tv9 Special Report | सत्ताधाऱ्यांच्याच विधानांनी आरक्षणाचा मुद्दा भरकटतोय? पाहा स्पेशल रिपोर्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 212

  • @DattatraylakshimanGaldhar
    @DattatraylakshimanGaldhar 8 месяцев назад +10

    एक मराठा लाख मराठा 🍉🍉🍉🍉🍉🍉🤛🤛🤛🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DattuTangde-rg8wr
    @DattuTangde-rg8wr 11 месяцев назад +2

    Kadma bagu

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 Год назад +6

    मा.छगनराव् भुजबळ साहेब जिंदाबाद 💪🏻
    एक ओबीसी कोटी ओबीसी 💪🏻
    भुजबळ साहेब आप आगे बडो देश के 42% ओबीसी आपके साथ है

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is Год назад +2

    लवकरच अण्णाजी पंत चा अंत होणार राजकारणातुन
    ऐक मराठा लाख मराठा

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Год назад +18

    अगदी बरोबर आहे राऊत साहेब

  • @sahebaraopagar5366
    @sahebaraopagar5366 Год назад +4

    मी पण कुंनबी मराठा आहे तरी सुद्धा मी जरांगे पाटला सोबत

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Год назад +20

    अजित दादाचा लवकरच पादा होणार.

  • @AnilSalunkhe-hs4fm
    @AnilSalunkhe-hs4fm 2 месяца назад

    Ajit Pawar Saheb Marathi answer atma Jana Tumi🎉

  • @pralhadpatil8388
    @pralhadpatil8388 Год назад +10

    40.दिवस.रामदास.कदम.झीपला.होता.का.जरा.समोर.येऊन.बोल.या.दाखवू

  • @VishnuNarke-s5q
    @VishnuNarke-s5q 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा गरीब मराठा

  • @tradingLife1007
    @tradingLife1007 Год назад +6

    गरीब मराठा vs श्रीमंत मराठी
    आता लढाई अशी आहे
    BJP ला काही घेण देण नाही

  • @ShankarAldar-n7e
    @ShankarAldar-n7e 10 месяцев назад

    जी

  • @suhasdange7457
    @suhasdange7457 Год назад

    Ha m ahe

  • @AnilRathod-zf6lm
    @AnilRathod-zf6lm 10 месяцев назад

    Only Bhujbal Saheb ❤❤❤❤

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 Год назад +5

    अनजीपंताने मराठ्यांवर सोडलेली पाळीव,,,,,,लोक

    • @xyzz78
      @xyzz78 Год назад

      अनाजी कडे भिक मागायची वेळ आली अभरू घालवली महाराजांची

  • @sambhajilandge101
    @sambhajilandge101 Год назад +2

    मला पण कुनबी प्रमान पत्र आहे तरी पन मी होतों सभेला माझ्या मराठा बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी

  • @santosh1506
    @santosh1506 Год назад

    007

  • @pankajsuryawanshi4976
    @pankajsuryawanshi4976 Год назад +4

    या सगळ्यांनी आपली पोट भरून घेतली समाजाच्या जीवावर... यांना फक्त सत्ता हवी आहे...यांनी आपल्या कित्येक पिढ्यांची सोय करून ठेवलीय जारांगे साहेब यांना आपण मोठ करायला हवं...इथून पुढं आता आपला एकाच नेता...

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 Год назад +1

    अहो फडणीस तुम्ही आज सकारात्मक शब्द बोलायला लागले. मग जेंव्हा जरांगेपाटील मुंबईत आले असताना का तुम्ही त्यांना बोलावून वेळ मागीतला असता तर आज तुमच्या वर गयावया करण्याची वेळ आली नसती.

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 Год назад +14

    आम्ही एकत्र अगोदर हि होतो आता पण असणार संपूर्ण कुणबी मराठा समाजा सोबत आहे व राहणार

  • @Yashwant-b7y
    @Yashwant-b7y 11 месяцев назад +3

    कुनीही केव्हाही मंत्री होऊशकतो तू रावन कदम तू आमदार खासदार कुठे नांगर चालू न झाला का बोबडे कदम भावपूर्ण श्रद्धांजली😂😂😂

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 Год назад +11

    लाचार मराठा विरुद्ध गरजवंत मराठा अशी लढाई आहे

  • @dattanalge..
    @dattanalge.. 7 месяцев назад +1

    अजीत.कदम.राने.तुमाला.जनता.दाखवेल.तुझी.लाईकी

  • @bhairushingare7043
    @bhairushingare7043 Год назад

    2024 ला सागतोत.. कदमा...

  • @bandugaikwad2805
    @bandugaikwad2805 Год назад +17

    24 तारीखेनंतर जसे गाव बंदी केली आहे. तशीच महाराष्ट्रात दिल्लीतून येणाऱ्यास बंदी करा मग एका दिवसात आरक्षण मिळेल.

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 Год назад

    रामदास कदम महाराष्ट्र पेटविण्याचा प़यत्न करतो का शोध घ्यावा

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 Год назад +1

    अरे ज्यांना कुणबी सर्टिफिकेट आहे ते उर्वरीत मराठा भावांसाठी सभेला जातात, आणि तुम्ही कधी गेलात लोकांना विचारायला

  • @padmakarwalunje2526
    @padmakarwalunje2526 Год назад +4

    माजर, बोका भाडंन दाखू नये.

  • @RameshwarJadhav-t6f
    @RameshwarJadhav-t6f 11 месяцев назад +1

    संपत्तीचा गर्व झालेला आहे

  • @user-kida
    @user-kida Год назад +5

    धनगर मराठा एक सभा मंग बगा.

  • @VishnuBarhate-q7z
    @VishnuBarhate-q7z Год назад

    तुझं काय खरं आहे

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Год назад +7

    2024 मध्ये हे सरकार भरकटणार.

  • @KrishnaKalambe
    @KrishnaKalambe 11 месяцев назад

    सांगितलं कोणी

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 Год назад +8

    जरांगे पाटलांन आंदोलन कडक करावं
    पण..आमरण उपोषण करू नये..
    आम्ही मराठे तुमच्याबरोबर आहोत..

  • @rushiimuni360
    @rushiimuni360 Год назад +1

    ही 5 ही माकड निवडून येणार नाही...

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 Год назад

    वा रे वा पुढारी,केव्हा काय बोलतात हे जनता पुर्ण ओळखते आहे.फक्त वेळेची वाट पाहत आहेत.

  • @santoshdch
    @santoshdch Год назад +11

    सामान्य मराठा विरुद्ध आमदार मराठा असा वाद होतोय

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Год назад

    हे पोटदूखे ऊघडे करून चौकात सभा घेऊन........हाच याच्यावर जालीम ऊपाय आहे

  • @sanjaybhosale2593
    @sanjaybhosale2593 Год назад

    Ho

  • @kiranb6898
    @kiranb6898 Год назад +1

    प्रस्तापित नेत्यांना मनोज जरांगे स्वप्नात येत आहे, म्हणून त्यांची झोप पण उडाली..
    पाटलांना मिळणारा पाठिंबा या सर्व नेत्यांना मूळव्याध उठवत आहे..

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 9 месяцев назад

    दादा तुम्ही तमाशात पाहिजे होते ओ लय कॉमेडी बोलता तुम्ही

  • @shivajijadhav9315
    @shivajijadhav9315 Год назад

    जातीचे राजकारण चालू

  • @babuaakhade7639
    @babuaakhade7639 Год назад

    धनगर समाज जनजा पाटलांच्या पाठीमागे

  • @ajinathtakle9074
    @ajinathtakle9074 Год назад +3

    बडबड करनारे पाच गुंडं आवरा हे दल बदलू आहेत हे सते साठी कहीपण करतील मोदी साहेब

  • @mahadevsolanke8127
    @mahadevsolanke8127 Год назад +1

    रामदास कदम तुझ्या मायला आमच्या पटांगणात ये तुला दाखवतोत मराठा काय आहे

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Год назад

    हरे रामदास तू भाजपचे मतदान घटवले तुला बाळासाहेबांनी इतके दिवस पाळलं कसं हेच कमाल

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Год назад +2

    मराठा समाजाला माझे सागने आहे की बगा ज्याच्यासाठी तुम्ही गावात गट तयार केले त्याच्यासाठी खून मारामारी वेर केले तेच नेते पुढारी तुमच्या मुलाच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहेत तुमचा उपयोग करून घेतला आम्ही ते थोडे गोड बोललेकी काहीही करण्यास तयार होतो आज त्यांना लाज वाटते आपल्या मराठा समाज म्हणून घेण्यास जातीस जात वेरी याच प्रस्थापित नेत्याच्या साखर कारखाने व शिक्षण संस्था परंतु कधीही. गरीब मराठा समाजाच्या मुलांना मोफत शिक्षण किंवा कमी फी घेतली नाही नेहमी मराठ्याचा मतासाठी उपयोग करून घेतला इतराना जवळ करुन त्यांनाच मोठे केले आपल्याला कधीच मोठे केले नाही होऊ देणार नाही आता आरक्षण मिळन्या आगोदरअशी कुत्र्याची पीले भुकण्यासाठी सोडलेली आहे सरकार म्हणते तूम्हीच तुमच्यात भांडत राहावे असे वातावरण तयार केले जाते

  • @shikantpawar8097
    @shikantpawar8097 Год назад

    इलेक्शन लागल्यावर तुमचा हिसाब क्लिअर होईल एक मराठा लाख मराठा

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 Год назад +2

    आधी सुद्धा मराठा म्हणुन आरक्षण दिलेलं नव्हत sebc प्रवर्गातून दिलेल होत.

  • @ashokkale1777
    @ashokkale1777 Год назад

    Dujya aachaya dana Ramdash

  • @KundalnandeKundalnande
    @KundalnandeKundalnande Год назад

    कदम साहेब जरा विचार करून बोला नयेत नाहीतर हेच विचार तुम्हाला राजकीय दृष्ट्या

  • @AshokChaudhari-z4p
    @AshokChaudhari-z4p Год назад

    एक मराठा लाख मराठा आगे बढ़ो पुरे देश के कुर्मी आप कें साथ है जय सिवाजी महराज जय सरदार पटेल कुर्मी एकता जिनदबाद

  • @kuldeepdhumak2129
    @kuldeepdhumak2129 Год назад

    😮

  • @abajipawar3102
    @abajipawar3102 Год назад

    दादा हे नाही बरोबर विदान

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Год назад +4

    मराठा हृदयसम्राट मनोज जरांगे साहेब 🙏🙏 ही सर्व ईडीची शिकवण आहे.

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 Год назад

    दादा आत्ता बस झाले कोण येते कोण येत नाही

  • @sopanlondhe9651
    @sopanlondhe9651 Год назад +1

    आम्हाला सर्टिफिकेट आहे पण आमच्या भावाला पाहिजे दादा. तुम्हाला सतेसाठी भांडन लावायचे दिवस संपले.

  • @shivajijadhav9315
    @shivajijadhav9315 Год назад

    पाटलांनी तर सतत राजकारण केले. इतर दात काय करते यांचे

  • @santosh1506
    @santosh1506 Год назад

    Only gopichand padalkar

  • @vasanttaware752
    @vasanttaware752 2 месяца назад

    कायमचे टिकणारेआरकशन आहे का निवडणुकीसाठी जमला आहे

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Год назад +8

    सरकारने जातीनिहाय जनगणना बंद केलि आहे, लोकसंखे वरून आरक्षण ठरवता येते, मराठा बंधू भावांनो, सरकारला आपल्या एकजुटीची संख्या दाखवा वीच लागेल 🙏🙏

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 Год назад

    कदला पैसैचा माहाज कोकन विभाग

  • @govindgavhane2293
    @govindgavhane2293 Год назад

    रामदास कदम समाजाकरता काही करता येत नसेल साहेबांनी गप्प तरी बसावे रामदास कदम साहेब तुम्ही जर तुमची आमदारकीचा आमदारकीचा महिना खरंच आम्हाला कळेल जो आमदारकीचा खासदारकीचा महिना भेटतो ते घेऊ नका गरीब मराठ्यांच्या फोनचा खास का

  • @narayanbhavar9088
    @narayanbhavar9088 2 месяца назад

    राम कदम समन तु मराठा य का शंका आहे

  • @ChakradharbhandareBhandare
    @ChakradharbhandareBhandare Год назад

    ऐका अजित दादा चे स्टेटमेंट मराठी बारामतीकरांने

  • @landemahindra7024
    @landemahindra7024 Год назад +1

    आपण का जळता सभेला कुणबी पण जाता म्हणून जनता विचारते का कधी या पक्षात कधी त्या पक्षात का जाता आम्ही भाऊ भाऊ आहे

  • @sopanlondhe9651
    @sopanlondhe9651 Год назад

    ग्राउंड लेवलला ग्रामीण भागात या तुम्हाला खेटराण हाणु.

  • @endlesscars
    @endlesscars Год назад

    सर्वांची उचलबांगडी करा

  • @tanajikhadap2203
    @tanajikhadap2203 Год назад

    आजित तू शरदचा नाही झाला तू मराठ्याचा काय होणार

  • @dilipbhadade2532
    @dilipbhadade2532 Год назад +1

    पवार आजा लाज वाटुदेरे

  • @NageshHasnale-zb2co
    @NageshHasnale-zb2co Год назад

    Aajit bhau te bhau aahet Tula nahi kalnar tumhala

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 11 месяцев назад

    काँग्रेस ने ७० वर्ष देशात राज्य केलं .७० वर्षात एकदाही आरक्षणाचा फेर आढावा.न घेता.प्रत्येक दहा वर्षांनी कशाच्या आधारे सलग सात.वेळा मुदत वाढ दिली .त्यामुळे देशात वेगवेगळ्या. जातीच राजकीय गट निर्माण झाले .हा पाप काँग्रेस च आहे .

  • @ajinkayshendkar5621
    @ajinkayshendkar5621 Год назад +1

    Kra smaan nagri kayda kahich vishy rahnaar nahi

  • @ajaydherange5832
    @ajaydherange5832 Год назад +3

    Hindu virodi bjp

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 Год назад

    रामदास आत्ता बस झाले

  • @manikchaudhari
    @manikchaudhari Год назад

    Ramdas kadam Ani Narayan Rane Yanni rajinama deawa

  • @dj_IMP
    @dj_IMP Год назад

    कोन कुणाचा घरच्या उकिरड्यावर पेडा झाला पिलावळ पुढारी केली आमही

  • @vasantlangote5465
    @vasantlangote5465 Год назад +2

    दादा रक्त रक्ता कडे वळत असत म्हणून प्रमाणपत्र मिळालेले कुणबी हे सुद्धा भाऊच आहेत न आमचे पाटlच पाणी पाटlन च जात दादा म्हणे उगीच जाऊन बसतो

  • @somnathdheple7741
    @somnathdheple7741 Год назад

    अजित पवार झुरळाला आवरा

  • @gowardhanwambhurkar8225
    @gowardhanwambhurkar8225 Год назад

    तुला कुणबी प्रमाण पत्र आहे तु कुठल्याही सभेला येऊ नकोस.

  • @samadhansapate8259
    @samadhansapate8259 Год назад

    कदम साहेबाला काय माहिती असलं तर कदम साहेबांना असं काहीतरी बोलावं काही बोलण्यात मजा नाही

  • @sudamkokat2558
    @sudamkokat2558 Год назад

    दादा मध्येच पादला बबा.....

  • @sudarshankhopade1244
    @sudarshankhopade1244 Год назад +2

    Ramdas tula,, huda,,kay,ahe

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Год назад

    He all Maharashtra che leader bhamte aahet

  • @sopanlondhe9651
    @sopanlondhe9651 Год назад

    जाती जाती भांडन लावायचे काम तुम्ही नेते करता दादा

  • @vasanttaware752
    @vasanttaware752 2 месяца назад

    आर तु
    झा सभेला का नाय सग ले आले

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 Год назад

    रामदास आहे का रावनदास

  • @ankushdanve4222
    @ankushdanve4222 Год назад

    तुम्हाला काय कळत नाही कधीच रांगेची तुमच्या पोटात काय कळ निघते

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 Год назад

    हे सगळे बार बापे आहेत

  • @laxmanmohite5037
    @laxmanmohite5037 Год назад

    आरे.राम्याला.जिंवंत.मारा

  • @rajeshb9918
    @rajeshb9918 Год назад +1

    Jaranya Nako uposhan karu agodarach tula khayala nahi gachakshil 😂😂

  • @YuvrajPatil-eq1se
    @YuvrajPatil-eq1se Год назад

    Yana ghri besva

  • @Amazingcreation-vz3dz
    @Amazingcreation-vz3dz Год назад

    हे सगळे ऐकच आहेत तेव्हा समाजातील
    सर्वांनी एकत्र यावे नेत्यांना आपल्या जागा दाखवाव्यात

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is

    या फुटर वादी मराठी चाटे नेता यांना दाखवले पाहीजे

  • @gwparth2422
    @gwparth2422 Год назад +1

    Tech tu la bar disn

  • @shivajideore6408
    @shivajideore6408 Год назад

    तोत्र्याचा no Taka पाटिल साहेब

  • @Rajyaji
    @Rajyaji Год назад +1

    90ml😂

  • @sanketgaikwad9357
    @sanketgaikwad9357 Год назад

    Politician chalu aahe arakshanavar
    Kunalach Naka na devu
    Khup
    Politician
    Kartat
    Mele

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 Год назад +1

    शिंदे साहेब हे खासदार आमदार मराठी विरोधात बोलतात त्यांना पहिले थांबवा का तुम्हीच त्यांना पाठवले

  • @Animebhandar480
    @Animebhandar480 11 месяцев назад

    रामा तु नावा प्रमाणे रहा कशासाठी लबाड बोलताय नारायन तर दादा म्हणे मी लबाड नाही