विखेच्या बाजूने कमेंट करणारे सर्व हुशार माणसे दिसतात, म्हणजेच कर्मचारी आहेत पण हेच कर्मचारी लोकसभेला आमच्या मतदार संघात काम करताना विखेना शिव्या शाप देत होते😂😂😂😂
खुपच छान, इतका साधा माणूस,आणि एवढ्या मोठ्या मनाचा माणूस,खरंच खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्या साठी, माणसात मिसळनरा,अतिशय माणुसकी असणारा,सरळ स्वभावाचा माणूस, निलेश लंकेचा विजय असो
विखे पाटील साहेबांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे
जिरवनार लके साहेब आम्ही तुम्हची पण आज नही तर ऊद्या हे नकी. आम्हच दैवत फक्त पद्मश्री ते सुजय दादा जगलो तर पुढची पिढी🙏🙏 पक्त विखे साहेब 🙏🙏लके साहेब काळ सगळ्यावर मात करतोच त्याच नाव सुजय दादा थोङक्यात सागायच तर टायगर अभी जिदा है
सगमनेनर मधुन गेलेला निळवडेचा पाट हा जमीनीच्या खाली 10 फुट खोल आहै आणि कुणालाही पाट पाण्याची चारी नाहि तरीआम्ही मात्र जलनाय ही 🙏आमची शौकातीका हेच सत्य आहे आणि राहाणार निळवडेच पाणी फक्त स्वप्न संगमनेर करा साठी🙏🙏
त्यांनी विविध महत्त्वाच्या राजकीय पदांवर काम केले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदासह विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचाही समावेश आहे. त्यांच्या अनुभवामुळे राजकारणात त्यांचा मोठा आदर आहे.
वाकचौरे साहेब तुम्ही बोलता मी साईबाबांचा सेवक (मानतो) तर बाबांचे हार प्रसाद तर चालु करा.... शेतकरी वर्गा ने भरघोस मतदान दिलं तुम्हाला आपला माणुस आपल्यासाठी...
लंके आणि थोरात यांनी गोंड बोलून संगमनेर तालुका आणि नगर जिल्हा विकास खो घालण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे
अहो ती वाघीण नाही मांजर आहे मांजर 🐱🐱🐱🐱
लंकेचे भाषण म्हणजे फक्त रिकामे शब्द!
खरे आहे तुमचे
घंटा विकास केलं त्यांनी जाऊन बघ त्या संगमनेर मधी तू काय घंटा विकास केलं त्यांनी 😂
तू कोणता शहना आहे तू तेच करतो ना 😂
लंके साहेबांचा पॅटर्न म्हणजे बिहार पॅटर्न
प्रतिभा काकीचा सुरज डुबनार शिर्डी मध्ये
विखे पाटील, तुम्ही परिवर्तनासाठी जो प्रयत्न करत आहात, तो निश्चितच महत्त्वाचा आहे! तुमचा आवाज आम्हाला एकत्र आणतो
विखेच्या बाजूने कमेंट करणारे सर्व हुशार माणसे दिसतात, म्हणजेच कर्मचारी आहेत पण हेच कर्मचारी लोकसभेला आमच्या मतदार संघात काम करताना विखेना शिव्या शाप देत होते😂😂😂😂
हा तुझा सर्वात मोठा गैरसमज आहे भावा
तुमचा लंके पहा तुम्हाला काय देतो आता घ्यायची काढून आता त्याची😅
लंके रात्री घराच्या कड़या वाजवतोय म्हाने 😂
23 तारखेला गोरे ताई खूप जोरात पडणार आणि सर्व विखे समर्थक जोरदार फटाकेबाजी करणार
भाऊ तू जाऊन बघ संगमनेर मध्ये सर्व सामान्य जनतेचे काय हाल आहे तिथं 😢
मंग बोल तू तुझ्या बायको च बघ आधी तिला निवडून आन आधी मग अक्कल शिकव इकड 😂😂
यांची गुंडगिरी, MIDC हप्ते, चंदन चोरी, वाळू चोरी, दारू चे हप्ते, डान्स बार चे हप्ते, सगळं पारनेर तालुका बंद करनार.
राणी ताई पाडणार पारनेर ची जनता १००%
राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकता दिसून येते.
म्हणून आमच्या जमिनी लुटल्या
आणि तुझ्यात चाटू गिरी दिसून येते
Parmanent Amdar Radhakrishna Vikhe Patil
भाऊ आधी बायकोला निवडुन आणा
विखे साहेबांनी शेतीतील तांत्रिक सुधारणांना त्यांचा पाठिंबा आहे.
संगमनेर ला भंगार करुन ठेवणारे नेतृत्व बाळासाहेब थोरात साहेब
बोलबच्चनSangmner chi dahsht 💯 modnar dada aapn only sujay dada❤
Only vikhe Sahab
खुपच छान, इतका साधा माणूस,आणि एवढ्या मोठ्या मनाचा माणूस,खरंच खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्या साठी, माणसात मिसळनरा,अतिशय माणुसकी असणारा,सरळ स्वभावाचा माणूस, निलेश लंकेचा विजय असो
त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांवर काम केले आहे. विशेषतः शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
निलेश लंकेने फक्त गप्पा मारण्याचं काम केलंय, कृतीत काहीच नाही
हा फक्त फेकाड्या आहे बाकी काहीच नाही पारनेर तालुक्याची आख्खी वाट लावून टाकली याने
विखे पाटील साहेबांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे
राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी शिर्डी मतदार संघातील विकासासाठी अनेक उपक्रम घेतले आहेत.
लंके साहेब तुम्ही आता बाकीच्या भानगडी बंद करा विकास कामांकडे लक्ष द्या
जिरवनार लके साहेब आम्ही तुम्हची पण आज नही तर ऊद्या हे नकी. आम्हच दैवत फक्त पद्मश्री ते सुजय दादा जगलो तर पुढची पिढी🙏🙏 पक्त विखे साहेब 🙏🙏लके साहेब काळ सगळ्यावर मात करतोच त्याच नाव सुजय दादा थोङक्यात सागायच तर टायगर अभी जिदा है
Permanent Amdar … Namdar Saheb ❤
विखे पाटील यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे ते यशस्वी नेते ठरले आहेत.
आमी कट्टर विखे समर्थक, शेवटी विजय हा विखे पाटलांचा होणार ❤️
❤Vikhe sarkar fakt ❤
भाऊ तुम्हचा आम्ही आदर करतो पण. 🙏 विखे आमच दैवतच आहे आणि राहाणारच 🙏🙏 आम्हि हे ही दिवस जातील ह्या वाक्यावर विश्वास ठेवतो पण ऐक दिवस जिरवनारच तुम्हची पण
लंके साहेब डॉक्टर सुजय दादा महिलांचा आदर करतात... ताई शिवा बोलली नाही.... अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले.... तेवढे नगर मनमाड रोड चा पाहिलं तर बरं होईल एकमेकावर टिका टिपणी करण्यापेक्षा.... एकदा नामस्मरण झालं टायगर च शेवटपर्यंत टायगर असतो....
अहिल्या नगर मतदारांनी केलेली चुक
भाऊ तुम्ही पारनेर च बघा जनता ठरवेल कुणाला मतदान करायचं ते
लंके विकास कामे कमी आणि नाटक जास्त करतात
हा काहीच कामाचा नाही
❤❤❤❤❤❤❤विखे पाटील विजयी भव 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯विखे पाटील एकच नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤विखे साहेबांचा विजय अस्रो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फक्त विखे पाटील ✌️✌️🚩
सगमनेनर मधुन गेलेला निळवडेचा पाट हा जमीनीच्या खाली 10 फुट खोल आहै आणि कुणालाही पाट पाण्याची चारी नाहि तरीआम्ही मात्र जलनाय ही 🙏आमची शौकातीका हेच सत्य आहे आणि राहाणार निळवडेच पाणी फक्त स्वप्न संगमनेर करा साठी🙏🙏
Yad zava ha
लंके निधी कशाला म्हणतात???
Only सुजय दादा
दादा दादा तू बोलल्याने काय होणार नाही येणार आमच्या साहेब विखे साहेब❤❤❤❤
पन्नास टक्के सुट दिली आणि दिवाळी ला एसटी कामगारांना पगार दिला का 😅😅
लंके तुम्हाला लोक टाईमपास म्हणुण पाहतात निस्त डाललागं काम 0 आहे कामवर कधीच भाषण नाही
फक्त लोकांची करमनुक करता लंके बस करा आता
विखे पाटील यांची लोकप्रियता त्यांच्या मतदारसंघात प्रचंड आहे
१०० %
इथे फक्त Vikhe पाटील यांची हवा असते
त्यांनी विविध महत्त्वाच्या राजकीय पदांवर काम केले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदासह विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचाही समावेश आहे. त्यांच्या अनुभवामुळे राजकारणात त्यांचा मोठा आदर आहे.
पारनेर मध्ये काय चालत ते सांगताना निलेश लंके 😂
लंकाय सुजय विखे तुझा बाप आहे, इलेक्शन होऊदे मंग लंक्या तू दिसतो का बघ कुथें 🔥
Only विखे समर्थक 💯
प्रतिभा घोगरे यांचे काम शून्य असताना विखे पाटील यांचं काम लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
महसूल मंत्री म्हणून विखे पाटील यांचा कार्यकाळ अद्वितीय होता. त्यांच्यासारखा नेता शिर्डीसाठी आवश्यक आहे.
महसूलमंत्री म्हणुन वसुली केली फक्त लोकांच्या जमिनी लुटल्या, बाया ठेवणारा महसूलमंत्री
विखे पाटील यांच्या कार्यकाळात शिर्डीमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. त्यांनी जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे.
Kai vikas kela 🤡🤡
खूप नटसम्राट आले एकत्र पण काय फायदा नाही होणार आपापले मतदान संघ बघा इथे फक्त विखे पाटील पक्ष चालतो 👍🏻
लंकेला कळून चुकलंय.. की थोरातांनी बाईला पाडण्यासाठी तिकीट दिलय..
दादासाहेबांची एकच तुलना होवू शकते ते म्हणजे दहशतवाद 💯💯💯💯
लंके तुझा गेम होणार केलू
Gpre shamnya
कर्तव्यदक्ष व अभ्यासू नेतृत्व बाळासाहेब थोरात साहेब
Jai Maharashtra.... Nilesh lanke ji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 please be continued.......
लंके साहेब हफ्ते घेतात... पारनेर मध्ये
साई बाबांच्या दरबारात विष कालु नका.
लंके साहेब चहाटळ पणा बंद करा विकासकडं लक्ष्य द्या
फक्त हवेत गोळीबार😂😂😂😂😂😂😂😂😂
लंके साहेबाची घराणेशाही बगितली आहे पारनेर ला
लंके साहेब तुमचंच बघा काय होते ते
नगर दक्षिण चे लोक बोलतात. आतां चुक झाली.
Fakt fakt ek saheb vikhe Saheb ❤❤❤❤❤
फक्त साहेब प्रेमी ❤❤❤❤❤
साहेब आपला पारनेर बगा
एकशे एक टक्के निवडून येणार आणि सत्ता सुद्धा येणार आहे
पारनेर मध्ये जा राणीताई पडतील
मतदार संघाच्या विकासाच आपले व्हीजन काय ते सांगा.
भाऊ पारनेर पहाय वाळवंट झाले
नुसता फेकू नको लंके😂 तुम्ही काय दिवे लावलेत नगर ला माहितीये आम्हाला
राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदार संघाच्या विकासासाठी त्यांची वचनबद्धता स्पष्ट आहे.
कशाला बडबड करतो तू काय काम करतो ते सांग तू आत्ता पर्येंत काय काम केल सांग
Ab ki baar Mahayuti BJP Tadipaar Jai Maharashtra ❤
वाकचौरे साहेब तुम्ही बोलता
मी साईबाबांचा सेवक (मानतो) तर बाबांचे हार प्रसाद तर चालु करा....
शेतकरी वर्गा ने भरघोस मतदान दिलं तुम्हाला
आपला माणुस आपल्यासाठी...
भाऊ आम्ही मावळत्या सूर्याला नमस्कार करत नाही 😀😀😀😀
पारनेरच्या विकासाचा बोला
Bolbachan faktnagar kar pastavle
लंके साहेब दादान वर टिका का करु तुमची जिरवनारच हे नकीच
शांत बस विकासावर बोल.
Nilesh लंके खोट बोलते बस ते बोलून दाखवतात करून नहीं
भोले हाल संगणमेर चीनिलेश लंके फक्त बोल बच्चन आहे तुम्ही चांगला नेता गमावला सुजय विखे
Comedy show till 19 Nov. 2024...only Lanke Saheb
लंके आणि थोरात यांनी गोंड बोलून संगमनेर तालुका आणि नगर जिल्हा विकास खो घालण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे
लंके, वाकचौरे इतने उडो मत सबका बदला लेगा ये Faizal 😂
Only vikhe patil
विखे पाटील यांनी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या
Maza kay bulla kele kay ...soyayla 3900 bhav aahe bjp , Ajit pawar, yaknath shinde yana hadpar kara gaddar sale
तुमच्यात लई धमक आहे तर नगर मनमाड रस्ता करून दाखवा
Nager manmaad ratyach kam karun dakhv aadhi
आता सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर निलेश भाऊ लंके स्वतः रोडचे काम करणार आहे
आमदार म्हणून विखे पाटील यांना पुन्हा निवडून आणणे म्हणजे शिर्डीच्या विकासासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेणे!
😎😎
Jokar 😅😅😅
कामच बोला
काँग्रेस बरी
विखे साहेबांनी महिलांच्या आरोग्यसेवेसाठी त्यांनी विविध योजना आणल्या आहेत.
बाया ठेवल्या
गर्दी दाखवा😂दम दाखवा
Gund raj
विखे पाटील यांचा आवाज सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आहे.