होटेल सारखी चव आता तुमच्या घरी | कमी वेळात झणझणीत मिसळ रेसिपी | Misal Pav Recipe | ❤️||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • होटेल सारखी चव आता तुमच्या घरी | कमी वेळात झणझणीत मिसळ रेसिपी | Misal Pav Recipe | ❤️||
    मिसळ बनवण्यासाठी साहित्य,
    मोड आलेली मटकी (५००) ग्रॅम
    मीठ १/२ चमचे
    हळद १ चमचा
    खोबरं आर्धि वाटी
    धने २/३ चमचे
    तीळ २/३ चमचे
    हिरवी मिरची ३/४
    आलं १ इंच
    कोथिंबीर अर्धी वाटी
    लसूण पाकळ्या १०/१२
    टोमॅटो १
    खडे मसाले
    मिरे ३/४
    तेजपत्ता २/३ पान
    दालचिनी २/३ तुकडे
    मीसळचा कट बनवण्यासाठी साहित्य
    तेल आवश्यकतेनुसार
    मोहरी
    जिरे
    हिंग पावडर
    हळद
    लाल तिखट
    बॅडगी मिरची पावडर
    मटण मसाला
    गरम मसाला
    कढीपत्ता
    कोथिंबीर
    वाटलेल वाटन
    शिजवलेली मटकी
    मीठ चवीनुसार
    #cooking #maharashtrian recipe #Misal pav recipe# zhanznit Misal Pav recipe #gavran pa dhatine ne misal recipe # misal pav

Комментарии • 4