आईने बनविली कोळंबीची भजी,कोळंबी वांग्याची भाजी🍤आईने निवडले ५ विनर🤗 Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 388

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Год назад +13

    रोहन आईला ते काय म्हणायला लावत होतास ते ऐकायला खुपच गोड वाटल. ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 Год назад +25

    अशी मुलं असायला हवीत. लहानपणी आई मुलांशी अशी प्रेमाने वागते पण मोठेपणी आईशी इतक्या लाघाविपणे बोलणारा रोहनच 🎉 मुळात आईशी इतके बोलायलाच कोणाकडे वेळ नसतो.

  • @the_aarti_shinde
    @the_aarti_shinde Год назад +109

    Aai cha saadhe pana बघून मला माझ्या आई ची आठवण येते.... आपली ही शेवट ची पिढी आहे साधी भोळी आई आपल्याला मिळाली

  • @prajd93
    @prajd93 Год назад +6

    खरच आहे किती प्रेमळ आहेत अशी सासू आणि सर्वांना मिळावी

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад +3

    आई एक नंबर कोळंबी भजी झाली आहे मी try करून बघेन, आई तुमची कोणती pan रेसीपी खूप छान असते, दादा असाच video मध्ये खाताना येत जा खूप छान वाटले

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Год назад +23

    रोहन आज तुला गरम गरम भजी खाताना बघून खूप छान वाटलं. आई कोलबी chya दोन्ही रेसिपी मस्त झाल्यात.

    • @KashinathBajnawale
      @KashinathBajnawale 3 дня назад

      रोहन दादा. आईनं. कोळंबी. भजी. खताय. आह्मी. लोक. खूप. लांब. आहोतना. 🙏🙏🙏

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Год назад +1

    रोहन पावसाळ्यात आईच्या हातची गरम गरम भजी खाण्याची मजा आहे ती कुठेच जगात खूप भारी तुझी आई आई जेवण खूप छान पद्धतीने त्याची पद्धत खूप आवडते आई फार प्रेमाने आपुलकीने तुमच्या सगळ्यांचे जेवण करतात खूप छान पावसाळ्यात गरम गरम भजी खाण्याची मजाच काही और खूप छान तुझ्या लग्नानंतर ही दहा वर्षे अकरा तुमचं छान नातं टिकवून ठेवले ते रंजीता संगीता रोहन तुमच्या दोघांमुळे घरातली सगळी नाती खूप छान राहिली ते बघून खूप छान वाटतं अशीच आनंदात राहा आणि खूप यश मिळू दे

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 Год назад +9

    दादा आपली आई तर सुगरण आहे, दादा तु खुप छान बोलतो आणि तुझा स्वभाव खूप भारी आहे माणसाचे स्वभाव त्याच्या बोलण्यावरून च कळते खुप भारी वाटतेय विडिओ पाहून.

  • @rumi2038
    @rumi2038 Год назад +8

    अशी आई प्रत्येक घरात असणं म्हणजे स्वर्गच❣️

    • @supriyachavan4037
      @supriyachavan4037 Год назад

      आई pn Ani सासू पण ....मस्त निभावतात त्या

  • @tumchyasathispecial
    @tumchyasathispecial Год назад +4

    Vedangi Hatkar वहिनी तुमचं मनापासून अभिनंदन.. आणि आई तुमच्या रेसिपी तर अप्रतीम असतात.. माझी बायको "आनंदी" ही सुद्धा वाड्याची आहे, तिची आणि तुमची स्वयंपाक करण्याची पद्धत अगदी सेम आहे.. मला सुद्धा रोहन दादा आणि प्रतिक सारखं स्वादिष्ट जेवण जेवायला मिळतं रोज 😀.. पण एक दिवस आईला भेटायला नक्की येणार.. मी एक अभिनेता आहे, जेव्हा नशिबात असेल तेव्हा नक्की भेटु❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Год назад +2

    कोळंबी वांगा बटाटा चा रस्ता मस्त , कोळंबीची भाजी पण छान,कूपन ओपन केलं त्यांना फार सरप्राईज मस्त वाटलं पाहून. तुम्हा सर्वांना भेटायचं आहे तर आम्ही काय करावं👌👍👍👍👍

  • @oviwarang1949
    @oviwarang1949 Год назад +2

    जय सद्गुरू
    आई नेहमीच छान पदार्थ करतात
    अशाच नेहमी हसत राहा आनंदी राहा हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @poonamghanekar700
    @poonamghanekar700 Год назад +2

    अरे व्वा रोहन दादा मज्जा आहे तुझी 😄 बाहेर ईतका पाऊस ⛈️⛈️ आणि आईच्या हातची गरम गरम कोंळबीचा भजी 😋😋 अजून काय हवं आहे life मध्ये 😇😊 खूप छान होता आजचा विडिओ 😍😍🙏🙏 जय सद्गुरू 🙏🙏

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Год назад +4

    😋😋👌👌 दादा ताजे ताजे मासे बघून तोंडाला पाणी सुटले.आई नवीन रेसिपी कोळंबी ची भजी व्वा मस्त.

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 Год назад +2

    कोलंबीला आधी हिरवं वाटण आणि लिंबू मीठाचे मॅरीनेशन करुन नंतर भजी केली असती तर कशी झाली असती.. ही पण छान वाटली. तुमच्या खाण्यावरुन खुसखुशीत झालेली वाटली... मस्त.. 👌

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Год назад +2

    रोहन दादा तुमच्या आई खुप छान आहेत स्वभावाने प्रेमळ आहे ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो

  • @niyuktisatvivrushalipatil6228
    @niyuktisatvivrushalipatil6228 Год назад +3

    कोळंबीची भाजी मस्त बनवली आई ने एक नंबर ❤❤किती आई प्रेमळ आहे

  • @swatisonawane597
    @swatisonawane597 Год назад +3

    रोहन दादा आईच्या भाज्या मला खूप खूप आवडतात.

  • @payalnikeshwankhade4358
    @payalnikeshwankhade4358 Год назад +1

    पावसाळ्यात तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात... मस्त बाहेर पाऊस असतो आणि मासेचे रेसिपी असतात.... मी आवडीने बघते खूपच छान

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 Год назад +5

    Jay sadguru 🙏 aai kiti chaan ani patkan recipe bnvta. Veg.. ahe pn tumchya n Rohan chya gappa bghayla khup bhari vattey . Congratulations 5 Winner's. ❤️❤️❤️

  • @Dr.geeta.15_21_
    @Dr.geeta.15_21_ 3 месяца назад +1

    I must say ur mother is sugaran. Kind-hearted person.
    Ur comunication with her mind-blowing.
    😂 Her simplicity is ur USP
    Her receipes are easy to cook for new beginner.
    Even my age too. Same ur maa age .
    I not soo like masima recipe.. don't mind..
    Ur maa is caring towards food show.explain... claimly happy ...always... And eagar to feed ur entire group...
    Very healthy.... indeed..
    She is aanpurna of ur home.... ..expert in house manegement... Her summer work...etc her shopping in mall or dailymarket.. soooo kind to all..just ur mother... Nothing else...🎉🎉🎉❤

  • @pranalipatil5369
    @pranalipatil5369 Год назад +11

    आई च्या रेसिपी मस्तच असतात 👌👌

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 3 месяца назад +1

    आई रोहनच्या नाही तर रंजिताची आई वाटते.खूप प्रेम करतात सूनांवर लेकी प्रमाणे

  • @deeplaxmi2807
    @deeplaxmi2807 Год назад +10

    जय सद्गुरु Patil Family 🙏🏻❤
    तुमचे फिश मार्केट चे vlogs बघून मला फिश बद्दल बऱ्यापैकी समजल आत्ता Thank You Sooo Much 🥰 मला पण Sea Food फार आवडत😊

  • @amolfoodvlogs572
    @amolfoodvlogs572 Год назад +2

    आई जेवण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवतात खूप छान

  • @janhavibhuwad2493
    @janhavibhuwad2493 Год назад +1

    Tumche sagle ch video mast dada maji mulgi 4 years chi ahe Ani ti tumche Ani tai n che sagle video bgte parat parat bgte.....aai cha recipe tila khup avdtat.

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 Год назад +9

    खूप छान रेसिपी आई.....तुम्ही भेटलात तेव्हा बोलात ना ... फक्त रेसिपी बघू नका बनवा पण घरी नक्की बनवू.....रोहन दादा तुला ही कधी तरी खाताना बघायच इच्छा आजच झाली व्हिडिओ बघता बघता आणि ती पूर्ण झाली खूप भारी वाटलं.....नेहमी दादा तू आधी फॅमिली ला जेवू देतो ...आज खाताना पाहून छान वाटलं....❤❤

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Год назад +1

    ताई कालवा ची भजी पण अशीच करतात आणि खूप छान स्वादिष्ट लागतात ते पण एकदा कधीतरी दाखव.कोलंबी ची भाजी छानच माझ्या आवडीची भाजी
    😊🤝🎊🎊🎊

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Год назад +1

    जय श्रीराम,आई ची रेसीपी छानच, मी शुध्द शाकाहारी आहे ,तरी आवडीने पाहते!

  • @shitalbhamre9948
    @shitalbhamre9948 Год назад +1

    मावशी तुम्ही खूप छान आहे तुमचा स्वभाव खूप छान आहे

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 Год назад +1

    छान बनवले भाजी रसिका ताई कोलंबीचे पकोडे छान बनवले तुम्हीपण सुगरण आहेत रसिका ताई मुलगा आई छान आहे छान गप्पा मारू जेवण बनवता जय सद्गुरू

  • @priyakulkarni6842
    @priyakulkarni6842 Год назад +1

    Nko o Rohan dada आमच्या आईला छळू . आमच्या आई सध्या simple aahet . Tyamule tya sadhya sadhya गोष्टी वापरून सगळे पदार्थ करतात म्हणून मला आईंच्या सगळ्या recipe aawdtat jya घरामधे असणाऱ्या सहित्यामधून बनवता येतात . मला आईच खूप आवडतात . ❤❤

  • @rajashrilad6722
    @rajashrilad6722 Год назад +2

    आई नेहमीच हसरी असते .रेसिपी तर एक नंबर 😋😋😋😋😋👌👌👌👌👌❤❤

  • @AishwaryaNilesh-2
    @AishwaryaNilesh-2 Год назад +1

    ताजे ताजे मासे वाह. मला एक नवीन पद्धतीने बनवलेले कोळंबीचे भजी हे recipe शिकायला मिळाली.मस्त बनवली आई ☺️👌👌

  • @Meghavlog14
    @Meghavlog14 Год назад +2

    आई साठी ❤❤❤❤❤❤❤ अशी आई सर्वांना मिळो ❤❤

  • @priyankamanjarekar8313
    @priyankamanjarekar8313 Год назад +13

    ताजे ताजे मासे आणि आई बनवते मग कालवा असूदे नाय तर भाजी असूदे चविष्ट होणारच❤❤

  • @madhuridabholkar1059
    @madhuridabholkar1059 Год назад

    Rohan Dada ek sangte raag dharu noko Tai varila geli aahe na ti ghari aali ki fish khau naka aadhi gagapoojan karun mag fish khava sagle ghart ...Tai la sang gageche Pani gheun yela ....Raag munu noko ha aase karta munu sagitale 🙏

  • @poojanatu6687
    @poojanatu6687 Год назад +1

    मी nonveg नाही खात पणं आई जें पदार्थ बनवतात ते बघायला पणं छान वाटतात 😋

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 Год назад

    कोलंबीचे कालवण करताना येक कांदा फोडणीसाठी घ्या दुसरे म्हणजे सर्व साहित्य एकत्र टाकून त्यावर झाकण ठेऊन त्यात पाणी ठेऊन १० मी चांगले वाफेवर शिजून मग पाणी ओतून मग मीठ मसाले खोबरे घालून पाहा भाजी अधिक टेस्टी लागते

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Год назад +1

    आई ची जेवण करायची पद्धत खुपच भारी आम्ही सुध्दा बघुन शिकलो उदया असणाया एकादशी च्या हादीक शुभेच्छा

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 Год назад +4

    Very nice vlog dada👌👌
    आई मस्त रेसिपी 1 नं 👌👌😋😋

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Год назад +2

    कोळंबी भजी आणि कोळंबी वांग बटाटा रस्सा भाजी खुप छान रेसिपी आई ❤ 😊 व्हिडिओ छान होता दादा❤😊

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Год назад +1

    आई 😃😃 दादा आज मजा आली व्हिडिओ पहाताना आई रेसिपी भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आमच्याकडे पण खुप पाऊस आहे.

  • @vedikajadhav9929
    @vedikajadhav9929 Год назад

    Nko re dada aila cornflour bolata yet nasal mhanun ky zal ti no.1 ahe Ani tichya recipe mhanje shabda apure padatat so nice

  • @neetaovalekarpathare4781
    @neetaovalekarpathare4781 Год назад +1

    आई एक हॉटेल टाका पालघरमधे खूप चालेल तुमचे हॉटेल कोळंबी भजी मस्त

  • @smitayande4909
    @smitayande4909 Год назад +1

    Tumche saglyanche bonding khup chan aahe. God bless you all. Tumche sarvanche ekmekanvar asech prem rahu de. ❤❤

  • @pritijagnade267
    @pritijagnade267 Год назад

    Lemon 🍋 la Oli lavun box madhe teshu paper var thevle ki lemon Chan rhatat

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Год назад

    खूप छान रेसिपी आणि माझी बहिण म्हणजे आई साधी भोळी भाबडी रंजिता पंढरपूर येथे पोहचली एकूण आनंद झाला

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Год назад +1

    आई कोंळबी भजी एक नंबर मी बनवुन बघणार आणि सोहळा आंनदाचा मधल्या पाच विजेता महिलांचे अभिनंदन 🥳🥳

  • @ratnamalajogal6115
    @ratnamalajogal6115 Год назад +1

    Hii family 😊 aainchya सर्वाचे recipes khup chan astat. Baghunch tondala pani sutal. Aaichya hatachi chav kontyahi jewnala yenar nahi. Aai u r best 👍🥰😘😘

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Год назад +3

    छान व्हिडीयो आणि रेसिपी अप्रतिम व आई मुलाच्या गप्पा ऐकायला मस्त वाटत ❤❤

  • @pallavimestry7875
    @pallavimestry7875 Год назад

    भाऊ तुमचे vlog खूप छान असतात. काल मी कोळंबी ची भजी बनवली खूप मस्त झाली. फोटो काढायचा आधीच माझ्या लेकाने फस्त केली. Thank you so much

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 10 дней назад

    खूप छान पध्दतीने समजावून सांगितले आहे रेसिपी खूप छान मस्त किपी‌अट‌अप ❤

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 Год назад +1

    आई खूपच छान रेसिपीज आई आणि दादाचे विडिओ बघायला खूपच छान वाटते 👌🙏

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Год назад

    Hii rohan dada...khup chaan vatli kolbhi chi receipe....aai ne banvale te..me pn same Kal banavli hotis ...vangi Ani batata takun kolbit.....ani kolbi chi bhajji pahilyanda pahile......so very nice...

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 Год назад

    Chaan bet
    Amhi ubha kanda kothmir alalasun dhane jeera powder takun kandyavar paani sutle ki thevdech peeth takun karto

  • @vedangihatkar4217
    @vedangihatkar4217 Год назад +1

    Thank you once again Rohan Dada and Ranjita tai...Baipan Bhari Deva cha premiere khup bhari jhala ani sagali star cast aaleli tithe...apratim movie....dil khush ho gaya....🎉😊

  • @smitagole8408
    @smitagole8408 Год назад

    Aajcha blog khoopch bhari waatla kolbi bhaji1 ch no .ani aai che cornflower iekun maza ali

  • @TruptiTurkarThanekar
    @TruptiTurkarThanekar Год назад

    Bhaji chan jhali 👌👌pan adi ala lasun lavun thevla kolambi la ki ajun chan taste yete ekda try kara ani aai chya hatache pole ekdam chan lagtil kolambi barobar😋😋

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 Год назад

    Good evening..Jay sadguru..मी तुमच्या मच्छीच्या रेसिपी पाहून मच्छी करायला शिकले.. खूप छान रेसिपी असतात.. Thank you..

  • @ashokmohatmal9396
    @ashokmohatmal9396 Год назад +1

    खूपच छान आई पूंदी कोळबी भाजी छान पाऊसांचे वातवरन आहे छान गरमा गरम भजी😋😋

  • @zeenatbaig782
    @zeenatbaig782 Год назад +1

    Aap ke resipe bahut aachi hoti h thank you Rohan Volga ke liye❤❤

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Год назад +1

    Recipe 😋 काकू खुप गोड आहेत ❤😊मानसी मंदार जोशी पुणे

  • @truptivaidya1282
    @truptivaidya1282 Год назад

    आईच्या रेसिपी मस्त असतात मी पण आईच्या रेसिपी बघुन बनवते छान होतात

  • @sangitapatil6376
    @sangitapatil6376 Год назад

    मी पण बनवून बघणार आहे कोळबिची भजी

  • @pranalidevasthali6038
    @pranalidevasthali6038 Год назад

    Aai mi bramhan aahe tari pan mla non veg khanyachi iccha hote aani tumcha kade yevas vataty tucha chhan chhan recipe baghun

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming Год назад +3

    मी विनया चौधरी पुणे. आई रेसिपी खूप छान असतात तुमच्या सध्या आणि सोप्या ❤️

  • @RashiMore472
    @RashiMore472 Год назад

    आई हलिमचे लाडू ची रेसिपी बघायची इच्छा आहे तुमच्या पद्धतीने

  • @SunitaShinde-i3s
    @SunitaShinde-i3s Год назад

    आई खूप छान रेसिपी बनवतात करतानाच तोंडाला पाणी सुटतं❤

  • @suruchichaubal1131
    @suruchichaubal1131 Год назад +2

    आई ची recipe mast. Love u Aai ❤😘🥰

  • @anitapatil2446
    @anitapatil2446 Год назад

    Rohan dada ap jaise aayi ko cornflower bolne ko bol rhe he br br hm b apni maa ko yese hi br br bolte hmari maa to bht hasti he. Meri aayi b apki aayi jaisi hi he hum b gaav me rhte h to bht acha lagta he ap logo ka video dekh kr. Lots of love frm karwar uttar kannada

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Год назад +2

    Aj dada la khatana pahun khup Chan vatale Aai ❤

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 2 месяца назад

    Pithat pani ghalaychya aadhi mohan ghala mag pani ghalun
    Bhijva jast kurkurit hotat

  • @kaminipatil5645
    @kaminipatil5645 Год назад

    रोहन दादा व्हिडिओ बघताना खूपच हसले मज्जा आली

  • @rasikanandgaonkar6566
    @rasikanandgaonkar6566 Год назад

    तुमची आई पण छान आहे फक्त त्या साध्या आहेत तुपण रोहन आईवर खुप प्रेम करतोस

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 Год назад +1

    आमच्याकडं 60rs किलो आहेत टोमॅटो

  • @nehashroff8960
    @nehashroff8960 Год назад

    Shenga chanch aahet...aamchyakade 20 la 3 kiwwa 4

  • @manishaogale1972
    @manishaogale1972 Год назад

    Wow so tempting prawns pakoda.
    I just love to watch your mom... As she is so very simple....
    I wanted to ask from where did you buy the flat handis...
    As in Pune I don't think we get.

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Год назад

    Rohan bhau khup miss kela sohala me ani saglyana baghta nahi aala he pan miss kel me next time me nakki yemar aai khup chan receipe ahe me tumchya receipes kadhich skip karat nahi roj baghte nice video Jay sadguru aai ani Rohan bhau🙏

  • @purvagamare2573
    @purvagamare2573 Год назад +3

    Wow khup chan kolambi bhaji banvli aai ni... 😋😍🤤

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 Год назад

    मासे एकदम सोप्या पद्धतीने करतात खूपच मस्त्ती तोंडाला पाणी सुटले आले

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 Год назад

    कोलंबी भजी मस्त , धुवाधार पाऊस आणी भजी ,मस्त मेनू

  • @bhagyashreedhanawade3993
    @bhagyashreedhanawade3993 Год назад

    Tumchi family khup chhan aahe ekmekana jodun rahata tumhi sagle

  • @roshnilakhan6864
    @roshnilakhan6864 Год назад

    Rohan dada ek vicharayache hote Baipan bhari deva movie cha trailer madhe ranjitacha awaj aahe Kay same ticha sarkhach awaj yetoy hech surprise aahe kaY

  • @rakhipatil1096
    @rakhipatil1096 Год назад

    आत्ता कोथिंबीर पण महाग झाली आहे70 रुपये गड्डी आमच्याकडे पण टमाटर 80 रुपये किलो झाल्यात

  • @poojanayak4654
    @poojanayak4654 Год назад

    Cornflour mhange makyacha peeth

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 Год назад +1

    दादा आई खूप छान आहेत भाजी तर मस्त 👌

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад

    Aajchi aainchi kolambi bataata vangi shevagyacha shengachi khup chhan jhali panch vinar bhinandan video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏

  • @shailalande4150
    @shailalande4150 Год назад

    अशी आई घरात असणे म्हणजे स्वर्गच😂❤

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Год назад +1

    रेसिपी खुपच भारी.एकच नंबर.

  • @anujasambare5414
    @anujasambare5414 Год назад

    Khamkar masala takta to mhnje phkt thikhat ahe ka malvvani masala ahe

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 Год назад

    Tumhi router inverter war laun gya mhanje lite geli tari tension nahi.. mi virar la rahto ithe hi lite jate aani majha WFH chalu ast tar pahila issue hoat hota mag mi pan Asa karun ghetal aani aata light geli tari no issue.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      Ani Computer che Kay?? Inverter var PC nahi chalat

    • @siddharthmayekar2080
      @siddharthmayekar2080 Год назад

      @@rohansvlog9 laptop aahai ki raav...ek gaming laptop gheun taaka...

  • @kavitapawar8509
    @kavitapawar8509 Год назад

    Aai khup chan aahet tyanchya swabhav tar 1no.

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 Год назад +1

    खुप सुंदर रेसीपी बनवली आईने.वा,मस्त

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Год назад

    Hi family,, dombivli la kaal ratri pasun khup paus aahe,,aata thoda kami zala aahe,,,,,baher paus aani gharat aai chya hath chi bhaji,aur ky chaiye😊😊khup bhari,,cal aalya var sarv tai kiti khus zalya😊😊😊 sarv lucky winner na congratulations 4 move😊😊injoy🎉🎉injoy food aai ani rohan bhai🎉🎉🎉

  • @purvagamare2573
    @purvagamare2573 Год назад +1

    Aamchya Ratnagiri madhe pn khup paus pdtoy 🙃❣️... Ya kdhi tri aamchya koknat😊

  • @rupalijarag8719
    @rupalijarag8719 Год назад

    Sukhe sukat bombil sode yanchi recipe dakhvana Aai mi tumchya ghari aaleli olakhlat ka mala

  • @nehamhatre2676
    @nehamhatre2676 Год назад

    Aai Asa me kalva fry karte same asach batter banvte fakta kalva marinet karun thevte kalvana met hald masla hirva vatan laun thevte mast hote yammeeee😋😋😋😋😋😋😋

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue Год назад

    जय सदगूरू.रोहनदादा.व.आई. नवलेशदादा कधी येणार आहेत

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Год назад

    आई..माझी ताई...ची रेसीपी...गरमागरम...मंस्त...👌👌😋😋👍🙏