बहिर्जी नाईकांबद्दलची आतापर्यंतची सर्वात दुर्मिळ माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • बहिर्जी नाईकांचा संपूर्ण इतिहास
    #बहिर्जी
    #swarajyarakshaksambhaji
    #shivaji_maharaj

Комментарии • 720

  • @vilaschavan8938
    @vilaschavan8938 4 года назад +67

    बेडर रामोशी मावळा शूरवीर बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा
    जय बहिर्जी नाईक जय उमाजी नाईक

  • @niteshsharma2154
    @niteshsharma2154 4 года назад +204

    बहिर्जी नाईक सारखे गुप्तहेर जन्माला येणे हे महाराष्ट्राचे नशीब जय जिजाऊ जय शिवराय जय बहिर्जी नाईक त्रिवार मानाचा मुजरा

  • @anilgk7823
    @anilgk7823 Год назад +8

    अतिशय सुंदर आणि प्रेरणादायक माहिती ऐकत असताना बहिर्जी नाईकाचे विविध पैलू नजरेसमोर तरळू लागले. असे निस्वार्थी,जिवास जीव देणारे आणि शिवरायांवर निस्सीम प्रेम करणारे मावळे होते म्हणून तर स्वराज्य निर्माण झाले. बहिर्जी नाईकांना मानाचा मुजरा

  • @dhirajshirtode8674
    @dhirajshirtode8674 4 года назад +46

    खूप छान माहिती दिली. बहिर्जी नाईकांचे स्वराज्या साठीचे योगदान समजण्यासाठी खूप मदत झाली
    गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा
    जय शिवराय🚩 जय शंभूराजे 🚩
    जय राजे उमाजी नाईक🚩

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 4 года назад +97

    *03:21*
    *व्वाह !!! खूप छान आणि समर्पक उपमा दिली आहे माझ्या शिवरायांना...*
    *"शिवकृष्ण"*

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 4 года назад +95

    खूपच अनमोल माहीती मिळाली स्वराज्याच्या महालाचा एक खांबच जणू
    बहीर्जी नाईक नव्याने आणि खूप समजले
    त्यांना मानाचा मुजरा आणि तुम्हाला धन्यवाद
    👏👏👏

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 4 года назад +14

    नाईक साहेब हे स्वराज्याला मिळालेले वरदानच होय.या माहितीसाठी आपणास धन्यवाद व बहीर्जीं ना कोटी-कोटी नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshdolse580
    @maheshdolse580 4 года назад +394

    मा.बहिर्जी नाईक यांचा पुतळा जगविख्यात मोसाद च्या Traning Centre मध्ये आहे .. मोसाद ही जगातिल उत्कृष्ठ गुप्तचर संघटना आहे .🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @amulkumar3030
      @amulkumar3030 4 года назад +17

      मोसाद ही इजराइल ची खुपिया एजेंसी आहे

    • @siddhantgaikhe6313
      @siddhantgaikhe6313 4 года назад +2

      Kashavarun

    • @amulkumar3030
      @amulkumar3030 4 года назад +23

      @@siddhantgaikhe6313 कारण छत्रपति शिवाजी महाराजांना बहिर्जी नाईकच अदिलशाहची,अफजलखानाची आगरा भेटीची भरेच काही गुप्त खबर महारिजांना दिली. म्हणजे ते खबरदारी होते. आणि इजराइलची मोसाद एजेंसी गुप्तचर संस्था आहे. आणि ते बहिर्जी नाईक यांच्या कामाशी खुप प्रभावित आहेत . आणि भारतीय गुप्त एजेंसी RAW (राँ) पण बहिर्जी नाईक यांच्या कामाशी प्रभावी आहे

    • @uttamgaekwad5934
      @uttamgaekwad5934 4 года назад +2

      Who told Israel about Shivaji's secret agent Bhaharji Naik ?

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 4 года назад +2

      👏👏👏

  • @anandchavan7431
    @anandchavan7431 4 года назад +21

    बहिर्जी नाईकांबद्दल अतिशय मौलिक, सुंदर आणि अप्रतिम अशी दुर्मिळ माहिती सांगितली.👌धन्यवाद.

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 4 года назад +17

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनमोल मोती होते बहिर्जी नाईक महाराजांच्या मोठ मोठ्या कार्यात बहिर्जी नाईक यांचा मोलाचा वाटा होता 🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @ravindrabhandalkar3124
    @ravindrabhandalkar3124 4 года назад +32

    जय शिवाजी जय भवानी
    जय मल्हार जय बहिर्जी नाईक
    जय मल्हार जय उमाजी नाईक
    या तिन्ही राजांना मानाचा मुजरा करुनी विनम्र अभिवादन करतो... 🚩🚩🚩🚩🚩

    • @ganeshbhandalkar3313
      @ganeshbhandalkar3313 4 года назад +2

      Bhavano jara laxsha asudya bahirji naik yanacha itihas badalnyacha dav chalu ahe samajane ata jage zale pahije

    • @vivekmandale4885
      @vivekmandale4885 2 года назад

      @@ganeshbhandalkar3313 kasa kay🤔

    • @ganeshbhandalkar3313
      @ganeshbhandalkar3313 2 года назад +1

      @@vivekmandale4885 kahì itihas kar janun bhujun naikanchi jat badalnyacha dav kartat bahirji naik umaji naik hech khare ramoshi samajache daivat ahet he don mhapurush jar samajapasun vegle kele tar samajala kadimatr kimmat rahat nahi mhanun samajatil tarunanni itihasache jatan kele pahije

  • @sambhajikambire7921
    @sambhajikambire7921 4 года назад +213

    छत्रपतींच्या तिसऱ्या डोळ्या स मानाचा मुजरा जय शिवछत्रपती जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @rajendralikhe5602
    @rajendralikhe5602 4 года назад +10

    बहिर्जी नाईक यांची विस्तृत माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद !! आणि श्री. बहिर्जी नाईक यांच्या कार्याला शत शत प्रणाम !!! जय शिवराय

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 4 года назад +15

    दादा चांगली माहिती दिलीत तुम्ही.. खरोखर बहिर्जी नाईक खरे हिरे होते... माझा मानाचा मुजरा

  • @SanatanWorld1010
    @SanatanWorld1010 4 года назад +17

    बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा 🙏🚩
    जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभुराजे
    ||| हर हर महादेव |||

  • @niteensshirodkar5305
    @niteensshirodkar5305 4 года назад +19

    फार सुंदर माहिती दिली आपण,बहिर्जी शिवाय स्वराज्य साकारणे कठीण होते,असे सवंगडी ,हिरे महाराजांकडे ज्यांनी
    "देव,देश धर्मा पायी प्राण घेतलं हाती"
    छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या एक एक वीर मावळ्यांना मानाचा मुजरा..
    जय जिजाऊ ,जय शिवराय,जय शंभू राजे...
    🚩🚩🙏🙏🙏🚩🚩

  • @Shrijoy
    @Shrijoy 4 года назад +20

    खूप छान माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज म्हणजे उत्तम व विश्वासु एक टीम वर्क होतं, निवडलेला प्रत्येक मावळा हा महारांजांकडून अग्निपरीक्षा देऊनच पास झाला होता. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @vijaysawant9967
    @vijaysawant9967 4 года назад +113

    बहिर्जी नाईक यांना महादेवाचा तीसरा डोळा हि उपमा मिळाली. यात त्यांची छञपती बरोबरची कामगिरी व नाते किती अटूट होते. हे आमच्या डोळ्या समोर उभे राहिले. धन्यवाद....

  • @pratikkukade9961
    @pratikkukade9961 4 года назад +24

    शिवरायांच्या तिसऱ्या डोळ्यास विनम्र अभिवादन

  • @rbbnewschannel9574
    @rbbnewschannel9574 4 года назад +15

    श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी राष्ट्राच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख रामोशी वीर शूर सेनानी सरदार बहिर्जी नाईक

  • @siddharthpatil8765
    @siddharthpatil8765 4 года назад +14

    हिंदी व इन्गलीश मध्ये असे व्हिडीयो बनणे गरजे चे आहे. शिवरायांचा गौरव जगातील लोकांना कळवणे आपले कर्तव्य आहे.

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 2 года назад

      हिंदी कशासाठी मराठी संपवायला आत्ता भया लोक पूर्ण महाराष्ट्र पोखरला

  • @nileshramgirwar4140
    @nileshramgirwar4140 4 года назад +7

    Khup Chhan Mahiti..!!!
    Ashi milayalach havii...
    !!! Jay Jijau" Jay Shivray " Jay Shambhuraje.. "!!!

  • @kumarkulkarni205
    @kumarkulkarni205 4 года назад +3

    खरोखर दुर्मीळ माहीती आपण सांगितली.धन्यवाद.
    बहिर्जी नाईक यांना विनम्र अभिवादन.

  • @sameeradake3636
    @sameeradake3636 2 года назад +18

    रामोशा विषय असलेले महाराष्ट्रातील लोकांचे मत कमेंट द्वारे वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत आहेत...... जय भवानी! जय शिवाजी महाराज! जय बहिर्जी! जय उमाजी! देश आणि राष्ट्र प्रथम जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩🚩

    • @DnyandevBobade
      @DnyandevBobade 3 месяца назад

      जय बहिर्जी जय शिवराय

  • @sandyphage4643
    @sandyphage4643 4 года назад +14

    धन्य आपले शिवाजी महाराज. धन्य आपले बहिर्जी नाईक. ज्यांनी आपल्याला हे दिवस दाखवले.

  • @pornimaarsul7877
    @pornimaarsul7877 4 года назад +5

    खरं खुप छान माहिती आहे बहिर्जी नाईक यान मानाचं मुजरा 🚩🚩

  • @vinodpatsute65
    @vinodpatsute65 4 года назад +5

    हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा......
    जय राजमाता जिजाऊ
    जय शिवराय....

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 4 года назад +13

    शिवाजी महाराजांचे सहकारी उत्तम होते म्हणून स्वराज्य निर्माण झाले परंतु आताच्या काळात राज्यकर्ते लुच्चे लफंगेगिरी आणि लबाड लोक आहेत त्या मुळेच त्यांच्यात निष्ठा प्रामाणिकपणा कसा येणार
    जय शिवराय जय संभाजी महाराज जय बहिर्जी नाईक
    सर्वांना नमस्कार 👃👃👃👃

  • @pramodnikalje3803
    @pramodnikalje3803 4 года назад +11

    बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भीम जय महाराष्ट्र

  • @amolkudekar200
    @amolkudekar200 4 года назад +8

    🚩🚩 जय शिवराय🚩 बहीर्जी नाईक यांना मनाचा मुजरा🚩🚩

  • @समाधानकचरे-च4ष
    @समाधानकचरे-च4ष 4 года назад +58

    बहिर्जी नाईक यांची समाधी आमच्या गावाशेजारी आहे. बानुरगडावरती बहिर्जी नाईक यांची समाधी आहे तिथे विकास होणे गरजेचे आहे.
    शासनाने तिथे निधी देऊन तेथील विकास करायला हवा.

    • @akashsargar1437
      @akashsargar1437 2 года назад

      Kuthla ahe bhai tu

    • @sanjaylimbole8489
      @sanjaylimbole8489 Год назад +3

      समाधानजी गावाचे नाव सांगा

    • @vaibavlove6143
      @vaibavlove6143 Год назад +1

      गावाचे नाव संपूर्ण माहिती कळावी सगळ्यांना

    • @RahulKulkarni-o9v
      @RahulKulkarni-o9v Год назад

      आता बहिर्जी नाईक यांच्या वर चित्रपट हवा

  • @vijayjadhav9684
    @vijayjadhav9684 2 года назад +1

    धन्यवाद मित्रा एवढी छान माहिती शोधून काढलीस्
    मी खूप दिवस झाले बहिर्जी नाईक यांची माहिती शोधत आहे
    आणि आज सहज तूम्ही बनवलेला व्हिडियो समोर आला.
    हा व्हिडियो मी माझ्या फेसबुक वर पोस्ट केला आहे.
    खूप खूप धन्यवाद सर.
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @Shreemant_its
    @Shreemant_its 2 года назад +3

    धन्य ते बहिर्जी नाइक ❤️🚩🙏🏻

  • @vaibavlove6143
    @vaibavlove6143 Год назад

    मानाचा त्रिवार मुजरा बहिर्जी नाईक यांना. खुप खुप धन्यवाद सर जी खुप छान माहिीपूर्ण दिलीत त्याबद्दल

  • @deepakpalkar6317
    @deepakpalkar6317 4 года назад +33

    बहिर्जी नाइक यांचा स्वराज उभरण्या mde सगळ्या जास्त योगदान आहे

  • @udaynaik9912
    @udaynaik9912 2 года назад +23

    Feel proud being born in Naik family.

  • @ashokhirlekar9703
    @ashokhirlekar9703 2 года назад +1

    छत्रपतिंच्या मर्द मावळ्यांची ईतकी सुंदर कथा सांगुन आंम्हा ऊपकृत केलेत !
    बर्हिजी नाईकांस आमची मानवंदना !
    ।। जय शिवराय ।।
    ।। जय महाराष्ट्र ।।
    आपणास मानाचा मुजरा !!

  • @sachingourkar9711
    @sachingourkar9711 4 года назад +3

    खुप सुंदर आणि अप्रतीप माहिती आहे .खुप खुप आभार आपल्या सर्व टिम चे .जय शिवराय

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 года назад +8

    बहुरूपी प्रतिभावंत व कलाकार असणारे बहिर्जी नाईक आणि दूरदृष्टी व माणसे पारखण्यात माहितगार असणारे राजे.म्हणूनच ते स्वराज्याचे व महाराजांचे तिसरा डोळा झाले.अशा या सुपुत्राला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.

  • @संदीपनागपुरेनिंबाळा

    कॅप्टन जबरदस्त आणि टीम तर जबर दस्त

  • @sureshsawant9610
    @sureshsawant9610 4 года назад +3

    जय शिवराय
    माहिती फारच सुंदर दिल्याबद्दल आभारी आहे

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale254 4 года назад +2

    Khupach chhyan. Apratim.aikun man prasann jhale."Bahirji naik"apnas manacha mujra. Jay jijau, jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr. Dhanyawad.

  • @sushilkamble2919
    @sushilkamble2919 4 года назад +84

    मी तर जाती भेद करणार नाही बहिर्जी नाईक हे महाराष्ट्र चे नाईक होते

    • @adminsaurabh3571
      @adminsaurabh3571 3 года назад +2

      हजार तोफाची सलामी❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @SmartWork363
      @SmartWork363 3 года назад

      🙏🙏

    • @mahadevgiri5766
      @mahadevgiri5766 2 года назад

      दादा तूला लाख सलाम

  • @rajupawar7057
    @rajupawar7057 16 дней назад +1

    ❤❤❤birbala sarkhe chaturya tyanchat navte tyacha sarkhe chaturya birbalat hote
    Jai bhavani jai shivaji ❤❤❤

  • @yogeshb4982
    @yogeshb4982 4 года назад +20

    Definately liked it.
    200% subscribe to all the words ,messages.
    In fact I was for long looking for some information about this great person.He was a pillar of shivaji maharajas performance.Rather a foundation.
    He was example of spying and shivaji maharaja example of great HR ,leader, manager who identified this person ,his skills and nurtured him.
    Thanks ....a...lot fir this video.
    Will look for many such unsung unknown untalked about heroes of the maratha Shivaji maharajas history.

    • @ajitchavan9208
      @ajitchavan9208 2 года назад

      Mo
      L
      Mn
      0
      Me
      0
      L
      Ml
      Lol mnun this week I was M7k7

  • @surajk7416
    @surajk7416 4 года назад +6

    खूप सुंदर .. सर मात्र references देत चला व्हा.. ज्याने सगळ्यंना ते खरं वाटेल व अधिकाधिक लोक आपले videos बघतील.. ः

  • @tanmaydhamale4843
    @tanmaydhamale4843 4 года назад +6

    शिवरायांचा स्वामिनिष्ठ मावळा बहिर्जी नाईक 🚩🚩

  • @mahendrawsonavane5944
    @mahendrawsonavane5944 4 года назад +3

    Ati Ati. Ati. Sunder. Mazyakade shabdac nahit. Sree. Shiv shambho.

  • @chandrakantpatil2601
    @chandrakantpatil2601 4 года назад +16

    शिवाय याचा तिसराडोळा बर्हजी नाईक यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 4 года назад

      जय हिंदुराष्ट्र

  • @ajinkyaraje7742
    @ajinkyaraje7742 Год назад

    खुप खुप धन्यवाद इतकी छान माहिती दिल्याबद्दल. मराठ्यांच्या इतिहासाच पुनरूज्जीवन हे आपल्यासारख्या लोकांच्या हाती आहे.

  • @yogeshkhatal8429
    @yogeshkhatal8429 4 года назад +8

    जय भवानी जय शिवाजी
    हर हर महादेव

  • @Deepak-nb4gx
    @Deepak-nb4gx 4 года назад +4

    खूप छान माहिती दिली.
    आपले शतशः आभार.

  • @वेडसह्याद्रीचे-न4ण

    खुप छान माहिती आहे 👌🏻👌🏻🙏🏻🚩🧡
    जय शिवरायजय शंभूराजे 🙏🏻🚩🧡

  • @akshayankita3888
    @akshayankita3888 4 года назад +4

    Jay shivray khup mast mahiti milali

  • @bhimraodeshmukh7147
    @bhimraodeshmukh7147 4 года назад +4

    लई भारी माहिती, जय शिवराय, जय जिजाऊ, जय हर हर महादेव।

  • @ajaj-fn7fr
    @ajaj-fn7fr 4 года назад +5

    छत्रपती शिवाजी महाराजा चा काळ खूप छान होता आत्ता चा सकाळ लय घान आहे

  • @ganeshbhadane238
    @ganeshbhadane238 Год назад

    Khup chan mahiti sangitli bhau. Ekdam mst. 🚩🚩Jay shivay, jay Maharashtra 🚩🚩

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 2 года назад

    बहिर्जी नाईक हे माझे सर्वात आवडते शिलेदार 😍🥰

  • @udaypatil2534
    @udaypatil2534 4 года назад

    खूप सुंदरआणि दुर्मिळ माहिती , स्वराज्याच्या मोहिमा अचूकपणे फत्ते करण्यात बहिरजींच्या बुद्धी चातुर्याचा खूप मोठा वाटा आहे, त्यांच्या बद्दल उत्सुकता होतीच आणि ती तुमच्या बहुमूल्य माहितीने पूर्ण झाली,

  • @buntysrecipe558
    @buntysrecipe558 2 года назад

    खरचं खुप छान माहिती 🙏🚩 स्वराज्य मधे ऐक ऐक हिरे होते 🚩🚩 बहिर्जी काका ना मानाचा मुजरा

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 4 года назад +5

    जय भवानी , जय जिजाऊ , जय शिवराय ,
    मान्यवर आपण अशा अनेक थोर योद्धयांच्या उपकारने ॠणी आहोतच याच भान असाव एव्हढेच !
    धन्यवाद !

  • @nitinchalke9116
    @nitinchalke9116 4 года назад +4

    Bahirji Naik Yana manacha mujra 🙏🙏⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳

  • @mamtashingne3641
    @mamtashingne3641 Год назад

    खरंच शिवाजी महाराजांचा नंदी म्हणजे श्री बहिर्जी नाईक आहेत त्याना कोटी प्रणाम

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 4 года назад +12

    सुंदर माहिती एकच नंबर गुपतहेर

  • @maheshtodankar7238
    @maheshtodankar7238 2 года назад

    Khup Chhan Information. Nice Video.⛳😍🎥👌👍

  • @anandgaikwad42
    @anandgaikwad42 2 года назад

    अमूल्य माहीती साठी धन्यवाद.
    जय शिवराय

  • @balabhaimusic2313
    @balabhaimusic2313 4 года назад +12

    बहिर्जी नाईक साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @sachindmadane7633
    @sachindmadane7633 4 года назад

    जय जिजाऊ जय शिवराय , खूप चांगली माहिती दिली, बहिर्जी नाईक यांना ह्या शिवभक्त चा मानांचा मुजरा.🚩🚩

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 2 года назад

    भाऊ तुम्हाला पहिले नमस्कार खूप छान व चांगली माहिती मिळाली आपल्या गुप्तहेर खात्यात सुध्दा त्याचा पुतळा हवा हे मोदींना सांगितले पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र जय नाईक आणि सर्व मावळे

  • @archanamhase4571
    @archanamhase4571 4 года назад +1

    Khupach chaan mahiti milali, aaple Shivrai aani tyanche eak eak ratna ase na kadhi nirman zale na kadhi hotil JAY SHIVRAI AANI TYANCHE SAVANGADI

  • @Snehalwalunj
    @Snehalwalunj 4 года назад +33

    जर छत्रपती शिवाजी महाराज इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवर काय परग्रहावर ही राज्य केले असते - Lord Mountbantan , England

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 Год назад

    Khup sundar video... Shankara la Ani nandila mujara🙏🙏🙏

  • @vijaykumarmore2631
    @vijaykumarmore2631 Месяц назад

    खुप दुर्लभ माहिती मिळाली धन्यवाद.🎉

  • @darpanbagad4345
    @darpanbagad4345 2 года назад +1

    Superb video ahe khupach avadla mala

  • @sandippendhare1917
    @sandippendhare1917 2 года назад

    🚩।। जय जिजाऊ जय शिवराय ।। 🚩
    🙏🙏
    खुप छान माहिती दिलीत सर
    🚩🚩 स्वराज्यातील एक रत्न बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा ******🙏🙏🚩🚩

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 4 года назад +2

    Khup chan mahiti.
    Jay Shivray 🚩🚩 🚩

  • @srinivasshriram6930
    @srinivasshriram6930 4 года назад +7

    Please give subtitles in English so that can understand ..,,,Jai Shiv raya ....Jai Chhatrapati Shivaji Maharaj

    • @dilipukarde1078
      @dilipukarde1078 4 года назад

      U want to any enquiry to chatrapati shivaji maharaj tell me

  • @vinayakkalkutki8996
    @vinayakkalkutki8996 4 года назад +5

    Khup chan mahiti. Jay shivaray. Jay Bahirji naik.

    • @govindborkar4915
      @govindborkar4915 4 года назад +2

      बहिर्जी नाईक म्हणजे छत्रपतींचे C. I. D. खाते होय

  • @randipsawant3346
    @randipsawant3346 2 года назад +1

    अप्रतिम लेख.. व माहिती.. धन्यावाद.. जय शिवराय..

  • @madhurapokhare799
    @madhurapokhare799 Год назад +1

    Dandavat Pranam Bahirji Naikana.🙏🙏🙏💪💪💪🚩🚩🚩

  • @tejaschoulkar2647
    @tejaschoulkar2647 4 года назад

    Khup khup abhar mahiti baddal. Jai Jijau, Jay chattrapati Shivaji Maharaj, Jay Shambhoo Raje.

  • @siddharthshelke4134
    @siddharthshelke4134 4 года назад +3

    राजमुद्रा chanel मला खुप आवडले कारण फार imp माहिती मला मिळाली

  • @sujitg8764
    @sujitg8764 4 года назад +5

    Khup chan mahiti ahe..thanks for info

  • @AnkurMadhavIngale08
    @AnkurMadhavIngale08 4 года назад +5

    फारच सुंदर माहिती. खूपच छान मित्रा.

  • @chandrakantpalve1462
    @chandrakantpalve1462 Год назад

    Jai jijau Jai Shivray jai shamburaje
    Kay maajya rajyache collection hote motivational ahe khup. Ekach gosht shikavit aplya maharajakadun ti manje maans olakhnyachi paarakh🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balbhimgavali2868
    @balbhimgavali2868 4 года назад +5

    खुप छान माहीती दिलीत दादा 👍👏👏👏

  • @purtipradhan7088
    @purtipradhan7088 4 года назад +3

    अप्रतिम माहिती ❤️🙏🙏

  • @kishordarade8683
    @kishordarade8683 Год назад

    वा फारच छान माहिती संकलन केली व आम्हास दिली

  • @prasadg87
    @prasadg87 4 года назад +2

    सर काय बोलू
    बहिर्जे नाईक हे काय होते किती कला गुण होते त्यांच्या एक एक गोष्टी ऐकून डोळ्यात पाणी येत आहे
    काय झालं असतं जर महाराजांना असे गुणी शूर वीर मावळे मिळाले नसते तुम्ही मी आज जन्मलोच नसतो

  • @tukaramerande7200
    @tukaramerande7200 4 года назад +4

    अत्यंत उत्कृष्ट माहिती

  • @makarandjoshi8624
    @makarandjoshi8624 Год назад

    हि नवीन माहिती ऐकून ज्ञानात भर पडली. जय शिवराय

  • @vishalsakhale351
    @vishalsakhale351 4 года назад +4

    मस्त खूपच छान माहिती जय शिवराय

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 4 года назад +7

    Bahirjee Naik was the Chief of the Intelligent Bureau of the Chh. Raja Shivaji.

  • @rameshsarawade
    @rameshsarawade 4 года назад +1

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @rahulbadade4303
    @rahulbadade4303 4 года назад

    खुप छान माहिती मिळाली... भाषेवर सुध्दा प्रभुत्व आहे..

  • @techtan6855
    @techtan6855 4 года назад +1

    Mitra tu khup mast vedio banote.
    Jay bhavani jay shivaji

  • @sunilmaske8333
    @sunilmaske8333 4 года назад +14

    Bahirji naike Yana Manacha Mujra ,🙏🙏

  • @prashantkharabe8509
    @prashantkharabe8509 4 года назад +1

    Khupach mahtwachi mahiti.dhanyawad

  • @jitumotabhai
    @jitumotabhai Год назад

    अतिशय सुंदर माहिती

  • @kolirajesh
    @kolirajesh 4 года назад +6

    Superbbbb info....looking at such videos we come know that how little we know about such heroes....