Bhaskar Jadhav Poem : ‘भावा… बघ जमतंय का तुला...’, जाधवांची कविता एकदा ऐकाच |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • #bhaskarjadhav #ajitpawar #vidhansabhanews
    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज विधान भवनात कविता सादर केली. कवितेतून अजित पवारांनी विरोधकांना चिमटे काढले. आता यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी देखिल कविता केली. दादांच्या कवितेला जाधवांनी आपल्या कवितेतूनच उत्तर दिले आहे.
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #sarkarnama​ #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
    OG_OP_0724

Комментарии • 175

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 4 дня назад +123

    जीने ही कविता लिहिली त्या बहिणीला मानाचा मुजरा सलाम ताई अभिनंदन कराव तेऩढ थोड

    • @rajraje58
      @rajraje58 День назад

      तिच्या पोटात दुखणे सुरू झाले गरिबांना काही मिळत की पोट दुःखी चालू होते म्हणून लिहले तिने

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 12 часов назад

      तुम्ही काय बोलताय काय अभिनंदन करताई त्या राजकारण्यांना तुम्हीच बावळट मराठी मतदारांनी निवडून दिले ना कसले अभिनंदन करताय लहान मुलं सारख

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 3 дня назад +32

    ताईला त्रिवार मानाचा मुजरा अशी जनजागृती जर झाली तर महाराष्ट्र नक्कीच नंबर एक येईल

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 12 часов назад +1

      कसला एक नंबर तुम्ही असल्या घाणेरड्या गद्दार राजकारण्यांना निवडून देताय आणि आता त्या कविता लिहिणारी ताईला पुढे करताय ही डबल ढोलकी कशाला वाजवताi

  • @balaprasadbhalerao8794
    @balaprasadbhalerao8794 3 дня назад +28

    अगदी बरोबर आहे ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 4 дня назад +95

    जर एक करोड महिला यांना पंधराशे रुपये प्रमाणे पैसे देण्यासाठी बजेट मध्ये तरतूद नसताना, पंधरा हजार कोटी महिना कसे देणार,हा एक जुमला रिक्षा सरकार चा आहे

    • @chandrakantgurav8189
      @chandrakantgurav8189 4 дня назад +6

      हे सरकार पून्हा येणे नाहि. या साठी या घोषणा. लालच बरीचिज है. महाराष्ट्र कजॅबारी करून ठेवले जात आहे. ईमाणदार लोकांना लूबाडत आहे.

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w 2 дня назад +2

      खटाखट वाल्यांना 8500 कसं देणार विचारला का😅😅 त्यांनी दिलं नाही पण शिंदे सरकार 100% देणार

    • @Ginies120
      @Ginies120 2 дня назад

      ​@@user-lh6rf2jo2w8500 हजार दिले च असते सरकार आले का हे तुला कळत नाही म्हणजे गद्दार काय देणार घंटा

    • @ShrikantBhosale-hy1bl
      @ShrikantBhosale-hy1bl День назад

      अरे ज्या सिटा निवडणुकीत निवडून आल्या त्या fake narretive ne संविधान बदलाच्या यांना उद्योग नाही टीका सोडून

    • @somnathjadhav3058
      @somnathjadhav3058 День назад +1

      ज्यांना नाही पाहिजे त्यांनी नका घेऊ गरिबांसाठी चांगली योजना आहे.

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 3 дня назад +34

    अभिनंदन आदरणीय जाधव साहेब

  • @user-gs9li6op7k
    @user-gs9li6op7k 3 дня назад +21

    ज्या बहिणीने कविता लिहिली त्या बहिणीला मानाचा जय भीम

  • @ashokwamane7963
    @ashokwamane7963 4 дня назад +39

    लोकसभेच्या इलेक्शन पूर्वी 65 वर्षावरील नागरिकांचे फार्म भरून घेतले त्यांना 3000 रुपये सरकार देणार होते निवडणूक झाली आणि त्याबद्दल आता कोणी काही बोलत नाही

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 4 дня назад +26

    आरक्षण, बेरोजगारी, महागाई, शेती मालाचे भाव, जनतेची चाललेली लुट सर्वच ठिकाणी अपयशी असलेल सरकार जनतेला भुलवत आहे

  • @SadhuYamagar
    @SadhuYamagar 22 часа назад +2

    जाधव साहेब अभिनंदन शिक्षण आणि दवाखाना ह्या दोन गोष्टी मोफत झाल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही गरीब माणूस खूप घोरपळून जातो ही महाराष्ट्र शासनाला कळत नाही 👏👏

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 3 дня назад +9

    खर आहे.

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 3 дня назад +9

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vittalwagh3348
    @vittalwagh3348 4 дня назад +15

    खर आहे जाधव साहेब

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 дня назад +16

    जनतेला नोकरी-रोजगार हवा, महागाईपासून मुक्ती हवी, शेतीमालाला आणि दुधाला भाव हवा. पेपर फुटीपासून विद्यार्थ्यांना मुक्ती हवी. राज्याचा विकास करणारे लोकप्रतिनिधीं हवेत. भ्रष्टाचारी आणि गद्दार लोकप्रतिनिधी नको.

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 2 дня назад +6

    अगदी बरोबर आहे. लाडका भाऊ योजना पण चालू करा. पुरूष वर्गाला कोणतेही सवलत आणि फायदे नाहीत. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी निवडणुकीत मते द्यावीत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. पुरूष मतदारांनी मतदान करताना याचा अवश्य विचार करावा

  • @dadasopatil5814
    @dadasopatil5814 2 дня назад +4

    अगदी बरोबर आहे साहेब......

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 День назад +1

    शाबास ! १०० % सत्य परिस्थिती आहे .

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 22 часа назад

    ताई तुझी कवीता आता ऐक ली खूपच छान वाटली तुझे म्हणणे एकदम बरोबर आहे हेच मुख्यमंत्री साहेबानी करावयास हवे ज्यानी तुझी कवीता वाचून दाखविली ते माझ्या माहेर चे चिपळूणचे श्री भास्कर दादा (साहेब आहेत त्यांना धन्यवाद ताई तुलाही धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 4 дня назад +16

    निव्वळ निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणुन यांपेक्षा गॅस लाईट चांगले रस्ते हवेत नको धान्य चावल डाळ हवा रोजगार हमी भाव

  • @purishobha5597
    @purishobha5597 3 дня назад +4

    सलाम.🎉🎉🎉🎉🎉.धण्यावाद

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 День назад +7

    यापेक्षा अजून चांगली कविता किंवा गाणे तयार व्हायलाच पाहिजे

  • @mangeshathawale431
    @mangeshathawale431 2 дня назад +3

    खूप छान जाधव साहेब..

  • @ashwaghoshmarathi
    @ashwaghoshmarathi 4 дня назад +6

    ही कविता कवी राजेंद्र नारायण झेंडे यांची असून त्यांच्या नावाचा उल्लेख करावा. दैनिक सार्वभौम राष्ट्र या मध्ये 4 जुलै 2024 च्या अंकात छापून आली आहे.नंतर आमदार सुनील भुसारा यांनी ही कविता 4 जुलै रोजीच विधान सभेच्या सभागृहात वाचून दाखवली. कृपया ज्यांची कविता आहे त्यांच्या नावाचा उल्लेख करावा.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 4 дня назад +9

    दादा धरनात मुतुन 72 हजार कोटी घेतो तरी ही बहीणीला 1500 रु देतो. बिफ व्यापा-या जवळ 650 कोटी घेतो आणी बहीनीला देतो. असा दादा पुन्हां होणे नाही.

    • @VishnuSurve-qb1cl
      @VishnuSurve-qb1cl 4 дня назад +1

      सलाम दादा मनातल मांडल

  • @shaileshpatil4946
    @shaileshpatil4946 15 часов назад +1

    विधासभा सदस्यांनी पगार घेऊनका हाच पैसा शिक्षण, शेती,रोजगार उपलब्ध करण्यासाठी वापरा आणि स्वाभिमान दाखवा गरीबांना तुटपुंजी मदत भेट म्हणून देण्यात येत आहे यांचे पोटशूळ दुःखतय.विरोधीपक्ष यांचा निषेध केला पाहीजेत

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 3 дня назад +3

    आदरणीय, भास्करराव जीजाधवअतिशयऊत्तमकविताहेकाहीचदेऊशकतनाहीअहोज्यांनीभारतमातासाठिजिवदानदिलेजेखरेस्वातंत्रसैनिकलढलेरक्ताच्याथारोळ्यातपडलेकायदिलेहोअजुनपर्यंतत्यांनारेशनतरचालुकरापेन्शनचेवाजवलेबारासंयुक्तमहाराष्ट्राचेलढ्यातजेहुतात्माझालेअपंगत्वकायमचेआलेकायदिलेत्यांनायानासिकमधेपुरावेदेतोफोटोअडकुनठेवलेहुतात्मास्मारकातकधीकोणीमंत्रीआमदारखासदापुष्पचक्रघेऊनगेलायकारामरायांचीजन्मभुमीपवित्रतिर्थक्षेत्रहात्याकुटुंबावरदगापुढीलस्वप्नविसराआतात्यांचाशापजहरीआहेआणीतोभोगणारचलिहुणघ्यास्टॅम्पवरजैलेखीदेईलत्यालाचमतदानतोकोणीमहारथीअसो❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र

    • @Raje45
      @Raje45 2 дня назад +1

      Space bar button work kart nahi ka 😂

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl День назад +4

    त्या बहिनीलाच समोर आणा तुम्ही कशाला वकिली करताय...

  • @user-oy9ml2er9c
    @user-oy9ml2er9c 4 дня назад +4

    विरोधी पक्षाचा कामच आहे ते गोरगरिबांना मिळू द्या तुमचं कुठे पोट दुखतंय ते कळतंय आम्हाला काही सांगू नका शिंदे सरकार चांगलं चालू आहे

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 2 дня назад +10

    मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी नीवडणुकीपूर्वी बायको होती लाडकी

  • @balajipalshetkar9850
    @balajipalshetkar9850 День назад

    खूप छान कविता

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar8377 3 дня назад +3

    दादाला सांगा शिखरं बॅक मध्यै घोटाळा केला तेवढी रक्कम सरकारी खजिन्यात ठेव आणि त्या वरील व्याज येणारी रक्कम २०००रुपये दे सर्व बहीणीला नाही कागद पत्र एक पुरावा माघा २००१ पूवीचे रेशन कार्ड ग्राह्य धरले जाईल बघा एकदा करून जमते काय?

  • @f.p.s.3687
    @f.p.s.3687 3 часа назад

    Bhaskar jadhav sahe 1 number 😊

  • @user-yb3of4mv2y
    @user-yb3of4mv2y 23 часа назад

    1500/- रू. ऐवजी शिक्षण,आरोग्य,
    बेकारी, लोकसख्या आणि अजून बरंच काही आहे करण्या सारखे पण प्राथमिक आरोग्य,शिक्षण आणि बेकारीवर काम केले तर खूप ऊपकार होतील सामान्य जनतेवर. (आम्हाला फुक्कट काही नको फक्त दोन हातांना काम द्या.)🙏🚩

  • @UshaLengure
    @UshaLengure 2 дня назад +9

    खूप छान सुंदर कविता गायली मा आमदार भास्करजी जाधव साहेब

  • @krushnakondalkar7224
    @krushnakondalkar7224 День назад

    Barobar. Aahe saheb

  • @shaileshshinde8383
    @shaileshshinde8383 2 дня назад +4

    तुला नको 1500 रु
    कारण तुझे घर भरले आहे म्हणून

  • @psm4727
    @psm4727 День назад +3

    भंकस कोकण चा रस्ता पूर्ण केला ka ठाकरे नि cm असतानान्

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 День назад

    Uttam kavita

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 15 часов назад

    100% सत्य

    • @adinathghule8531
      @adinathghule8531 15 часов назад

      कसले सत्य फुकटच खाऊ.

  • @SantoshKangutkar-f5o
    @SantoshKangutkar-f5o День назад

    ❤️💯

  • @shashikantghag6320
    @shashikantghag6320 19 часов назад

    ह्याची भात लावणी झाली वाट्टं आपण काही द्यायचे नाही आणि दुसरं कोण देतय ते बघवत पण नाही फुकटच्या कविता वाचुन दाखवायच्या फक्त .

  • @mayurnikam386
    @mayurnikam386 17 часов назад

    सावत्र भावाला लय त्रास होतोय

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 2 дня назад

    तुम्ही शांत रहा

  • @deepakphalke2388
    @deepakphalke2388 День назад

    i like it नेते

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 4 дня назад +1

    Ok sir

  • @MadhukarThete
    @MadhukarThete 4 дня назад +8

    स्वतःला देता येत नाही दुसऱ्या नदीला की पोटात दुखतय

  • @user-up7lw7mx9e
    @user-up7lw7mx9e 4 дня назад

    👌👌👌🙏🙏🙏

  • @BhargaviGaming60
    @BhargaviGaming60 12 часов назад

    Mast tai

  • @user-cc2qs7ut4i
    @user-cc2qs7ut4i 23 часа назад

    Chan

  • @balaprasadbhalerao8794
    @balaprasadbhalerao8794 3 дня назад +2

    अगदी बरोबर आहे 👍

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 4 дня назад

    👌🏼👌🏼🚩🚩🐅🐅

  • @user-ls5in6po1q
    @user-ls5in6po1q 4 дня назад +11

    विरोडकाच काम आहे बोलायचं

  • @yogeshvani3317
    @yogeshvani3317 3 дня назад +1

    अजित पवार कर्ज माफ करा आधी

  • @Anna_Tupe_
    @Anna_Tupe_ 4 дня назад

    Good

  • @rushgamingyt7498
    @rushgamingyt7498 День назад

    दादा बहिणीच दुःख काय सांगणार

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 День назад

    🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻

  • @purishobha5597
    @purishobha5597 3 дня назад

    भासकर.जाधव🎉🎉🎉🎉🎉

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 День назад

    गरीब लोकांना भेटतात पैसे, तर भेटुद्या, चांगली योजना आहे, टीका करणारे सर्वात आधी फॉर्म भरणार हे नक्की

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 4 дня назад +12

    भावा उद्योग आले की त्याला विरोध करायचा आणि बोंबलत बसायचे की उद्योग गुजरातला गेले 😄😄😄

  • @MadhukarThete
    @MadhukarThete 4 дня назад +2

    स्वतःला देता येत नाही दुसऱ्यांना दिले की पोटात दुखतय

    • @satishtawade842
      @satishtawade842 2 дня назад

      शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही देत

  • @MadhukarThete
    @MadhukarThete 4 дня назад +2

    आपल्याला देता येत नाही दुसऱ्याला दिलं का पोटात दुखतं

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 21 час назад

    चांगली योजना आलीकी निघाले विरोध करायला ?

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 4 дня назад +5

    म प्रदेश मधे महिला सन्मान योजना म प्रदेश जानेवारी पासून
    चालू झाली आहे प्रत्येक महिन्यात पैसे मिळतात भास्कर जाधव तुमचा माजी सहकारी म्हणतो तुम्ही कधी दमडी दिलीत का आणि तुम्ही कविता वाचून दाखवता 😃

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 4 дня назад

    Right jadhav Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 2 дня назад

    लाचारासारखे काय पैसे वाटता धमक असेल तर जिएस्ती झिरो करा सर्व सुखी होतील

  • @sachinchavhan3333
    @sachinchavhan3333 4 дня назад +5

    ते पण नाही आणि 1500 पण नाही भेटणार यांच्यामुळे

  • @satyavanbansode2388
    @satyavanbansode2388 2 дня назад

    Ekdam barobar

  • @sandipkhatate6538
    @sandipkhatate6538 2 дня назад +4

    त्या बहिणीला विचारा तू सत्तेत असताना किती लोकांना फुकट औषध दिलीस

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 2 дня назад

    हाती नाही पदरी बाजाराला जाते उधरी.ही परिस्थिती.

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 4 дня назад +1

    शिक्षण
    आरोग्य
    नोकरी
    शेतीमाल भाव
    रोजगार हमी वर 700 रू हजरी द्या
    1500 ची भीक नको

  • @user-ej1gf5pj1w
    @user-ej1gf5pj1w День назад

    Uddav Saheb 🚩 🚩

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 2 дня назад

    पण ही कविता आणि त्याचा अर्थ हा या अशिक्षित सरकार ला कळेल का ?

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 3 дня назад +1

    एक बहिणीची कथा फोडाफोडीच राज करून
    पक्ष पळवा पळवी करू नको भाव परत निवडून येऊन मुख्यमांत्री होऊन दाखव भाव
    येता निवडनूकीत सरकार स्थापन करून दाखव भाव परत फोडाफोडीच्या नादाला लगूनको भावा एकदा पचल म्हणून परत पचल आस नाही भाव बास झाल आता तुझ
    भावा विधानसभेची निवडनूक झाल्यावर भावा गप गावाकडे जाऊन शेती कर भाव
    आता तुझा दाजी चिडलाय भावा
    एक तुझी लाडकी बहिण भावा

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 11 часов назад

    70000 koticha bhau.

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 4 дня назад +5

    कायपण नाच्या च.

  • @bhagwatbanait2877
    @bhagwatbanait2877 15 часов назад

    भावा पंधरा लाखाचा घोसानेचे काय झाले.

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 3 дня назад

    Perfectly right.

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 3 дня назад

    तुम्ही हाजोरो खाता आणि आम्हाला फक्त दीड हाजार रूपयांत खुष केले

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 дня назад

    Aprtim suveechyar

  • @prabhakarsalvimusic1176
    @prabhakarsalvimusic1176 12 часов назад +1

    तुम्ही आता त्या राजकारण्यांना बोलूच नका ते चांगले आहेत त्यांना तुम्हीच आंधळे पणाने मतदान केले आणि आता कशाला बोंबलता जे दिलाय ते घ्या आणि गुजराथी भाषा शिकून घ्या

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 4 дня назад

    महाराष्ट्रात एकूण 6कोटी महिला 3कोटी पात्र होतील प्रत्येक महिना 45कोटी कुठुन आणणार थापा मारुन गर्दी महिलांची दिशाभूल जनतेची कोर्टात न्याय मागावा लागेल 2025मध्ये येणारे सरकार अडचणीत ते कोणाचे असो

  • @shaileshshinde8383
    @shaileshshinde8383 2 дня назад

    नेपाळी

  • @tulshiramkudkar5627
    @tulshiramkudkar5627 День назад

    हा सत्तेत येऊन काय दिवे लावणार आहे

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 18 часов назад

    तू नीलेश राणे यांना भेट.

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 День назад +1

    Commission khavun pot bharla aapla aani UT cha😂😂😂😂, marathi masachi upeksha keli aapan, stunt bazz

  • @ravisalunkhe4333
    @ravisalunkhe4333 3 дня назад

    तुम्ही मंत्री होता त्यावेळेस का दिले नाही तर रोजगार

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 4 дня назад

    वास्तव चिन्ह आहे.मंत्री हजारो खातात आणि जनतेला 1रुपया average देतात असे होतात.

  • @RahulPandhare-pv2sp
    @RahulPandhare-pv2sp День назад

    बासं कर जाधव साहेब 1500 तर भेटतो ते नको आहे तूझ्या मनात

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 3 дня назад

    Jadhav saheb..Dajich sampurn shetakari sarasakat karamafi karayala lava Eknath la

  • @pk19842
    @pk19842 3 дня назад

    कविता ऐकून भावाची फाटली असेल😂😂😂

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 День назад

    तू नको घेऊ गरिबांसाठी चांगली योजणा आहे

  • @SachinLongale
    @SachinLongale День назад

    तुझ्या उध्दव ठाकरे नी काय केलं.कोणत्या कंपनी आणल्या किती शाळा काडल्या.किती लोकांना रोजगार दिले .बापाच्या आणि शिवसैनिकांच्या जीवावर बसून खाणारा .स्वतःच कर्तुत्व शून्य.किती आंदोलन केली किती केसेस त्याच्यावर आहेत.

  • @user-kk9ry9lk5u
    @user-kk9ry9lk5u 4 дня назад +4

    Tula nko tar gapp. Amhala pahijet..mhayuti..badbad band kar.

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 4 дня назад

      Evda bhikarchot pana changla nahi nov 2024 pasun kaleluch.

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 4 дня назад

    Amhala Paheejet 1500Hajar

  • @seemababar6529
    @seemababar6529 33 минуты назад

    अमिष नको रोजगार दया

  • @ashwaghoshmarathi
    @ashwaghoshmarathi 4 дня назад

    ruclips.net/user/shorts8FSSp4IT778?si=pToy-UQyxg5-1yU0
    ही कविता कवि राजेंद्र नारायण झेंडे यांची आहे भास्कर जाधव यांनी सादर केली आहे. मूळ कवीच्या नावाचा उल्लेख करावा.

  • @ashwaghoshmarathi
    @ashwaghoshmarathi 4 дня назад

    ruclips.net/user/liveaYi_ZJsGAA8
    कवी राजेंद्र नारायण झेंडे यांची मुलाखत

  • @rakeshsalunke7506
    @rakeshsalunke7506 2 дня назад

    निवडणुकीत हरलेल्या आपल्या बायकोला मागच्या दाराने खासदार बनवून दरमहा ७५००० रु पेन्शेन ची सोय केली. आणि बाहिणींना सांगतोय १५०० रु घेऊन दरमहा सुखाने संसार करा! 🤣 "लाडाची बायको"

  • @prjdyns
    @prjdyns 4 дня назад +1

    Saheb form atkala saheb pudhe jat nahi an mage hi yet nahi ladki bahin yojana cha

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 21 час назад

    Ma jadhavaji saheb relevenchya lokasati kam rahulajini kele tase lal pari st bas karmacharyancha vastutiti uthavo aise log bolate hai sunaneme ata hai

  • @user-zg1rb9ql5w
    @user-zg1rb9ql5w День назад

    H