Prakash Ambedkar यांच्याकडून OBC बचाव यात्रेचं नेत्यांना निमंत्रण : tv9 Marathi
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- Prakash Ambedkar यांच्याकडून OBC बचाव यात्रेचं नेत्यांना निमंत्रण : tv9 Marathi
#MaharashtraPolitics #MaharashtraNews #MarathiBudgetLive #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
लवकरच भारताचा बांग्लादेश हाेणार 😭😭😭
तिकडे पहा काय हाेतय ह्या आरक्षणाच्या मुद्दयावरुन बांग्लादेश जळतय
Support ambedkar saheb ❤
100% योग्य मागणी केली आहे adv प्रकाश आंबेडकर साहेब यांनी 🙏🙏
हे करायला लावणारा कोणीतरी तुमचा सरदार आसन असा आता वाटायले साहेब
बरोबर ❤
संविधान रक्षक ❤
पहिले स्वतः निवडून आले तर बरे होईल.... 100🤔
नाही निवडून आले तर चालेल पण आता हात बरं फाटेल
स्वतः चीच फाटली ते काय लोकांची फाडणार
हरलेल्या उमेदवार पण तुझ्या डोक्यतून जात नाहि हिच ताकद आहे बाळासाहेबअंबेडकरचि जिंकलेले उमेदवार तुझ्या ध्यानातच राहत नाहित कारण तुला हि माहिति आहे ते पाळिव प्राणि आहेत
जय महाराष्ट्र जय ओबीसी ❤
आंबेडकर ❤
OBC बचाव यात्रा
सगळं तुम्हीच घ्या आणि दुसऱ्याला कोणाला देशात राहू देवू पण नका हाकलून दया एकदाच......😂😂
Bhava Amhi maratha reservation sobat aahot, pn seperate reservation la support krto.
Obc mdhe already khup infiltration zala aahe, ata parat maratha jr ghusle tr itar jatinna chance bhetnar nahi
@@KillMonger26 55लाख कुणबी नोंदी या OBC मध्ये येतात. हे रद्द करा कसे म्हणू शकतात. यालाच म्हणतात संविधान बदलणे...
@@KillMonger26भावा वेगळे आरक्षण किती वेळा देणार? लेकरांना शिक्षण शक्य नाही फक्त फी मुळे.काय वाईट केलय त्यांनी दुसर्याचे?
@@गोदाकाठचाक्रांतिकारक bogas nondi mhatle aahe bhava jar ka genuine asel tar ghabryach karan nahi
@@loneraj. सरकार यांची, अधिकारी यांचे, विरोध पण यांचे मंत्री करणार मंग तहसीलदार मध्ये घोटाळा होणार याला जबाबदार हे आहेत...
हैद्राबाद ग्याजेट मध्ये आहे 38% कुणबी समाज आहे मराठावाड्यात... ☑️
पदोन्नती आरक्षण कशाला पाहिजे एकदा लागल्यावर जो चांगल काम करेल त्याची होईल की पदोन्नती तिथं पण लायकी नसणाऱ्यांना पुढं घालायचं दिसतंय.
प्रकाश आंबेडकर हे सत्ता आपली भूमिका बदलत आहे आता तेचा राज ठाकरे होनेसा वेळा नाही लागणार
योग्य निर्णय गरिबांसाठी झटणारा नेता बाळासाहेब आंबेडकर साहेब
ओबीसी
सगळ्यांना समान न्याय द्या ना गुणवत्तेवर सरकारी नोकऱ्या द्या मनाव ज्याची quality असेल तो लागेल. 😮😮
जय भीम जय obc 💙💙🚩🚩
✅✅👌🏻👍🏻
Only vba 💙❤️💙❤️
राजकारणात एकमेव प्रामाणिक नेते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. मंडल आयोग शी लढा देणारे एकमेव नेते फ़क्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होते. जे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले.
ते पण कांग्रेस ने पाठिंबा दिला होता म्हणुन 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
आत्ता बघूया किती obc, st चे नेते सहभागी होतात ते आणि नसले सहभागी होत तर बाळासाहेबांनी आपापल्या sc समाज्याकडे लक्ष द्यावे.
कितीबी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
Vba
मराठ्यांना पण हक्काचे देण्यासाठी कधी तरी प्रयत्न करा
Pawar obc ani maratha viruddh ahe
😂😂 बेगाणी शादिमें आब्दूल्ला दिवाना
Khihi kra ek pn उमेदवार निवडून येत नसतो manage company...
शब्द शासन आहे . आंबेडकरांचा
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आपण घेतलेल्या निर्णय ओबीसी मध्ये ऊर्जा निर्माण करणार आहे
Tevdhch rahilee ahe
तरी पण तुमचा एक ही आमदार निवडून येणार नाही
Agree with this 💫
❤
असले भुरटे यांनी किती पण विरोध तरी काय फरक पडत नाही. यांचा एक पण आमदार निवडून येत नसतो. आणी कोणताही OBC यांना मतदान करीत नसतो. होती नव्हती सर्व जाईल अशा भूमिकेमुळे
ओबीसी आरक्षण चे जनक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. जे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. यांच्या मुळेच ओबीसी आरक्षण मिळाले.
😂😂😂 @@mangalameshram1612
@@mangalameshram1612 शरद पवारणे अवैध आरक्षण 16 टक्के दिले ते कोणाला स्वतःचा समाजाला न देता ओबीसीला दिले आणि आज तेच ओबीसी अशा पक्यला साथ देणार...😂😂
ओबीसी आरक्षणाचा विरोधात त्यावेळी भाजप होती..😂😂
अभ्यास करा..😂
आणि हा पक्या दर निवडणुकीला वेळोवेली आपली भूमिका बदलत असतो...😂😂
त्यामुळे याला कोणी महत्व देत नसतो हा भाजपचा स्टार प्रचारक आहे..
हा फक्त काँग्रेस वर तिका करण्यात पटाईत आहे...
हा भाजपवर तिका करत नाही..😂😂
आणि हाच पुरावा आहे बी टीम असल्याचा...
मराठा आणि सामान्य ओबीसी मिळून या सर्व नाटक मंडळीचे माज जिरवणार पक्या तु खरंच भीमरावचा खरा पुत्र असेल तर कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांचे आरक्षण रद्द करून दाखवच...
नाहीतर मग बाप बदलून घे...😂😂😂
तुझा बाप सुद्धा या नोंदी बदलू शकत नाही..
सर्व नोंदी या 1967 पूर्वीचा आहेत ज्या जन्म मृत्यू आणि शिक्षण विभागाचा आहेत...
आणि या सर्व पडताळणी झालेल्या आहेत...😂😂
तु हागुन मरशील कोर्टात तरी सुद्धा रद्द करू शकत नाही...
तुझा बाप सराटे आहेच तुझी मारायला...
आणि अवैध घेतलेलं ओबीसी आरक्षण सुद्धा रद्द होईल...😂😂
मराठे पेटले तर महाराष्ट्र पेटवून उठतील...
मग सरकार कुठलेही असो मराठ्यांसमोर कोणी मोठा नाही..
याच उत्तर आमचा आंदोलनाने भेटलच असेल...
आणि तसही जिकडे मराठा जाणार विजय हा तिकडेच असणार...
जातीय आरक्षणामुळे पकयाला वाटतंय ओबीसी बहुसंख्यक आहे...
हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात मराठा बहुसंख्यक आहे तुमचा चारशे जाती मिळून सुद्धा मराठा बहुसंख्यकच राहणार...
मराठ्यांशिवाय सत्तेच गणित आखता येत नाही रे पक्या याच कारणामुळे तु आज पर्यंत डिपॉझित जप्त करून घेतलेस...😂😂😂
तुम्ही फक्त चाटूगुरी करा काँग्रेस एनसीपी भाजपा यांची त्यांनी आरक्षण दिलं नाही तरी पण तुम्ही चालत राहणारच 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Khare Bhurte sagle satara ani Kolhapur madhe ahet te bagh😂😂😂
निवडणूक जवळ आली वाटत
बाकी समाज का वेडा नाही
विधानसभेला वंचित पूर्णपणे भुई सपाट होईल
आता भुई सपाट आहो पण कोणाच्या बापाला कमी नाही
जय भीम
@@PanditKamble-fm3dx भाजप ची b टीम, वंचित 🔥🔥🔥
मि फक्त कमेंट वाचयला आलो आहे लै भन्नाट कमेंट करतात लोक पका भाऊ वर 😁😁😁😂😂😀😁😁😂😀😁😂😂😀😀😁
@@vishwastripure6010 Tuzya bahinichya puchhit bulla pan lay bhannat ghaltat lok 🤣🤣🤣🤣🤣🤣
जय ओबीसी जय क्रांती ज्योती
😂😂😂 स्वतः निवडून या मग १०० 😂😂😂
👍🙏
💙💙💙💙💙
कुणाचा बाप कुनबी प्रमान पञ रद्द करू शकत नाही
थोडीफार उरलेली पण घातली रे याने😂😅
मग ज्या जातींना आरक्षण नाही अशा जाती टॅक्स भरायचा नाही.... खरं आहे का साहेब.. कुठलाच टॅक्स भरायचा नाही बरोबर ना 😂😂😂
जय भीम जय ओबीसी
❤ OBC किंग बहुजन आघाडी
Maratha virodhi bhumika ghene yala khup mahagat padel
गरज नाही मराठ्यांची ह्यांना
😂😂
केळ घे तुतारी किंग जारंघे तो झाला मोटा तुम्ही करा atmahatey
😂😂😂😂😂
डिपॉझिट वाचवता न येणारा😂😅 निघाला आहे आरक्षण वाचवायला 😂😅
फक्त एस्सी एसटी का ,जनरल का नको?
मला अभिमान आहे जरांगे पाटलांचा शंभर कुत्रे अंगावर सोडली तरी आपला संयम न ढळता आपल्या ध्येय वर ठाम आहे ❤
आले b टीम वाले
ओबीसी समाज आमदार १८०
O bC ,sc ,st,अ ब क ड करा ,म्हणजेच छोट्या जातींना त्यांचा लाभ होईल
हे करण्यासाठी बीजेपी कुन कीती सुपारी घेतली
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची सुपारी घेतलेली आहे सूत्राकडून माहिती ही यात्रा काढण्यासाठी
Muh me aaya bak diya, g.. D me aaya hag diya
सुपारी बाज एकचं आहे हे सर्वांना माहीत आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 उठ दुपारी घे सुपारी हे सर्व तुमच्या पक्षातील राजकारणी आहेत 😂😂😂😂😂😂
काय मुद्दे नसले कि असे फालतू आरोप करायचे 😂🙏🏻
@@dadapatil6049 भाजपा सोबत झोपून आलेल्या लोकांनीं आम्हाला शिकवण्याची गरज नाही !! 😅😅😅😅😅🤣🤣🤣😅🤣😅🤣😅☝️☝️☝️☝️☝️
@@dadapatil6049 विखे पाटील , हर्षवर्धन पाटील हे कुठे आहेत सद्या तूमचे पाटील...???🤣🤣🤣😅😅🤣😅😅😅🤣🤣😅🤣😅☝️☝️
खोके एकदम ok.
😂😂😂 राहुल गांधीं न किती खोके घेतले आणि शरद पवार नी पण
हो शरद पवार चे खोके आणि जरंग्या दारू पिऊन एकदम ओके 😂
तु दिले का 😂🤣
एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना बोलत आहेत का तुम्ही...????? 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
शिक्षणात आरक्षण,नोकरीत आरक्षण,,इथपर्यंत हक्क आहे असं गृहीत धरू,,पण आता padhonatit पण हक्क का...??जे कर्तव्यदक्ष अधिकारी aahet त्यांना हे भेटावं असं नाही का वाटत कधी,,,इथं पण जात....
Right
आंदोलन चालू करण्यापूर्वी पकुजिशेठ आपण आपले दैवत औरंगझेब कबरीवर जाऊन माथा तेकून यावं जेणेकरून तुम्ही मुख्यमंत्री व्हाल...😂😂😂
yuza bap birayani khayal pakisthanla geia tya che kay
Nakki obc bachav ahe ki muzhe bachao ahe he spasht kara..😂
एक ही येणार नाही
सरकारी नोकरी मिळाली, उच्च शिक्षण सरकारच्या शिष्यवृत्ती वर मिळाले तरी जात पुढे कायमच मागास म्हणायचे
सुपारी बहादूर
All time respected leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
BJP बचाव वंचित ते वंचित राहू B टीम 😂😂😂😂
Tarkali
मुघल मराठा कुणबी घाबरले 😂😂😂
@@Kingcircle11
विधानसभेंटर कळेल पक्याची किती फाटणार आहे ते पक्याला त्याचाच जातीची फाट्यावर मारतात तर सामान्य ओबीसी कशाला मत देतील...
सामान्य ओबीसीला नेतृत्व आजपर्यंत दिले गेले नाही..
नेतृत्व फक्त माळी धनगर आणि वंजारी यांचाकडे आहे...😂😂
आणि मत घेण्यासाठी लाईन लागली आहे यान्चि...
खरा जातीयवाद यांनीच आपली राजकीय पोली भाजण्यासाठी एकत्र आलेत..😂😂😂
तुम्ही सर्व कुत्री एक व्हा मराठा खडा तो सबसे बडा....
😂😂😂😂😂😂😂😂
आपलं राजकीय करिअर स्थिरस्थांवर होण्यासाठी सर्व राजकीय आंदोलन उभ केल गेल...😂😂
कुणीही खरा समाजसेवक नाही..
पक्या स्वतःहाला नेता म्हणवतो...😂😂
मग राजकारण का करतो...😂😂
हागे खासदार होता आले नाही म्हणून आमदारकीचे स्वप्न पाहतोय..
छगन देखील यांचप्रमाणे आमदारकीचे स्वप्न पाहतोय्....😂😂
बाळासाहेब तुम्ही sc st लोकांचा हक्काचे ओबीसी वाल्यांन साठी कश काय देऊ शकता तुम्ही नक्की आम्हा वंचित लोकांचेच प्रतिनिधी आहात ना
चुत्या बातमी नीट ऐक 😅
नाही ते फक्त विधानसभा निवडणुकी साठी स्टंट बाजी करत आहेत पण काही उपयोग होणार नाही
Jarange patil sobat ahot OBC madun Aarshan gheu
Swthahchya kartutwawar vishwas nahi ka pramotion ghenayacha 😂😂😂😂
कुणबी प्रमाणपत्र कोणाचा बाप पण रद्द करू शकत नाही
Masterstrok
😂😂😂😂😂
@@vijaydalvi4732 यात हसण्यासारख काय,शरद पवार काँग्रेस यांना ओबीसी, एससी एसटीच घेणं नाही, आरक्षणावर काय भूमिका हेच ते स्पश करू शकले नाही आणि संविधान वाचवायला निघाले,...उद्या दरात या म्हंनव मत मागायला bjp an congres दोघांच्याही लोकांना रट्टे च हाणतो...
VBA
प्रकाश आंबेडकर यांनी फक्त त्याच्या प्रवर्गाच पहायला पहायला पाहिजे sc,st त्यांचा जो प्रवर्ग असेल तो त्यांनी त्याकडे जास्त बघायला पाहिजे obc मधे त्यांचा काहीही संबंध नाही त्यांनी फक्त त्यांच पाहिल पाहिजे obc मधे मराठा समाज पहिल्या पासूनच आहे कुणबी म्हणजेच मराठा आणि कुणबी obc मधे पहिल्या पासूनच आहेत, मराठा आणि कुणबी एकच आहेत असे कितीतरी पुरावे आहेत आणि प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशच आहेत आणि ते वकील पण आहेत त्यांच्या माहितीसाठी त्यांना परत सांगायची गरज पण नाही तरी पण मी सांगतो obc मधे कुणबी म्हणजेच मराठा समाजाच आरक्षण संविधानीक व कायद्यात बसणार आहे आणि ते वकील आहेत त्यांनी हे विसरून चालणार नाही की बॉम्बे हायकोर्टाचा मराठा आणि कुणबी एकच आहेत ते वेगळे नाहीत असा निकाल दिलेला आहे मंग obc कुणबी आहेतच की मंग कशाला obc आरक्षण बचाव यात्रा काढताय, मराठ्यांच ते हक्काचे आरक्षण आहे त्याला तुम्ही कितीपण विरोध करा मंग आम्ही पण माघे नाही हटत आमच आरक्षण संविधानीकच आहे मंग आम्ही कशाला माघे हटू
योग्य निर्णय
Nice
Prakash ambeadkar sir yana jastach jast sc st nt obc Aarakashana vadyane sapoart kara jay obc
Vicharvant Neta mananiy prakash Ambedkar Saheb vanchit pidit shoshit garib samaja cha vichar karanara Neta jay sanvidhan jay bhim jay OBC 👌👍✌💛💙🙏🏽
Ha manus sirvancha aarkshan ghalnar ahe😂
आंबेडकर साहेब बाप माणूस
योग्यता ला काही महत्व आहे का नाही या देशात????
Ajun kahi asel tar deun taka mhane padonatit aarkshan dya lajj vatayala pahije 😡
Ekdam barobar ahe saheb ❤
नोकरी मिळाली आरक्षणावर आता प्रमोशन स्वतः च्या हिंमतीवर किंवा मेहनती ने घेऊ नका. तिथे पण भिक मागून मोठे व्हा.
Obc vale aata tari jage vha aapla khara neta kon aahe te bagha visru naka Babasahebache upkar kal bhi ambedkar Aaj bhi ambedkar 💪💙💪
Sarv njp anysathi khup chun 2024 loksabhet dhkaun dile
धन्यवाद साहेब. जय भिम
संविधान रक्षक 👍
MVA cha yekpan neta yatrela yenar nahi 100% pan OBC MVA BJP la matdan karnar 1000% karn yanna chagle nete nko ahet, jay bhim 🙏
Eaknambar saheb ❤khup chan nirnay ghetla aahe aaple manapasun aabhinandan ❤❤❤
VBA 💪
अहो ओबीसी आरक्षण व बचाव काढताय कशाबद्दल मराठ्यांचा काय करता तुम्ही 35% आरक्षण होतं 15% वाढवून दिला तुम्हाला मराठ्यांचा थोडी तरी जाण ठेवा सगळेच मराठी का खानदानी शेतकरी एक मोठे मोठे त्यांचा विचार करा थोडा मराठा पोरांची पैसे भरायचे ऐकत नाही आता कॉलेजमध्ये आंबेडकर याचा विचार करा
Bjp B team active mode 😂
प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्य आहे
प्रकाश आबेडकर गरीब मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत त्यांची सुरुवातीपासून तीच भूमिका आहे
एकच वादा अंबेडकर दादा.
Mr.बाळासाहेब असेच obc चां बाजूने उभे रहा उगाच दोन नावेत पाय ठेवू नका 😮 आज obc आरक्षण धोक्यात आहे उद्या तुमचे असेल तेव्हा काय करणार जय भीम जय obc 🎉
😂😂😂😂......bjp ki b team😂😂
Chukal 😢 obc ne kdi Baba sahebchi jayanti keli ka😢😢😢
Balasaheb Ambedkar aap aaghe badho ham aapke saath hai ,jay bhim jay savidhan.
आरक्षण विषयी योग्य भुमिका घेतल्या बद्दल धन्यवाद
Tumhla yek tr aarkshna mule nokri milte aani aajun पदोंत्ती pahije आभ्यास kra 😂😂😂