Ladki Bahin योजना घोषणा, Aditya Thackeray यांनी करून दिली ‘ती’ आठवण | Marathi News |
HTML-код
- Опубликовано: 28 июн 2024
- Ladki Bahin योजना घोषणा, Aditya Thackeray यांनी करून दिली ‘ती’ आठवण | Marathi News |
#ladkibahinyojna #adityathackeray #marathinewstoday
अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली. यामुळे महिलांना १५०० रुपये महिन्याला मिळणार आहेत. यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. काय म्हणाले ठाकरे पाहा...
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
कोणत्याही पक्षानी कोणतीही सुट देवु नये.देणार आसेल तर शिक्षण,आरोग्य या वर भर द्यावी.बाकी सर्व बंद करून टाका.जमल्यास आमदार आणि खासदाराचे भत्ते बंद करून महागाई ला पायबंदी करा.
माहाई सेवा केंद्र वाले फॉर्म भरण्यासाठी 800 रुपये घेतात
हि जनतेची लूट आहे
यांच्यावर कारवाई होइल का
पोटदुखी ह्यांची स्वता काय करायचे नाही आणि दुसऱ्या सरकार ने केले की यांची पोटदुखि होते...
कोरोना काळात घरी बसून लुटलं महाराष्ट्रला.. पेंग्विन
बायल्या
आदित्य ठाकरे मग तुला केव्हा बहिणी दिसल्या
निदान त्यांनी काहीतरी केला तु आणी तुझा ..प ने काय केला ते सांग कोरोना च्या नावाखाली घरी बसवला काय काय लोकांना दिलात घरी बसून ते सांग
Mondi..६६६
अरे तुम्हाला काहीच सहन होत नाही तुमच्या काळात ते काहीही नव्हतं आता तरी शांत बसा घरी
वाईट वाटत आहे अदित्य तुमच्याबद्दल अडीच वर्षे मंत्री होता त्यावेळेस महाराष्ट्राला काही दिलं नाही आणि शिंदे सरकार देत आहे तर तुम्हाला ते बघवत नाही
गद्दार शिंदे ला दोन वर्ष का नाही आठवले लोकसभा मध्ये पराभव झाला म्हणून आठवले ना? गद्दार शिंदे ने शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मराठा आरक्षण देणार त्याच काय
Election aala aahe mhanun detoy
खरं आहे
त्या वेळेला लोकांचे प्राण वाचवले तेच मोठ होत
दोन वर्ष गद्दार शिंदे काय करत होता निवडणुकी साठी देतोय
अरे अर्धा हळकुंडाने पिवळे झालेले डोकं लावा जरा 🤦🏻♀️ जेवढं देतं नाही त्यापेक्षा कितीतरी दुप्पट पटीने आपल्याकडून घेत आहेत हे लोकं.
एकदम बरोबर एवढे दिवस योजना नाही आठवली आता मतदानात हरणार हे दिसत आहे म्हणून योजना आणली
Barobar 😂😂😂
Yojna suru करण्यापेक्षा....सुशिक्षित बेरोजगार बहिणी भाऊ आहेत....त्यांना सरकारी नोकरी द्या....ना....
Amhi pan 10 warsha pason job wating madhey ahye berojgari dor Kara 😢😢 teachers bharti purna Kara hechy taynchey bahar
ठाकरे साहेब तुमचं कसं आहे माहित आहे का तुम्ही स्वतः काही करणार नाही दुसऱ्याला काही करू देणार नाही
गॅस सिलिंडर स्वस्त केला
पाहेजे या गरीब महिलांना
कळत कसे नाही
यांनी काय केले लाडली बहिणी साठी.... लाडली बहिणींना तुरुंगात टाकत होते......
तेव्हा दिसल्या पण बहीणीकडे कमी आणी वहीणी कडेच लक्ष जास्त दिल 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
अमीना, रुखसाना, फातिमा तिघींचा नवरा एकच असेल तर एका घरात 4500 मिळणार का ?
आणि तिघींना मिळून 8 मूली असतील तर त्यांचे वेगळे 12000 हजार."?
एकूण अब्दुलच्या घरात 16500 आणि गण्याला 1500 ???🫢🫢🫢🤔🤔🤔
विचारपूर्वक नियम लावा योजनेवर...
# *मुख्यमंत्री_बहिण_माझी_लाडकी योजना*
या योजनेत तरी दोन अपत्ये हि अट असावी
😂
@@pdrt-productdemoreviwesand2216💯
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
मी मुंबईला राहत होतो ऐक गुजराती फॅमिली होती हिंदू त्याची दोन बायका आणि ते पण सगे बहने
याचा विशिष्ट भाग दुखत आहे😂😂😂😂😂😂😂 बरनोल घासा
आता आठवलं ना मग झालं.आता मत फक्त त्यांनाच.तुम्ही घरात बसून करोनात माणसं मारली . काँग्रेस ची मतं मिळाली म्हणून आवाज वाढवू नका.
💯
ये बाबा सुधारेल आता होऊ दे फायदा
खताखट 8500/ कुठे आहे
Tula 15 lakh modine dile vat te
तुम्ही सगळे राजकीय पुढारी सारखेच आहेत
साहेब कर्ज माफी करण्यात यावी..
करू दया लोकांचा फायदा होत आहे होऊद्या.
या आटी शर्थी लावल्या आहेत, यावरून असं लक्षात येतं की सरकारला लाडकी बहीण योजनेत कोणालाही पैसै द्यायचे च नाहित
tuch jinkanar bindhasta raha.......modijini ji chuk ayodhet leli va barbad zale tech yani kel.tumchyach vot bank la madat kartahet.
आपलं सरकार होतं साहेब आपण तसं 8500 दिले नाही अशी घोषणाही केली नाही अरे 1500 रुपये देत आहे ते तर घेऊन द्या त्यावर विरोध का आपला किती विरोध करतात आपण
महा विकास आघाडीने लाडकी बहीण योजना नाही व लाडका पुत्र योजना नाही
घ्या मजुन तुम्ही ८५०० रौलची ती पण खटाखट खटाखट 😂😂😂😂😂😂😂😂
तुम्ही काय करता तुम्ही कर्ज माफ करा होत ना तुमचं सरकार काय केले तुम्ही गर्विष्ठ.
दिशा चा खूनी.
तुम्ही 8500 खटाखट खटाखट खटाखट देतो म्हणलो तरी तुम्हाला इंडि आघाडीला देशातील जनतेने नाकारले
जी महिला निराधार आहे ,, तिच्या वर अत्याचार झाला आहे ,, आणी दोन मूल आहे आणी ती मुस्लिम धर्माची आहे तिला नवरा पाहत नाही सोडून दिल , तिला आणी दोन मूल पण आहे ,आश्या वक्तीला गरज आहे , पण तिला कुठे आधार पण भेटत नाही ,आणी काम पण नाही आश्या वक्ति न काय कराचे
त्या मुस्लिम महिलेने पाकिस्तानात जायचं इथं नाही गाऱ्हाणं गायचं
बरोबर आहे
याला त लयच आठवलं डॉल्फिन...
तुम्ही का नाही दिले
गरीबांना.गोर गरिब महिलांना.. एक हजार पाच शे..रुपये. बहिन म्हणुन मिळत आहे..आठवडी बाजाराला तरी कोनि. बहिणीच्या मुलाला दहा रु.देतय काय. जे मिळतय ते मिळु द्या.....गरिब आज परेशान आहे...
2021 में जब आपके पिताश्री मुख्यमंत्री ने कहा कि आपने क्या किया है अभी बातें क्यों कर रहे हैं लड़कियों की सुरक्षा के लिए तो कुछ नहीं कर सकते और बातें क्यों करते हैं
sushant cha खूनी
८५०० खटाखट कुठे गेले आहे मग आता बापाचं माल आहे का लोकांना ऊलू समजता काय पेंग्विन लहान आहे अजून
Barobar Dada
तु सत्तेत होता तेव्हा काय केल तु दहा हजार का नाही दिल
आदित्य बरोबर elction जुमला आहे
😂😂😂😂 Disha saliyan prakran mahiti sanglyala sanga Ani bhumika jahir kara
@@sachinkurhade7696 mg aata rajyat kendrat bjp chi sarkar aahe tyanche hat koni bandhale aadityala arest ka nahi karat purawe courtat ka nahi det
@@sachinkurhade7696तुझ्या कडे पुरावा असेल तर दे त्या नाच्या राणे सारखा भुंकत नको राहू
Wahh chaan chamchya giri kartat manla o😂
बरोबर साहेब
जाऊदे योजना चांगली आहे
😂😂🐧gapp koni changle Kam kele tr changle bola
तुमच्या काळात फक्त "लाडका पुत्र योजना " होती साहेब आता लडकी बहीण योजना लागु केली तर पोटात गोळा आला तुमच्या
तुझ्या एकाही बहिणीने ह्या योजनेसाठी अर्ज करूनये.....
खरी गरज तर 1500ची कोरोना काळात होती
खटाखट 8500कुठ गेले आदित्य च्या बोच्यात गेले का
भाडखाऊ तु घाल
Agadi barobar
खरच तुम्ही गोरगरीब जनतेला न्याय देतात जय शिवराय जयभीम जय महाराष्ट्र जय हिंद
देतायत तेवढे तरी जनतेला घेऊ द्या साहेब
Ekdam barobar sir 🎉
Eknath shinde
Phadanvis
Kiti neech ani lachhaar yoojna phasvegiri...kiti karnaar
Madarchot sarkaar moordabaad..
Gadhavano maharashtra samplvilaat
Haramkhor sarkaar moordabaad
बरो बर आहे दादा
लाडका भाऊ योजना कधी सुरू होईल
Right
साहेब मुख्यमंत्री लाडली बहीण योजना करून विधानसभेच्या जागा बघायला बघता ते त्यांचं काम करतात तुम्ही तुमचं काम करा कट्टर शिवसैनिक आज मोलमजुरी करतोय साहेब आमच्या बोलण्याचा कृपया करून लक्ष द्या कट्टर शिवसैनिक
🙏🚩🚩वडा पाव पण महाग हाये 🚩🚩🙏 1:39 खरी शिव सेना आदीत ठाकरे🚩🚩🙏 2:39 जनते समोर हाये
साहेब लक्ष. घाला
ज्यांनी आत्तापर्यंत लुटले त्यांनी दुसऱ्या पक्षावर आणि सरकार वर न बोलले बर कारण आपण २.५वर्ष सत्तेत असताना दिलं तर काहीच नाही मात्र घरे २ बांधली 😂😂😂😂
ठाकरे साहेब तुम्हि कर्ज मुक्तीचि घौषणा करा पहा तुमच सरकार आलच म्हणुन समजा 100%
जे शेतकरी दिल्ली ला आंदोलन करत होते, त्यांचे झेंडे पाहीलेत का,ठाकरे साहेब
करोना महामारी मध्यें भाऊ आणि बहिन कडे कोणी बघितलं नाही
फक्त उद्धव ठाकरे हेच मदती ला धावले होते
काय मदत दिली स्वतः मुख्यमंत्री आजारी होता. मानेला पट्टा, कमरेला पट्टा घरी बसवला तर सगळ्या बिमाऱ्या गायब. आता कुटे गेला पट्टा. एकनाथ हीच खरी शिवसेना 🏹🏹🏹🏹🏹
Right bhau
तुम्ही तरी काय दिवे लावलेलीच वर्ष घरातच बसून होता 😮
अहो या सरकारने दिड हजार रुपये देण्याची दानत दाखवली तुम्ही ती ही दाखवली नाही
तुम्ही काय केले अडिच वर्षे ते सांगा
तुझी लायकी आहे कां रे तू बी जी पि दलाल आहे
तुझी लायकी आहे कां रे गद्दार
ते फक्त घरी बसुन होते.😢😢😢
दादा कोरोना काळ होता तेव्हा. नाहीतर त्यांनी भरपूर काही केलं असतं महाराष्ट्रामध्ये😂
Maharastrat godavari , krunshna madhun mrutdeh baher nahi padali te tyani Kam kel mhanunach up madhe lakho lokanche mrutdeh padale hote gangechya kinaryavar Corona kalat te pn up madhe international Airport chi sankhya botavar mojanyaitaki aahe maharastrat saglyat jast international Airport asun maharastrane baryapaiki niyatran milval
विरोधी पक्षाचे हेच काम असते
1oo% saty aahe
ते तरी देतात तुम्ही काय केलत आत्ता पर्यंत
8500 che kay zale
विधानसभा 2024 चां इलेक्शन गाजर😂😂 लाडकी बहीण
बरोबर बोलात
अहो साहेब यांनी काही तरी दिले तुम्ही तर काही च नाही दिले
बास कर
आता फक्त लाडकी बायको योजना चालू करायची बाकी आहे तेवढी आघाडी सरकारने लाडकी बायको योजना चालू करावी धन्यवाद 😅😅
एकदम बरोबर आहे साहेब
✅✅
अरे ठाकरे तुझा वडील मुख्यमंत्रीहोता तेव्हा झोपला होतास का सरकार मध्ये तू काय केलास
Nanga nach केला हो. आता लावली पॉटdookhi
Ekadam
Agadi barobar 🎉😢
Super wonderful
Aditya said is absolutely right. For future election Mahayuti Government doing this short gift process.
एखाद्याचं चांगलं होत असले तर होऊ तुम्हाला दुसरं काही काम नाही
1500 rs. 3 महीनेच मीळनार नंतर बंद होनार
जर 1500 देताय तया पेशा जिएसटी कमी करा
अरे आदित्य 1500 फक्त का दिलेले आहेत तर ते बायकांच्या मेकअप साठी त्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे या जगामध्ये आज विश्वाचा विनाश मी स्वतः करत आहे त्यांच्या अंग प्रदर्शनामुळे आज आई भाऊ मुलगा आणि अन्य पुरुष धर्माचा अपमान होत आहे त्यांच्या मेकअप साठी 1500 रुपये दिले
हो तुमच बरोबर आहे पण दिव्यांग बहिणी नी काय त्याच काय बिघडले आहे की त्याना याचा लाभ भेटणार नाही का
आम्हाला चालतात 1500 रुपये तुमची सत्ता आली की तुम्ही द्या 8500 रुपये
कर न jahir
अरे बाळा तुझ्या पोटात दुखायला लागले का राहुल गाधीने लाडली बहना योजना केली म्हणून राहुल गाधी निवडणूक निवडून आला तेव्हा बर तु काही बोलला नाही शिदे सरकार चांगले काम करून राहिले तर तुम्हाला त्रास होतो का शिदे साहेब काम करत रहा बोलणाऱ्या कडे लक्ष देउ नका जय महाराष्ट्र
योजना कोणीही काढू सरकारला एकच सांगण आहे की विज दर गॅस दर शिक्षण नोकरा हाच्या साठी कायम स्वरुपाचे काही करता येत असेल तर पहा त्या बहीणा त्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत कायतरी सुट दया तुमची बहीण कष्टाला नाही भित एवढ करता आले तर बघा मग कोणाचे ही सरकार असुदा
फक्त शिंदे साहेब...
जय महाराष्ट्र आदित्य साहेब 🚩
जितना झुट बोलोगे....उत्ना पकडे जाओगे
😢
सोयाबीन ला कांदा व दूधवाला बाजार भाव कधी मिळणार का नाही
😂 तुम्ही स्त्तेत काय काय केले दादा तेवढं तरी केले असता तर नक्की आली असते निवडून
Karona Kallat sundar kam kele
Kaho jalta ashe mahilana haff tickets milatay १५०० milatat tumch sarkar hot tevha kay kel mahilansathi aata kashala jalata
एवढ करण्यापेक्षा काम करण्यास मानधन वाढ करा अंगणवाडीसाठी
अंगणवाडी च्या बाया कोणत्या तीर मारता . कशाला पाहिजे त्यांना पगार वाढ . गरीबांच्या लेकरांचा आहार विकता दोन नं मध्ये...
@@vandanabora247बरोबर लहान मुलाच खायची वस्तू हॆ ह्या अंगणवाडी वाल्या बाया विकतात यांची घर बघा जाऊन आहेत
सिनीयर यांच काय ?
फक्त एकदाच देवदर्शन घेवून बाकीचे दिवस उपासी बसायचा का ?
केतकी चितळे चे हाल केले तेव्हा तुम्हाला दिसले नाही ती कोन्हाची मुलगी,बहीण आहे.
Good try tumchya sarkhya netyamulech vat lagli ahe Maharastra chi
Please learn how to present your speech from Sudha Murthy. So dignified, so adorable.
तुमचा टकाटक योजना काय होती जुमला नाही तर