वाल आणि अळूची आमटी😊 Alu Vaal Bhaji 😊 Village Recipes Vlogg by Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    कल्याणीच्या माहेरची रोड ट्रिप🚗 Part 1 :
    • कल्याणीच्या माहेरची रो...
    चला शेतात काम करायला🚜 Part 2 :
    • चला शेतात काम करायला🚜 ...
    भरलेले मुठे कधी पाहिलेत का😋 Part 3
    • भरलेले मुठे कधी पाहिले...
    Aai Viral Video
    अंड फोडून केलेला झटपट रस्सा आणि अंड्याची भजी🥚
    • अंड फोडून केलेला झटपट ...
    आजीचे जुने खेळ🏃 सुकट आणि अख्ख्या अंड्याची भाजी😊 तांदळाच्या पोळ्याची रेसिपी • आजीचे जुने खेळ🏃 सुकट आ...
    1 Million Views Video Link:
    ओवी तू इतकी गोड कशी गं❤️
    • ओवी तू इतकी गोड कशी गं...
    Pratik Viral Video Link:
    • Hahaha😂😂😂 #youtube #sh...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    Pratik Kalyani Wedding Part 1
    हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
    • लो चली मैं अपनी देवर क...
    Ranjita Birthday Celebration
    PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
    • रंजिताचा अविस्मरणीय वा...
    PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
    • प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
    PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
    • नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
    Latest Videos:
    1,00,000 Subscriber Celebration
    • 1,00,000 Subscriber Ce...
    5 वर्ष पूर्ण व्हायच्या आत ओवीने करून दाखवले👏
    • Video
    वटपौर्णिमा 2021❤️ उपवासाचे जेवण आणि प्रतीकचे नखरे😀
    • वटपौर्णिमा 2021❤️ उपवा...
    कल्याणी आल्याच्या खुशीत बर्गर पार्टी🍔
    • बर्गर पार्टी आणि करंदी...
    चला कल्याणीच्या बहिणीच्या सासरी 😊
    • चला कल्याणीच्या बहिणीच...
    Exploring Boisar Station Area
    • चला बोईसर मार्केट फिरु...
    20 वर्षांनी चालवली सायकल🚲 लोकडाऊन नंतरचा प्लॅन😍
    • 20 वर्षांनी चालवली साय...
    अंड्याचे पौष्टिक आप्पे आणि प्रतीकचे चायनीज🍜
    • अंड्याचे पौष्टिक आप्पे...
    पालघर ला येऊन आईंना दिलं Surprise ❤️
    • पालघर ला येऊन आईंना दि...
    माझ्या माहेरची होम टूर😍
    • माझ्या माहेरची होम टूर...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Valachi_Bhaji #Aluchi_Bhaji #Village_Recipe #Val_Alu
    #CrazyFoodyRanjita
    #Ovee&Mumma #Being_Ranjita
    #Ranjita_Village
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Комментарии • 1,4 тыс.

  • @sandeepwakchaure6197
    @sandeepwakchaure6197 3 года назад +580

    ज्यांना रोहन दादाला पाहिचे आहे त्यांनी या कमेंटला लाईक करा 😀🙏

  • @madhurakulkarni3185
    @madhurakulkarni3185 3 года назад +1

    तुमचे गावाकडचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात. आई तर गावात खूप खुष दिसतात. तुमचे घर गावातील रम्य वातावरण आणि आपुलकीची माणसे हे सगळे खूप छान वाटते.

  • @VirShri
    @VirShri 3 года назад +34

    रोहन तुझा आवाज खूप च छान आहे तू व्हिडिओ बनव ना

  • @dipikakadam3527
    @dipikakadam3527 3 года назад +2

    रंजिता ताई,तुमचा सर्वात जास्त आवडता व्हिडिओ म्हणजे तुम्ही तुमच्या वाढदिवसाला गोशाळेत तुम्ही सर्व लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा केला तो व्हिडिओ तुमचा आवडता आहे.

  • @netradesale6476
    @netradesale6476 3 года назад +27

    Suvachar khup chan ❤️🎉...Rohan dada khup chan bollas 🫂love you all ❤️🙏🏻

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 3 года назад +2

    ओवी खूप गोड वाटते दुडूदुडू धावत ये छान वाटतं आईंची आळु वाल्याच्या आमची छान होती त्या हसत जेवण करतात खूप छान वाटतं सर्वजण तुम्ही काम वाटून घेतात खूप छान वाटतं असेच व्हिडीओ करत राहा तुमचे गावचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 года назад +21

    रजिता तुझे सगळे च व्हिडीओं सुंदर आहेत

  • @anweshachoughule7552
    @anweshachoughule7552 3 года назад +1

    तुमचा गाव खूप छान आहे आणि तुमचा फेवरेट व्हिडिओ तुमचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने केला तो जय सद्गुरु 🙏

  • @vanshitapatil313
    @vanshitapatil313 3 года назад +7

    मला तुमच्या गावकडच्या विडिओ आणि तुम्ही सर्व एकत्र असल्याचे विडिओ आवडतात.

  • @shamtarkar1268
    @shamtarkar1268 3 года назад +1

    गावचा विडीयो ममला खूप आवडतो कल्याणी कांदा भजी आणि आईने केलेली भाजी छान होती आणि रंजिताचाआवडता विडीओ कल्याणी च्या गावी शेतात काम काम केलं तो आवडला असेल, 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @shivanimore6919
    @shivanimore6919 3 года назад +23

    Ohooo...rohan tu finally bollas....your voice is really nice 🤩...hoping to see u on camera soon !!

  • @gaurimahamal5056
    @gaurimahamal5056 3 года назад +1

    Hii ranjita tuza nature khup chan ahe. Rohan tula khup chan suport karto .tuzi full family mala avadte Aai pratik kalyani chan khup changle ahet. Ovee khupach god ahe 🥰🥰🥰🥰🥰 tuza avadta volg Shiv jayanti cha ahe 🥰🥰 barobar na .Dev tumchya family la asech khush thevundet 😊🙏

  • @pallavisuryawanshi3603
    @pallavisuryawanshi3603 3 года назад +10

    १५० गरीब मुलांसाठी जेवण दिलं तो व्हिडिओ तुझा आवडता आहे

  • @aishwryapatil4197
    @aishwryapatil4197 3 года назад +1

    Ranjita tai tuzya saglyach video mast astat..pn tuza birthday गोशाळेत celebrate kela hota to video tuza fevorate aahe😊😊

  • @priyankamhatre6057
    @priyankamhatre6057 3 года назад +7

    When I was small I also use to make peperi of bhendi tree leave 👍 nice recipe 😘

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 3 года назад +2

    जय सद्गुरू सगळ्यांना खूपच छान व्हिडिओ केले आहेत तुम्ही गावचा त्या मुळे पडघा गाव बघायला मिळणार तुझा आवडता व्हिडिओ तुझा birthday गोशाळा मध्ये सेलिब्रेट केलास तो असा मला वाटतं आणि लहान मुलांना सगळ्यांना जेवण आणि chochlate वाटले होतेस आणि केक कापला होता तो पण असू शकतो रोहन cha आवाज ऐकुन खूप छान वाटला असेच छान छान व्हिडिओ आम्हाला सेंड करा आम्ही आवडीने ते बघतो अँड always keep smiling and bye bye gdnt SD TC

    • @arundhatiraut6894
      @arundhatiraut6894 3 года назад

      मी दिलेला answer barobar ahe ka tujha avdta vedio konta te

  • @pavanimohare2578
    @pavanimohare2578 3 года назад +11

    Shubh Sakal Patil Family💖✋...Jay Sadguru🙇

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 года назад

    गावचे विडियो पहायला मला खूप आवडतं. कारण आमचे बाबा होते, तो पर्यंतच आम्ही गावी गेलेलो. त्यानंतर गावाला राम राम. आमचं गाव खूप छान आहे रायगड साईडचे बागमांडले गावं. खूप खूप आठवण येते. पण आता तिकडे आमचे नातेवाईक आहेत, पण आम्हाला ओळखणार देखील नाही. खूप वर्ष झाली. त्यामुळे माझ्या बाबांची खूप खूप आठवण येते. 🙏🙏🙏😍😍😍

  • @harshapatil950
    @harshapatil950 3 года назад +7

    ओवी तुला खुप शुभेच्छा ... मोठी हो keep growing... mala tula ani saglyana dhetay chay nakki dhethu ..... love you oviii...❤❤🌷🥀

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад

    गावचे व्हीडीओ एकदम छान आणि खूप मज्जा येते बघायला आणि आजची रेसिपी एकदम अफलातून आई छान करतात जेवण आणि कल्याणी भजी पण एक नंबर बाबुची पण खूप मज्जा गावाला

  • @ganesh_patil_69
    @ganesh_patil_69 3 года назад +3

    असा कोणताच specific विडिओ नाहीये की तुला अवडतीचा सांगता येईल, खूप सारे विडिओ आहेत जे तुला आवडतात 😂 बरोबर ना 😭😭😭

  • @vishakhasasane8218
    @vishakhasasane8218 3 года назад +1

    मला ताई तुझा व्हिडिओ सगळ्यात जास्त आवडणारा तु मागे मार्केट मध्ये एक छोटा मुलगा मास्क विकत होता आणि मास्क विकत असताना त्याने स्व:ता मास्क नव्हता लावला...शिवाय त्याच्या घरातील परिस्थिती असुन...त्यातून मला हे शिकायला मिळलं की मला कुठे बाल रोजगार करताना मुलं दिसले तर मी माझ्या प्ररतीने मी थांबवायचा प्रयत्न करले करले.....🙏🙏🙏🙏

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 3 года назад +4

    Good morning to patil family.Aaie mastt receipi of Alu n val.i have never tasted . Ovee enjoying with friend her aatye

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 3 года назад

    😄👌👌 मस्त.. भारी वाटलं व्लॉग पाहुन... आणि उत्तम बेत होता.. आणि रोहन भाऊंची सुरूवात पाहून भारी वाटलं... 🙌👌 आणि सोबतच ओवीला खरंच मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन... एक लाख सबस्क्राईबर झाले ... काही लहान मुलांचे व्लॉग चॅनल पाहून समजलं की , खरंच ओवीने खूप मोठं आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले आहे , ओवीला किती आपुलकीने लाडाने लोक पाठिंबा दर्शवत आहेत..🙌👌🎉🍫🍫🍬🍭 जय सद्गुरु 🙏

  • @sejalkaskar8754
    @sejalkaskar8754 3 года назад +12

    1) Tai tuzha birthday chi shopping.
    2) ovee birthday vlog
    3) meesho shopping haul
    या पैकी कुठल आहे का ??

  • @nilambarijadhav6283
    @nilambarijadhav6283 3 года назад +1

    Kalayanichi bhaji recipes Pan mast me pan asych karte

  • @sonalipatil0908
    @sonalipatil0908 3 года назад +3

    Aamhi he aalu nahi takat birdyat, yanna khup khaj aste na. Aamhi safed deti aani safed tera takto, tyanna khaj kami aste. Panvel

  • @nilimagawade2702
    @nilimagawade2702 3 года назад

    रंजीता मी पुण्यावरून कमेंट पाठवत आहे तुम्ही खूप छान बोलता ओवीपण खूप गोड आहे प्रतीकमधे मधे छान गमंत करतो आईंना माझा नमस्कार आई पण छान रेसिपी दाखवतात माशांचं कालवण बघुन तोंडाला पाणी सुटतं👍👍

  • @truptimhatre6270
    @truptimhatre6270 3 года назад +5

    Tai tuza birthday la aashram madhe geleli to video tuza favourite ahe 😍❤️

  • @geetnik7785
    @geetnik7785 3 года назад

    ताई तुझे सगळेच vlogs खूप अप्रतिम असतात, त्याबद्दल काही तोड च नाही. आम्हा सर्वांना तुझे व्हिडिओ खूप आवडतात 😍🤗 I think गणेश चतुर्थी विशेष उकडीचे मोदक हा तुझा आवडता vlog असावा 🤔

  • @sakshigaykar1769
    @sakshigaykar1769 3 года назад +5

    Yaa camera madhe khup gore dista sagle jan

  • @isnt811
    @isnt811 3 года назад +2

    Me pahilyanda keli bhat lavni ha avdicha video asnar😀

  • @amitachavan89
    @amitachavan89 3 года назад +3

    Gav chan ahe tumch👌

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 года назад +2

    महाराष्ट्राच्या भूमीवर जणु हे नंदनवन मुक्त हाताने करतो इथे निसर्ग उधळण ❤
    @Kokani Sugran

  • @popatpandav3092
    @popatpandav3092 3 года назад +5

    I see your videos every days in before 1 hour 😇

  • @supriyapatil...6332
    @supriyapatil...6332 3 года назад

    तुमच्या चिंचपाडात होता तोvlog ज्यात सिल्वर प्ले बटण च अनबॉक्सिंग झालं... तो vlog तुझा फेवरेट असेल ❣️ I hope...I am lucky winner 🤞🤗🥰 आणि कल्यानीच्या माहेरी शेतात काम केलं होतं तो vlog पण तुझा फेवरेट असेल कारण तुला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडतो 🤩

  • @ashleshachaskar2763
    @ashleshachaskar2763 3 года назад +4

    Tai tumcha birthday vlog/ mother's day video

  • @sayalichavan4137
    @sayalichavan4137 3 года назад +1

    Dee मला वाटते के तुमचा या वर्षातला बर्थडेचा vlog तुमचा फेवरेट असेल. आणि जेव्हा तुमचा फोटो पेपर मध्ये आलेला होता, तो क्षण अविस्मरणीय होता ,म्हणून मला वाटते की तुम्हाला तो क्षण तुम्हाला खूप आवडला असेल... आजचा ब्लॉग खूप छान होता .आईची रेसिपी, कल्याणी चे भजी आणि रोहन दादा चा आवाज... मी खूप वाट पाहते दादा केव्हा vlog madhe येतील ...I am waiting... love you 😘😘 all....

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 3 года назад +3

    मस्त आणि झकास....❤❤❤गावचे विडीऔ

  • @cartoonshortfilms3862
    @cartoonshortfilms3862 3 года назад +1

    1no video aahe gavcha.. Khup chan vatla video pahun..

  • @divyachavan9353
    @divyachavan9353 3 года назад +4

    Tai tumhi aurangabad cha vlog kra na 😍

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 3 года назад +1

    आई भाजी छान बनवली👌👌... आम्ही पण वाल, चण्याची डाळ, शेंगदाणे असं टाकून भाजी बनवतो. अळूचं फतफतं बोलतो आम्ही त्याला. कांदा भजी पण झक्कास 👍👍 मस्त वाटतं गावचे व्हिडीओ बघायला.keep it up ❤️

  • @jyotivaiti1109
    @jyotivaiti1109 3 года назад +4

    Good morning all femliy 💐
    Jay sadguru 🙏
    Valachi amti khup chan hoti aai
    Mi pan karun baghen 👍Ovi 😘

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 3 года назад

    Ranjita tu pratikchy लग्नात नाचली होतीस तो vedio was अप्रतिम
    तो असेल तुझा आवडता😍😘

  • @sujatakalunge5014
    @sujatakalunge5014 3 года назад +3

    Khup mast

  • @kundaandrade6537
    @kundaandrade6537 3 года назад +1

    Shivaji jayenthi video ani pratikcha lagnache dance video..i love d both vudeo..

  • @krutikapatil9396
    @krutikapatil9396 3 года назад +3

    शुभ सकाळ😊💖😊
    मला पण नाही आवडत वालाची भाजी

  • @mamatapatil9695
    @mamatapatil9695 3 года назад +1

    Tai tumcha sarvat aavdicha video...Ovee cha 100k complete kelyacha video ahe karan aplya mulichya success peksha jast eka aaila kh imp nst ho na...toch video tumchya aavdicha ahe

  • @snehalpatil1466
    @snehalpatil1466 3 года назад +1

    Mi pan Val khat Nahi pan aai cha hatchi recipe baghun todala Pani aale 🥺😚😚😋😋

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 3 года назад

    खूपच छान गाव आहे तुमचं .... आई च बोलण खूपच मधुर .....
    Without ranjita vlog can not end....,😘😘
    तुमचा tester खूपच भारी आहे ..golumolu प्रतीक
    कल्याणी sweet aahe
    आमची ओवी wavvvvvv आहेस😍💕🤩

  • @payalpatil9428
    @payalpatil9428 3 года назад +2

    Val ani Alu are mi pahilyada bhagte mast taji pan gavchi cary on to amazing vlogs 👍🥰😊

  • @ganeshkorde1326
    @ganeshkorde1326 3 года назад +1

    गावाकडचे videos खूप छान वाटतात.असेच videos बनवा.खूप शुभेच्छा ❤️❤️❤️

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 3 года назад +1

    वा वा रोहन दादा खुप छान सुवीचार खुप छान आनी मैत्रीन काकी ते पन खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @swapnilm9054
    @swapnilm9054 3 года назад +2

    Tai tuzya navin beauty parlour cha udghatan cha vlong tuza favorite aahe i think kibha kivha sasucha birthday aani sunela surprise ha vala vlong your favorite kivha Tu devi devatanche photo rastuavar takalela vlong hota to vala your favorite

  • @poojakawale539
    @poojakawale539 3 года назад +2

    Khup mast volg alu chi bhajit aamhi sengdane, aani chane ghalto. Aaine mast banavle alu. Aai barik zalyt.

  • @vanshitapatil313
    @vanshitapatil313 3 года назад

    कल्याणि आणि प्रतिकचा लग्नाचा वाढदिवसाचा विडिओ. तसे तुमचे सर्व विडिओ छान असतात मी रोज तुमचे विडिओ पाहते

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +2

    आई नी बनवल ऐकदम भारी जेवण । 👌👌🙏🙏 रोहन जी आता विडीयो ला जांस्त बोलता ते आमाला खूप आवडते ।✌️ ओवी खुश झाली ❤️❤️

  • @nilambarijadhav6283
    @nilambarijadhav6283 3 года назад +1

    Aainchi aajchi recepee Pan mastch Chan samjun sangtat

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 3 года назад +1

    Sony camera jaast smooth aahe 👍 video was awesome .... Aai ne banavleli aluvaalachi bhaaji maast & Kalyani chi kaanda bhaji ek number. Ovee che Baba video editing & behind the camera comments are good 👍💐 Thanks for a lovely video.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 года назад +1

    Mazi ovee cute. Aaine bhaji sunder keli. Tumache gav kiti sunder aahe. Oveeche baba bolan kiti chan aahe. Suvichar khupach sunder aahe.. Oveechi mom kalayani Patrik aai ovee Rohan tumach kutumb mala khupach avadte aasech chan raha. Gavatale video dakhava. Khu sunder gav. Very very beautiful video.

  • @ujwaladeshmukh4638
    @ujwaladeshmukh4638 3 года назад +1

    रणजीताचा आवडता वीडियो आहे प्रतीक चा लगनाचा मैं चली आपनी देवरकी बारात लेके आणी रोहन दादा चा आवाज खुप छान आहे मला खुप आवडतो

  • @deepabhatt40
    @deepabhatt40 3 года назад

    मला खूप आवडतात तुमचे गावचे विडिओ आणि घरातले सगळेच👌👌👌👌👌आदर्श कुटुंब आहे. कितीही वाईट मनस्थिती असली तरी तुमचे विडिओ बघून मन खुश होत

  • @rudra2196
    @rudra2196 3 года назад +1

    खूप छान व्हिडीओ आहे, तुझ्या आवडता व्हिडीओ म्हणजे तुझ्या बर्थडे चा होता तू गो शाळेत गेलीस तो आहे. आणि तुमच्या काका बाजुच्या घरात राहत नाहीत तरी घरं किती स्वच्छता आहे. मी तुझ्या आवडता व्हिडीओ बरोबर सांगितलं का सांग.

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад +1

    गावाचे विडियो खूप छान आहेत

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 года назад

    गावातच नाही, शहरात आणि forgein country's मध्ये पण अळूची पाने, केळीची पाने, फणस, फणसाचे गरे, भाजी फणस कुएरी, केळफूल, हाठळ, पूजेचे केळीचे खांब, भोकरे असा सगळे मिळते. माझ्या घरी गणपती पण बसतो.

  • @manishadattatrayvhatkar6811
    @manishadattatrayvhatkar6811 3 года назад +1

    Val aani aalu chi bhaji yammy aai chi aathavan aali thanks aai

  • @vishvanathgharat7256
    @vishvanathgharat7256 3 года назад +1

    रंजिताचा आवडता व्हिडिओ गणपतीचा तिला उकडीचे मोदक खूप आवडतात त्यामुळे तिचा आवडता व्हिडिओ

  • @darshanachampanekar617
    @darshanachampanekar617 3 года назад +1

    Nice vlog nehami pramane aalu chi aani valachi aamthi mala pan khup aavdte tumchya tikdchya bhajyanchi aani fish chi chavch khup Chan aste mala pan tikde yeun sarv khavas vatatey aain chya hatach

  • @nitinraul390
    @nitinraul390 3 года назад

    गावाचे विडिओ अप्रतिम.
    अळू वाल आमटी खूपच छान होती आई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 3 года назад +1

    रंजिता तूझी मावशी भजी छान बनवते कृतिकाची आई

  • @jagrutiraut5470
    @jagrutiraut5470 3 года назад +1

    U r favourite video is mother day vlog tyamadhey tuzya donhi mhanje tunhi aai sobat hotya

  • @jaya6279
    @jaya6279 3 года назад

    नमस्कार 🙏
    सर्व पाटील कुटुंब अतिशय सुंदर आहे... ओवी तर छान च... कल्याणी ताई तुझा स्वभाव खरच शांत आहे... रंजिता तुझा पण स्वभाव छान च... प्रतीक पण कॉमेडी करतो छान ☺️☺️आई तर अतिशय प्रेमळ ☺️☺️☺️सासू आहे... मोठ्या दादा ला एक विनंती आहे.. तू व रंजिता ताई तुम्ही तुमच्या लग्नाच्या सर्व छान छान आठवणी आम्हाला सांगा.... तुझे व्हिडीओ आम्ही सह कुटुंब बघतो 🤩🤩 ☺️☺️☺️💐💐💐💐🤩🤩🤩

  • @chhaganbhoir4511
    @chhaganbhoir4511 2 года назад

    तुमची फॅमिली खूप खूप गोड आहे.असंच प्रेम शेवटपर्यंत राहू दे !

  • @_Mrs_House_Wife
    @_Mrs_House_Wife 3 года назад

    Aadivasi lokkana bhet dilti to video tumcha fav aahe .....aadivasi lokanch jivan aamhala sangitale hote tyanchya sobat tumhi pn tyanche jevan test kelele to

  • @sakshigaykar1769
    @sakshigaykar1769 3 года назад +2

    Tuja avdat video tu mala khup avdat
    1 - tuja nava paper madhe ala best viedo
    2- tuja meesho che dress sadi aai cha sadi viedo
    3-ani suvichar khup mast asta

  • @akashgarud5696
    @akashgarud5696 3 года назад

    Tai tumcha gowshala madhla Birthday celebration cha video tumcha sarvat jasta heart touching anhi tumhala avadnara hota

  • @Englot8906
    @Englot8906 3 года назад +2

    Aajahi asa jivan jagto adhivashi samaj ha tuza avadta video ahe

  • @simpkn947
    @simpkn947 3 года назад

    मस्तं आई👌 बरोबर बोललात आई, खाताना खातो भाजी पण भाजी कापणाऱ्याच्या हाताला चांगली खाज येते ??मला आवडते अळू वालाची भाजी..अळू मध्ये मस्तं वाटणं गरम मसाला शेंगदाणे घालून छान भाजी होती..

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 3 года назад

    आजचा व्हिडिओ छान आहे आणि गावाकडचे व्हिडिओ टाकत जा छान असतात आणि आई ने काय मस्त भाजी करून दाखवली ..
    मला वाटतं रणजीता तुझा फेवरेट व्हिडिओ प्रतीक् च्या लग्नातला असावा

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад

      चूक☺️

    • @meghnavyas7343
      @meghnavyas7343 3 года назад

      @@CrazyFoodyRanjita मग मला वाटतं शिवजयंतीचा सर्व देवांचे वगैरे फोटो लोकं कसे आजूबाजूला टाकतात ते तुला दाखवलं होतं तो व्हिडिओ

  • @jyotimalusare7287
    @jyotimalusare7287 3 года назад +1

    Hello ranjita tai I am living baroda...maji mulgi pn roj sakli uthli ka bolte kasa kai majet n..khara j mala khup avadtat tumche videos te baghun j mind fresh hota ❤

  • @prasadkhanvilkar4471
    @prasadkhanvilkar4471 3 года назад +1

    Mi Prasad khanvilkar..... aaj aamchyakade pan aalu kele aahe ..... aamhi thya madhe fansachya aathla aani shegdane takoon aaj aalu banavale aahe ....

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 3 года назад

    रोहन तुझा आवाज खुप आवडतो मराठी सुत्रसंचालन करणारे प्रदिप भिडे सह्याद्री वाहिनी च्या प्रत्येक सेलिब्रिटी च्या मुलाखती आँवार्ड सोहळ्याचे सुत्रसंचालन त्यांच्या आवाजात ऐकने एक वेगळा अनुभव स्पष्ट उच्चार भारदस्त आवाज त्यांना ऐकायला खूप छान वाटायचे. तोच आवाज तुझ्या बोलण्यात उच्चार करण्यात मला जाणवते. रोहन तशी मी तुझ्या आईच्या वयाची तीनेक वर्षे लहान असेल बाळा ह्या क्षेत्रात काही जमत असेल तर बघ .असेही तुम्ही मुंबई कर जिथे ह्या गोष्टी ला वाव आहे. माहिती काढ . तुम्हाला सर्वांना एकत्र पाहिले की बर वाटतं खोडकर प्रतिक गोलमटोल ओवी हळुवार कल्याणी बडबडी रंजीता आणि रोहन व्हिडीओ छान च असतात .आणि कुटुंब प्रमुख आई आईला नमस्कार ...........

  • @namitakadam1598
    @namitakadam1598 3 года назад +1

    Ranjita cha favourite vlog adivasi samaj cha aahe

    • @namitakadam1598
      @namitakadam1598 3 года назад +1

      Garib mulansati jevan dile toh favourite vlog

    • @namitakadam1598
      @namitakadam1598 3 года назад +1

      Or Shivjanti vlog favourite mine

  • @Darshita__herekar
    @Darshita__herekar 3 года назад

    Tai tu tuzya birthday la ashram maddhe geli hotis to tuza video fevret aahe g👍👌👌

  • @saminamemon5083
    @saminamemon5083 3 года назад +1

    Kalyaniche ghari gele hote toh vd fav ahe tumcha

  • @namitakadam1598
    @namitakadam1598 3 года назад +1

    Garib mulansati jevan dile toh vlog ranjita favourite

  • @sauravisangodkar887
    @sauravisangodkar887 3 года назад +2

    Hi ranjita I think ur fav video is mothers day blog. Where all family went out. Love u ovee. Lots of love from Kuwait.

  • @archanashah5547
    @archanashah5547 3 года назад +1

    Aluchi bhaji mast...👌
    Aamhi ambadi bhaji ,thodas गुळ sudhha vaparato.

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 3 года назад

    खुप छान रेसिपी आईनीची एक नंबर 👌👌👍 रोहन दादा खुप छान आवाज तुमचा

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 3 года назад

    Mala he wal nahe awdat.
    Maze Aai Aalu ch dethache bhaji karayche mala te khop aawdayche.
    Aai Tumi Chan Kayle, maza aai che aathwan aale, te dal taj
    kayche..
    Ranjita, tuza aawdech video mhanj... "Tuza last year ch Aashrmatla video"
    Ove che pranete besty aahe, khop Chan aahe te.

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 3 года назад

    आई खुप छान केलीत वाल आनी आळुची आमंटी 👌👌👌👌👌👌👌👌👌खुप मस्त पानी आल तोंडाला

  • @vrushalimahamuni89
    @vrushalimahamuni89 3 года назад +1

    Jay Sadguru 🙏🙏, gavche saglech video awadtat, Ani recipes pan masta astat aaicha, ani ha Ranjita tuza awadta video mother's day special ha ahe... barober na

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 года назад

    खूप छान वालाची भाजी आणि कांदा भजी आणि गावचे वातावरण मस्तवाटते

  • @vilasbhangade1810
    @vilasbhangade1810 3 года назад

    आदिवासी समाजातील खडतर जीवन कसे हा ब्लॉग तुम्ही दाखवला होता हा तुमचा आवडीचा ब्लॉग आहे 👍

  • @amaravachare9058
    @amaravachare9058 3 года назад

    गावाकडचे राहनीमान वातावरन खूप छान मला आवडल

  • @ujwalagaikwad6202
    @ujwalagaikwad6202 3 года назад +1

    Mi he aamti nakki try karnar aahe aai tumchya recipe mi nehami try karte

  • @mahishealke9681
    @mahishealke9681 3 года назад +1

    Tumi jeva tumcha birtday celebrations gau shlaye mdeye kela hota to i thikn hostel mdeye lahan mulan sobt 😁😍😎❤

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 3 года назад +1

    Tujhe saglech video sunder astat ki kai bolu tula konta video aavdla te nice video kharech ❤️

  • @sakshiware2091
    @sakshiware2091 3 года назад

    सगळया ना मदत करणे
    तु गोशाळेमधे पण गेलेली
    आणि वेगवेगळय़ा ठिकाणी फिरायला आवडते
    तुला पडदयालापण आवडते

  • @meenalindurkar5150
    @meenalindurkar5150 3 года назад +1

    Aaj cha suvichar khupach chan aahe rohan baba mala vatate ovee cha birthday wala tuja aavadta video aase vatate aahe...