Doosari Baju | Gajendra Ahire | HD | दुसरी बाजू | गजेंद्र आहीरे | Ep 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • सहभाग - गजेंद्र आहीरे
    This Programme was Produced in the Year 18.10.2015
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : गजेंद्र आहीरे
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 44

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Год назад +2

    विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

  • @vidyaswamy7699
    @vidyaswamy7699 2 года назад +2

    गजेंद्र सर तुमच्या विषयी चा आदर खूप वाढला आधी फक्त सिनेमा आवडत होते तुमचे आता माणूस म्हणून तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला होते

  • @aniruddhapatil9518
    @aniruddhapatil9518 2 года назад +4

    बापरे, या सिनेमांची फॅक्टरी काढू शकणाऱ्या प्रतिभासंपन्न माणसाचे आयुष्य केवढे जबरदस्त आहे; अर्ध्या-अर्ध्या चहा-बिस्किटे, मका वगैरे च्या अर्धांगिनी संहितचेही: lock-down नंतर सिनेमाबरोबरच त्यांची नाटक-फॅक्टरी पण जोमाने सुरु होऊदेत म्हणून सदिच्छा. या सर्व सुंदर मुलाखती घेणारे आदरणीय-अभिजात अभिनेते विक्रम गोखले आणि या अनेक दिग्गज्यांच्या दुसऱ्या बाजूचा खजिना आम्हा सामान्यांना उपलब्ध करून देण्याबद्दल दूरदर्शन-सह्याद्रीचे अगदी मनापासून आभार.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 7 месяцев назад +1

    फार फार आवडली मुलाखत .धन्यवाद

  • @vijaygangadharbahad8892
    @vijaygangadharbahad8892 2 года назад +5

    Creative legend , Gajendra Ahire is mesmerizing persona !! His Cinemas are marvels of soulful experiences in Life .. Absolutely a " Kalandar ... Manasvi "

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 3 года назад +3

    खूप अद्भुत अविस्मरणीय अशी दुसरी बाजू.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nileshoz4975
    @nileshoz4975 2 года назад +1

    Gajendra is one of my favourite director in Marathi. After watching this episode, I am really shocked by hearing the struggle of his career. Hats off to you Gajendra sir.
    Your movies are always different and a treat for viewers .
    Vikram ji thanks to you for calling him on the show.

  • @omkarsangaonkar7138
    @omkarsangaonkar7138 3 года назад +2

    Mulakhat pahun khup ch samadhan watle khup ch sundar manus thanks sahayadri channel

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 Год назад +1

    Speechless after hearing struggle of Gajendra Sir,hatts off Sir

  • @pramodghule4456
    @pramodghule4456 3 года назад +2

    Its very bad for Marathi viewer that only 72 views for great legend. This programme is like to watch repeatedly.

  • @bhratideai4896
    @bhratideai4896 2 года назад +2

    खुप छान मुलाखत.माणूस आपल्या ध्येयाकडे कष्ट करून कसा पोचू शकतो याचे आदर्श उदाहरण.फालतू कारणास्तव उदास होणा-या नी हे पहावे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar8351 3 года назад +2

    मुलाखत घेणा-या पेक्षा Great

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shubhangianandnilangekar7089
    @shubhangianandnilangekar7089 2 года назад

    खुप छान उपक्रम धन्यवाद

  • @rajratnakadam9821
    @rajratnakadam9821 2 года назад +3

    👌👌👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @khandupawar683
    @khandupawar683 2 года назад +1

    Khup aavadaleli mulakhat ami khup prernadayi

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vikas.tondse
    @vikas.tondse 3 года назад +1

    Kaay jabardast manus aahe .. salute.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ajitchavan9732
    @ajitchavan9732 Год назад

    Thank you🙏🙏♥️♥️♥️♥️

  • @vidyachaudhari7047
    @vidyachaudhari7047 2 года назад

    Great !!! Amazing !!!

  • @joycedsouza2732
    @joycedsouza2732 3 года назад +1

    Very hard working bachha
    God bless you my child

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @harshadbhogale7419
    @harshadbhogale7419 Год назад

    Natigoti ( Alka kubal movie) is a nice movie on gajendra ahire sir....

  • @pramodghule4456
    @pramodghule4456 3 года назад +3

    Hi, I once met Shri Gajendra while I was studying at Somaiya Polytecnic and both taken a tea together in campus stall. But his background and situation that time not understood.

  • @Teenknees
    @Teenknees 8 дней назад

    अहिरे साहेब अगदी प्रामाणिकपणे उत्तरं द्यायचा खूप प्रयत्न करतायेत पण मुलाखतकार उगाचच काहीतरी " sensational" किंवा " controversial" statement काढायचा इतका " desparate" प्रयत्न का करतोय समजलं नाही!.... एकीकडे मी किती साधासुधा " single theatre" वाला प्रेक्षक आहे असं सांगून स्वतःचे सध्याच्या मराठी चित्रपट सृष्टी विषयीचे अज्ञान उघड करतोय अशी पण शंका आली...असो...जो जे वांछील...😉

  • @TheShashankgharat
    @TheShashankgharat 3 года назад

    अचाट. खरोखरच दुसरी (न ऐकलेली) बाजू.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jaagarmarathicha
    @jaagarmarathicha 3 года назад +1

    Excellent 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 3 года назад +3

    मनस्वी माणूस !

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 Год назад

    कुमारी कस्तुरी विद्यालय मध्ये आम्हीही भांवड शिकलो,माझी मावस बहीण तुमच्या वर्गात होती.

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse5034 2 года назад

    one should note ancedots of cafear of gajendra ahire

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 3 года назад +3

    Inspirational interview. Only I would like to suggest that the person speaks about celebrity pls mention their names also.

  • @kuldeepshetye
    @kuldeepshetye Год назад +1

    अजून सुद्धा फेकूचंद ची सवय गेली नाही वाटते, बहोत लंबी लंबी फेंकी है

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 2 года назад

    Gokhale sir nishabdha...
    Chance milala nahi vicharayla.. 😂
    Fakta break