जनाबाईच्या गोवऱ्यांतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता | संत कबीर व जनाबाई यांची गोष्ट| Sant Janabai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июн 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    मस्कार,
    जय हरि माउली
    आज आपण जाणून घेणार आहोत.
    नेमके काय घडले? कबीरांना गोवऱ्यातून आला विठ्ठलनामाचा आवाज; रंजक गोष्ट
    संत जनाबाईंच्या अभंगांची ख्याती ऐकून स्वतः कबीर जनाईंची भेट घेण्यासाठी आले आणि विठ्ठलनामाच्या रंगात रंगून गेले.
    जनाबाईच्या गवऱ्या बोलू लागल्या ...विठ्ठल .. विठ्ठल .. विठ्ठल ...
    संत जनाबाई पांडुरंगाच्या भक्त होत्या... जनाबाईचं अर्ध काम विठ्ठल करतो ....
    संत कबीरदासांनाही विठ्ठलानामाची ताकद समजली ती संत जनाबाईंमुळे.
    संपुर्ण वारकरी संप्रदायात आजही ज्याचं नाव आदराने घेतले जाते आशा महान "संत जनाबाई" यांची जीवनगाथा 'sant janabai information in marathi' सांगायची झालं तर त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील "परभणी" जिल्यात "गोदावरी" नदी किनारी असणाऱ्या "गंगाखेड" येथे इ. स.1258 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'दमा' तर आईचे नाव 'करूंड' असे होते. त्यांचे कुटुंब हे पारमार्थिक असून वडिल 'दमा' हे वारकरी होते. ते नियमित रुपाने भगवान पांडुरंगाची भक्ती करत असायचे. त्यामुळे जनाबाईंना सुद्धा बालपणापासून विठ्ठल भक्तीची आवड निर्माण झाली.
    Sant Janabai And Sant Kabirdas
    Sant JanaBai chi Bhakti Katha
    The story of Sant Janabai.
    Janabai story in marathi
    sant janabai abhang
    Sant Janabai Ovi
    Sant Janabai
    sant janabai song
    Sant Janabai And Sant Kabirdas
    Sant Janabai Information in Marathi
    When Saint Kabir went to meet Saint Janabai, she was arguing; But why?
    Sant Kabir visited Pandharpur and went to meet Sant Janabai.
    संत जनाबाई जीवन चरित्र
    संत जनाबाई माहिती यांची संपूर्ण माहिती मराठी
    संत जनाबाई यांची माहिती
    संत जनाबाई यांचे मूळ गाव कोणते
    संत जनाबाई जन्म
    संत जनाबाईचे किर्तन
    संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे?
    संत जनाबाईंचे गुरु कोण होते?
    संत जनाबाईंचा समाधी काल आषाढ वद्य १३, शके १२७२ हा आहे.
    यांची समाधी गंगाखेड, परभणी, महाराष्ट्र येथे आहे.
    संत जनाबाईंचे अभंग
    #janabai
    #santjanabai
    #santnamdev
    #marathimotivationandhistory
    #संत_जनाबाईं
    #santjanabaitemple
    #संतजनाबाई
    #संतजनाबाईअभंग
    #नामयाची_जनी
    #नामयाची_दासी
    #santkabirdas
    #wari
    vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | bhaktnivas pandharpur |
    Pandharpur wari 2024
    pandharichi wari 2024
    pandharichi vari 2024
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 23

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Месяц назад

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🌿🙏🤍🙏

  • @keduwakchoure4587
    @keduwakchoure4587 Месяц назад

    जय हरी विठ्ठल
    जय जय राम कृष्ण
    हरी माऊली

  • @saritagaikwad8364
    @saritagaikwad8364 10 часов назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 Месяц назад +1

    🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @mohanfegade1659
    @mohanfegade1659 18 дней назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल, चाकण

  • @archananaik9240
    @archananaik9240 Месяц назад +1

    जय हरी विठ्ठल🙏

  • @surekhadhagare8614
    @surekhadhagare8614 15 дней назад

    जय हरी विठ्ठल

  • @djrohit3120
    @djrohit3120 Месяц назад

    जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @shailajaghate586
    @shailajaghate586 Месяц назад

    जय हरी विठ्ठल 😊

  • @rajeshwaripandey5595
    @rajeshwaripandey5595 Месяц назад

    Waah! 🙏🙏🙏Jai Hari Vitthal ( From Mumbai)

  • @mahanteshshivpuji8109
    @mahanteshshivpuji8109 Месяц назад

    कर्नाटक मधून जय हरी विठ्ठल

  • @keduwakchoure4587
    @keduwakchoure4587 Месяц назад

    जय हरी विठ्ठल
    भांडुप मुंबई
    मूळ गाव तळेगांव रोही चांदवड नाशिक

  • @user-yp8fc3tl3d
    @user-yp8fc3tl3d Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी पुणे

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 24 дня назад

    🙏❤️राम कृष्ण हरी ❤️🙏

  • @djrohit3120
    @djrohit3120 Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @VishalGaikwad-tl1dm
    @VishalGaikwad-tl1dm Месяц назад

    Ram krushna hari ❤

  • @eknathdushing4724
    @eknathdushing4724 Месяц назад +1

    अतिसुंदर 😢😢

  • @user-gc2zg6yd7r
    @user-gc2zg6yd7r Месяц назад

    Jay hari vittal

  • @latahole5631
    @latahole5631 Месяц назад

    🙏🙏

  • @prathamgaming2157
    @prathamgaming2157 20 дней назад

    जय हरी विठ्ठल

  • @rajarampatil7209
    @rajarampatil7209 Месяц назад

    जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @pritambhosale5115
    @pritambhosale5115 Месяц назад

    जय हरी विठ्ठल