अहो त्यात किती गोष्टी चुकीच्या दाखवत आहेत...कळलं का तुम्हाला..दररोज बघत असाल तर नक्की कळेल तुम्हाला...नुसती बघायची म्हणून मनोरंजन म्हणून बघू नका...त्यात आपण काय शिकलो हे महत्त्वाचं आहे...आणि त्यात एखाद्या कर्त्या पुरुषाला वाईट ठरवून आपण कसे महान आहोत हे दाखवून दिलं आहे आणि हे अत्यंत निराशाजनक आणि वाईट आहे...
Plz band karhu narka na 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😥😢😰😓🥲
खुपच मिस करू. हिमालिका संपूच नये असे वाटते. या मालिकेतील सर्वच कलाकारांचे काम अतिशय उत्तम झाले आहे. 👌👌👍👍👍👍 एकही येपिसोड बोर झाला नाही.फार सुंदर अरुद्धतीचे डायलॉग आहेत. मालिका संपणार वाईट वाटते
Khup miss karnar mala athvat ahe he serial first episod pasunch avdlel ani aei tar khup mast hoti ani ha serial suru zala tevha mazi mulgi 1 month chi hoti ata 5 years chi zali😅
अजिबात मिस करणार नाही, उलट नवीन मालिकेची वाट बघत आहोत 😂😂
Khupch miss karnar
काहीही काय!
संपायची वाट बघतोय, मिस वगैरे काही करणार नाही आहोत.
मी मिस करेलआणि या पुढे हि करीत राहील ❤❤❤❤❤
हो मिस करु फार
मी फक्त त्या आजी ला मिस करेन..🙌 कारण आई मुलाचं नात खूप छान दाखवलं आहे.
आणि माझा आवडता आशू..अनिरुद्ध.. आणि अभी ला सुद्धा मिस करेन..
ho hi malika5year chalali mala far awali hmanun miss karat aho.
बरं झालं अशी आई मला नाही लाभली... 😡
Bare zale band zali ekdachi
Dokyala shot det hote. Ugach serial pahun. BP vadhat hota
Ajibat miss nahi karnar...ulat wat baghat hoto ki kadhi ekdachi sampel
बरं झालं ही फालतू सिरियल संपली...कारण नुसतं त्या अरुंधती च तोंड बघून कंटाळा आला होता...😂
Finally sampnar 🎉🎉
मी तर आशू ला मिस करते आणि त्यालाच मिस करेल
एव्हढी फालतू सीरियल अजून पर्यंत पाहिली नाही...मला तर खूप राग आहे या सीरियल चां...आई कुठे काय करते?? आई घर फोडायच काम करते😂😂हे सिद्ध झालं आहे.
Mala sanjana nighun jatil gharathun ani aai baba parath ekatra honar asa kay dhakavnar pan nai last madhe pan bakwas
नाही बिल्कुल मिस नाही करणार.
Chan hoti serial
खूपच मिस करणार 5 वर्ष पाहतोय आई कुठे काय करते 👍👍
ज्यांना आवडत नसेल त्यान्ही बघू नये. सिरीयल संपवा म्हणून गरज नाही.
अहो त्यात किती गोष्टी चुकीच्या दाखवत आहेत...कळलं का तुम्हाला..दररोज बघत असाल तर नक्की कळेल तुम्हाला...नुसती बघायची म्हणून मनोरंजन म्हणून बघू नका...त्यात आपण काय शिकलो हे महत्त्वाचं आहे...आणि त्यात एखाद्या कर्त्या पुरुषाला वाईट ठरवून आपण कसे महान आहोत हे दाखवून दिलं आहे आणि हे अत्यंत निराशाजनक आणि वाईट आहे...
खुप चांगल्या गोष्टी होत्या या सीरियल मध्ये शिकण्यासारख्या
खुप जास्त😢
अजिबात नाही
Plz band karhu narka na 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😥😢😰😓🥲
Hoy
हो नक्किच मिस करू.
Very good finally band hotey bakwas malika
खुपच मिस करू. हिमालिका संपूच नये असे वाटते. या मालिकेतील सर्वच कलाकारांचे काम अतिशय उत्तम झाले आहे. 👌👌👍👍👍👍 एकही येपिसोड बोर झाला नाही.फार सुंदर अरुद्धतीचे डायलॉग आहेत. मालिका संपणार वाईट वाटते
Ho karnar ahe karan aniruddh ani sanjna yanchi adhogati tari dakhwachi hoti
Plg bandha nka Karu 😭😭😭😭😭😭
Aai, Yash, Appa, anagha, yana khup miss karu.
Khup miss karnar mala athvat ahe he serial first episod pasunch avdlel ani aei tar khup mast hoti ani ha serial suru zala tevha mazi mulgi 1 month chi hoti ata 5 years chi zali😅
Bore