@@sunilnaraynsuryawanshisury5030बी ना फी फक्त वंचीत बहुजन आघाडी मान्य करण्यासाठी भारत देशाच्या इतिहासाचा अभ्यास असावा लागतो. जावूद्य ते तुम्हाला नाही समजणार.
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब, शेतकरी, बहुजन, वंचित ,कामगार शेतमजूर ,अपंग ,कष्टकरी यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.,. माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही.,.. जरांगे पाटील
मराठा समाज बाळासाहेबांना कधिच पाठिंबा देणार नाहीत..हे सत्य आहे मराठा समाजाला फक्त दलितांची मते हवी असतात... बाळासाहेबांनी मराठा समाजाला उमेदवारी देऊनही त्यांना मतदान केलं नाही.
साहेब , आपण उपस्थित केलेल्या सर्व मुध्याना धरुनच जनतेनं मतदान केले तरच सर्व सामान्य,बेरोजगार , कष्टकरी या सर्वांनाच सुखाचे दिवस येतील .विशेषतः युवा पिढी ने या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजेत .
समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजेत कारण हे दोन्ही आघाड्या ह्यांचे एकच लक्ष्य आहे आणी ते म्हणजे हे जे प्रस्थापित राजकीय लोक आहेत त्यांना पुन्हा पुन्हा सत्तेत आणणे मग ते कोणत्याही पक्षात असो यांना बहुजनांचे नेतृत्व मान्य नाही.
शेट्टी साहेबांना विनंती आहे एक प्रश्न आहे माझा श्रद्धेय बाळासाहेब बरोबर जायला तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर श्रद्धेय बाळासाहेब बरोबर जायला तुम्हाला काय अडचण आहे प्लीज खुलासा करा नाहीतर मीडिया वाले परत यांची बातमी दाखवू नका 🙏
Prakash ambedkar ni jarange la ajun sath dili tr jarangya ajun prakash ambedkar na harvte , ata kas harvl jarangya ni akolya tun mnun vichar krun paul uchlave
लोकसभेत जरांगेंनी मराठा उमेदवाराकडे सर्व वळण घेतलं.बाळासाहेब आंबेडकरांनाही यांनीच पाडलं.हे आम्ही विसरलो नाही.जरांगेंना भेटण्यापर्वी बाळासाहेब आंबेडकरांना का नाही भेटले?ही तुमची मानसिकता आहे.बाळासाहेब तुमच्याकडे येणारच नाही.आणि तुम्हाला हेच पाहिजे.म्हणूनच तुम्ही भेटले नाही.हेच सत्य आहे.
आमचे मतदान फक्त वंचीत बहुजन आघाडीला❤
तुमच्या वंचितांच्या मतावर निवडूनयेणं तर सोडा डिपाजीट वाचतं का बघा 🤦♀️
दादा तू बीजेपी त च सुखी रहा.
Vote for VBA jay mharshtra vote for VBA jay mharshtra
आम्ही फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहोत आणि मविआ ला जागा दाखवून देणार हे निश्चित
VBA only ❤❤❤
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
बाळासाहेब आंबेडकर एकमेव सक्षम मुख्यमंत्री झाल्यास गरीब मराठया सह सर्व आरक्षवादी यांना न्याय देणार हे शास्वत आहे
😂
😄😄😄
To hijda ekajagi nahi rahat 😂😂
मला बी 90 मारल्यावर तसंच वाटतं 😊
भारतीय जनतेला न्याय हा आंबेडकरांनीच दिलाय आणि देतील... नाहीतरी तुमच्या नेत्याच्या कोलांट्याउड्या आम्ही पाहतच आहोत...
VBA ❤
Only vba💙
सध्या फक्त वंचीत बहुजन आघाडीच आहे कोणताही RPI गट चळवळ करत नाही.
जाऊद्यात काय का असेन वंचित B टीम होऊन काम करीत आहे काय नसण्यापेक्षा B टीम तर B टीम
@@sunilnaraynsuryawanshisury5030बी ना फी फक्त वंचीत बहुजन आघाडी मान्य करण्यासाठी भारत देशाच्या इतिहासाचा अभ्यास असावा लागतो. जावूद्य ते तुम्हाला नाही समजणार.
Only vba sir
Vba❤🎉
Vote for only VBA 👍✌️
सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे
Patil palti marnaar bagh tu ,ekahi umedwar denar nahi
Balasaheb ambedkar❤❤
वंचित बहुजन आघाडी जिदांबाद बाळासाहेब आंबेडकर आगे बडों हाय तुमारे साथ हे
❤❤❤❤VBA Only❤❤❤Adv Prakash Balasaheb Ambedkar❤❤❤VBA Vote for VBA❤❤❤❤❤
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब, शेतकरी, बहुजन, वंचित ,कामगार शेतमजूर ,अपंग ,कष्टकरी यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.,. माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही.,.. जरांगे पाटील
सर्वांनी एकत्र येऊन या घराणेशाही वाल्यांची अड्डे उद्धवस्त करा.. या सर्वांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र
संपुर्ण बहुजन समाज प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहोत
बाळासाहेबासोत तुम्ही या कारन बाळासाहेब हे महाराष्ट्रातील सगळ्यात ज्यास्त शिकलेला नेता आहे.सगळ्यात ज्यास्त अभ्यासू .
वंचित बहुजन आघाडी हाच सक्षम पर्याय आहे.
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
ज्या वेक्तीने मराठा उमेदवार ला मत देऊनका , व जरागे पाटील ला विरोध केला त्या वेक्तीला आघाडीत घेतल्यास मराठा समाज मतदान करणार नाही, जय भीम जय शिवराय.
शट्टी साहेब आंबेडकर यांना सोबत घ्या, आम्ही एकत्र काम करुन चांगला रीझल्ट देऊ
असं म्हणा राजुशेठला कि तुम्ही वंचित मध्ये सामील व्हा घया नका म्हणू व्हा म्हणा
विरोधक पण द्यायला तयार नसतील तर पाटलांनी उमेदवार द्यावे😊
@@कडूपाटीलसातारकर patil fast timeless madhe interest ahe ,ekahi umedwar denar nahi --palti marnaar
आंबेडकर साहेबांनी वेगळ ताट घेतलंय
ते कितीही ताट वाटी वजवित फिरुदेत लोकं भाकरी घालणार नाहित
प्रकाश आंबेडकर वंचिताच प्रश्न घेवून लढतात त्यांना BJP ची टिम म्हणण म्हणजे बुद्धीची दिवाल खोरी आहे
VBA 💪
अश्याच भूमिका बदलून लोकांना गाजर दाखवा
Shetkari shet majur gorgaribasathi mahila sathi ladhanari party pahije
जरांगे पाटील उद्या मराठी समाजाला st as मधून सुद्धा आरक्षण मागतील याच्यामुळे विचार करा
आंबेडकर यांचा जरांगें आणि त्याच्या टीम ने लोकसभेला कढीपत्त्यासारखा वापर केला आहे
वंचित बहुजन आघाडी
जरंगे कधीच vba सोबत येणार नाही त्यांनी लोकसभेत टोकच ओबीसी मराठा करून प्रस्तापितांची सीट काढल्या (शरद नाना उद्धव)
आंबेडकर साहेब एकत्र येयची चुक करु नका मराठा फक्त मतदान येईल आपल्या देणार नाही
बाळासाहेब jarange सोबत आले तरी मराठा समाज बाळासाहेबांच्या उमेदवाराला मतदान करीत नाही,है सत्य नाकारता येत नाही.
VBA 💙🙌🏻
Jayshivray Jaybhim jay obc
Vba💙💙💙💙💙
Vote for VBA Balasaheb Ambedkar support 💪💙🙏
काहिच फायदा नाही होणार वंचित ला एकत्र आले तरी पन. ...
हे कधीच वंचित ला मतद करत नाहीत.
Only vba 💪💪💪
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही
Only vba
Only VBA.
Only VBA 💙
Fakt VBA
Aadarniy prakash tatha Balasaheb Ambedkar
Only VBA
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही आपणास....
VBA झिंदाबाद ❤
Jay bhim sir
जय शिवराय मनोज पाटील ❤❤❤
मराठा समाज बाळासाहेबांना कधिच पाठिंबा देणार नाहीत..हे सत्य आहे मराठा समाजाला फक्त दलितांची मते हवी असतात... बाळासाहेबांनी मराठा समाजाला उमेदवारी देऊनही त्यांना मतदान केलं नाही.
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
कुणी अडवलय निवडणुकीला उभा तर रहा
आता संविधान बचाव चा मुद्दा नाही, आम्ही बाबासाहेबांच्या नातवाला पूर्ण साथ देणार.. प्रकाश आंबेडकर एकमेव संयमी आणि अभ्यासू नेतृत्व दिसत आहे....
जरागे.पाटील
❤❤❤
0nly VBA
ही बीजेपी chi b टीम आहे असे आम्ही कधीच बोलणार नाही vba
सर्व थरातील गरीब जनतेला बाळासाहेब आंबेडकर न्याय देऊ शकता 🌹🙏
Only manoj dada manoj dada sagtil tala samrtan ek maratha nasik
✌️🇸🇨 VBA nahi tar maze mat pan nahi 🇸🇨✌️
यावेळी फक्त वंचित बहुजन आघाडी
अगदी बरोबर
साहेब , आपण उपस्थित केलेल्या सर्व मुध्याना धरुनच जनतेनं मतदान केले तरच सर्व सामान्य,बेरोजगार , कष्टकरी या सर्वांनाच सुखाचे दिवस येतील .विशेषतः युवा पिढी ने या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजेत .
Nice thoughts
प्रकाश आंबेडकर,राज ठाकरे, महादेव जानकर हे तिन्ही नेते खुपच मोठे नेते आहेत. ते आघाडीत कसे सामील होतील. याना स्वतंत्र लढू द्या.
फक्त मनोज दादा
समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजेत कारण हे दोन्ही आघाड्या ह्यांचे एकच लक्ष्य आहे आणी ते म्हणजे हे जे प्रस्थापित राजकीय लोक आहेत त्यांना पुन्हा पुन्हा सत्तेत आणणे मग ते कोणत्याही पक्षात असो यांना बहुजनांचे नेतृत्व मान्य नाही.
नको राजकारण
Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke
तिसरी आघाडी पाहीजेच बाकिचे लहाना डागमारत आलेले आहेत तिसरी आघाडी पाहीजे
महायुती चे काम पाहता, प्रचंड योजना, g. R., गतिमान प्रशासन महायुती शिवाय पर्याय नाही. आरकक्षण ही पुढेही चालणारी न्याय प्रक्रिया आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता बीजेपी आणि काँग्रेसला जनता कंटाळलेली आहे म्हणून तिसऱ्या आघाडीचे अत्यंत आवश्यकता आहे महाराष्ट्राचे चित्र पलटून जाणार
Third allies is importancy so decision is golden opportunuity to everyone janta birthright
जरांगे पाटील यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित करा एकजूट कायम ठेवा आमदार भरपूर निवडणुकीत जिंकून येतील
लाचार लोकांमुळे लाचार छोट्या छोट्या संघटना आहेत त्यांच्यामुळे सर्व काही होत आहे. लाचारीपणा सोडा सगळं चांगलं होईल.
मराठा मनोज जारांगे सोबत आहे ❤️
निकले गागर में सागर भरने!
Only MJP ❤❤❤
ओन्ली पाटील
Sab milke BGP ki B team hai. It has been sen in LS polls too. VBA did similar approach in LS polls
Prakash ambedkar tr mnt hote bhujbala sobat janar aahe
Vba
🚩जरांगे पाटील- *मविआला* जिंकवतात🎺 *शरद पवार* 🌷भाजपाला मदत करतात, 🤚कॉग्रेस विधान परिषदेत 🌷 भाजपाला जिंकवते 😇गोल गोल रानी- आरक्षण मिडेल का?
ओन्ली vba
Ha ambedkar nko .. राजरत्न आहेत
Raju shetty tumhi vba barobar aghadi kara marathe yenar nahi
शेट्टी साहेबांना विनंती आहे एक प्रश्न आहे माझा श्रद्धेय बाळासाहेब बरोबर जायला तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर श्रद्धेय बाळासाहेब बरोबर जायला तुम्हाला काय अडचण आहे प्लीज खुलासा करा नाहीतर मीडिया वाले परत यांची बातमी दाखवू नका 🙏
Rajucha vishay sampla ata amdarkihi nivdun yeu shakat nahi shirol la
Jo tho poli bhaju gheto phakta garibach vichar only vba karto
Boycott RSS BJP CONGRESS'S MVA & IT SELLS
Only VBA ASP BSP SC ST NT VJNT मराठा आदिवासी INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
Prakash ambedkar ni jarange la ajun sath dili tr jarangya ajun prakash ambedkar na harvte , ata kas harvl jarangya ni akolya tun mnun vichar krun paul uchlave
कापसे का,,?,करताय चिनभिन या जरागे यांना,,
ते आधीच, आरक्षणावरून आलं तारीख पे तारीख वर, नंतर आलं गेजेटवर,,, नंतर आलं पाडा पाडी वर,आणी आलं ऊपोसन ऊपोसन वर
नका बधीर करु आजुन जरागे यांना,,,,,
Raju sheth,dharsod karu Naka, swatache vichar japa,sattesathi kahihi ase karu naka
मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
लोकसभेत जरांगेंनी मराठा उमेदवाराकडे सर्व वळण घेतलं.बाळासाहेब आंबेडकरांनाही यांनीच पाडलं.हे आम्ही विसरलो नाही.जरांगेंना भेटण्यापर्वी बाळासाहेब आंबेडकरांना का नाही भेटले?ही तुमची मानसिकता आहे.बाळासाहेब तुमच्याकडे येणारच नाही.आणि तुम्हाला हेच पाहिजे.म्हणूनच तुम्ही भेटले नाही.हेच सत्य आहे.
agodar tumche dhoran jahir kara ekde yuti karnar ani maratha arkshanal virodha karnar
एक मराठा कोटी मराठा ओन्ली मनोज दादा❤
सुषमा अंधारे ताई कडून प्रकाश आंबेडकर नि शिक्षण घ्यावे.
उद्धव ठाकरे आणि फडणवीस साहेब एकत्रित यावे , हिंदुंना एकत्रित करावे ,जय श्री राम,
उद्धव ठाकरे आणि फडणवीस साहेब एकत्रित यावे , हिंदुंना एकत्रित करावे ,जय श्री राम,
Sushma andhare vichar vikun thakre gatacha patta glyat ghatla. Kay shikav त्यांच्याकडून
गुलामाला गुलामाची जाणीव झालेली नाही स्वतंत्र काय असेल गुलामी काय असते ती सुषमा अंधेरी गुलामी करायला गेली त्या शेमण्या कडे
शिवसेना उद्धव ठाकरे जाती वाजून दलित अत्याचाराच्या बळावर पोहोचलेली संघटना म्हणजे शिवसेना शिवसेनेकडे काही आयडिया लॉजी नाहीये
जो तो पोळी भाजून घेणेसाठी तयार झाला आहे.