आम्ही तर हे सर्व मुद्दे घेतोच आहेत सर पण परत तुम्ही उजळणी करून दिल्याबद्दल धन्यवाद तसेच सगळ्या गोष्टींसाठी एवढा वेळ द्यायचा म्हणजे आम्हाला तसं मानधन ही पाहिजे आणि ते दर महिन्याला जमा व्हायला पाहिजे ना सर चार-चार महिने पेमेंट होत नाही नावी ला जाणे मजुरी करावी लागते मग तुम्ही व्हिडिओज दाखवले अगदी तशाच स्वरूपात आम्ही काम करू तुमचा मोबदला जर आम्हाला वेळेवर मिळाला
अतिशय सुंदर माहिती दिली म्हणून खूप खूप धन्यवाद
खुपच छान माहीती दिली धन्यवाद
अशीच माहिती पाठवत जा खूप छान वाटते
Thanks
Sir khupach chhan mahiti dili dhanyavad
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
खूप छान
खूप छान वाटले
आम्ही तर हे सर्व मुद्दे घेतोच आहेत सर पण परत तुम्ही उजळणी करून दिल्याबद्दल धन्यवाद
तसेच सगळ्या गोष्टींसाठी एवढा वेळ द्यायचा म्हणजे आम्हाला तसं मानधन ही पाहिजे आणि ते दर महिन्याला जमा व्हायला पाहिजे ना सर चार-चार महिने पेमेंट होत नाही नावी ला जाणे मजुरी करावी लागते मग तुम्ही व्हिडिओज दाखवले अगदी तशाच स्वरूपात आम्ही काम करू तुमचा मोबदला जर आम्हाला वेळेवर मिळाला
गरोदर मातेला कोणते सल्ले द्यावे याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा सर
आम्ही हे मुद्दे सांगतोच पण तुम्हीच स्पष्टीकरण द्या
सर Vhnd सभा विषयी थोडीशी माहिती द्या ही सभा गावपातळीवर एकच घ्यायची की की प्रत्येक भागामध्ये एक घ्यायची याविषयी थोडं विश्लेषण करा
तसेच आहार कसा वाटप करावा अशाने आहार कसा करावा या विषयी थोडीशी माहिती द्या