhagya🤣
@@omkar...1585 नाहीरे
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤
ओबीसी सर्व...मग मराठा समाजाला विरोध का
@@lastmanstanding1266कोण विरोध करतंय वेगळं मागा ना.
Evdi varshe arkshan bhogle tari layki sudharat nahi.raktat bhikarchot pana bhinlay
@@hiddentruthshorts6098 वेगळे ला पण विरोध आहे..कारण वेगळे आरक्षण टिकत नाही
@@lastmanstanding1266 भाऊ टिकेल प्रयत्न करत रहा.
Jithe bhujbal tithe OBC ❤
OBC त प्रवर्ग तयार करून लहान जात समुहांना आरक्षणाचा लाभ देणे गरजेचे आहे.संख्येने मोठ्या जाती ना च लाभ मिळत आहे.सूक्ष्म ओबीसी आरक्षण पासून वंचित आहेत.
देशाची न्यायव्यवस्था कोणाच्या झुंडशाही वरती चालत नाही संविधानावर ती चालते
जय शाहू फुले आंबेडकर 🎉 जय बहुजन🎉
Bhujbal Saheb jindabad ❤
काही असो भुजबळ साहेब ओबीसी बाजुंनी आहे 💯 आमचा भुजबळ साहेबांना सपोर्ट 🚩🚩🚩
भुजबळ छका आहे.
@@nitinsawant7984 तु गेला होता का तुझी ..... घेऊन 😅😂
@@yashJadhav670 छ्का faqt भीक मागत असतो, तो दुसऱ्या काही करू शकत नाही.
आमचा माय बाप भुजबळांना.फक्त अण फक्त ओबिसी आरक्षण वाचवायचय.डाव सोडा ओ ते कधिच मुख्यमंत्री झाले असते.पण ओबीसी साठी नाही झालेत
आमचा साहेब,
😂😂😂😂😅😅😅😂😂😂😂हहहक्षक्षक्षक्षक्षक्ष भोक आठवडे बाजारातला भरेकरी छग्या 😂
😂😂
चोर
मनोहर जोशींना मुख्मंत्री केले महणुन बाळासाहेब शी गद्दार केली.
ओबीसी चा वाघ भुजबळ साहेब ❤🎉
भुजबळ faqt गुलाम होता.
बेसन सम्राट
Next cm of real OBC
खरं आहे
Obc चे कैवारी भुजबळ साहेब❤️
एकच पर्व obc सर्व 👍
Love From Yeola ❤
Support Respected Bhujabal sir ❤
Bhujbal Sahebani zoplela OBC samaj jagi kela ahe... Amhi OBC Bhujbal Sahebanchya sobat ahot...Jai OBC
उगाच टीआरपी वाढवण्यासाठी काहीही पुड्या सोडू नका ओबीसी च आरक्षण वाचण्यासाठी आणि बोलण्यासाठी कुणीच पुढं आल नाही तेंव्हा भुजबळ साहेब च पुढं आले हे ही तुम्ही लक्षात घ्या आणि त्यावर पण एक डिटेल बातमी बनवा की बाकीचे ओबीसी नेते ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुढे का आले नाही मग कळलं तुमची शोध पत्रकारिता
दुष्मानाच्या छातीत कळ.. म्हणजेच भुजबळ.. एकच पर्व ओबीसी पर्व
मोदी साहेबांनी ऑस्कर पुरस्कार देण्यासाठी (छगन) नाव शिफारस करण्यात यावी
विषय:- छगन जेलमध्ये छातीत अलेली कळ (सर्वोत्कृष्ट अभिनेता)
जेल मधे गेले की ज्याला येते छातीत कळ तो चोर भुजबळ😂
Konta bhujbal chatit kal yenara ka
Criminal hai
कैदी 😂
Bhujbal A man who sacrificed most of his political aspirations just for well-being of obc community.
💪💪💛Armstrong Power💛💪💪
ED, महाराष्ट्र सदन घोटाळा, तेलगी घोटाळा, गरिबांचे घर बळकावणे जिंदाबाद
😮 And a man who made several crores of rupees simultaneously
Kashta che paise...what a joke ?
अजिबात नाही
@@doreenfernandes2431बारामतीच्या अलीबाबा पेक्षा खूप मागे
चोर
भावी मुख्यमंत्री भुजबळ साहेब हेच असलित.
स्वप्न बघा
😂😂😂
अजितदादा 😂😂😂😂
Reply मध्ये जळके खराटे आहेत पण भुजबळ साहेबाबांना आता कोणच थांबू शकत नाही 😅
🍉 काय होणार
Only obc
जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा.❤❤
Only bhujbal saheb ❤
Ho ka bara tyachya aaila navra kartoy sarkha
Only आठवडे बाजारातला भरेकरी
@@pramodjadhav8256nigh bullya
@@aashakarmare4361 kamit kami obc sathi aandolan kart aaht bhujbal saheb...aaj prynt maratha aamdar khup zale cm zale tyni Kay kel maratha samajasathi yacha vchr karva
@@atulamle9362 chagnyacha bajar uthlay.tarbujachya tukdyawer mujra kartoy.chori kartana ny athawla ka chagnyala obc samaj. Bap badlanari oulad ahe to haramkhor.
Only भुजबळ साहेब🎉
Armstrong 🔥🔥🔥
Only वाघ ❤❤ jay obc
ओन्ली भुजबळ साहेब
Only Bhujabal Saheb❤❤❤
भुजबळ Armstrong 💪
Tiger Bhujbal
Bhujabal saheb jindabad 💪💪👑👑 Bhujbal saheb 🙏🏻💎
बाबो अरे दादा 1शेतरीवर्गामधून आलेला साधा माणसाने तुझा बाप छगन ला बाकी ओबीसी कुत्र्यांना रस्त्यावर आणले की रे कोणचा पोटात गोळा आला आहे
चोर
फडणवीस साहेब>> भुजबळ>> OBC
ruclips.net/video/_3v8Tn2k0l8/видео.htmlsi=5n7S-NTin91kepCW
चोट्टा भुजबळ
भुजबळांचा पॅटर्ननच वेगळा आहे
Perfect explaination by bol bhidu , 💥💥
Everyone Called Sharad Pawar Mastermind no doubt they are but Bhujbal also not less than Sharad Pawar.
एकच पर्व ओबीसी सर्व
जय ओबीसी जय भुजबळ साहेब ❤❤❤
OBC will rule over world , OBC jindabad
भुजबळ यांना काहीच नाही पाहिजे फक्त वातावरण निर्माण करायच एवढच करायचय यांना 🤝
Jai obc.
अन्यायाविरुद्ध आवाज भुजबळ...
Bhujbal is Powerful man
Very good Information
Bhubal saaheb sobat samast OBC Bhatake samaj tumchya sobat aahe....atta ya kharatya dadgirila la election madhe ukdun feku.. ✌✌✊✊✊......
किती पण काही हू आम्ही सर्व ओबीसी फक्त भुजबळ साहेबानसोबत ❤️One man army means Only OBC King Bhujbal Saheb 💪🏻Future CM 💪🏻💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘
Only bhujabal ...konihi kahihi bolo purn obc samaj bhujabal sahbabrobr rahil ani Rahnar jikade bhujabal tikade obc samaj......❤❤❤❤
Only OBC
Bhujbal Saheb jindabad only OBC king❤
Te kahihi aso aaj आमच्यासाठी लढतोय❤
Virodhak pn Bhujbal mhantay
Samrthak pn Bhujbal mahantay.
Sadhya Ekch naav Chagan Bhujbal Gaajtey..
Only bhujbal saheb
एकच साहेब भुजबळ साहेब 😎✌️
भुजबळ हे ओबीसी नेते ते ओबीसी महापुरुष आहेत ! जय भुजबळ ! जय ओबीसी
Jay obc jay bhujbal
Bhujbal ♥️👍
Bhujbal🎉🎉🎉
भुजबळ आज शरद पवार पेक्षा मोठे झालेत......😮😮
ते आधी पासूनच होते फक्त पवारांनी त्यांना होऊ दिला नाही 😢
🍌🍌🍌 झाले भुजबळ नि स्वतंत्र पक्ष स्थापन करून आपली ताकद दाखवावी
मग लायकी कळेल
😂😂😂😂😂😂😂😅😅😅
नाही त्यांना फक्त obc चा मेन नेता होऊन जनतेची लुटून खलेली पैसे लपवायचे आहे
Bhujbal🔥🔥🔥
एक ओबीसी एक कोटी ओबीसी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ओबीसी नेतृत्व एकच... आदरणीय स्व.गोपीनाथ मुंडे साहेब...
ते तर आहेतच त्यानंतर आता भुजबळ साहेब आहेत.
@@hiddentruthshorts6098🍌🍌🍌 झाले भुजबळ नि स्वतंत्र पक्ष स्थापन करून आपली ताकद दाखवावी
मग लायकी कळेल
@@hiddentruthshorts6098🍌🍌
@@truthseekermaतूच खा ते पाहिजे असेल तर हे घे 🍌🍌🍌🍌🍌 अजून.
जय ओबीसी जय भुजबळ🎉🎉🎉
Bhujbal 2.0🐯🐯
ते कधीच संपणार नाहीत
साहेब
भुजबळ कोण आहे 2024 ला कळेल ❤
Bhujbal saheb ❤❤
एकच नंबर
भुजबळांना काय हवं ते फडणवीसांनी दिलं आहे! (ED/जेल मुक्ती)
सगळेच लोक भुजबळांना प्रश्न करतायेत पण कोणी जरांगे पटलांना पण विचारा ना की त्यांनी पण सरसकट ओबीसी मध्ये मराठा समाजाला सामील करा ही मागणी सोडा म्हणून.....त्यांनी तात्विक मागणी करावी....मग कशाला भुजबळ बोलतील.....!!
त्यांना महाराष्ट्रात तमाशा घडवायचा आहे तमाशात ते कोणती भुमिका ते सर्वाना माहित आहे 😢😢😢
😂 मगं तमाशा मधे तूझ्या आई नाचावं 😂😂
तुझी पाठवना आ ई आहेतच आम्ही .
Nice
आत्ता 'नाताळ' (Christmas) जवळ येऊ लागलाय. 🎄🎁
नाताळ जवळ आला की छगन भुजबळ काकांची आठवण होते --> ते जेलमधले दाढी वाढलेले 'सांताक्लाॅज' सारखे दिसणारे भुजबळ काका आठवतात.
FAQ: त्यांना काय पाहिजे?
--> माझ्या मते, त्यांना परत जेल मध्ये जाऊन दाढी वाढून 'सांताक्लाॅज' बनायचं आहे. 😂
आपल्याला त्यांना परत असे पाहायला नक्कीच आवडेल.
Happy Christmas (in advance) 🎄🎁
महाराष्ट्रातील मराठा लोकांच्या वारं व लाट ही माननीय श्री साहेब जरांगे पाटील सरान च्या बाजूनी आहे जे मराठा आरक्षणा चे कुशल दर्यावर्दी आहेत म्हणून त्यांच्या सभेना लाखों, करोडो लोक त्यांना ऐकाला यायलेत.माझा तेना मनापासून शूभेच्छा व पाठिंबा, धन्यवाद
मॅनेज जारंगे चाटील 😂😂😂 बेवडा
Bas gap yedya
Jarange kharch bevda aahe
@@user3-wz7wo पोलिसानी पोलिसानां मारला 😂😂😂
Tuzhya aaicha navara ahe ka. Bhikewer jagnarya hijdya
@@aashakarmare4361 तुम्ही तर भिकारे च्या ताटातल ओढून खाणारे निघाले थू थू तुमच्या वर. 🤣
अरे बुल्ल्या तुतुझी जाळून का घेतो ..भुजबळ साहेब जिंदाबाद..
कोण अजित पवार कोण एकनाथ शिंदे यांना कोणी सुद्धा विचारत नाही मराठा समाजामध्ये
भुजबळ साहेबांना खाली खेचण्याचा काम करत आहात असे वाटत आहे
भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ 🧡👑
भुजबळ साहेब❤❤❤❤
भुजबळांना फक्त स्वतःच्या प्रॉपर्टीचे संरक्षण करायचा आहे
😁अमाप पैश्याचं केलंय त्यानं ‘भक्षण’
😁त्याचं करायचं आहे त्याला ‘रक्षण’
😆निमित्त मिळालंय आता ‘आरक्षण’
😁त्याचं ठीक नाही काही ‘लक्षण’
मस्त आहे😆🙏😆
तूझ्या आई धंदा करून कमवले 😂😂😂
माहिती चांगली वाटली.
Only OBC 💛💛
अरे चिन्मय ला बोलवा,छान पद्धतीने माहिती सांगत आसतो तो..
एक मेव ओ बी सी नेता भुजबळ साहेब समंनेयाची जनतेची ताकत
व पत्रकार छान विषेलेसेन केल्याबदा अभिनंदन 💯💯🚩🚩🚩