जिजाऊंच्या वाड्यात आजही आहे ! सिंहासनाइतकेच पवित्र!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 май 2024
  • ते पृथ्वीमोलाचे आसन कुठे आहे? • इथे घडलेला शिवरायांचा ...
    इथे घडलेला शिवरायांचा विलक्षण प्रसंग विसरणे अशक्य आहे.
    शिवरायांचा थेट शिवकाळात नेणारा इतिहास
    शिवरायांचा एक डोळे पाणावणारा प्रसंग इथे घडला होता.
    जिजाऊंच्या वाड्यातील शिवरायांचे दगडी आसन आजही आहे.*
    इथल्या इतिहासाने मन व डोळे भरून येतील!*इथे घडलेला शिवरायांचा विलक्षण प्रसंग विसरणे अशक्य आहे.
    शिवरायांनी जिजाऊंसाठी एक स्वतंत्र वाडा बांधला होता. या वाड्यात आहे शिवरायांचे बैठकीचे दगडी आसन!
    पुढील काळात औरंगजेबाचा एक लेखक-अधिकारी जिजाऊंच्या या वाड्यात काही दिवस राहिला होता. याच लेखकाने स्वतः शिवरायांचे ते आसन पाहून केलेल्या वर्णनामुळे शिवरायांच्या एका विलक्षण प्रसंगाची आणि त्याबरोबरच एका अद्वितीय अलौकिक गुणाची प्रत्यक्ष साक्ष मिळते.
    कुठे आणि कसा आहे हा जिजाऊंचा वाडा? शिवरायांचे ते पृथ्वीमोलाचे आसन कुठे आहे? कोणता मन भारावणारा आणि डोळे पाणावणारा प्रसंग इथे घडला होता?
    हा भारावून टाकून थेट शिवकाळात नेणारा इतिहास नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी सादर झाला आहे.
    #जिजाऊंच्या वाड्यात आजही आहे #सिंहासनाइतकेच पवित्र !
    #शिवरायांचे दगडी आसन #जिजाऊंचा वाडा #Pachad

Комментарии • 413

  • @hemantchordekar4412
    @hemantchordekar4412 2 месяца назад +499

    🚩आपल्या छत्रपती शिवरायांचे जिथे जिथे पद स्पर्श झाले आहे ती प्रत्येक वास्तू वंदनीय आहे 🙏

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Месяц назад +94

    किती विलक्षण प्रसंग सागितलात आनंद आणि अभिमान वाटला आमच्या राजाचे...❤❤❤

    • @MaheshShelwane
      @MaheshShelwane 19 дней назад +3

      जय शिवराय भाऊ आनंद वाटला काही हरकत नाही हीच वास्तू जर दुसऱ्या कोणाचे राहिले असते तर त्या वस्तूच्या आजूबाजूचा भाग परिसर कितु सुंदर केला गेला असता महाराज जिथे बसत होते त्याच्या आजूबाजूचा परिसर किती अस्वच्छ आहे ते बघा प्रत्येक ठिकाणी आशिष दृश्य बघायला मिळत आहेत महाराजांचे प्रत्येक गड-किल्ले वास्तु काही जणांची समाधी स्थळे पडझड झालेली आहे काहींचे समाधी जमीन दोस्त झालेले आहेत महाराजांचा कुठलाच गड किल्ला सुशोभित केलेला गेला नाही याच्या विषयी कोण आवाज उठवणार का नाही जर हे असंच चालू राहिलं तर महाराजांचा एकी गड किल्ला काही जणांची समाधी स्थळे पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त होऊन जाईल पुढच्या पिढीला महाराजांचे कुठलेच गड-किल्ले समाधी स्थळे बघायला मिळणार नाही भाऊ महाराज जिथे बसत होते ती जागा दाखवून फार मोठे तुम्ही कार्य केलेले आहे जय शिवराय भाऊ किल्ल्यांची डागडुजी कन्या विषयी व आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्याविषयी तुम्ही जनजागृती करा 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩🗡️ 🗡️ ⚔️ 🗡️ ⚔️ 🗡️ ⚔️ 🗡️ ⚔️ 🗡️ ⚔️ 🗡️ ⚔️ 🗡️ ⚔️ 🗡️ 🗡️ 🗡️ 🗡️ 🗡️

  • @Sanatan_EDITX_155
    @Sanatan_EDITX_155 11 дней назад +3

    👑👑Jai Shivray👑👑

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 месяца назад +275

    या पवित्र स्थानाची काय अवस्था झाली खरंच आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे.ही दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

    • @rushikeshkeni8780
      @rushikeshkeni8780 Месяц назад +8

      Sarkar la laza vatlya pahije fkt khayla sanga tyanna

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk Месяц назад

      खर तर सरकार कडून होणार नाही, म्हणजे सरकारी लोक फक्त कागदावर काम करून पैसे खातात... आणि प्रायव्हेट ला दिलं तर सर्व गड किल्ले खूपच चांगले होतील, साफ सफाई पण राहील, आणि इतर सुविधा पण होतील तर पर्यटन वाढेल.. पण तेव्हा तिकीट द्यावं लागेल... 50 रू तिकीट वाचवण्या साठी आपले मराठी लोक प्रायव्हेट ला द्यायला विरोध करतात... हे पण सत्य आहे ​@@rushikeshkeni8780

    • @lycopodium262
      @lycopodium262 15 дней назад +3

      Ani kahi divsanni katmulle tyachyavar masjid bandhatil

  • @baluchavan8178
    @baluchavan8178 Месяц назад +42

    भावांनो आज विठ्ठल मंदिराचे जीर्णद्धाराच्या निमित्ताने आपल्याला खऱ्या पांडुरंगाचे दर्शन झाले तसेच राजसाहेब छत्रपती शिवरायांच्या किल्लांचे जीर्णोद्धारच्या मागणीला साथ द्या आपल्याला खऱ्या शिरायांच्या इतिहासाचे दर्शन होईल 🚩🙏 जय महाराष्ट्र

  • @prafullapujari7367
    @prafullapujari7367 9 дней назад +2

    पवित्र ते छत्रपति पवित्र तो काळ आणि भाग्यवान ती लोकं ज्यंना या माझ्या राजाचा सहवास लाभला.🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilgosavi7327
    @sunilgosavi7327 2 месяца назад +132

    ह्या ऐतिहासिक वास्तुचे जतन आणि संवर्धन केले गेले पाहिजे.जय शिवराय जय शंभुराजे सर्व गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे .🙏

    • @sufipore
      @sufipore 2 месяца назад +1

      कोण करणार ? तुम्ही जय शिवराय जय शंभूराजे लिहून आपले काम झाले असे मानणारे लोक तुम्ही . तुमचा इतिहास पुन्हा पुन्हा सांगता पण तो टिकवण्यासाठी काही करत नाही. सरकारने का करावे ?

    • @nileshshingade3576
      @nileshshingade3576 2 месяца назад

      सरित पतीचे जल मोज वेणा मध्या न हीचा भास्कर डेक वेणा मुठीत वैश् वानर ठेव वेणा तैसा शिवाजी नृप झिंक वेणा

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk Месяц назад

      खर तर सरकार कडून होणार नाही, म्हणजे सरकारी लोक फक्त कागदावर काम करून पैसे खातात... आणि प्रायव्हेट ला दिलं तर सर्व गड किल्ले खूपच चांगले होतील, साफ सफाई पण राहील, आणि इतर सुविधा पण होतील तर पर्यटन वाढेल.. पण तेव्हा तिकीट द्यावं लागेल... 50 रू तिकीट वाचवण्या साठी आपले मराठी लोक प्रायव्हेट ला द्यायला विरोध करतात... हे पण सत्य आहे

  • @dutegirlvarsha5559
    @dutegirlvarsha5559 13 дней назад +15

    मी जेव्हा सातवीला होते तेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास हा अभ्यास होता आता तसं काहीच नाही पहिलेच काही राहिलेलं नाही 😢😢

    • @user-hf7tm5we4o
      @user-hf7tm5we4o 6 дней назад

      Madam tenvha tri abbhyas hota. Ata tr direct Vishay ahe maharajancha ..nit check Kara jara ... 🚩जय श्री राम जय शिवराय🚩

  • @shivsankalp
    @shivsankalp 2 месяца назад +57

    Chatrapati Shivaji Maharaj Yancha Vijay Aso 🚩

  • @user-xo2om4tv8g
    @user-xo2om4tv8g 2 месяца назад +29

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @rt437-th5bn
    @rt437-th5bn День назад +1

    बाकी राजांनी प्रेमविलासासाठी महल बांधले आणि आमचा राजा स्वतः प्रजेसाठी दगडी सिंहासनावर बसला 🙏🏻🙏🏻

  • @RajaramNarwekar-qs5vc
    @RajaramNarwekar-qs5vc 2 месяца назад +35

    शिवरायांचे वंशज हे फक्त नावांसाठी झालेत....किल्ल्यांच्या padzadikade laksh कोण देत नाहीत..फक्त 6 june ला तेवढी आठवण येते......

    • @kunalshinde6597
      @kunalshinde6597 Месяц назад +1

      sarvat श्रीमंत khasdar yadit nav aahe उदयनराजे भोसले च,

  • @nirajandevkar6409
    @nirajandevkar6409 Месяц назад +11

    जय श्री राम जय जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय श्रीराम जय हनुमान जय शंकर महाराज कट्टर हिंदू हे ❤

  • @prasad435
    @prasad435 Месяц назад +12

    शत्रु सुधा ज्यांचे महिमामंडन करन्यास स्वता रोकु शकत नसे... असे आमचे शिवाजी राजे❤

  • @kingstattoobidkin2334
    @kingstattoobidkin2334 Месяц назад +30

    छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला. छान वाटतं. आपल्या बापाचं नावाचा एकेरी उल्लेख करायला वाईट वाटतं.
    जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभूराजे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +21

      बाळा, ती वाक्ये माझी नाहीत. औरंगजेबाच्या दरबारातील लेखकाची आहेत. नीट ऐकावे.

    • @prakashchikte5458
      @prakashchikte5458 Месяц назад +1

      ​@@MaratheShahiPravinBhosale अगदी बरोबर

    • @Scamartist__0005
      @Scamartist__0005 Месяц назад

      Tuza iq kami ahe tye writer cha aikvat hote

    • @tejsingmadanevlogs9517
      @tejsingmadanevlogs9517 14 дней назад +3

      हो ती वाक्य जरी त्यांची असली ना तरी महाराज म्हणून बोलायचं

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 2 месяца назад +22

    त्या आसनाला साष्टांग नमस्कार. ❤❤❤❤❤❤❤

  • @TarkeshwariSaste
    @TarkeshwariSaste 6 дней назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    जय भवानी जय शिवाजी

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt Месяц назад +4

    ते आसन म्हणजे माझ्या देवाचंच आसन, प्रणाम त्या आसनाला 🙏🙏🙏

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 Месяц назад +4

    छत्रपती शिवप्रभूंना कोटी कोटी दंडवत प्रणाम.
    🕉️🙏💐💐💐💐💐🙏🕉️

  • @shyamagale6705
    @shyamagale6705 Месяц назад +9

    जय शिवराय 🧡🧡

  • @user-yn3jt2bo3e
    @user-yn3jt2bo3e 6 дней назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय संभूराजे 🚩🚩🙏🙏

  • @sunilgunjikar1024
    @sunilgunjikar1024 14 дней назад +3

    Shree chatrapati Shivaji maharaj ❤❤❤❤❤❤

  • @ajitkagilkar1290
    @ajitkagilkar1290 Месяц назад +4

    Chhatrapati shivaji maharaj ki jay 🙏

  • @kiranjagale9102
    @kiranjagale9102 9 дней назад +2

    🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @SunitaNawale-Shinde
    @SunitaNawale-Shinde Месяц назад +4

    काय. छान. माहिती. दिली. पाहुन धन्य झाले छत्रपती शिवाजी महाराज की जय 👌👍🙏🙏♥️♥️

  • @user-kl8tv6vr4m
    @user-kl8tv6vr4m 2 месяца назад +8

    माहिती देणाऱ्यास शतकोटी प्रणाम

  • @GovindSable-l5l
    @GovindSable-l5l 2 часа назад

    🚩जय.शिवराय.❤.सर.तुमी.फार.सुंदर.माहीती.सांगता

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 Месяц назад +4

    Jai Chatrapati Shivaji Maharaj Jai Bhavani 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @sanjayugale2944
    @sanjayugale2944 Месяц назад +4

    Jai jijau, jai shivray, jai shambhu raje ji

  • @harishridlon6232
    @harishridlon6232 12 дней назад +3

    छत्रपती शिवराय हे अद्वितीय राजे आहे... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @SampatShigote
      @SampatShigote 10 дней назад

      छत्रपती शिवाजी महाराज की जय हो जय माता भवानी की जय हो हर हर महादेव ऊं नमः शिवाय जय माता पार्वती जी धन्यवाद 🙏🌹🚩🌷🌺

  • @GreatMarathaNation
    @GreatMarathaNation 9 дней назад +1

    Ekach raje ya bhutali houn gele. Shivaji maharaj ❤🙏🙏🙏

  • @deepakarnikar3271
    @deepakarnikar3271 2 месяца назад +4

    ❤❤ Dhanya to Raja dhanya ti mauli

  • @ShyamsunderSharma-p1m
    @ShyamsunderSharma-p1m 15 дней назад +2

    Jai Shivrai

  • @NishantMarathe-mw4pc
    @NishantMarathe-mw4pc Месяц назад +4

    Jay shivray 🚩🙏🌹 har har Mahadev 🌹🚩

  • @rishigund1464
    @rishigund1464 Месяц назад +4

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏😔😔🥺🥺🚩🥲🥲. 🙏

  • @AMRITKAR333
    @AMRITKAR333 2 дня назад

    माझ्या राजाने ज्या हिंमतीने अख्खा महाराष्ट्र उभा केला आणि आपण त्यांचे गड किल्ले ,त्यांचे राज्य सांभाळण्या एवजी त्यांचा फक्त इतिहासच वाचात बसलोय . महाराष्ट्र स्वयंभू आहे आपण त्याला परावलंबी करून टाकले !

  • @gulabbhoyar470
    @gulabbhoyar470 Месяц назад +4

    जय शिवराय

  • @bharatpatil860
    @bharatpatil860 6 дней назад +1

    🙏🚩 ll जय शिवराय ll 🚩🙏

  • @pandupawarpawar7694
    @pandupawarpawar7694 Месяц назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 19 дней назад +1

    छत्रपति शिवाजी महाराज कि जय ❤❤❤

  • @user-fb3je1hw5p
    @user-fb3je1hw5p 2 месяца назад +7

    जय शंभुराजे हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ

  • @letslearntogether5433
    @letslearntogether5433 14 дней назад +1

    ।।झय शिवराय।।

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 2 месяца назад +5

    शिवरायांनी परस्त्रीला मातेसमान मानले 🙏

  • @sharvilmohite3778
    @sharvilmohite3778 2 месяца назад +3

    खरंच खुप खुप धन्यवाद.

  • @ujwalakulkarni3638
    @ujwalakulkarni3638 2 месяца назад +5

    जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏🌷🌷🚩🚩

  • @user-ph7lf7vs4k
    @user-ph7lf7vs4k Месяц назад +1

    🙏Jay Shivray

  • @prashantyelpale9388
    @prashantyelpale9388 11 дней назад +1

    Kiti chan athavan maharajanchi. ❤

  • @santoshthorat9555
    @santoshthorat9555 Месяц назад +2

    Chatrapati shivaji maharaj ki jai

  • @saurabhbabre
    @saurabhbabre 6 дней назад +1

    Wowwwwwwww Jai Shivaji Jai Bhavani🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @navanathsurve4814
    @navanathsurve4814 21 день назад +1

    जय भवानी जय शिवराय

  • @61_h_dikshawankhade87
    @61_h_dikshawankhade87 2 месяца назад +1

    जय भीम जय शिवराय जय जिजाऊ ❤❤❤

  • @shivanandpatharavat2944
    @shivanandpatharavat2944 Месяц назад +2

    Jay Shivarai 🙏🙏

  • @kiranchavan1447
    @kiranchavan1447 Месяц назад +2

    Jai shree Chatrapati Shivaji Maharaj Ji

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 2 месяца назад +4

    जय श्रीराम , नाना .

  • @user-gr6zu6xh1j
    @user-gr6zu6xh1j 28 дней назад +1

    जय शिवराय🙏🙏🙏

  • @KSYTC
    @KSYTC Месяц назад +2

    जय शिवराय 🚩

  • @user-bk7uk9dv1y
    @user-bk7uk9dv1y 10 дней назад +1

    जय शिवराय 🙏🙏

  • @NarayanBochare-yg1xd
    @NarayanBochare-yg1xd Месяц назад

    शिवाजी शिवाजी कायकरतोय छत्रपति शिवाजी महाराज महन्यचा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 2 месяца назад +11

    सुंदर माहिती

  • @smitashejwadkar2567
    @smitashejwadkar2567 13 дней назад +1

    JAI SHIVRAI 🙏🙏🙏🙏🙏

  • @alpeshg3946
    @alpeshg3946 14 дней назад +1

    माझं राजे.... जगदंब

  • @ashikakadam1341
    @ashikakadam1341 Месяц назад

    जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 2 месяца назад +5

    छान सर

  • @pushkrajjagtap9280
    @pushkrajjagtap9280 2 месяца назад +2

    🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज. एकमेव जाणता राजा. 🙏🙏🙏

  • @ashwinkavaiya6022
    @ashwinkavaiya6022 Месяц назад +2

    Nice. Information
    Thanks.
    Jai. Shivraya

  • @harshalparteti4740
    @harshalparteti4740 Месяц назад +1

    रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज राजे ❤

  • @chikya_821
    @chikya_821 21 день назад +1

    पवित्र स्थान 🙏🏻

  • @rebuild369
    @rebuild369 2 месяца назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amitkandhare3939
    @amitkandhare3939 2 месяца назад +2

    शिवाजी महाराज

  • @sagarkamble3538
    @sagarkamble3538 2 месяца назад +2

    जय शिवराय ⛳

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 2 месяца назад +3

    Khup chan mahiti dili thanks 👍🙏👍👍

  • @dilipbavdekar2953
    @dilipbavdekar2953 18 дней назад +1

    जय भवानी,जय शिवराय, जय जिजाऊ ❤

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 10 дней назад +1

    Thankyou sir 🎉🎉🎉❤❤

  • @PrabhakarPatil-qn7pb
    @PrabhakarPatil-qn7pb Месяц назад +3

    ह्या जागेवर छान काहितरी बांधकाम झाले पाहीजे, ह्या वस्तूचे जतन करणे गरजेचे आहे,
    सर,तुम्ही पुढें होवून फंड एकत्रित करून शुभ सुरुवात करावी

  • @Sunny1234-x7z
    @Sunny1234-x7z Месяц назад +2

    Jay bhavani Jay Shivaji

  • @user-yv1ey4uz4f
    @user-yv1ey4uz4f 2 месяца назад +4

    Thanks sir

  • @GaneshSatbhai-tq8pz
    @GaneshSatbhai-tq8pz 13 дней назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd Месяц назад

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🚩🇮🇳🙏💪❤

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 месяца назад +3

    खूप छान 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @SandipPatil-bo5xj
    @SandipPatil-bo5xj 2 месяца назад +2

    चाले ताशा बोलेतयाचि वृंदावन पाऊले श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय

  • @pratish1008
    @pratish1008 20 дней назад +1

    Jay Shivray 🙏🚩 Jay Shambhuraje 🙏🚩

  • @sundeep404
    @sundeep404 19 дней назад

    🙏🚩🌺⚔️ जय शिवराय ⚔️🌺🚩🙏

  • @piyushjoshigaming1246
    @piyushjoshigaming1246 Месяц назад +2

    ❤❤❤❤❤

  • @ShivajiKaturde-cu3ny
    @ShivajiKaturde-cu3ny Месяц назад +1

    देव होता माझा राजा ❤❤❤ जय शिवराय मुजरा राजे ❤❤❤

  • @deepikaotari-ec5gj
    @deepikaotari-ec5gj 23 дня назад +1

    JAY SHIVAJI RAJY

  • @user-gn5tn7fm9n
    @user-gn5tn7fm9n 2 месяца назад +2

    🚩जय शिवराय 🚩👏👏

  • @swatimanoj
    @swatimanoj Месяц назад

    🙏🙏 माझे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @HealthyFoodByHemangi
    @HealthyFoodByHemangi 16 дней назад

    जय शिवराय 🙏🚩 धन्यवाद सर 🙏

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 18 дней назад

    अप्रतिम माहिती दिली 🚩🙏🏻

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 2 месяца назад +5

    ही नवीन माहिती ऐकली..नक्की.पाहीन..

  • @user-sm9pt4pi2e
    @user-sm9pt4pi2e 13 дней назад +1

    Jay shree Ram ❤

  • @sagarnaiknaware6889
    @sagarnaiknaware6889 Месяц назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज

  • @Nikhil_Bhosale_6447
    @Nikhil_Bhosale_6447 Месяц назад

    🧡 जय जय शिवराय 🧡

  • @Nikhil_Bhosale_6447
    @Nikhil_Bhosale_6447 Месяц назад

    हर हर 🔱 महादेव

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 2 месяца назад +2

    जय शिवराय 🙏🚩🚩🚩

  • @user-kb7es3zj6y
    @user-kb7es3zj6y 24 дня назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज मना

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  24 дня назад +1

      बाळ, ती वाक्ये माझी नाहीत. औरंगजेबाच्या दरबारातील लेखकाची आहेत

  • @MaheshPawar-pb4xl
    @MaheshPawar-pb4xl Месяц назад

    जय जिजाऊ.छत्रपती शिवाजी महाराज की जय.
    जय शंभु राजे .

  • @kshitijaingale8812
    @kshitijaingale8812 Месяц назад

    Shivji maharaj mhana

  • @PratikBhosale-zw9xt
    @PratikBhosale-zw9xt Месяц назад

    Jay shivray jay shambhu raje jay jijau ❤

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 2 месяца назад +2

    खूप छान माहिती धन्यवाद