संत जनाबाईनी जेव्हा पांडुरंगाचा पितांबर चंद्रभागामध्ये धुतला तेव्हा.. | Sant Janabai & Vitthal story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    राम कृष्ण हरी माऊली !
    आपल्या Marathi motivation and history RUclips चॅनेल वर आपले स्वागत आहे
    आज आपण पाहणार आहोत.
    मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठी गंगाखेड नावाचं गाव आहे. तिथं एक भगवत् भक्त आणि त्याची पत्नी राहत असे. एकदा त्याला दृष्टांत झाला, ‘तुला एक कन्या होईल. ती तुझ्या कुळाचा उद्धार करेल. आधीच्या जन्मात तीच पद्मिनी, मंथरा आणि कुब्जा होती. तिचे नाव जनाबाई असे ठेवं. दामाशेटी तिचा सांभाळ करील".
    माय मेली बाप मेला| आता सांभाळी विठ्ठला’ असं स्वतः जनीनंच आपल्या अभंगात लिहून ठेवलं आहे....
    संतांची दासी म्हणून आयुष्याची झालेली सुरुवात, शेवटी ती स्वतःच संतपदाला पोचते.
    ‘स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास’ असं ती आपल्या भोवतीच्या स्त्रियांना सांगते. शिवाय स्त्रीला गुलामीत ठेवणारे सर्वच नियम ती मोडून टाकते, ‘डोक्यावरून पदर घेणार नाही, घरात बसून राहणार नाही, भर बाजारात जाईन, स्वतःचं पाल मांडून बसेन...
    ती (जनाबाई)अभंगातून विठ्ठलाला शिव्या काय देते... आपला हट्ट पुरा करून काय घेते....नामदेवाला अभंग लिहिण्याचे आदेश काय देते.....तिला मदत करण्यासाठी कृष्णा रोज तिच्या घरी जात असे...
    संत जनाबाईनी जेव्हा पांडुरंगाचा पितांबरचंद्रभागामध्ये धुतला तेव्हा.. चंद्रभागामध्ये अबिर बुक्याचा सुवास सुटला .....
    संत जनाबाईंचे गुरु कोण होते?
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    Krishna daily went her home just to help her
    Sant Janabai And Rukhmini mata
    Great Devotee JanaBai Story
    Sant JanaBai chi Bhakti Katha
    The story of Sant Janabai.
    Janabai story in marathi
    sant janabai abhang
    Sant Janabai Ovi
    Sant Janabai
    Story Of Saint Janabai
    sant janabai song
    Who was the guru of Sant Janabai?
    Sant Janabai Information in Marathi
    संत जनाबाई जीवन चरित्र
    संत जनाबाई माहिती यांची संपूर्ण माहिती मराठी
    संत जनाबाई यांची माहिती
    janabai
    #santjanabai
    #santnamdev
    #marathimotivationandhistory
    #संत_जनाबाईं
    #santjanabaitemple
    #संतजनाबाई
    #संतजनाबाईअभंग
    #नामयाची_जनी
    #नामयाची_दासी
    #santkabirdas
    #wari
    #waari
    #pandharpur
    #vitthalmandir
    #vitthal
    #gopalpur
    #chandrabhaga
    #alandi
    #vishnupadtemple
    #vishnupad
    #aashadi
    #aashadiekadashi
    #ekadashi
    #pandharpurvari
    #warkari
    #warkaribhajan
    #palkhisohla
    #palkhisohala2024
    #santnamdev
    #dasi
    #bukka
    #abir
    #suvas
    vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | bhaktnivas pandharpur | Pandharpur wari 2024
    राम कृष्ण हरी माऊली---------------------------------------------------------------------------
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 23

  • @Rohitpadwal28
    @Rohitpadwal28 3 месяца назад +2

    आई तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @somnathmandlik9407
    @somnathmandlik9407 3 месяца назад +1

    जय हरी विठ्ठलं। सिन्नर, नाशिक

  • @dnyaneshwarpaygude5196
    @dnyaneshwarpaygude5196 3 месяца назад

    "जय जय राम कृष्ण हरी "

  • @praviinshrikhande3293
    @praviinshrikhande3293 3 месяца назад

    🙏 जय जय राम कृष्ण हरी!🙏

  • @Rohitpadwal28
    @Rohitpadwal28 3 месяца назад +2

    आई राजा उदो उदो 🙏🙏🙏🙏

  • @kavitaPingle-ym3ve
    @kavitaPingle-ym3ve 3 месяца назад

    जय जय राम कृष्ण हरी. राधे राधे🚩🚩🙏🙏नवी सांगवी पुणे.

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 3 месяца назад

    ❤राम कृष्ण हरी ❤

  • @vithobagaonkar6015
    @vithobagaonkar6015 3 месяца назад

    राम कृष्ण हरी

  • @prathamgaming2157
    @prathamgaming2157 3 месяца назад

    जय हरी विठ्ठल

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 3 месяца назад

    🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @Rohitpadwal28
    @Rohitpadwal28 3 месяца назад

    जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @vaishalibansode1669
    @vaishalibansode1669 3 месяца назад

    राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @kiranmali643
    @kiranmali643 3 месяца назад

    Ram Krishna Hari mauli

  • @shanthalal248
    @shanthalal248 3 месяца назад

    ಜೈ ಹರಿ ವಿಠಲ್ 🙏🙏🙏 Karnataka Chikkamangalur

  • @ravindradake5038
    @ravindradake5038 3 месяца назад

    जय हरी विठ्ठल पलुस

  • @sushamadahale1031
    @sushamadahale1031 3 месяца назад

    Majha Vitthal ❤️

  • @mangalkadam8120
    @mangalkadam8120 3 месяца назад

    Jay Hari vitthal

  • @RajkumarKarande-gw8hq
    @RajkumarKarande-gw8hq 3 месяца назад

    Jay hari vithal nagpur kamptee

  • @sunilparab6700
    @sunilparab6700 3 месяца назад

    Jay हरी p

  • @raghupillai2156
    @raghupillai2156 3 месяца назад

    JAI HARI VITTALA NAGAPATTINAM TAMILNADU

  • @SANATANDHARMA-l4m
    @SANATANDHARMA-l4m 3 месяца назад

    Ram ram❤❤❤

  • @NamdeoravKakde
    @NamdeoravKakde 3 месяца назад

    Jay Hari Vitthl

  • @pratibhakamble5421
    @pratibhakamble5421 3 месяца назад

    Jay Hari vittal