ताई,दादा अताच एक रील बघितली इचलकरंजी चा वेगाचा बादशहा बैजा होता , त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या फॅमिलीतल्या लोकांच्या कमेंट होत्या शेनेकरंच्या बाजी बरोबर एकदा पळवा बैजा ला खूप स्पीड लागलं ♥️खूप भारी वाटलं बघून की बाजी साठी सगळेच प्रयत्न करतायेत. आपल्या बाजी ची पण बैजा सारखीच तब्येत होणार.💪🏻
दादा मी तर. रायबा,बाजी, बाबर्या चा खुप मोठा fan ahe. पन तुम्ही बाबर्या ही वस्तु खुपच कड़क आनली राव, अनि आता अशी आतुर्ता आहे की परत नवीन वादळ आपल्या 6666family❤ म्हदे येत आहे म्हणून खुपच आनंद होताय आता. भावी हिंदकेश्री 6666 family शेने गावाची आण बान शान.❤मी एक रायबा प्रेमी😊
असा कोणता पण व्यायाम देणे पेक्षा .. जुना बैल कसलेला .. शहाणा. त्याच्याबरोबर पाभार उभा राहून .. तास पकडुन हनायचे.. टायर vigre अफवा आहेत या .. भादा बैल च पाहिजे तास समजवायला
नवीन वस्तु घेणार असाल तर पाळणारी घ्या. पुन्हा नविन घेऊन त्याला तयार करण्यात पडू नका. आता तुमच्याकडे तीन आहेत ह्यांना तुम्ही शिकवत आहात तेव्हा तयार वस्तू घ्या.
@ dada me virar Varun bagto video gav maj korle mala pn khup aavd aahe pn aamche kon gavi nslya Ky kru shkt nhi khup bhari vatat tumche video baghun Rayba baji aani babrya aani me ek mathur premi aahe ❤️🥰
बाजी ला जास्त व्यामा ची गरज नाही सर तो पळतोय त्याला पैरा त्याच्या लेव्हल चा करा..... आम्ही 10 बैल सांभाळतो. बघा पैरा चांगला करा गाडी 💯 गुलाल करेल मौदाणाच्या आधी 2 दिवस त्याला अरामावर ठेवा... तुम्ही रोज एवढे व्यायाम घेशल तर बैल छातीत भरलं व्यायाम कमी घ्या आणि त्याला पोहनी टाका
दादा नुसतं व्यायाम नको ,आऊताला जुपा, त्याला पोहनी पण टाका,नाहीतर छातीत भरल , उगाच रिस्क नको ना,आता डबल खांदा बदला असेल बहुतेक बाजीने उजवी ने जुपा छकड्याला चालवा काय करतोय ते बघां एकदा.
Dada baji la tyre la hanu naka shira jam hotat ugach kahi tri karu naka nagarala hanatay to chagala vyayam ahe tyre la hanu naka plz amhi pn tyre la hanala hota bail purn jam zala hota 1 Mahina zala ajun clear zala nahi
यातून काय शिकाय मिळतंय 👇🏻 अस पाहिजे एकदा दोनदा हार पत्करावी लागली म्हणून थांबायच नाय, हारलो म्हणून आणखी जोमान आणि जोश्यानं प्रयत्न करायचा गुलालाचा आनंद पुढे आपली वाट बघतोय.
बाजी लवकरच. फायनल चा. मानकरी होईल. बाळूमामा च्या नावानं चांगभलं
जय बाळूमामा 🙏🏻😊
अनेक नवीन वादळ येणार
पण आमचं काळीज रायबा राहणार 🥰🥰🥰🥰
धन्यवाद 😊🙏🏻
दादा तुम्ही लहान मुलाला चांगला सल्ला दिला
त्याने पण तुम्हाला चांगली माहीती दिली
हो दादा धन्यवाद 🙏🏻😊
बाल मुखातून आलेले बोल आहेत दादा आपले सर्व नंदी जरूर गुलाल घेणार रायबा❤❤ बाजी❤❤ बाबर्या❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
रायबा विषय हार्ड 🔥❤️
तो लहान मुलगा रायबा बाजी बद्दल खूप छान बोलला😊
हो दादा धन्यवाद 🙏🏻😊
मुलगा लहान पण ज्ञान भरपुर बैलगाड़ा शर्यत मधले 👍🏻
रायबा बाजी हिंदकेशरी होणारच 🔥🔥
धन्यवाद 😊🙏🏻
दादा सुलतान कसा पळाला ते सागा ❤❤❤❤ नाद ❤❤❤❤
😊🙏🏻 उद्याचे व्हिडिओमध्ये सांगतो
Ok दादा
ताई,दादा अताच एक रील बघितली इचलकरंजी चा वेगाचा बादशहा बैजा होता , त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या फॅमिलीतल्या लोकांच्या कमेंट होत्या शेनेकरंच्या बाजी बरोबर एकदा पळवा बैजा ला खूप स्पीड लागलं ♥️खूप भारी वाटलं बघून की बाजी साठी सगळेच प्रयत्न करतायेत. आपल्या बाजी ची पण बैजा सारखीच तब्येत होणार.💪🏻
I love Rayba always in my heart ❤❤
😊🙏🏻धन्यवाद
बजीला पोहणी दय आता फिगर वर आला.आहे ❤ लवकरच मैदान गाजवेल आणि गुलाल आपलाच
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam 😀
छोट्या मुलगा ला ❤❤❤❤
😊🙏🏻
6666दावनीला आणखी एक नंदी येणार आहे असं कोणा कोणाला वाटत?😊
😊🙏🏻
Mala
मला ❤
@@ShrishaNikambhau khond घेताय पळ baghun ghya मोठी खरेदी करत असाल tar nagar jalna साईट cha ghya शकर patat palnar 👍
@Akashpatilg63 दादा शंकर पटला पाळणारी बैल सलग पळत नाहीत. त्यांना गॅप देऊन पळवावी लागतात. त्यांच्याकडील बैल मालक आता खूप पैसे मागत आहेत.
दादा मी तर. रायबा,बाजी, बाबर्या चा खुप मोठा fan ahe. पन तुम्ही बाबर्या ही वस्तु खुपच कड़क आनली राव, अनि आता अशी आतुर्ता आहे की परत नवीन वादळ आपल्या 6666family❤ म्हदे येत आहे म्हणून खुपच आनंद होताय आता. भावी हिंदकेश्री 6666 family शेने गावाची आण बान शान.❤मी एक रायबा प्रेमी😊
😊🙏🏻 धन्यवाद दादा
Dada tumhi lavkarach bailgadi sharyat kshetratle rahul bhai patil honar ...aani lok tumcha magun firnar .ani he sagl rayba mule shaky honar...🎉🎉❤😊
हो दादा धन्यवाद 🙏🏻😊
1 नंबर दादा खुप खुप छान तुम्ही शिकवले त्याला ❤❤❤❤❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
चास्म्या वरून ओळखत आहेत....तोंडाचा रुमाल सोडला असता तर ........ गर्दी मावली नसती ..... तुम्हाला पण राहुल पाटला सारखच प्रेम भेटणार ❤❤....
धन्यवाद दादा 😊🙏🏻
1 नंबर 👌👌 आहे ओके
😊🙏🏻
Baji vishay hardach karnar hai
Baji ajun thoda तयार झाला पहिजे ❤
Bhaji ata katarnar nahi 😂😂malak mai accha bhagunga
हो दादा बरोबर 🙏🏻😊
बहुतेक भय्या नवीन खरेदी करणार अस वाटत आहे , दादा यावर उद्याचा व्हिडिओ येऊदे ,
दादा अजून किती पण नंदी घ्या पण बाजी आणि बाबऱ्या विकू नका❤❤
धन्यवाद 🙏🏻😊
आपला रायबा भोला शंकर गत दिसतो❤
धन्यवाद 😊🙏🏻
Mast dada asech chaludya vyayam
धन्यवाद 😊🙏🏻
Dada baji la phera dya ani katar li ki parat jupa manje tycha lakshat yeil ki apla wayam ka detat te
बाजी बोलत असल. मलिक माफ करो कातरुंगा नही
😄🙏🏻 बरोबर
@@anandbhagade4455 अब एकदम सरळ पळूंगा , अजीबात बाहेर नहीं व्हडूंगा😂 असं म्हणतोय माझं काळीज बाजी ❤️.....
😂😂😂😂
@dharam😂 barobar rajchavhan7484
@@dharamrajchavhan7484 😜
असा कोणता पण व्यायाम देणे पेक्षा .. जुना बैल कसलेला .. शहाणा. त्याच्याबरोबर पाभार उभा राहून .. तास पकडुन हनायचे.. टायर vigre अफवा आहेत या .. भादा बैल च पाहिजे तास समजवायला
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Mathur 1001❤❤❤❤
😊🙏🏻
Tumchy viodio aaturtene vat pohto❤
धन्यवाद 😊🙏🏻
दादा पोवनी पण द्या बाजी ला
हो दादा 🙏🏻😊
नंबर पाठवा
तुमचा पाठवा मी कॉल करतो
दादा एकदा मथूर1001&बाजी दर्शन करा
हो दादा धन्यवाद
गाई, म्हैस पण दाखवा
हो दादा 😊🙏🏻
बैल तकदी ने ओढ़नारा घाला फक्त आता बाजी बर मग बघा गुलाल ❤
😊🙏🏻धन्यवाद
Karnataka na tumcha video bagulav dada fan of bail ❤💫 NAAD EKACH BAILGADA SHARYAT 💪😎 roj mast ani super video 💫 Bailancha food video kara dada ❤😊
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
दादा काल बावची मैदानात भेट घेतली होती
Baji❤❤❤
😊🙏🏻
नवीन kharedi honar ahe ka dada please sanga tumhi bolale hote please reply dya❤
हो 😊🙏🏻
@ShrishaNikam kadhi te pan sanga na dada rahavat nahi mala
दादा चिखल मद्ये चालवा
दादा महाराष्ट्र केसरी कोळे मैदनाची आता पासून तयारी करून घ्या 11 फेब्रुवारी ला मैदान आहे.❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Mast ch ❤❤❤❤❤
😊🙏🏻धन्यवाद
Dada jaya divshi jo video banvta to tyach divshi takt java ❤❤❤❤
😊🙏🏻
नवीन वस्तु घेणार असाल तर पाळणारी घ्या. पुन्हा नविन घेऊन त्याला तयार करण्यात पडू नका. आता तुमच्याकडे तीन आहेत ह्यांना तुम्ही शिकवत आहात तेव्हा तयार वस्तू घ्या.
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Dada ekda povni dya please
हो 😊🙏🏻
@ dada me virar Varun bagto video gav maj korle mala pn khup aavd aahe pn aamche kon gavi nslya Ky kru shkt nhi khup bhari vatat tumche video baghun Rayba baji aani babrya aani me ek mathur premi aahe ❤️🥰
आज लवकर वीडियो आला जरा बर वाटल😂
धन्यवाद 😊🙏🏻
दया पण येते पिल्लाची पण हे करूनच घेतले पाहिजे ,
😊🙏🏻
XAqa❤❤❤❤❤
Dada tumi dayrala nka vyayam karu bajial la
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा बाजी ला शिंगल बैलाच जू घ्या त्याच्या मानेला त्रास होणार नाही आणि मागच्या पायावर लक्ष ठेवा टायर ची रस्सी घासून जखम होऊ शकते🙏
हो दादा 😊🙏🏻
सर रायबा ची तब्येत कशी आहे
छान 😊🙏🏻
Dada tumcha baji chan paltoy parantu tumhi haklyat khelun beel palvat rahila tr tumhi charchet yenar nahi tyasathi vaydi dyayla pn kahi harkat nahi pn changla beel ghala top cha trch tumhi ujedat yaal aani ekda ujedat aalyavr tumhala mage valun pahaychi vel yeun denar nahi baji tyamule changlya beelat palva
😊🙏🏻 धन्यवाद
वस्तू पळणारी घ्या.
😊🙏🏻
Dada babrya aani rayaba la kada naa baher jodi kara aadat chi pra tice theva tyana
हो दादा 😊🙏🏻
Te family membar kon yenar ahe new
लवकर समजेल दादा 😊🙏🏻
सांगुन नाव करणार दादा तुझ बाजी
तुमच्या कष्टाला नक्की यश देणार..
बाजी साठी काय होतास तु काय झालास तु..❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा आस रोजच व्यायाम देत जाऊ नका 1 दिवस गॅप द्या आणी फेरे चालू ठेवा रोजच हा व्यायाम दिला तर छाती मदे भरलं
हो दादा 😊🙏🏻
दादा बाजीची टाप थोडी ढिल्ली करून व्यायाम देत जावा म्हणजे बैल जरा फास्ट चालेल ❤
हो दादा 😊🙏🏻
तिन्ही नंदीच्या शिंगाला कलर द्या
😊🙏🏻
दादा पोहनी सुध्दा टाका
😊🙏🏻हो
दादा बाबरच्या दावनीत उभा राहून खायची लागते य त्याला दोन दाव्यान बाधा
हो दादा 😊🙏🏻
@ShrishaNikam ok
दादा ३० मि चा वीडियो टाका की राव🙏🏻💯
हो दादा 😊🙏🏻
दादा पोहणी टाका
हो दादा 😊🙏🏻
बकासुर च्या दावणीचा कबीर्या सोबत पैरा करा❤️🔥❤️
😊🙏🏻
कबिर्या सोबत पैरा करून दे तूच कशाला मोहिल् शेट ची उदबत्ती इथे लावतोय
@@Diness72 mi kara manl te karatil ka
बाजी ला जास्त व्यामा ची गरज नाही सर तो पळतोय त्याला पैरा त्याच्या लेव्हल चा करा.....
आम्ही 10 बैल सांभाळतो. बघा पैरा चांगला करा गाडी 💯 गुलाल करेल मौदाणाच्या आधी 2 दिवस त्याला अरामावर ठेवा... तुम्ही रोज एवढे व्यायाम घेशल तर बैल छातीत भरलं व्यायाम कमी घ्या आणि त्याला पोहनी टाका
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam नंबर द्या ना सरांचा
❤❤❤
😊🙏🏻
❤👍🏻
😊🙏🏻
Bhau roj naka vyayam deu thoda aaram pn det ja 4divsatun fera takat ja
😊🙏🏻हो दादा 😊🙏🏻
बाजीवर लक्ष केंद्री त करा पैरा टॉप करा वायदी देऊन पैरा केला तर चालणं पैरा टॉप करा
😊🙏🏻
दादा नुसतं व्यायाम नको ,आऊताला जुपा, त्याला पोहनी पण टाका,नाहीतर छातीत भरल , उगाच रिस्क नको ना,आता डबल खांदा बदला असेल बहुतेक बाजीने उजवी ने जुपा छकड्याला चालवा काय करतोय ते बघां एकदा.
दादा कालचे व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ उद्या येईल औताला जपलेला व्हिडिओ
शेट दाव पायाला घासतय जखम होईल
😊🙏🏻
First comment 🎉
😊🙏🏻
टायर गळ्यात बांधून नका बारका जू बनून घ्या छातीला त्रास होतो दम भरून येतो
😊🙏🏻हो दादा
बाजी ला आंघोळ घाला
हो दादा 😊🙏🏻
Dada baji la tyre la hanu naka shira jam hotat ugach kahi tri karu naka nagarala hanatay to chagala vyayam ahe tyre la hanu naka plz amhi pn tyre la hanala hota bail purn jam zala hota 1 Mahina zala ajun clear zala nahi
हो दादा 😊🙏🏻
Dada pohayla gheun ja 8 divasatun 1 da
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
होय पवनी घातला पाहिजे ,हलका होतो@@ShrishaNikam
@@ShrishaNikam
Dada kolyachya maidanavr aana baji la aadat anu nka
दादा बैलगाडीला पण धरा
हो 😊🙏🏻
Hii
😊🙏🏻
👍👍👍
🙏🏻😊
Dada vahini naa namskar
धन्यवाद 😊q
❤️🔥💓🔥
😊🙏🏻
First comment like❤
😊🙏🏻
सुलतान चां गट किती होता आणि कोणत्या चॅनल वर लाईव्ह होत मैदान ? ❤❤❤❤❤❤❤🎉
श्री गणेश चैनल वर लाईव्ह गट नंबर 11 तास क्रमांक पाच
दादा पण यात आता पाहिलं गाडी नाही दिसली सुलतानची ?@@ShrishaNikam
Chakdila chalva 5_6 km
हो दादा 😊🙏🏻
दादा अशेच व्हिडिओ बनवत रहा m H 15 नाशिक कर
धन्यवाद 😊🙏🏻
काल त्यांनी बैल भरला काय
नाही आजून 😊🙏🏻
आधी च देयाला पाहिजे होता लक्ष दादा ❤
🙏🏻😊हो
यातून काय शिकाय मिळतंय 👇🏻
अस पाहिजे एकदा दोनदा हार पत्करावी लागली म्हणून थांबायच नाय, हारलो म्हणून आणखी जोमान आणि जोश्यानं प्रयत्न करायचा
गुलालाचा आनंद पुढे आपली वाट बघतोय.
धन्यवाद दादा 😊🙏🏻
First caments
😊🙏🏻
असा बैल चालू नका अवताला हना
हो दादा 😊🙏🏻
कुळवला हना टायरला नका हाणू
😊🙏🏻हो दादा
Navin khredi ca video taka ki😢
हो दादा 😊🙏🏻
Kadhi taknar
First like First comment
😊🙏🏻
आम्ही हाक मारतोय लक्ष्य तरी द्यायच दादा
दादा लक्ष कुठे हाक मारली 😊🙏🏻
@ShrishaNikam सुट्टी ला तुम्ही तिघ होता तेव्हा हाक मारली पण बैल धरला होता म्हणून येता आले नाही
❤❤❤
😊🙏🏻
❤❤