खूपचं छान, सुंदर डान्स केला सर्वांनी ♥️🙏👍 उत्तम सुत्रसंचलन.....पुनम,पुष्पा यां दोघींनी देवांभाऊ,पंकजभाऊ यांना मिळुन डान्स करा.... खूप छान वाटेल.♥️🙏👍👌👌♥️
या कार्यक्रमाविषयी माझं मत कहीसं वेगळं असु शकेल, परंतु भुत वाडील ग्रामस्थांचं मला खुपच कौतुक वाटतं, कारण सर्व सण समारंभ मोठ्या आनंदात साजरे करत असताना अबालवृध्द हिरिरीने सहभागी असतात. विषेशतः बाबुचे वडिल या वयात तरुणांना लाजवेल असा उत्साह असतो. मग सिमगा असो की गणेशोत्सव, अथवा नवरात्री, या व्यतिरिक्त लहान सर्वच सण समारंभ त्याच आत्मियतेने साजरे करता. असा उत्साह मला अन्य ठिकाणी खुप कमी पहायला मिळतो.
गरबा भारी खेळतात सर्वजण पंकज भावजी मस्त. कॅप्टन भाऊ पण छान गरबा खेळले. पूनम ताई दिसली नाही. अस्मिता आणि पुष्पा दिसल्या. सर्व महिला मंडळी पण मस्त गरबा खेळताना बघून आनंद वाटला.
Kay kamal aahe...salute to all..lahanan pasun thoran paryant kuthe hi n chukta sarwa steps khelat aahet..especially sarwa mothi manse great 👍...khup kautuk sarwanche. Asmita khup chan disat hoti...aamchya Pushpa, Pungya kuthe gelya..from London
Pankaj bhauji khup houshi ahet khup chhan nachtat mla ek samjat nahi mg puspa tai ka ashi bolte te ordatil te ordtil😂❤ te sarv programme mdhe bhag ghetat
गाणी ठेक्या वाली होती पण काही हिंदी गाणी देवी च्या गरब्यासाठी योग्य नाही वाटली, बाकी एकदम झकास, लहान थोरांचा उत्साह, भटजी काका, बाबूचे पप्पा, वेग वेगळ्या स्टेप्स, भेळ, नेहेमी समोर येत नसलेल्या पंकज ला सुध्दा मनमोकळे पणाने एन्जॉय करताना बघून, गरबा असावा तर असा, अस वाटल.
@@ColoursofKonkan मनोरंजन हे झाले पाहिजे.त्या बदल मला काही बोलायचं नाही आहे.वर्षातून एकदा देवीचा घट स्थापना होते.देवीचा जागर म्हणजे रात्री 12 पर्यंत म्हणा अथवा पहाटे पर्यंत म्हणा त्या देवी समोर गोल फेरे धरून नाचत असताना देवी ची गाणी ज्यांनी लिहिली.ती आजही ऐकताना मन प्रसन्न होते.तुम्ही डिजे लावून नाचा पण देवी समोर हिंदी चित्रपट याची जी देवी ची गाणी नाही.ते कश्या करता. तुम्ही म्हणता राजकीय नेत्याने कुठे नेहून ठेवला सिंधुदुर्ग हे नक्की बरोबर आहे.त्यांनी भ्ष्टाचार केला म्हणून आपण सर्वांनी तसे वागले पाहिजे असे तुम्हाला म्हणायचे का ? एक म्हण सर्वांना लागू पडते.ती अशी एकादया ने शेण खाल्ले म्हणून आपण ही शेण खाल्ले पाहिजे का ?
पंकज भावोजी बेस्ट अंकरिंग...❤
खूपचं छान, सुंदर डान्स केला सर्वांनी ♥️🙏👍 उत्तम सुत्रसंचलन.....पुनम,पुष्पा यां दोघींनी देवांभाऊ,पंकजभाऊ यांना मिळुन डान्स करा.... खूप
छान वाटेल.♥️🙏👍👌👌♥️
बाबल्य चे बाबा छान गरबा खेळतात मुंबई पेक्षा भारी गरबा एक नंबर विडीयो
वा मस्तच सगळे लहान मोठे एकत्र मस्त तालात नाचतात पप्पा पण मस्त नाचत होते ❤❤❤❤❤❤
या कार्यक्रमाविषयी माझं मत कहीसं वेगळं असु शकेल, परंतु भुत वाडील ग्रामस्थांचं मला खुपच कौतुक वाटतं, कारण सर्व सण समारंभ मोठ्या आनंदात साजरे करत असताना अबालवृध्द हिरिरीने सहभागी असतात.
विषेशतः बाबुचे वडिल या वयात तरुणांना लाजवेल असा उत्साह असतो. मग सिमगा असो की गणेशोत्सव, अथवा नवरात्री, या व्यतिरिक्त लहान सर्वच सण समारंभ त्याच आत्मियतेने साजरे करता.
असा उत्साह मला अन्य ठिकाणी खुप कमी पहायला मिळतो.
Pankaj bhau multy talented...
एक नंबर डान्स. पंकज सूत्रसंचालन लय भारी. पंकज आणि पुष्पला एकत्र डान्स करायला घ्या.
सगळे छान गरबा खेळतात 😊. साक्षी लय भारी डान्स 🎉
Babu kaka ani pushpa che baba ekdum best❤️
Khup chan, smile jaatach navhti cheryavarchi, khup dhanywad 😊
बाबुचे 'पपा. शशी. पाटील. सगळे लय भारी नाचतत. 👌👌MH07 देवगड खाकशी.
गरबा भारी खेळतात सर्वजण पंकज भावजी मस्त. कॅप्टन भाऊ पण छान गरबा खेळले. पूनम ताई दिसली नाही. अस्मिता आणि पुष्पा दिसल्या. सर्व महिला मंडळी पण मस्त गरबा खेळताना बघून आनंद वाटला.
बाबल्य चे बाबा छान गरबा खेळतात मुंबई पेक्षा भारी गरबा एक नंबर विडीयो
पंकज ❤
वाह छान व्हिडिओ, बाबू ! पंकज भावोजी,बरं वाटलं तुम्हाला announcement करताना बघून.
साक्षी आणि अस्मिता छानच नाचतात . सवग्याला बघून छान वाटले. शेतीची कामे करून, सगळेच किती उत्साहाने नाचतात ......दोन्ही काका पण !
बाकी सगळेच छान नाचतात. असेच गरब्याचे भरपूर व्हिडिओ पाठव.
पंकज भावोजी सगळ्या कामात हुशार आहेत.सूत्रसंचालन खूप छान.बाबू तुझ्या पप्पांना नाचताना मस्त वाटले.गरबा एकदम भारी 👍👍
तुमच्या गावातील लोक खूप हौशी आहेत गरबा खुप छान खेळत होते ❤
पप्पा आणि ते शेंडीवाले काका भारी नाचत होते.. अँकर पंकज एक नंबर...साक्षीच्या स्टेप सरस...बाबू vdo छान..पुष्पा भेळ खाऊन पळाली 😂
सर्वात भारी पंकज नाचले 🕺🏻☺️🤭
बाबू, तुमच्या वाडीत खुप छान एकी आहे. सगळेच ग्रामस्थ प्रत्येक कार्यक्रमात उत्साहानेभाग घेत असतात.
असेच कायम एकत्र रहा !
गरबा दाखवल्याबद्दल मंडळ आभारी
अजून मोठी विडिओ फक्त गरब्याची हवी होती
Kay kamal aahe...salute to all..lahanan pasun thoran paryant kuthe hi n chukta sarwa steps khelat aahet..especially sarwa mothi manse great 👍...khup kautuk sarwanche. Asmita khup chan disat hoti...aamchya Pushpa, Pungya kuthe gelya..from London
Tyana special nimantran lagat😅😅😅
Young generation chya sarwa steps mothi lok pan agdi perfect karat aahet especially Kaka aaple....kharach kautuk . Great....dhanywaad
बेस्ट गरबा. खरच सुरेख.
Pankaj bhauji khup houshi ahet khup chhan nachtat mla ek samjat nahi mg puspa tai ka ashi bolte te ordatil te ordtil😂❤ te sarv programme mdhe bhag ghetat
मुकेश तुमच्या वाडीत एकी छान आहे साक्षी सुंदर गरबा खेळते
आज पंकज भावोजी हसले पण आणि नाचले पण 😁
पंकज भाऊ...खूप मस्त anchoring करतात
गाणी ठेक्या वाली होती पण काही हिंदी गाणी देवी च्या गरब्यासाठी योग्य नाही वाटली, बाकी एकदम झकास, लहान थोरांचा उत्साह, भटजी काका, बाबूचे पप्पा, वेग वेगळ्या स्टेप्स, भेळ, नेहेमी समोर येत नसलेल्या पंकज ला सुध्दा मनमोकळे पणाने एन्जॉय करताना बघून, गरबा असावा तर असा, अस वाटल.
बाबू काका आणि पप्पा नी मस्त गरबा केला ❤
काका एकदम भारी 👍👍
पंकज भावजी तर एक नंबर 😂
ksl bhare melun meslun rahta. mst ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
एकदम मस्त व्हिडीओ ❤
तुमचे गरबा मंडळ फार छान आहे 🎉 मी सकाळी सहा वाजता हा व्हिडिओ पाहिला मस्त रे 😂😂 काका आणि बाबु काका विनर ऑफ द डे 🎉🎉 असेच जागता आले पाहिजे बिंदास.......!
👍👍👍😃
पंकज भावोजी मस्तच
खूप छान Vlog 👌 1नंबर 👌 लय भारी 👌
एक नंबर गरबा हौसी सगळे छान
Bablya dadachya pappancha dance ek no. Hota ❤️🫰
Ekdam kadak 👍 mast
काका खुप छान डान्स करतात आहे 👍🏻
Babu khup chan😍❤
लै भारी गरबा ✌️
Wa bhari ba 😂😂😂🎉🎉
सगळेजण गरबा चांगला खेळतात❤❤❤❤❤
वा बाबूराव गरबा फार छान।
आतापरयंत सपत्ता बघलाहोता बायका वबापये
पावले ,मारताना आज गरबा उत्तम
नाचते रहो गाते रहो।
1 nb
Very very nice❤🦷👌👌👌👍👍👍
खूप छान बाबु दादा 👌
मस्त बाबू घाडीगावकर मस्त गरबा खेळता तुम्ही
कोकणी गारभा बेस्ट बाबलू ❤
Saglyat bhar bablya cha papa Masta garba kartat asach motivate masta
खूप सुंदर ❤❤
1st 👌👌👌🌹🌹
Eak number ❤❤
तुमच्या गरबा मंडळाचा gpay शेअर करा... जे करून आम्ही पण फुल नाही तर फुलाची पाकळी सहकार्य करू 🙏🏻
पंकज भावोजी भारी आहे मरे
ती तिघा जना पत्यांनी खेळत होती ती भारीच हत.- ( कोणाचा काय तर हेंचा काय 😂😂) नाना खेळाक येऊक नाय ते..
Nice video
👌👌👌👍
सेलेब्रेटी पेक्षा मस्त.
Nice ❤❤❤❤❤🎉
👍
nice
Bagu naka tumi सिंधुदुर्ग kute nela te ami bagu
बाबु दादा तुमचे वडील छान गरबा खेळतात पुष्पा ताई कुठे गेली
नारिंगरा बाय सगळ्याचं बाबतीत भारी असा 🤔 चार गुंठे जागा बघा कोणाची विकूची असात तर घर बांधूक बाबू काका आणि पप्पा घाडिंका एक 👍 तर करूंकच व्हयो 😄 ♥️ 👍
सेलेब्रिटी पेक्षा मस्त.
❤😅
.सुत्रसंचालन कोण करत होते
छान आहे वक्तृत्व. बापट कांकाच्या अनुपस्थित चिंता नाही आता.
Copyright padtla na bhavshi
पप्पा छान गरबा खेळतात 👌👌
पूनम आणि पुष्पा कुठे गेल्या
nauratr rahili kuthe ata jhali love ratr fakt premachi gani astat apanch aplya dharmachi vat lavto
छान गरबा मुंबई सारख
पुनम पुष्पा नाही दिसत.
देवीचा जागर,गरबा हा देवीच्या मराठी ,हिंदी फक्त गाण्यातून झाला हवा होता.हा देवीचा अपमान आहे.अरे कुठे नेहून ठेवला बाबल्या चा सिंधुदुर्ग माझा 😮😢

Aho devicha utsav vegla ani ha fakt manorajnacha bhaag ahe… tass mhatal tar rajkarnyani neun thevla ahe sindhudurg aapla kuthe nyaycha to.. ani tyat samanya manus mage rahilay