बीड वॉर्डातून सुधाकर घारे यांना विक्रमी लीड देणार - समर्थक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 40

  • @vishalvanjale764
    @vishalvanjale764 18 дней назад +4

    नक्कीच भाऊ विजयी होणार

  • @nikeshpatil2511
    @nikeshpatil2511 18 дней назад +3

    ज्यांनी बाईट दिले त्यांनी त्यांच्या गावातून किती लीड दिलाय विच्यारा

  • @roshanborade1009
    @roshanborade1009 18 дней назад +4

    🔥222🔥

  • @nikeshpatil2511
    @nikeshpatil2511 18 дней назад +2

    ग्रामपंचायतीला पण 90% वोटिंग होत नाही आणि हे वासरे खोड्यातून 90% वोटिंग देणार म्हणतात
    😂😂😂

  • @swa99526
    @swa99526 18 дней назад +10

    सुधा भाऊंनी फक्त वासर खोंड्या मधील तरुणांना रोजगार दिला असेल त्या मुळे वासर. खोंदा म्हणजे पूर्ण कर्जत - खालापूर तालुका अस होत नाही..

  • @NanaMhase-u2u
    @NanaMhase-u2u 15 дней назад +1

    फक्त विकास पुरुष मा आमदार महेंद्र शेठ थोरवे विजयी होणार

  • @NanaMhase-u2u
    @NanaMhase-u2u 15 дней назад +1

    ज्याना विकास दिसत नाही त्यांना आम्ही घरी बसवणार/४०४० सरकार

  • @RohidasPawar-b8i
    @RohidasPawar-b8i 14 дней назад

    100%👍👍👌👌

  • @mangeshvirle9968
    @mangeshvirle9968 18 дней назад +5

    222

  • @mangeshvirle9968
    @mangeshvirle9968 18 дней назад +7

    नक्कीच भाऊ आमदार होणार

  • @pratikthakekar7999
    @pratikthakekar7999 18 дней назад +1

    अपक्ष वाले कधीच निवडून येत नाही. नाही होणार

  • @nikeshdeshmukh920
    @nikeshdeshmukh920 18 дней назад +1

    Nitin dada sawant...nad nahi kraych🔥💯🚨

  • @utamvakhare2428
    @utamvakhare2428 17 дней назад +1

    4040 सरकार

  • @DipakPhope-z7j
    @DipakPhope-z7j 18 дней назад +4

    100% सुधाकर भाऊ घारे विजय होणार

  • @Sudha40401
    @Sudha40401 18 дней назад +1

    नितीन दादा सावंत🚩💯

  • @PrakashMinmine-el3bn
    @PrakashMinmine-el3bn 18 дней назад +1

    🏹🏹 2024 PUNHA EKADA FIX AAMADAR MAHENDRA SHET THORAVE SAHEB. bid jilha parishad varda madhe Santosh shet BHOIR AAMADAR SAHEBANNA JASTIT,jast lid denar.🏹🏹 PM.🏹🏹🚩🚩

  • @dhirajghavat7701
    @dhirajghavat7701 11 дней назад

    तुमचा रोजगार तुम्हाला लखलाभ असो,उठ म्हटल्यावर उठाचच,बस म्हटल्यावर बसाचच , प्रचाराला सगळ्यांनी घराला कुलूप लावून यायचं म्हणजे यायच़च 😂😂😂😂😂

  • @साई-ल1य
    @साई-ल1य 18 дней назад +1

    शक्य नाही... पडणार अपक्ष 😂

  • @PrakashMinmine-el3bn
    @PrakashMinmine-el3bn 18 дней назад

    🏹🏹 AAMADAR MAHENDRA SHET THORAVE SAHEB YANNI BID JILHA PARISHAD VARDA MADHALE RASTE BANAVALE.🏹🏹🚩🚩

  • @nileshchaudhari5509
    @nileshchaudhari5509 18 дней назад +5

    तुम्ही कितीही विरोध केला तरी आमदार महेंद्र शेठ थोरवे हेच होणार आहेत.......

  • @nileshchaudhari5509
    @nileshchaudhari5509 18 дней назад +4

    कर्जत खालापूर तालुक्यात विकास पाहिजे असेल तर फक विकासपुरुष आमदार महेंद्र शेठ थोरवे हेच आमदार पाहिजेत....... कारण विकास कामासाठी तेच निधी प्राप्त करून देऊ शकतात

  • @sachindeshmukh3494
    @sachindeshmukh3494 14 дней назад

    ताई तुम्ही पैसे घेतले नाहीत का शिंदे साहेबांचे

  • @VishnuDeshmukh-z3h
    @VishnuDeshmukh-z3h 18 дней назад +3

    नुसत्या वल्गना आहेत..फक्त 4040 सरकार येणार

  • @sachindeshmukh3494
    @sachindeshmukh3494 14 дней назад

    बीड गावामधला विकास कोणी केला?

  • @JanardhanPatil-om6dy
    @JanardhanPatil-om6dy 18 дней назад +5

    Purn taktine saglyani utara aani suda bhauna aamdar banava tarch karjat khalapur cha rojgaracha prashn sutel aani changla hospital pn hoil..aani mahila surakshit rahil

  • @umeshainkar4211
    @umeshainkar4211 18 дней назад +2

    222🎉

  • @roshandalvi6885
    @roshandalvi6885 18 дней назад +1

    तुम्ही कीतीही खोटा प्रचार करा , विकास झाला आहे की नाही हे जनतेला माहिती आहे. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे म्हणून तुम्हाला झालेला विकास दिसत नाही.

  • @jagdishmarvade6705
    @jagdishmarvade6705 18 дней назад +1

    आमदार तर भाऊच होणार
    222

  • @DilipHilam-yc2pr
    @DilipHilam-yc2pr 16 дней назад

    सूंदकर घारे आमदार होणार

  • @Karjat-p7p
    @Karjat-p7p 18 дней назад +3

    7 वरून 8 वर येतील😂

  • @santoshrewale2838
    @santoshrewale2838 18 дней назад +3

    222

  • @kalpeshpatil7088
    @kalpeshpatil7088 18 дней назад +3

    222

  • @AkushPuri
    @AkushPuri 14 дней назад

    222