EXCLUSIVE INTERVIEW | Gajendra Ahire | सिनेमा चित्रपटगृहातून मोबाईलकडे आलाय 🎥|
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- मराठी सिनेमाला सूज आली आहे की सुगीचे दिवस आले आहेत हे एकदा तपासायची नितांत गरज आहे. मराठी सिनेमाला चांगले पटकथाकार, चांगले निर्माते, चांगले संकलक ( एडिटर ) आहेत का? संपूर्ण सिनेमा चित्रपटगृहातून मोबाईलकडे आला आहे. खळबळजनक वक्तव्यांनी भरलेली ही मुलाखत नक्की बघा...
#marathimovie #movie #moviesongs #songs #ott #filmindustry #moviemaking #movieset #marathiactress #marathinews #interview #sumbaran #inspiration #motivation
movie directors
music artist
writers
marathi movies
gajendra ahire
vrinda gajendra ahire
gajendra ahire movies list
gajendra ahire films
gajendra ahire movie pori
gajendra ahire movies
Interview
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmaj...
माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक!!! झाले मोकळे आकाश, सरींवर सरी, अनवट, समुद्र, निळकंठ मास्तर अश्या कलाकृती देणारा!! आणि कोकण काय दाखवतात सिनेमात अप्रतिम❤❤
गजेंद्र आहिरे यांच्या मुलाखतीतून खुप प्रॅक्टिकली गोष्टी ऐकायला मिळतात... अतिशय स्पष्ट बोलणारे दिग्दर्शक
सुंबरान सर्वात सुंदर सिनेमा ❤
क्रियेटीव्ह फिल्म मेकर म्हणून तुमची ओळख कायम राहील 🙌❤️🔥
Gajendra Ahire is Director,writer, lyricist, producer, editor,music director he is all-rounder man👌👌👌
तुमच्या मुळे आमच्या सारख्या नवीन लेखक दिग्दर्शकांना ऊर्जा मिळते सर❤❤❤
गजेंद्र सर तुम्ही ग्रेट आहात
Gajendra Ahire sir सध्या तुमचे 12 ते 13 चित्रपट बनून तयार आहेत . पण ते release कधी करणार ? OTT वरही काही release करू शकता .
What a workaholic man you are Gajendra sir ❤
Atishay Talented Director
खूप कमी वेळ मुलाखत झालीय....अजून दोन एपिसोड नक्कीच झालं असते....❤
तुमच्या कडव्या इमानदारीमुळेच नवनवीन लोक 'फंडींग निर्माते' मिळतात. Keep it up.
त्या रात्री पाऊस होता अतिशय सुंदर चित्रपट आहे
Director - hardwork job.
Versatile Director.....
खूप छान मुलाखत
रोखठोक मुलाखत
प्रेक्षक चित्रपटगृहांकडे पुन्हा येणार आहेत.
He is legend
Neelkanth master Mast movie hai👑👑🙏🙏
Nice
Nilkanth master movie cha producer ala ka parat tuzyakad ????
Pan cinema ha cinema ahe . Chota screen kadhihi replace nahi karnaar . Naal sarkha chitrapat cinema sathich banavla ahe
Aathavi a hi sirel kathi 18 vha bhagapasun suru karanar aahet lavakarat lavakar chalu kara please please. ..
My first comment😊😊❤❤
18 Episode kadhi yenar aahe
Sound cha kaahitari Kara ho
आणि अस्टपैलू दिग्दर्शक
aratim mahiti dilp ji
Tumche movies bakwas