Nilesh lanke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 34

  • @shivajikadam8090
    @shivajikadam8090 3 месяца назад +14

    बाजुचा खासदार आपल्या मतदारसंघात येऊन आपलं सांत्वन करण्यासाठी येतो व संसद मध्ये आपल्या कामासाठी आवाज ऊठवणार....असंच सहकार्य अपेक्षित श्री निलेश भाऊ लंके खासदार साहेब

  • @shaileshmundhe5080
    @shaileshmundhe5080 3 месяца назад +1

    अभिमान आहे आम्हाला तुमचा खासदार साहेब सर्वसामान्यांचा खासदार

  • @GovindGojal
    @GovindGojal 2 месяца назад

    ताई अभिनंदन नीलेश दादा आभिनंदन

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 3 месяца назад +19

    लंके साहेब यांना मानाचा मुजरा ही माणुसकीची शिकवण आहे रस्ता करून घेऊ

  • @VivekWagh-ci2jv
    @VivekWagh-ci2jv 3 месяца назад

    बाहेरचा खासदार येऊन भेट देतो पण आपल्या खासदाराला यायला वेळ नाही यांच्या घरचं कोणी तरी जात नाही तोपर्यंत यांना अक्कल येणार nu

  • @sambhajibhaik1356
    @sambhajibhaik1356 3 месяца назад +4

    नाद खुळा खासदार साहेब

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 3 месяца назад +3

    निलेश दादा❤

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 3 месяца назад +8

    लंके साहेब एकच नंबर

  • @manojgajare2020
    @manojgajare2020 3 месяца назад +6

    शिरूर चे खासदार कुठ जंगलात गेला की काय बघा

  • @MonikaBhutambare-j5m
    @MonikaBhutambare-j5m 3 месяца назад

    Nileshji

  • @shantaramdighe5357
    @shantaramdighe5357 3 месяца назад +20

    लंके साहेब आवाज ऊठवतिल

  • @SitaramDate-m3d
    @SitaramDate-m3d 3 месяца назад +6

    खरय खासदार साहेब आमच्या तालुक्यातील ताईच आमदार पाहिजे

  • @vishalkamthe9315
    @vishalkamthe9315 3 месяца назад +2

    बेल्हे आळकुटी त्या बी रस्त्याचा बघा भरपूर अपघात होतात

  • @nandarajdev7759
    @nandarajdev7759 3 месяца назад +4

    छान लंके भाऊ

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 3 месяца назад +3

    आशा ताई संकटाट नेहमी उभ्या अस्तात

  • @sunilkaduskar7840
    @sunilkaduskar7840 3 месяца назад

    अमोल कोल्हे साहेब कुठे आहे

  • @santoshpatade6516
    @santoshpatade6516 3 месяца назад +2

    जुन्नर चे आमदार खासदार कुठय

  • @nileshdean3220
    @nileshdean3220 3 месяца назад +3

    Ashatai buchke yanni mdt kravi

  • @nikhilphapale7560
    @nikhilphapale7560 3 месяца назад +2

    Only lanke dusrya talukyatle asun aplya jilhyat n talukyat alet only lanke saheb assa amdar n. Khasdar paije amhala

  • @AmjadManiyar-tx2jl
    @AmjadManiyar-tx2jl 3 месяца назад +4

    Only lanke

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 3 месяца назад +2

    बाय पास झाला तर च हे नेते ओके

  • @bhaubangar8390
    @bhaubangar8390 3 месяца назад +1

    पाटील जोमात

  • @ashokbade9860
    @ashokbade9860 3 месяца назад +5

    तिथली लोकं सगळे बावळट आहेत मुर्खासारखी रोडवरच उभा असतात मेरी तर काय फरक पडणार रोडवर उभा राहणे म्हणजे चुकीचे आहे सकाळ करायची आणि दोष दुसऱ्याला द्यायचा

    • @santoshhande3425
      @santoshhande3425 3 месяца назад

      गप रे भावा नको ओकुस काही पण

    • @harikardile2444
      @harikardile2444 3 месяца назад

      मंद बुद्धी आहे का रे

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 3 месяца назад

      अरे तुला काय माहिती आमच्या अणे मधील 2.लोक गेले ते काय रोड वर उभे होते का ते डॉक्टर कडे चालले होते त्यांना मागून येऊन उडवले मग आता त्यांची चुकी काय उगाच काय पण बोलू नका मुर्खा सारखं

  • @kashinathhande8187
    @kashinathhande8187 3 месяца назад +6

    आपले खासदार झोपी गेलेत का

    • @annapurnakasabe5544
      @annapurnakasabe5544 3 месяца назад

      2014 पासून तो प्रश्न आहे ही माहिती घ्या

    • @pravinkhandge
      @pravinkhandge 3 месяца назад

      आपले खासदार मतांसाठी आहेत का..

    • @pravinkhandge
      @pravinkhandge 3 месяца назад

      लंकेसाहेब खूप छान...

    • @महावीआघाडी
      @महावीआघाडी 3 месяца назад

      14चे खासदार झोपी गेले असच म्हणताना 😅

  • @sambhajibhaik1356
    @sambhajibhaik1356 3 месяца назад +3

    नाद खुळा खासदार साहेब

  • @MonikaBhutambare-j5m
    @MonikaBhutambare-j5m 3 месяца назад

    Nileshji