मनाला भिडणारे असे गाणे नी काळजाला भिडणारे शब्द अस कॉम्बिनेशन फक्त अजय अतुल च करू शकतात. मनापासून अभिनंदन.. नी खरचं क्रांतिकारक हे असामान्य व्यक्तिमत्त्व असलेले लोक म्हणजे आपल्याला मिळालेले देवदूतच.🙏
मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये जास्त पैसा नसला तरी पण टॅलेंटला खूप महत्त्व आहे तिथे बॉलिवूड सारख घाण nepotism नाही म्हणून नॉन फिल्मी बॅकग्राऊंड असलेले पूजा सावंत, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, ऋता दुर्गुळे, वैभव तत्ववादी, शशांक केतकर, सिद्धार्थ जाधव सारखे अनेक चांगले तरुण कलाकार आता मोठे स्टार झाले आहेत...
दोघींची lovestory अर्धवट राहिली यशोदाबद्दल वाईट वाटते पण इंदू आणि विशूबद्दल खुपच जास्त वाईट वाटते‼️ पन खरच सांगतो मराठी movie cha the end शेवटी खुपच गोड होतो‼️😭
बऱ्याच क्रांतिकारका विषयी आपल्या ला माहिती नसते , चित्रपटांमूळे माहिती मिळते , वंदन सर्व परिचित , अपरिचित क्रांतिकारकाना , त्याच्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेऊ शकतो
खूप छान सिनेमा आहे पण आज रोजी आपण हे सगळे विसरलो या देशा करता खूप क्रांती कारक यांनी आपली आहुती दिली प्रणाम करतो आपणास तुमच्या मुळे आज आम्ही खुशाल आहोत
असे चित्रपट का प्रसिद्ध होत नाहीत 😢 आणि का जनसामान्यांपर्यंत पोहचत नाहीत.ह्यासाठी प्रसिध्दी माध्यम योग्य ते काम करत नाही 😢कारण त्यांना मोबदला हवा असतो.का ह्या चित्रपटास पुरस्कार मिळाला नाही 😢 खुप मोठी व्यथा आहे ही😢 ह्या चित्रपटास मोफत जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे आणि हे स्वातंत्र्य जे आपणास मिळालेले आहे त्याची किंमत काय मोजली आहे हे आपल्याला कळेल.वंदे मातरम्
सगळ्या भारतीयांनी बघावा असा चित्रपट आहे नमन ह्या सगळ्या क्रांतिकारी बांधवांना आणि भगिनींना अजय अतुल अतिशय सुंदर संगीत अप्रतिम अभिनय आणि स्वतंत्र मिळविण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रतेकासाठी शतकोटी प्रणाम
किती त्याग केला आहे पण आज त्यांच्या त्यागाचं फल काय मिळाले आहे या सत्य परिस्थिति वर बोलायला हवं कारण आज देश पुन्हा नव्या क्रांती ची वाट पाहत आहे कारण गोरा साहेब गेला आणि काळा साहेब आला त्यागाची जागा भोगाने घेतली आहे
या चित्रपटातील सर्वच कलाकारांना मानाचा मुजरा खरंच मराठीतील असे चित्रपट नेहमी प्रदर्शित झाले पाहिजेत यामधील मराठी भाषा त्याच बदल त्यातली संस्कृती आम्ही मराठी लोकांनी केलेला त्याग धाडस कर्तृत्व या सिनेमातून पाहायला मिळालं खरंच असे सिनेमा लोकांसाठी प्रदर्शित झाले पाहिजे😊
देशासाठी प्रेमाला पण सोडलं दोघीन बद्दल खूप वाईट वाटत ये इंदू ला तर तिच्या बद्द्ल मनात प्रेम होत कि नाही हे पन नाही कळलं शेवट जर इंदुला घेऊन गेला असता तर br jhal असतें
One of the Best Marathi Movies. Very touching. Wonderful acting of everyone. On a serious note, how much and what do we do in return to our country and martyrs who gave us free India?
kharacha aaj hi movie pahun vatay aapan swargat aahot kiti sahan kelay aapla desh swatanrta hova mahnun kharacha je pan hi movie pahtil tyani aaplya gharatlya lokana nakki dakhava khas karun attacha pidila plz...😢😢👏👏👏👏👏
"खरंच काय त्याग आहे ....!! आपण विषय सुखात गुरफटून जीवनाचे उपभोग घेतो.......पण इथे भावनांना महत्व नसून कर्तव्याला आहे......!!!!
चित्रपट असावा तर असा 🇮🇳देशासाठी प्राण देणारे क्रांतिकारक होऊन गेले त्यांना माझा प्रणाम🌹💐🇮🇳 जय जवान जय किसान🇮🇳🚩🚩🙏🙏
खरंच... किती अवघड होत ना त्या काळात जीवन जगणं ,आणि आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या संकटांना घाबरतो,
यार हे अजय अतुल म्हणजे जीव की प्राण आहे राव संगीताचा....भावना समजून संगीत बनवणे तेही अप्रतिम.....देवाचे आभार मराठी मध्ये जन्माला घातले हे अशे हिरे🙏🙏🙏
मनाला भिडणारे असे गाणे नी काळजाला भिडणारे शब्द अस कॉम्बिनेशन फक्त अजय अतुल च करू शकतात. मनापासून अभिनंदन..
नी खरचं क्रांतिकारक हे असामान्य व्यक्तिमत्त्व असलेले लोक म्हणजे आपल्याला मिळालेले देवदूतच.🙏
मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये जास्त पैसा नसला तरी पण टॅलेंटला खूप महत्त्व आहे तिथे बॉलिवूड सारख घाण nepotism नाही म्हणून नॉन फिल्मी बॅकग्राऊंड असलेले पूजा सावंत, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, ऋता दुर्गुळे, वैभव तत्ववादी, शशांक केतकर, सिद्धार्थ जाधव सारखे अनेक चांगले तरुण कलाकार आता मोठे स्टार झाले आहेत...
Opinion on lllll
💯
Very nice petriotism
NEPOTISAM इथं तर आहेच.आहे.
कोण म्हणे इथे Nepotism नाहीये जरा खोलवर अभ्यास करून बघा मराठी चित्रपट सृष्टीचा मग समजेल काय चालत इथे
दोघींची lovestory अर्धवट राहिली यशोदाबद्दल वाईट वाटते पण इंदू आणि विशूबद्दल खुपच जास्त वाईट वाटते‼️
पन खरच सांगतो मराठी movie cha the end शेवटी खुपच गोड होतो‼️😭
चित्रपट असाव तर असा , अभिनय असावा तर असा 😢
मन तृप्त झाले 🙏
सर्व भारतीयांनी पहावा असा चित्रपट❤️👌🏻🇮🇳🇮🇳
Very good🌹👍
अधीर मन झाले हे सोंग 15mi 17sec ला आहे 😀🙏
देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीकारकांना सलाम
आजच्या पिढीला असे मूवी दाखवले पाहिजेत..
देशप्रेम कळेल
बऱ्याच क्रांतिकारका विषयी आपल्या ला माहिती नसते , चित्रपटांमूळे माहिती मिळते , वंदन सर्व परिचित , अपरिचित क्रांतिकारकाना , त्याच्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेऊ शकतो
Madam sir,pustak pan khup aahet .
Khup sunder chitrapath ahe
Very nice movie.... कोटी कोटी सलाम त्या क्रांतिकारी लोकाना
खूप छान सिनेमा आहे पण आज रोजी आपण हे सगळे विसरलो या देशा करता खूप क्रांती कारक यांनी आपली आहुती दिली प्रणाम करतो आपणास तुमच्या मुळे आज आम्ही खुशाल आहोत
माझी सगळ्यात आवडती मूव्ही..किती वेळा पहिली तरी कंटाळा नाही ....मांडणी, गाणे ❤
एकदम मस्त आहे
महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा .
मराठी हीच आमची ओळख
वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम् 🙏🙏🙏🌹🌹🌹😭😭😭😭
असे चित्रपट का प्रसिद्ध होत नाहीत 😢 आणि का जनसामान्यांपर्यंत पोहचत नाहीत.ह्यासाठी प्रसिध्दी माध्यम योग्य ते काम करत नाही 😢कारण त्यांना मोबदला हवा असतो.का ह्या चित्रपटास पुरस्कार मिळाला नाही 😢 खुप मोठी व्यथा आहे ही😢 ह्या चित्रपटास मोफत जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे आणि हे स्वातंत्र्य जे आपणास मिळालेले आहे त्याची किंमत काय मोजली आहे हे आपल्याला कळेल.वंदे मातरम्
उत्कृष्ट चित्रपट.उत्कृष्ट संवेदनशील संवाद आणि छान सादरीकरण व दिग्दर्शन 🙏🙏🙏
👌
खरच स्वतंत्र मिळवणाऱ्या नि खूप मोठी किंमत मोजली .
Tyacha fayda jantela naahi sarkarla hotoy 😂
हे कस शक्य आहे, कि कोणी कोणावर ऐवढे प्रेम करेल💖
खरोखर ग्रेट मूवी👍👍
सगळ्या भारतीयांनी बघावा असा चित्रपट आहे नमन ह्या सगळ्या क्रांतिकारी बांधवांना आणि भगिनींना अजय अतुल अतिशय सुंदर संगीत
अप्रतिम अभिनय आणि स्वतंत्र मिळविण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रतेकासाठी शतकोटी प्रणाम
मस्त संगीत आणि चित्रपट पण लय भारी. येड लागलं......👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😢😢😢
खूप सुंदर चित्रपट आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
बलिदान, त्याग , कर्तव्य... निःशब्द 🇮🇳❤
Legend never die to all my Indian legend are respectfully salute ..🥺🙏❤️✨.
.....
Kiti balidan dila krantikari ni. Deshache khre hero🇮🇳🙏😭
Atta fhkta jatii sathi ladtat mrtat.jat jat.
Salute to all fridom fighters .....khup chhan moive
खूपच सुंदर चित्रपट👌♥️
जय महाराष्ट्र जय शिवराय ...
खुप छान मराठी चित्रपट❤❤❤❤
या चित्रपटात पूजा सावंत चा अभिनय जबरजस्त होता.
मी हा चित्रपट 10 वेळा पालय तरी मन नाही भरत. जय महाराष्ट्र ❤❤❤
It's difficult to imagine struggles of freedom fighters, brave souls.. Lots of Respect 🙏🏻
किती त्याग केला आहे पण आज त्यांच्या त्यागाचं फल काय मिळाले आहे या सत्य परिस्थिति वर बोलायला हवं कारण आज देश पुन्हा नव्या क्रांती ची वाट पाहत आहे कारण गोरा साहेब गेला आणि काळा साहेब आला त्यागाची जागा भोगाने घेतली आहे
खरच सलाम या फिल्मला जय हिंद जय भारत जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र
Khup chan movies..... Deshyasathi vir maran denarya krantikarkana vinamra abhivadan.... 🙏💐💐
Jya kranti karnmule aaplyala swatantra milale aaj chya lokana tya chi kimat nahi aahe ❤
या चित्रपटातील सर्वच कलाकारांना मानाचा मुजरा खरंच मराठीतील असे चित्रपट नेहमी प्रदर्शित झाले पाहिजेत यामधील मराठी भाषा त्याच बदल त्यातली संस्कृती आम्ही मराठी लोकांनी केलेला त्याग धाडस कर्तृत्व या सिनेमातून पाहायला मिळालं खरंच असे सिनेमा लोकांसाठी प्रदर्शित झाले पाहिजे😊
अर्जित सिंग, अरमान मलिक च्या चाहत्यांनो मराठी संगीत पण काय कमी नाही.
Legend never die...Salute for my all Indian Legends.
Khari desh bhakti tii hoti.. Aata factt rajkarnyana amhi kase mothe hou ani amcha paksh kasa sattet yeil yachi padliye.. Aadhi swthacha fayda baghaycha baki gele udat.. Aatachya saglya rajkarani ani rajkaran priy asha sarv lokana avrjun ase chitrpat dakhva... Ani tyatun shika mhanav..
खूप छान 👍 I like it . मन स्पर्श केला .positive attitud निर्माण केला.
best acting Pooja Sawant mam ❤ ani kharch prtek marathi mansane pahava asa picture ahe hats off 🫡
Best movie yaar❤❤
Beautiful songs and lyrics and video editing and composed by best music director 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अक्षशः त्यांचं देशाप्रती च बलिदान बघून डोळे पाणावले ❤❤
Best acting, mast movie best 👌🏻👌🏻
15:22 "Adhir man zale", मनाला भिडणारे मराठी गाणे
Best movie , only because of these freedom fighters we are enjoying.
Superb Movie
Vande Matram..❤
अप्रतिम अत्यंत सुंदर अभिनय संपन्न चित्रपट २३~~२~~२०२४ फेब्रुवारी
Ase kiti tari krantikari astil tyachi naav pan aaplyala mahit nahi.... Pan tyani jeevan samarpit kel 🙏🙏
वंदे मातरम्
Most respectful ending yashoda's decision 💫
देशासाठी प्रेमाला पण सोडलं दोघीन बद्दल खूप वाईट वाटत ये इंदू ला तर तिच्या बद्द्ल मनात प्रेम होत कि नाही हे पन नाही कळलं शेवट जर इंदुला घेऊन गेला असता तर br jhal असतें
Khupch Chan Kam jhalay sanglyanch khup Sundhar❤👏👏👏
Aaj kaal chya lokana tyana fukat mdhye milalelya swanttryachi kimat nahiye, itke balidaan deun desh aapla aaj ubha ahe, pan aaj kaal chya kahi lokana jaat paat krnyashivay dusre mudde milnar nahit, tyagane banlelya deshachi apan pratyrkane janiv thevli pahije.. tyaa pratyek vyaktichi respect keli pahije aapan hyani swatahcha pran panala lavla.. Jay Bharat
Je deshyaaati ladle virr hutatme zhale👍
Ho khar aahe tai..
garv vaatato yaa sarv krantikari aani prattek maavlyancha......jay shivaji..... jai bhavani......jay maharashtra.....jay bharat.
Kharach swatantrasathi sarv goshtincha tyag karnarya krantikarkana manacha mujara. Chitrapat nirmitisathi Aabhar 🙏🙏
खूप छान मेरा भारत महान
अप्रतिम ❤
This is the best film ever in marathi film industry
Bharat mata ki jay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चित्रपटाच्या नामावलीत शुद्धलेखनाच्या चुका टाळल्या असत्या तर आणखी छान वाटले असते!
Marathi cinema❤
Apratim chitrpat khhupcha chan very nice movie i love it ❤❤❤❤
Great movie ❤
Mast movie ❤️
hi
उत्कृष्ट सादरीकरण
क्रांतीकारकांना मानाचा सलाम
Khup sundar aprtim
Incredible movie..... ❤
One of the Best Marathi Movies. Very touching. Wonderful acting of everyone. On a serious note, how much and what do we do in return to our country and martyrs who gave us free India?
अप्रतिम कलाकृती
Best acting of all characters.🙏👍👍🌹🌺🌺🌺🌷💐
Koti koti dhanyvad masy veer javnala
खूपच छान चित्रपट होता ❤
Mast chitrapat❤
vande mataram!!🚩
👌👌👌👌👌👌
Vandan ahe that kratikarana 🙏🙏
Vande mataram ...jay hind
Vande matram Jay krntivir
1:20:20 😢😢डोळ्यात पाणी आलं
Great ...salute...all fridom fighters...
अप्रतिम आहे भारत माता की जय
वंदे मातरम
🙏🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳🙏
अप्रतिम
Deshla balidan denarya krantikarkana koti. Koti. Salam
Ase movies baht ja 😭😭😭😭
Khup Chan actor's and lekhk
खरंच milestone movie
kharacha aaj hi movie pahun vatay aapan swargat aahot kiti sahan kelay aapla desh swatanrta hova mahnun kharacha je pan hi movie pahtil tyani aaplya gharatlya lokana nakki dakhava khas karun attacha pidila plz...😢😢👏👏👏👏👏
0
0
वंदे मातरम❤❤
खुप सुंदर पीचर आहे
Suspence Movie🌹🍿✌
The best movie, khup chan
Hii
Shilpa
Hi
मस्त मूवी
What role and acting of neha mahajan...😢😢