छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज व राजाराम हे सगळे आपल्या दुर्दैवाने अल्पायुषी पण ह्या सगळ्यांच्या आयुष्याची बेरीज करून त्याच्या हि दुप्पट तो नीच औरंग्या जगला . त्याच्या मागे रडायला पण कुणी नव्हत . आणि आपल्या राजांच्या आठवणीने आजहि डोळ्यात पाणी येतं.शतशः प्रणाम
रणरागिणीचा इतिहास ऐकताना अंगावर शहारे आले. आपल्या तेजस्वी वाणीतून साकारलेला शब्दन्शब्द मनाला भिडला. असेच खू विडीओ ऐकण्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा. जय शिवराय!
खरंतर संभाजी महाराजांनंतर महाराणी येसूबाई यांचा इतिहास दाखवायला हवा तारा राणी महाराणी साहेबांवर मालिका बनवली पाहिजे.. मराठ्यांच्या स्त्रिया ही इतक्या लढवय्या होत्या हे सर्वांना कळलं पाहिजे. दादा राजाराम महाराज साहेबांचा मृत्यू कसा झाला. याबद्दल थोडी माहिती हवी होती
छत्रपती शिवराय व छत्रपती शंभुराजेंचा इतिहास आता सर्वांना पुरता ज्ञात झालाय....परंतु स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या इतिहासाबाबतीत फारसं बोललं वा लिहीलं जात नाही....किंबहुना त्यांचा इतिहास फारसा माहित नाही....त्यांच्यावरही असाच संपुर्ण माहीती देणारा वीडियो बनवा ही विनंती आहे सरजी !🙏🙏
बघून दुःख वाटत की या प्रकारचे व्हिडिओ आजकालचा मुली पाहत नाहीत ...आपल्या इतिहासाचा व्हिडिओ वर फक्त मुलेच दिसतात ...आणि मुली फक्त रणवीर कपूर आणि कॅटरिना च लफड आहेकी नाही या व्हिडिओ वर जास्त दिसतात... आजकालच्या मुलीना मराठी भाषा बोलायची पण लाज वाटते ..कटू सत्य आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराज सारखं कोणीच जन्माला येऊ शकत नाहीत तसेच महाराणी अहिल्याबाई,ताराबाई,लक्ष्मीबाई सारखं कोणीच जन्माला येऊ शकत नाही
Chatrapati shivaji maharaj chhatrapati sambhaji maharaj chhatrapati jijau mata chhatrapati sai bai mata chhatrapati putala bai chhatrapati yesubai chhatrapati tarabai chhatrapati rajaram maharaj Ki jai
हर हर महादेव आपल्यापैकी कोणाला माहीत आहे का महाराणी ताराबाई यांची समाधी कुठं आहे. व त्या समाधीची स्थिती काय आहे . माहिती असल्यास पत्ता कळवावा किंवा you tube वर व्हिडिओ बनवून शेअर करावा.
स्वराज्याच्या दोन गाद्या (सातारा vs कोल्हापूर) कशा निर्माण झाल्या. 👇👇 ruclips.net/video/e-FWfdpLEQY/видео.html ruclips.net/video/e-FWfdpLEQY/видео.html
महाराणी ताराबाई ना मानाचा मुजरा......🙏🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
जय शिवराय 🚩
छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज व राजाराम हे सगळे आपल्या दुर्दैवाने अल्पायुषी पण ह्या सगळ्यांच्या आयुष्याची बेरीज करून त्याच्या हि दुप्पट तो नीच औरंग्या जगला . त्याच्या मागे रडायला पण कुणी नव्हत . आणि आपल्या राजांच्या आठवणीने आजहि डोळ्यात पाणी येतं.शतशः प्रणाम
दादा सर्वांपर्यंत इतिहास पोहचवण्याचा तुझ्या या कार्याला सलाम🚩जय शिवराय 🚩
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
Sir majhacha pn manacha mujra tumhala sir🙏🙏🙏
@@SagarMadane . Your work is commendable to bring forth the sacrifice and vallor of Queen Tarabai .🙏🙏🙏
एक विनंती आहे. स्वराजरक्षक संभाजी ही मालिका संपवू नका. शंभूराजे च्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई चा इतिहास दाखवा. माझी विनंती कृपया विचारात घ्या.
Ho kharch asch krave
हो पुढचा इतिहास आह्माला समजेल
Ho barobar
Nidan part 2 tari dakhvava 🙏 aajchya pidhila apli history aani tyanche saahas kalel hi vinanti
Ani maharani yesubai che pn
ताराराणी या आमच्या तळबीड तालुका कराड जिल्हा सातारा इथल्या, आमच्या कृष्णे कोयनेचं पाणीच निराळं.
जय शिवराय जय शंभूराजे जयतु स्वराज्यम
संभाजी महाराजांनंतरचा महाराणी ताराबाई यांचा इतिहास दाखवा💪💪💪👍👍👍
रणरागिणीचा इतिहास ऐकताना अंगावर शहारे आले.
आपल्या तेजस्वी वाणीतून साकारलेला शब्दन्शब्द मनाला भिडला. असेच खू विडीओ ऐकण्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा.
जय शिवराय!
करवीर (कोल्हापूर), संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
माझ्या शंभूराजांचे डोळे काढले😢😢
ruclips.net/video/IWujKu2w7RU/видео.html
शंभूराजे......
महाराष्ट्राची वाघीण महाराणी ताराराणी साहेब यांना मानाचा मुजरा
He history amhala mahitch nhavti thank you mahit karun delya baddal
ताराबाई या स्वराज्याच्या वाघीण होत्या, औरंग्या घाबरत होता त्यांना 😡😡😡😡
वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजोनी दात हीच खरी मर्द मराठ्याची जात 🚩👑⚔️
महाराणी ताराराणी साहेब यांना मानाचा मुजरा🙏
खरंतर संभाजी महाराजांनंतर महाराणी येसूबाई यांचा इतिहास दाखवायला हवा तारा राणी महाराणी साहेबांवर मालिका बनवली पाहिजे.. मराठ्यांच्या स्त्रिया ही इतक्या लढवय्या होत्या हे सर्वांना कळलं पाहिजे. दादा राजाराम महाराज साहेबांचा मृत्यू कसा झाला. याबद्दल थोडी माहिती हवी होती
डॉ कोल्हे सरांनी संभाजी महाराजांचा इतिहास दाखवलात सरांचे खूप खूप धन्यवाद
Khare ahe
ही मालिका पुढे चालू ठेवावी तेवढीच कळकळीची विनंती आहे
Tararani hyanna manacha mujra🙏🙏🙏 Jay jijau🚩🚩 Jay shivray 🚩🚩Jay shambhu raje 🚩🚩🚩🚩🙏🙏
खूपच सुंदर मांडणी केली आहे सर.
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती ताराराणी
हे स्वराज्याचे खरे पराक्रमी व शूर व रक्षक
छत्रपती शिवराय व छत्रपती शंभुराजेंचा इतिहास आता सर्वांना पुरता ज्ञात झालाय....परंतु स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या इतिहासाबाबतीत फारसं बोललं वा लिहीलं जात नाही....किंबहुना त्यांचा इतिहास फारसा माहित नाही....त्यांच्यावरही असाच संपुर्ण माहीती देणारा वीडियो बनवा ही विनंती आहे सरजी !🙏🙏
नक्कीच 😊
लवकरच व्हिडीओ बनवला जाईल 🙏😊🚩
पेशवा बाजीराव मधे ताराराणी नी छत्रपती संभाजी राजे च्या मुलाना राज्य देण्यास नकार दिला होता अस दाखवले ते काय खर आहे का
कोटी कोटी प्रणाम💐💐💐
खूप छान माहिती सर
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
दादा background music चे नाव काय आहे
महाराणी ताराबाई यांना मानाचा मुजरा मुजरा
Hya ithasavar suddha ek movie banavli payje
बघून दुःख वाटत की या प्रकारचे व्हिडिओ आजकालचा मुली पाहत नाहीत ...आपल्या इतिहासाचा व्हिडिओ वर फक्त मुलेच दिसतात ...आणि मुली फक्त रणवीर कपूर आणि कॅटरिना च लफड आहेकी नाही या व्हिडिओ वर जास्त दिसतात...
आजकालच्या मुलीना मराठी भाषा बोलायची पण लाज वाटते ..कटू सत्य आहे.
जसे छत्रपती शिवाजी महाराज सारखं कोणीच जन्माला येऊ शकत नाहीत तसेच महाराणी अहिल्याबाई,ताराबाई,लक्ष्मीबाई सारखं कोणीच जन्माला येऊ शकत नाही
nahi o dada....kahi asha mulihi ahet jyanna khup abhiman vatat ahe ek strii aslyacha..angavar kata ubha rahto jevha shiv etihas vachte..
हो अजुनही आहेत मुली video बघणारे
@@pradnyagharat2038 मानाचा मुजरा ताई
@@pradnyagharat2038 ho tai kharch
अस नाही ये दादा.... आम्ही पण विडिओ बघतो... आता वाट बघत आहोत.. ताराबाई कधी औरंगजेबचा जीव घेतात.
Athishay changli mahiti ahe...jai..shivray...jai..tara.rani
महारानी ताराबाई unsung warrier यांचे लावले ला इतिहास सांगण्यासाठी तुमचे आभार sagar madane sir
प्रतिक्रिया दिल्याबद्दल
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🚩
सागर मदने साहेब तुमची वक्तुत्व शैली अप्रतिम , ऐकुन कोणातही वीररस संचारेल 🙏
खुप खुप धन्यवाद दादा 🙏😊🚩🚩
JAY SHREE RAM
Khupch prerana detat ya virangana aapan kiti chhotya goshtinch dukh gheun bastoy 🙏
Jai jijau
Jai shivray
Jai dharamveer sambhaji
Jai maharani tarabai
Har har Mahadev
खूप छान भाऊ
Khup chhan màhiti dilyabaddal dhanywad🙏
🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏जय शंभुराजे🙏हर हर महादेव🙏जगदंब जगदंब जगदंब🙏
धन्य त्या ताराराणी...
Mahi navt tara ranin bdl..khup chan vty ki ek stree asun tya ashya ladly..jai tara rani
महाराणी ताराबाईसाहेबांना त्रिवार मुजरा
Nice video sagar dada
1 no
मानाचा मुजरा रानी तारारानी
Tara rani var malika havi
Chatrapti shawarajya rashak sambhaji serial madhi Aahe na tya
आहेत परंतु त्यांचा इतिहास सविस्तर माहिती व्हावा जसा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास दाखवण्यात आला अगदी तसाच
फार छान जयहिंद (१)
sagar bhau ...ek no..
धन्यवाद दादा 🙏😊🚩
जय शिवराय
Jay shivray
Jay Shambhuraje..
तारा राणीसाहेंबाना मानाचा मुजरा🚩🚩🚩
Tarabai Rani Na Manacha Mujara 🙏🙏🙏🙏
कोटी कोटी प्रणाम
Very nice
महारानी ताराबाई यांना मानाचा मुजरा
Rani tararani na koti mujara hindavi swarajachychy Rani tararani Yana shatshaha pranam Jay Bharat maaaaaaaaa ek maratha
Mala baground music link shere karta ka
Nice video
जय शिवराय जय संभाजी महाराज
जय महाराष्ट्र.......
Good information
अभिमान सातारा आमचा
Jay shivray
Chatrapati shivaji maharaj chhatrapati sambhaji maharaj chhatrapati jijau mata chhatrapati sai bai mata chhatrapati putala bai chhatrapati yesubai chhatrapati tarabai chhatrapati rajaram maharaj
Ki jai
👌👌
Maharani Tara Rani yana mazha lahk lahk manacha mujara 🚩🚩🚩🚩
महाराणी ताराराणी यांना मानाचा मुजरा.
Jay shivray 🚩🚩
रणरागिणी महाराणी ताराबाई नां मानाचा मुजरा
Good
Maharani taaraabai yanna majha manacha mujraa
छान माहिती दिलीत राव 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏😊🚩
Maharani Tararani la manacha mujara.- - - Har Har Mahadev
अभिमान.....
महाराणी ताराराणी यांच्यावर कोणते पुस्तक लिहिले गेलेय का? असेल तर माहिती द्यावी.
"भद्रकाली नावाचं पुस्तक आहे ... लेखक अनंत तिबिले
@@rahulshinde130 धन्यवाद
Dr sadashiv shivade yanche book aahe
छान माहिती दिली भाऊ तुम्ही🙏🙏
मनापासून धन्यवाद दादा 🙏😊🚩
मस्त
Hi Sagar dada 1 no
महाराणी ताराराणी ना माना चा मुजरा!
Tara rani var malika hava
हर हर महादेव
आपल्यापैकी कोणाला माहीत आहे का महाराणी ताराबाई यांची समाधी कुठं आहे.
व त्या समाधीची स्थिती काय आहे .
माहिती असल्यास पत्ता कळवावा किंवा you tube वर व्हिडिओ बनवून शेअर करावा.
@@pshinde5202 धन्यवाद
सिंहगडावर छ . राजाराम महाराज यांची समाधी आहे .
माहुली संगम सातारा येथे महाराणी तारारानी यांची समाधी आहे .
@@kiranjam3599 धन्यवाद
Tara rani ki Jay ho
Nice information 👌🏼
Maharani yesubai n chya baddal pn dakhavave
He baghun mulich ashcharya vatla nahi. Akhir tya hambirrao mohitenchya suputri hotya. Hambirravancha kambhirpana asna shahjik ahe
बघू आज कीती मराठी मानसे आहे
Jay Maharani Tararani🚩🚩🚩
माझ्या शंभूराजांचे डोळे काढले😢😢
ruclips.net/video/IWujKu2w7RU/видео.html
शंभूराजे......
Ekda Peshwyanvar suddha video banwal ka?
Maharani tarani cha history, dakva,va
शतशः कोटी कोटी प्रणाम 💐💐💐
Salam aahe tya beer matela🙏🙏🙏
संभाजी राजे चा मुलगा कोण होते
शाहूराजे (उर्फ शिवाजी)
Shahu Maharaj
Shivaray
Har har mahadev
Dhanya hi bhoomi🙏🙏
21 dislike karnare Aurangzeb chi aulad......
Jay jijau
Jay Shivray
Jay Shmbhurajee
201
Swarajyachya don gadya ka jhalya te sanga
स्वराज्याच्या दोन गाद्या (सातारा vs कोल्हापूर) कशा निर्माण झाल्या. 👇👇
ruclips.net/video/e-FWfdpLEQY/видео.html
ruclips.net/video/e-FWfdpLEQY/видео.html
Manacha mujra👌👌
⛳⛳⛳🙏🙏🙏🙏🙏
Omerga village Ch ahe Ka bhau Tu
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Dada please ata tumhi Sambhaji Maharajan nantaracha itihas kramane sanga please
🚩शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारे
🚩छत्रपती शिवाजी महाराज🚩
🚩शिवजयंतीच्या आपणांस भगव्या शुभेच्छा🚩
छान
@@sadhana7819 माझ्या शंभूराजांचे डोळे काढले😢😢
ruclips.net/video/IWujKu2w7RU/видео.html
शंभूराजे......
⛳⛳⛳
Tarabaivr movie kadhayla phije mhilna margdarshan hoel
हो अगदी बरोबर 😊😊🚩
वाघाच्या जबड्यात घालुनी हात अशी हि मराठ्याची जात
💪💪💪💪