आम्ही "मातीची घरे" कशी वाचवतोय? | Mud House restoration initiative

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • For Volunteering
    Contact
    82756 20518

Комментарии • 72

  • @SunilJadhav-iu1br
    @SunilJadhav-iu1br 9 месяцев назад +24

    प्रसाद राव खूपच छान विकासाची संकल्पना ज्यात तुम्ही मांडली ती खूप छान प्रकारे तुम्ही मांडली पुढच्या पिढीला समजण्यासाठी आणि ती आज काळाची गरज आहे मातीची घरे व आपला वारसा आपण जपला पाहिजे🎉🎉🎉🎉

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 9 месяцев назад +8

    WAH.....माणसांना, जीवना कडे घेऊन जाण्याची तुझी ही कळकळ यशस्वी झालीच आहे, ती उत्तरोत्तर वाढत जावो......

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 9 месяцев назад +9

    गोव्यात शिगाव कुळे येथे एक मातीचे घर आहे ज्यात मोठे वारूळ आहे आणि त्याची त्यात पूजा केली जाते
    त्या घरातील व्यक्तीला मात्र ते घर सांभाळणे कठीण होत आहे कारण त्याचा दुरुस्ती खर्च खूप होतो त्यापेक्षा ते पांढुन त्या जागी अधिक पक्के घर बांधण्यात सोयीचे वाटते
    या घराचा इको tourism बाबतीत उत्तम उपयोग होऊन त्या व्यक्तीला काही आर्थिक साहाय्य झाले तर ती वास्तू टिकू शकते पण त्यांना याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे तसेच त्यांना सामावून घेणे गरजेचे आहे

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 9 месяцев назад +4

    प्रसाद तुला खूप खूप धन्यवाद तू चांगल काम करतो आहेस

  • @amolmane4198
    @amolmane4198 9 месяцев назад +4

    खरंच मनाला भिडणारी संकल्पना ,खरंच असं वाटतंय की स्वतःचं एक वेगळे मातीचे घर बांधावे ❤️

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 9 месяцев назад +6

    कोकण छान आहे आम्हाला पण वाटते कोकण आहे तसेच राहवे❤

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 9 месяцев назад +7

    सुशेगाद ,साकव, मांगर शब्द खूप छान आहेत.

  • @NisargFarmstay
    @NisargFarmstay 9 месяцев назад +8

    नवीन वर्षाचा खूपच छान संकल्प 👌

  • @santoshakhade3404
    @santoshakhade3404 7 месяцев назад +1

    खूप छान.

  • @prashantmesea
    @prashantmesea 9 месяцев назад +9

    दुर्मिळ बिया गोळा करून रोपं तयार करा 🙏🏻🙏🏻

  • @kp3121
    @kp3121 9 месяцев назад +4

    Prasad Navin Varshachya Khup khup Shubhecha. khup chan upakram aahe. 👍

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt 9 месяцев назад +6

    प्रसाद खुप सुंदर उपक्रम आहे, 👌👍

  • @maheshmungekar3734
    @maheshmungekar3734 9 месяцев назад +4

    प्रसाद खरच खूप छान वाटलं ऐकुन 🙏

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 9 месяцев назад +1

    झोळंबेचं कावी चित्रकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिर मात्र वाचवता आलं नाही. अतिशय सुंदर मंदिर होतं ते. वाचवायला हवं होतं.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 9 месяцев назад +2

    Mitraa ek number video banavlaas ani koti molacha sandesh dilaa ani tuzya Kaamaalaa ani upakramala manaapasun salaam

  • @prashantchipte6946
    @prashantchipte6946 9 месяцев назад +5

    Aamch gavch Ghar mati cha aahe . Rajapur pendhkhale 50 x 50 estd 1934🏡

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 9 месяцев назад +3

    खूप छान प्रसाद दादा ,,अप्रतिम माहीती सांगितली खरच आस झाल तर आपण आपली जुनी परंपरा नक्कीच जपु आणि एक आगळ आणि वेगळ जग बनवु खर तर ही जुनी परंपरा ठराविक लोकांनी जपल्या ही आपन ही जपु

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 9 месяцев назад +3

    Very good nice idea

  • @milinddeshmukh8284
    @milinddeshmukh8284 9 месяцев назад +2

    Khup sundar upakram ahe.. ❤

  • @vishalkadam6007
    @vishalkadam6007 9 месяцев назад +4

    dada tumachi bolnyachi padhhat khup uniqe ahe❤❤❤

  • @kokanchananu
    @kokanchananu 9 месяцев назад +8

    आता आमच्या वाडीत एक सुद्धा मातीचे घर राहिलं नाही सगळेजण दगडाचे घर बांधतात कोकण जपणारी माणसं पिढी बदलून गेले दादा

  • @onkar_sabale
    @onkar_sabale 8 месяцев назад +2

    Dada restoration cha pan video nakki banva 👍🏻

  • @sandipsable3599
    @sandipsable3599 9 месяцев назад +1

    आमच्या गावात सुद्धा अजून पण खूप मातीचे घर आहेत....

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 9 месяцев назад +4

    फार छान कलपना.खूप खूप शुभेच्छा तुमच्या कामाला.

  • @shivamjadhav8507
    @shivamjadhav8507 9 месяцев назад +2

    तुमचे व्हिडिओ खूप छान

  • @nishashirke4296
    @nishashirke4296 8 месяцев назад +1

    जी माणसे मुंबईत सुस्थापित आहेत व जी abroad आहेत त्यांनी मदत करावी....

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 9 месяцев назад +3

    Khup Chan ❤

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 9 месяцев назад +3

    खूप सुंदर काम...❤

  • @ummidaudiobookpodcast5395
    @ummidaudiobookpodcast5395 5 месяцев назад +1

    आमच्य घर अजून पण मातीच आहे

  • @gavmajhkokan
    @gavmajhkokan 9 месяцев назад +1

    दादा खूप छान विचार आहेत तुमचे ❤

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 9 месяцев назад +2

    सत्य ❤

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 9 месяцев назад +5

    Prasaad I like to watch your videos and your general knowledge hats off to it. Really everyone should support you for your work instead of supporting land selling agents.

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 9 месяцев назад +2

    एकदम बरोबर

  • @abhaysarmalkar9419
    @abhaysarmalkar9419 8 месяцев назад

    जर जमलं तर एक अभियान सुरू करण्यात आले पाहिजे.... नविन "मातीची घरे" बांधून देण्याबाबत... चांगला प्रतिसाद मिळू शकतो... रोजगार ही मिळेल....

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 9 месяцев назад +2

    आमचे पावणे ते ओगले . छान आसा तेंचा घर आणि बागायती पण।

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 9 месяцев назад +1

    मी मुंबईत राहुन निःसीम माझ्या कोकणचा प्रेमी आहे.. दर दोन महिन्यांआड मी गावी येतोच तेव्हा तुझ्या या उपक्रमाला माझा संपुर्ण पाठींबा आहे... कधीही साद घाला

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 9 месяцев назад +3

    प्रसाद तुझी तळमळ समजते.... कोकण हे कोकण च असायला पाहिजे.. पण आपलीच काही माणसं हि दलाल झाली आहेत थोड्या पैशा साठी.. अणि आपलीच कोकणातली पुढारी.....

  • @PrathameshMatal-dm6ge
    @PrathameshMatal-dm6ge 9 месяцев назад +7

    दादा मी तुझे व्हिडीओ download मारून बघतो 😀❤️

  • @kokanakswargh
    @kokanakswargh 9 месяцев назад +1

    Tu world best ahes

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 9 месяцев назад +2

    Very Nice

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 9 месяцев назад +2

    👌👌👌

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 9 месяцев назад +2

    सर माझं घर 100 वर्षांपूर्वीचं मातीचे घर आहे माझा पत्ता तालुका वेंगुर्ला खानोली गाव आंबेची वाडी अनंत प्रभू खानोलकर उर्फ बाबुराव 100 वर्षांपूर्वीचं घर आहे मोठमोठे भिंती आहेस तर आपण जाऊन त्या घराला भेट देणे माझा भाऊ गावी आहे मी पुण्यामध्ये असतो

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 9 месяцев назад +1

    😊👌🙏

  • @mangeshparulkar4017
    @mangeshparulkar4017 9 месяцев назад +1

    I m with ur views

  • @SantoshChavan-d3c
    @SantoshChavan-d3c 9 месяцев назад +7

    मला तुम्ही मातीचे घर बनवायला मदत कराल का कुडाळ ला माजी जागा आहे.

  • @sagarpatilvlogs754
    @sagarpatilvlogs754 9 месяцев назад +2

    छान

  • @deepaliparab1026
    @deepaliparab1026 9 месяцев назад +1

    माझं घर 🏠 मातीचेच आहे.त्याची डागडुजी करायचे आहे.ते करण्यासाठी आम्हाला मदत करा दोन मजली आहे. आमच्या घरात 🏠 सात खोल्या आहेत एक वळय एक लोटो

  • @pradeepgawas3095
    @pradeepgawas3095 9 месяцев назад +1

  • @nileshpanchal7851
    @nileshpanchal7851 9 месяцев назад +1

    ❤❤

  • @fromhindutovedic6174
    @fromhindutovedic6174 4 месяца назад

    do you do work in igatpuri area ? we are planning to get a farm there

  • @PrathameshMatal-dm6ge
    @PrathameshMatal-dm6ge 9 месяцев назад +1

    😀🏝️♥️

  • @dhawre6ketan
    @dhawre6ketan 9 месяцев назад

    बोलायला सोप पण करायला कठीण आहे आजची पिढी नाही करणार कारण ते करायला शेणात हात घालावे लागतात

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 9 месяцев назад +2

    Banvanar aahe ka kon gaavi??? Ugaach kaahi tari gaavaat ek pan maanus help karat naahi aaj kaal paise deun suddha

    • @Gauresh_Gawade
      @Gauresh_Gawade 9 месяцев назад +1

    • @Dd_12348
      @Dd_12348 9 месяцев назад

      😂😂

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 9 месяцев назад

      He khara ahe. Paise deun suddha velevar kam karat nahit.

  • @TheAverageIndian
    @TheAverageIndian 9 месяцев назад +1

    🫶🏻🫶🏻

  • @kartikaghag0516
    @kartikaghag0516 9 месяцев назад

    आपणाला कसा संपर्क साधायचा?

  • @KONKANIME
    @KONKANIME 9 месяцев назад +1

    Barober aahe Tuza Mitra pan tula contact karun suddha tuza vel milat nahi aahe 😐

    • @madhaviindap2387
      @madhaviindap2387 7 месяцев назад

      I agree, you are not reachable. Even I tried many times

    • @KONKANIME
      @KONKANIME 5 месяцев назад

      Or send me your number

    • @KONKANIME
      @KONKANIME 5 месяцев назад

      I did Whatsapp to one of your volunteer with photos of my home. Mr. Omkar kundekar

  • @madhaviindap2387
    @madhaviindap2387 7 месяцев назад +1

    Khup chhan video. Prasad has your number changed. I can’t connect to you on your no or even whatsapp. Please provide your contact no.

  • @amarpatil5324
    @amarpatil5324 9 месяцев назад +1

    Prasad tuza phone number de.mala tuzyashy bolayache ahe

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 9 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarphale1155
    @dnyaneshwarphale1155 9 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤